Lyrics are soo good nice song, Gayatri diii awesome singing editing ekdam bharii kadakk amazing song all the best to whole team Jay mata di Jay khandesh 🙏🔱🚩
दादा खूप छान छान साँग कसे सुचतात तुम्हाला अतिशय मनात विचार येणारे शब्द तुमच्या गाण्यात आयकायला भेटतात आई साहेबाच्या कृपने तुम्हाला मधुर आवाज भेटला आहे आणि तुम्ही तुमचा पूर्ण वेळ आई साहेबाना देतात अशेच साँग आम्हाला नवीन नवीन ऊर्जा देतात आणि तुमचा आवाज गाण्यातून आयकला की असे वाटते आई साहेबाच्या भेटील जावा . अशीच श्रद्धा आई साहेब तुम्हाला देवो व उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा जय मादाती जय अंबे 😊🙏🏻
खुप सुंदर गीत... खान्देश अभिनेत्री पुष्पा ताई ठाकुर यांचे देखणे व साजेसे... नृत्य कौशल्याने गित अजून बघवासे वाटते.. जुने आणि अस्सल खान्देशी कलाकार आजही आपले कलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्या बद्दल खरच मनापासून अभिनंदन... संगीत विलास भाऊचे उत्तमच... गायन ही छान... संपुर्ण टीम चे काम छान आहे... धीरज भाऊ खुप खुप अभिनंदन.... व.. शुभेच्छा...💐🖋️🎙️🙌🎤🎧👍💐✍️😊
पुष्पा ताई..... सत्तरसिंगी माय ना गड नं अप्रतिम चित्रकरण गितना माध्यमातून मायनं यथोचित वर्णन करेल से...... काष्टा घोय नं पातंय नी तुमना शृंगार अप्रतिम, संगीत ना ठेका आपला पारंपरिक पद्धतथिन सुंदरज..... ताई तुमनं नृत्यना ते जवाबज नहीं चेहरा वरला हावभाव ना ते सांगणंज काम नहीं...... गाणं सर्वांगी सुंदरच...... सर्व सांघिक काम उत्तम सर्वासन हार्दिक अभिनंदन.... 😘🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद, आपण अतिशय सुंदर गाण्यानेमनभाराऊनटाकलेआहेखुपखुपधन्यवादअशीचगाणेसादरकरावेजगाचीजगतजनणीमातासप्तशृंगीमाताचहोययेवढ्यापहाडावरूनआपल्याबालकांचेरक्षणकरतेयहोमाझीचमायहोसाष्टांगननमनआईचेचरणीहो❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
आबासाहेब ❤ धिरज भाऊ एकच नंबर गीत आहे आयकुन मन नाचायाला करायला लागल ❤❤❤ खान्देश किंग शिरपूर हे ग्रुप वर्ड बेस्ट सॉंग तयार करत ❤❤🙏🏻 जय माता दि जय खान्देश ❤❤
खान्देश किंग , बंजरग बॅन्ड शिरपुर , पुष्पा ताई ठाकुर ह्या गाण्याचे सर्वच कलाकार यांचे खुप खुप अभिनंदन 👌❤ ह्या गाण्याचे गायक🎤 , संगितकार🎹 , म्युझिक🎶🥁 , ज्यांनी दिल आहे आहे त्यांचे मनापासुन आभार 🙏 येत्या काळात पण असेच गाणे तुमच्यां ग्रुप कडुन खान्देशातील भाविकांच्या कानावर येतील अशी इच्छा अपेक्षा * धन्यवाद * 👌❤✌🎶
आबासाहेब आणी धीरज दादा तुम्ही आपल्या शिरपूर तालुक्याचे एकमेव अशे कलाकार आहेत जे आपल्या पूर्ण खान्देश दुनियेत भेटणार नाही दादा....❤ तुमचे मनापासून कौतुक दादा... 🙏🏻👍💯 खूप भारी सॉंग आहे.
