४ जूनला काय करणार, मनोज जरांगे यांचं ठरलं... | Manoj Jarange | Loksabha Election 2024 | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • Loksabha Election 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #loksabhaelection2024 #manojjarange #manojjarangepatil
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 301

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 24 วันที่ผ่านมา +62

    गप्पा मारतो कोणीही भेटायला येत नाही रोज रोज तेच तेच ऐकून कंटाळा आला लोकांना

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o 24 วันที่ผ่านมา +46

    मी लढणार आहे पण परळीत नाही तीथ माझा घास नाही तीथ माझा पोपट होईल मी बाहेर विचार करीत आहे

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 24 วันที่ผ่านมา +61

    दम असेल तर अजित दादा किंवा धनु भाऊ च्या विरोधात उभा टाका
    पळता भुई सपाट होईल.

    • @teacher6074
      @teacher6074 24 วันที่ผ่านมา +5

      Right brother

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 22 วันที่ผ่านมา

      जंरागे पाटील कोनालाही घोडा ला़वतो पण राजकारण यांचा पिंड नाही बाळा दमाण घे तेही तुझ सोप्न पुर्ण होईल

    • @anantkhadekhade3399
      @anantkhadekhade3399 21 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @sanoshnagrgoje-vv6hz
      @sanoshnagrgoje-vv6hz 19 วันที่ผ่านมา +2

      Donhi thikani yach diposit japt😂

    • @confidentbull5287
      @confidentbull5287 19 วันที่ผ่านมา +2

      नीच राजकारण करणारे आहेत दोघेपण.
      बोगस मतदान करून निवडून येतील.

  • @sachinrakh3902
    @sachinrakh3902 24 วันที่ผ่านมา +42

    तु फक्त परळी उभारा 😂😂😂

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 24 วันที่ผ่านมา +111

    तू परळी तूनच लढ म्हाजे तुला पण कळल

    • @vishvasolanke295
      @vishvasolanke295 24 วันที่ผ่านมา +8

      Nit bol

    • @balajip1604
      @balajip1604 24 วันที่ผ่านมา

      बोगस मतावर उडू नकोस

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 24 วันที่ผ่านมา +24

      @@vishvasolanke295 का मिरची लागली तुला तो माझा कोणी लागतो का तेव्हा त्याला मी आदराने बोलेन लोकशाही आहे , तो कोणी मंत्री नाही किव्हा पंतप्रधान नाही त्याला respect deyala samhal ka

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 24 วันที่ผ่านมา +8

      गावठी मिथुन

    • @bharatkhedkar150
      @bharatkhedkar150 24 วันที่ผ่านมา +4

      होय कळल मग याला

  • @SLR36
    @SLR36 24 วันที่ผ่านมา +84

    बीड जिल्ह्यात कुठून पण उभा राहा नाही तुज डिपॉसीट जप्त केल तर बोल

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 24 วันที่ผ่านมา +1

      😄😄😄🤣🤣🤣

    • @akshaydipkhadse9080
      @akshaydipkhadse9080 24 วันที่ผ่านมา +7

      मुंडे बाई येती का ते बघ आधी

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 24 วันที่ผ่านมา +11

      धनु भाऊ नक्की येतील. गावठी मिथुन पडेल

    • @janhavi1488
      @janhavi1488 24 วันที่ผ่านมา +2

      Barobar🎉🎉🎉

    • @vikasbade4004
      @vikasbade4004 23 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 24 วันที่ผ่านมา +54

    ४ जुन ला शरद पवारांना भेटुन पुढची रणनीती ठरवतील

    • @rnj7098
      @rnj7098 23 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @indianarmy2835
      @indianarmy2835 20 วันที่ผ่านมา

      💯

  • @ramkishangitte6505
    @ramkishangitte6505 24 วันที่ผ่านมา +37

    गावठी मिथुन😂😂😂

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 24 วันที่ผ่านมา

      GAWATHI PIUN MAJLELA MOKAT SHARED PAWARCHA SAAND AAHE HA MARATHYANNO DHYANAT GHYA TUMCHA SATYANASH
      KARE HA DUKKAAR

  • @Ramrajya115
    @Ramrajya115 24 วันที่ผ่านมา +73

    😂 नाद करू नको परळी चा मिथुन

    • @Dayakan867
      @Dayakan867 24 วันที่ผ่านมา

      Imran Hashmi 😂😂 aahe parali madhe.. झवाडा

    • @smschannel1175
      @smschannel1175 24 วันที่ผ่านมา +1

      बकुळा गावठी

    • @adinathdaund7090
      @adinathdaund7090 20 วันที่ผ่านมา

      ​@@smschannel1175तुझी आईची पुची😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 15 วันที่ผ่านมา

