♥️ नवीन भजन पंचपदी5 ! एका पेक्षा एक अनोख्या चाली !!अशोक महाराज डोईफोडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • वा काय सुंदर चाली
    नवीन भजन पंचपदी5 !! एका पेक्षा एक अनोख्या चाली !! अशोक महाराज डोईफोडे #bhajanpanchpadi अशोक महाराज डोईफोडे सर जालिंदर महाराज गोमदे
    शिव गोरक्ष भजनी मंडळ कात्रज पुणे
    Your queries..
    पंचपदी
    पंचपदी भजन
    भजन
    पंचपदी अभंग
    वारकरी भजन पंचपदी
    पंचपदि भजन
    मराठी भजन
    मराठी पंचपदी
    वारकरी पंचपदी
    भजन पंचपदी
    पंचपदी चाल
    पंचपदी चे अभंग
    भजन मराठी
    वारकरी भजन अभंग पंचपदी
    पंचपदी मराठी
    वारकरी सांप्रदायिक भजन पंचपदी
    विट्ठल भजन
    पंचपदी
    अभंग भजन मराठी
    अभंग पंचपदी
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
    आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
    अशी आमची आशा आहे🙏
    🚩🚩🚩🚩
    आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
    #marathipanchpadibhajan
    #jalindargomde
    #ashokdoifodebhajan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Links..
    Istagram..
    ...
    Facebook..
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 17

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 4 วันที่ผ่านมา +2

    खुपच सुंदर चाली आहेत धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज जालिंदर सर. अप्रतिम वादन गायन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

    • @Ram-we5po
      @Ram-we5po วันที่ผ่านมา

      राम कृष्ण हरी फारच सुंदर भंजन अप्रतिम ू❤

  • @AnnaTapare-bu5vt
    @AnnaTapare-bu5vt 2 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी मस्तक मझ या वारकरी संतांच्या

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 3 วันที่ผ่านมา +1

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    धन्यंवाद सर्व ह ़भ ़प ़महाराज मडंली माणाचां साष्टांग दडंवतं व
    जय जय रामकृष्ण हरि
    खुपं मधूरं स्वंरातं गायंन छानं छानं
    ।। गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली।।

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @Hariom_kulkarni
    @Hariom_kulkarni 4 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 7 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर. श्रवणीय भजन.... खूप आवडले..... कोरस साथ अशी असावी...'तो गणराज गणपती... आधी मन घेई हाती...' गायन विशेष आवडले...
    सर्वांना 💐 🙏नमस्कार

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

    • @anandasutarsutar60
      @anandasutarsutar60 7 วันที่ผ่านมา

      आभंग,छान,व,चाल,खुप,छान 2:22

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 7 วันที่ผ่านมา +2

    जय हरी माऊली अभिनंदन खूप छान खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @SurajShelke-i7e
    @SurajShelke-i7e 7 วันที่ผ่านมา +1

    हरी भजनी घेता गोडी निवारी जन्म मरण कोडी एका जनार्दनी भजन भजन भजनी पावे समाधान 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