जय माता दि 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩मन मोहूक करणार गित आहे दादा साहेब खूप सुंदर गायन केलं आहे गायत्री ने आणि अप्रतिम संगित बद्ध केलं आहे आणि गीताचे बोल तर त्यांना तोड च नाही .❤❤❤❤❤❤❤❤जय माता दि🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Lyrics are soo good nice song, Gayatri diii awesome singing editing ekdam bharii kadakk amazing song all the best to whole team Jay mata di Jay khandesh 🙏🔱🚩
Thank you so much ❤🎉
th-cam.com/video/iye036sw9ys/w-d-xo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
Hii
Nice song ❤💫✌️✌️👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
खुप छान सॉंग आहे दादा , पुष्पा ताई चा आवाज तर अजुन खुप कड़क❤❤
खूप सुंदर
जय माता दी आबासाहेब आणि धीरज भाऊ खूपच वर्षानंतर पुष्पा ताई आपल्या सोबत खूप छान गाणं आहे खरं तर तुम्हीच खान्देश ची शान आहेत जय माता दी 🚩🚩
Snbjn
दादा खूप छान छान साँग कसे सुचतात तुम्हाला अतिशय मनात विचार येणारे शब्द तुमच्या गाण्यात आयकायला भेटतात आई साहेबाच्या कृपने तुम्हाला मधुर आवाज भेटला आहे आणि तुम्ही तुमचा पूर्ण वेळ आई साहेबाना देतात अशेच साँग आम्हाला नवीन नवीन ऊर्जा देतात आणि तुमचा आवाज गाण्यातून आयकला की असे वाटते आई साहेबाच्या भेटील जावा .
अशीच श्रद्धा आई साहेब तुम्हाला देवो
व उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा
जय मादाती जय अंबे 😊🙏🏻
यतेसफ 3:21
जय मितादी
👌👌 कन्हेर घर नी राणी व कानबाई माय....👌👌👍👍
खुप सुंदर गीत... खान्देश अभिनेत्री पुष्पा ताई ठाकुर यांचे देखणे व साजेसे... नृत्य कौशल्याने गित अजून बघवासे वाटते.. जुने आणि अस्सल खान्देशी कलाकार आजही आपले कलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्या बद्दल खरच मनापासून अभिनंदन... संगीत विलास भाऊचे उत्तमच... गायन ही छान... संपुर्ण टीम चे काम छान आहे... धीरज भाऊ खुप खुप अभिनंदन.... व.. शुभेच्छा...💐🖋️🎙️🙌🎤🎧👍💐✍️😊
100%
खूप छान वाटत जेव्हा आपल्या मातीतली माणसं सुंदर गाणं बनवतात ....मी स्वतः ला खूप धन्य समजते तुमचा लाईव्ह शो पाहायला मिळला.....
खूपच छान गाणं आहे गाणं ऐकून मन प्रसन्न झाले सप्तशृंगी माता की जय जय हिंद जय खानदेश
एकच नंबर गायल ताई तुम्ही जय माताजी आई सप्तश्रृंगी माता की जय ❤🎉,
धन्यवाद आभारी आहे...❤🎉
1नंबर भाऊ
जय माताजी ... आबासाहेब,धिरज दादा गाण फारच सुंदर असे आहे।जय माताजी,जय खान्देश।।।।
❤❤❤❤❤🚩💥🚩🚩💥🚩🚩💥💥💥💥💥
Todch nahi bhai song la ❤💯
खुपच छान गीत आहे
सप्तशृंगी माता की जय❤
Dada ya aavaj mde ch ajun song banva pushpa tai na ch geya 😊खूप छान song
Thank you
ताई तुमचा आवाज खूप छान आहे अजून नवीन गाणे बनवा तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे@@singergaytrirajput2000
दादा खूप छान वाटत ले
एक नंबर ताई साहेब बोला सप्तशृंगी माता की जय ❤❤❤
❤❤❤
❤❤❤
कडक भाऊ
लयीच भारी सोंग आहे दादा 👌👌👍👍❤️❤️ खान्देश कन्या माय सप्तशृंगी माता की जय 🙏🙏🚩🚩
Rv
SRV
❤ खरंच खूप छान आहे गाणं सप्तश्रृंगी देवी तुम्हाला कायम साथ देवो हीच प्रार्थना आहे देवीकडे ❤
P
🎉छान आवाज आहे ,अप्रतिम गाण्याचे बोल,आणि तेवढेच सुंदर गायन ,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
धन्यवाद
❤❤ जय माता दी 🚩🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर सॉगं
1 ch namber tai❤
आई भगवतीचा आशिर्वाद आणि बहूजनांचा संगम म्हणजे आदरणीय आबासाहेब & धीरज भाउ …