      Why you care ? 😂😂😂

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 24 วันที่ผ่านมา +28

    देशी पिल्याने लिव्हर खराब होते
    🛑🛑

  • @teacher6074
    @teacher6074 24 วันที่ผ่านมา +13

    गावठी मिथुन परळीचे भावी आमदार

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 24 วันที่ผ่านมา +25

    मटन खाऊन आमरण उपोषण..
    घे सुपारी वाजाव तुतारी 🎷🛑🛑

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 24 วันที่ผ่านมา

      TUTARI UCHALNYALAIKICHI HALAAT BANAV PAHILE KUTRYA

    • @jaihind4157
      @jaihind4157 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 24 วันที่ผ่านมา +42

    आम्ही फक्त मुतारीचा प्रचार करतोय😂

  • @sambhajiambhure6180
    @sambhajiambhure6180 24 วันที่ผ่านมา +62

    जरा थांबा विधान सभा होऊ द्या मग आपले आवडते सरकार येईल तुतरीचे मग देतेन साहेब उगाच जीव धोक्यात नको

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 24 วันที่ผ่านมา +13

    पवार साहेब जो आदेश देतील तिथून लडणार..... कायम एकनिष्ठ पडद्यामागून 😂😂😂😂😂

  • @ganeshgadade1406
    @ganeshgadade1406 24 วันที่ผ่านมา +14

    Big boss मध्ये जाय बाबा तिथ तुझ्या सारखे मिळतील तुला 😂

  • @BaluSonsale-qg6ht
    @BaluSonsale-qg6ht 24 วันที่ผ่านมา +10

    शरद पवार यांनी पुढची स्क्रिप्ट दिली वाटत खूप तुतारी वाजवली

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 24 วันที่ผ่านมา +17

    प्रत्येक तासाला शब्द बदलणारा तू काय सांगतो

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 24 วันที่ผ่านมา +1

      हा दर मिनिटाला
      बाप बदलतो
      मग
      शब्द काय 😂😂😂

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 24 วันที่ผ่านมา +21

    Only Tai and DM

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 24 วันที่ผ่านมา +18

    jarangya तू कुठूनही निवडून येणार नाहीस तू उभा तर राहून बघ.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 24 วันที่ผ่านมา

      MATADAN SURU HONYAPURVI TU DISLA TAR KUTRA PAHILE TUZYA TONDAT MUTEL HICH TUZI LAIKI

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 24 วันที่ผ่านมา +11

    परळी ऊभे रहा.... हिशोब चुकता होईल.....

  • @Vishaygambhir.
    @Vishaygambhir. 24 วันที่ผ่านมา +12

    तू कुटूनही लढ तू पडणारच

  • @George-ji2uj
    @George-ji2uj 24 วันที่ผ่านมา +7

    निवडणूक लढवायची आहे अगोदरच सांगायचं ना.. मतदान व्हायच्या अगोदरच सांगायचं ना जरांगे.. खरा चेहरा कळला असता अगोदर

  • @Santoshgolhar
    @Santoshgolhar 24 วันที่ผ่านมา +11

    तू पडणार फक्त उभा राहून बघ

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 24 วันที่ผ่านมา +10

    पवार काकांनी सांगितले ‌तर विचार करू

  • @janhavi1488
    @janhavi1488 24 วันที่ผ่านมา +4

    बीडचा मिथुन जालन्याला जाऊन राहतो आणि याने पुन्हा येऊन बीडमधून निवडणूक लढवणे म्हणजे यापेक्षा मोठा joke काहीच नाही याला झोपेत सुद्धा धनु भाऊ दिसायला लागेल😂😂😂😂😂

  • @SuyogLandge-tm3be
    @SuyogLandge-tm3be 24 วันที่ผ่านมา +22

    अरे रे, किती खोटं बोलताय? उपोषण खाऊन पिऊन नसते, करायचेच असेल तर कलेक्टर ऑफिस पुढे उपोषण करा, मग कळेल उपोषण खरं आहे की खोटं?

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 24 วันที่ผ่านมา +3

    पाटील परळी वैजनाथ मधून उभ रहा आम्हा मुठभर लोकांना खूप आनंद होईल😅

  • @AaBb-in4my
    @AaBb-in4my 24 วันที่ผ่านมา +9

    Mithuna 😂tu ladh stara madhe bichkule vs tichkule 😂

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 24 วันที่ผ่านมา +2

    अंतरवालीतच उपोषण करण्याचे कारण काय?
    मुंबईत आजाद मैदान वर करा

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 20 วันที่ผ่านมา +2

    राजकारण फक्त बीडमध्ये, परभणी तुतारी चे स्टार प्रचारक आहे

  • @AbdulHameed-qw4yy
    @AbdulHameed-qw4yy 24 วันที่ผ่านมา +17

    मनोज भाई साहब पाटिल तुम आगे बढ़ो हम आप के साथ है जये महाराष्ट्र

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 24 วันที่ผ่านมา

      AGLE UPOSHAKE NATAKME SANDASME JAKE 90 AUR NASHTA KARNA MANOJ NAUTANKI

  • @smartsumedh5814
    @smartsumedh5814 24 วันที่ผ่านมา +2

    राजकारणाशी संबंध नाही म्हणतो.तर परभणी बीडात उपटत होता का??