अप्रतिम गाण्यांची निर्मिती करुनं भक्तांना सतत भक्तीमय मैफिलीची साथ देतात „„❤❤❤
प्रत्येक चैत्री पौर्णिमेला नविन गीतांची मेजवानी देणार्या समस्त टिमला मनापासून शुभेच्छा „„❤ & आभार …❤❤
सुंदर गीत, छान डाॅन्स & अप्रतीम स्वर „❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम 👍👍
🙏जय माता दी🙏
गायत्री ताई आवाज खुप छान आहेस गाण रोज सकाळी ऐकतो खुप खुप अभिनंदन तुमच
th-cam.com/video/iye036sw9ys/w-d-xo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
भ
@@somnathmahajan1669l
एक नंबर दादा, आई भगवती प्रसन्न असल्याशिवाय एकाहून एक हिट भावपूर्ण गित सादर होऊ शकत नाही, आईवरील आपल्या प्रेमास शत शत नमन, अंबे माय की जय🙏
खुप छान दादा❤
आई सप्तशृंगी माता की जय खुप छान गाणं आहे ताई
Nice bhau
खूप खूप सुंदर दादा जय श्री अंबे 🙏🚩
❤🎉😊
अरे भाऊ कड़क सोंग 🎵🎵🎵🎵❤
खुप छान....❤
❤❤❤❤
❤👌nice song bola saptrshungi mata ki jay 🙏🙏
Khup Chan song aahe ❤❤❤
1 no tai kup sundar git gayle aapan jay khandesh❤❤❤❤
Thank you ❤
❤😂🎉😢😮😅😊😊❤
Kdkkk bhau...❤
दादा खर तुम्हाला असे गाने काढायचा विचार येतो आणि ते गाणे सुपर हिट पण होतात दादा तुम्हाला माताजी ची देन आहे जय माता दी ❤🚩🚩🙏🏽🙏🏽👌
जय विश्वकर्मा भगवान पांचाळ सचिन सोनवणे ❤❤
खूप छान भाऊ एक नंबर जय माताजी
।। #जयमातादी🙇🏻♂️🚩
पुष्पा ताई.....
सत्तरसिंगी माय ना गड नं अप्रतिम चित्रकरण गितना माध्यमातून मायनं यथोचित वर्णन करेल से...... काष्टा घोय नं पातंय नी तुमना शृंगार अप्रतिम, संगीत ना ठेका आपला पारंपरिक पद्धतथिन सुंदरज..... ताई तुमनं नृत्यना ते जवाबज नहीं चेहरा वरला हावभाव ना ते सांगणंज काम नहीं...... गाणं सर्वांगी सुंदरच......
सर्व सांघिक काम उत्तम सर्वासन हार्दिक अभिनंदन.... 😘🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
गायत्री ताई तुमचा आवाज खुप छान आहे....👌👌 अप्रतिम सुंदर खुप छान
th-cam.com/video/iye036sw9ys/w-d-xo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
जय माता दी🙏🏻
धन्यवाद, आपण अतिशय सुंदर गाण्यानेमनभाराऊनटाकलेआहेखुपखुपधन्यवादअशीचगाणेसादरकरावेजगाचीजगतजनणीमातासप्तशृंगीमाताचहोययेवढ्यापहाडावरूनआपल्याबालकांचेरक्षणकरतेयहोमाझीचमायहोसाष्टांगननमनआईचेचरणीहो❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
th-cam.com/video/iye036sw9ys/w-d-xo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
गायत्री ताई खुप छान गायेलश सॉन्ग मि तुमच्या पाया पडतो ताई आवाज लयेच गोड ताई गान आकल्यावर अंगावर काटे ऐतात ताई आणि पुष्पा ताईंना ना हार्दिकशुभेच्छा जय खानदेश
Thank you so much ❤🎉
th-cam.com/video/iye036sw9ys/w-d-xo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
अभिनंदन आबासाहेब धीरज दादा. खूप छान साँग आहे दादा एकच नंबर❤🎉🙏
माता अंबा माता तुम्हाला सुख समृद्धि देवो हीच इच्छा
Aai saptshringi Mata ki Jay
khup khup bhari song zala aahe bhau aani acting shooting khup mast zala aahe bhau....🎧❤😊👑🙏
जय माताजी
खूप छान धीरज भाऊ लई मस्त गाणं आहे घडी घडी एकावेसे वाटते ❤❤
खुप छान आवाज आहे
Thank you so much🎉🎉
खूपच सुंदर..👌🚩
Nice aaba ...Jay mata di
जय मातादी 🚩🚩🙏🙏 मस्त साँग ❤
जय माँ सप्तशृंगी 🙏 खुप छान गीत पुष्पा ताई आणि धिरज भाऊ
#pravinthakur
❤❤धीरज भाऊ 1 नंबर साँग गायत्री ताईंचा आवाज 1 नंबर धन्यवाद सर्व टीम चे ❤❤
Nice voice ❤
Thank you
खुपच सुंदर आवाज, संगीत खुप वेळा ऐकून पण मन भरत नाही खुपच सुंदर आवाज आहे...
#Superb...
#Outstanding...
#Amazing...
#Mind blowing... #Voice...❤❤❤
धन्यवाद
❤❤
🚩🚩 आई भगवती 🙏🏻🙏🏻
Ek number song dhiraj bhau 👍
Jai mata di 🔱
Nice songs 🎉🎉
Mood on ❤❤❤😊
गाण खुपच छान आहे डे जे मध्य
Super songs 🎵 👌 👌 dada🎉
1no. Song
Ek no dhiraj dada❤️👑
भाऊ खरच खूप छान song गायत्री ताई तु अप्रतिम ,,,, बोल अंबे की जय
जय अंबे
🙏🙏👌👌
फारच सुंदर आवाज आणि गाणेही 1no
धन्यवाद
th-cam.com/video/uAv8ezh0fPg/w-d-xo.html
एकच नंबर दादा गाण ❤❤❤❤❤👌👌👌👌👌
Nice song 🎉👌
Eks number song ahe dada❤❤
Nice songs 🎉🎉🎉🎉
एकच नंबर भाऊ 🔥🔥
वा वा❤
खूप छान गाणं आहे. 🙏🙏🙏
😊😊😊😊1
जबरदस्त भाऊ आवाज खूप छान वाटत आईच गाण आईकून
धन्यवाद
❤❤❤nice song
आबासाहेब ❤ धिरज भाऊ एकच नंबर गीत आहे आयकुन मन नाचायाला करायला लागल ❤❤❤ खान्देश किंग शिरपूर हे ग्रुप वर्ड बेस्ट सॉंग तयार करत ❤❤🙏🏻 जय माता दि जय खान्देश ❤❤
Sorry beti fhul song di aapaka ❤❤
Ek no song aahe Vicky da ani aaba ❤
मस्त आहे❤
खान्देश किंग , बंजरग बॅन्ड शिरपुर , पुष्पा ताई ठाकुर ह्या गाण्याचे सर्वच कलाकार यांचे खुप खुप अभिनंदन 👌❤ ह्या गाण्याचे गायक🎤 , संगितकार🎹 , म्युझिक🎶🥁 , ज्यांनी दिल आहे आहे त्यांचे मनापासुन आभार 🙏 येत्या काळात पण असेच गाणे तुमच्यां ग्रुप कडुन खान्देशातील भाविकांच्या कानावर येतील अशी इच्छा अपेक्षा * धन्यवाद * 👌❤✌🎶
th-cam.com/video/iye036sw9ys/w-d-xo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
1कच नंबर आहे हे गाणं असाच आजून 1गाणं काळl
खुप छान😮😮
आबासाहेब आणी धीरज दादा तुम्ही आपल्या शिरपूर तालुक्याचे एकमेव अशे कलाकार आहेत जे आपल्या पूर्ण खान्देश दुनियेत भेटणार नाही दादा....❤ तुमचे मनापासून कौतुक दादा... 🙏🏻👍💯 खूप भारी सॉंग आहे.
🤗जय माता दि 🙏
Superb Didi..❤mst song dhiraj bhau
voice mast ye dada wow 🎉 song pn khupch kadk ye dada ❤
Thank you ❤
@@singergaytrirajput2000b.😅
Khupch god aavaj ahe......nice
धन्यवाद
Thank you ❤
❤
Nice song
जय माता दि 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩मन मोहूक करणार गित आहे दादा साहेब खूप सुंदर गायन केलं आहे गायत्री ने आणि अप्रतिम संगित बद्ध केलं आहे आणि गीताचे बोल तर त्यांना तोड च नाही .❤❤❤❤❤❤❤❤जय माता दि🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा ❤🎉
एकच नंबर गीत 👌✌️❤️👍
dhiraj bhau khupach bhari zalay song❤❤जय माता दि
Nice 👏
Jay maa ambe 🙏🙏🚩