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 23 วันที่ผ่านมา +2

    खानदानी असेल तरलढच मटनखातो

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 24 วันที่ผ่านมา +3

    शट्ट!!😂😂
    समाजाची दिशाभूल करतोय हा
    शिंदे चा पाळीव 🤨🤨

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 23 วันที่ผ่านมา +2

    राजकारणात जायच नाही म्हने याला पाडा त्याल पाडा हे काय होत म..बीड मधे किती सभा घेतल्या.

  • @user-mn1lr9mw5q
    @user-mn1lr9mw5q 24 วันที่ผ่านมา +4

    दादा एकदा विधानसभा होऊ द्या आपण आपलं सरकार निवडून आणू माग ते देतील आपल्याला आरक्षण

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 24 วันที่ผ่านมา +3

    अंबड मधून लढा. राजेश टोपे ह्यांचे साठी सीट सोडतील.

  • @babulalsangale3222
    @babulalsangale3222 21 วันที่ผ่านมา +2

    याला फक्त आमदार होण्यासाठी नाटक चाललेत येणे

  • @sundarrathod3892
    @sundarrathod3892 17 วันที่ผ่านมา

    दादा माजलगाव मधुनच ऊभे राहिले पाहिजे 💯 टक्के निवडुन येणार

  • @Jay_Gopinath_Pratisthan
    @Jay_Gopinath_Pratisthan 24 วันที่ผ่านมา +3

    आमदारकीच स्वप्न पडू लागले का.

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 24 วันที่ผ่านมา

      त्याचं टार्गेट हाय ते...

  • @jayrajbagul7388
    @jayrajbagul7388 21 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही परत मागच्या वेळी सारखी गाडी घेऊन निघा, आणि परत या 😂😂

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 17 วันที่ผ่านมา +1

    आमचं कुणबी कुलदैवत जरंगे पाटील ला देव पण घाबरतात ते जर स्वर्गच्या मतदार संघात उभे राहील तर नऊ करोड मराठा बहुमताने येतील आणि त्यांनी अंबड मतदार संघात राखीव ठेवली त्यांचा शब्द आहे एका बाई ला तिने हातपाय चोळून सेवा केली होती तेथे शब्द दिला आहे ते सोडून जगात कुठल्या कोपऱ्यात तयारी आहे

  • @S_P_1212
    @S_P_1212 19 วันที่ผ่านมา +1

    पाटील ह्या वेळेस मरेपर्यंत उपोषण करा उग दरवेळेस पांचट पना होतोय

  • @sominathavhad1376
    @sominathavhad1376 24 วันที่ผ่านมา +8

    भाऊ आता घरी बसा

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 18 วันที่ผ่านมา +1

    गुण्यागोविंदानं राहणाऱ्या समाजात जातीय तेढ निर्माण केली आहे.

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 24 วันที่ผ่านมา +3

    जो सत्पुरुष होते हैं,
    उनके संकल्प के अनुसार
    कार्य की सिध्दी हो जाती हैं.
    उनको विविध उपकरनो की अपेक्षा नहीं होती.
    उणका संकल्प ही विविध उपकरनो का रूप धारण कर लेता है....

  • @vithalrewale9916
    @vithalrewale9916 24 วันที่ผ่านมา +7

    Maratha bhavanno yacha nadi lagu naka.sharad pawar cha chela ahe.natki manus ahe

    • @_abc.319
      @_abc.319 24 วันที่ผ่านมา

      थांबा ना पाटील येणाऱ्या विधानसभेत आपलचं सरकार येणार आहे,मग शरद पवार व उध्दव ठाकरे हे आपले हक्काचे माणसं घेऊ आरक्षण, कशाला करता उपोषण?

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 20 วันที่ผ่านมา +2

    तू तर आमदारकी लढच मग कळलं
    उग पोकळ गप्पा हणू नको

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c 22 วันที่ผ่านมา +1

    450 जातीचे एकेक जर रस्त्यावर उतरला

  • @srushtivasudevbade8479
    @srushtivasudevbade8479 24 วันที่ผ่านมา +3

    आष्टी मध्ये येतो का 😂

    • @Sym2512
      @Sym2512 24 วันที่ผ่านมา

      😂

  • @dhanrajadamane7334
    @dhanrajadamane7334 24 วันที่ผ่านมา

    विधानसभेला वैजनाथ परळी तून साहेब आपण उभा रहावे ही आमची इच्छा. वंचित आमच्या वंचित आघाडीतून उभा रहा❤

  • @Ashokramabelge
    @Ashokramabelge 19 วันที่ผ่านมา +2

    तू फक्त लढ

  • @vaibhavghuge4242
    @vaibhavghuge4242 24 วันที่ผ่านมา +1

    बोला राजकारणात जायचे नाही आणि गेल्याशिवाय सोडायचे नाही

  • @TGP1000
    @TGP1000 20 วันที่ผ่านมา +1

    तू लढ परिलीतून बघू जीवाची बाजी बारामती लागली😂

  • @umeshpalve4540
    @umeshpalve4540 20 วันที่ผ่านมา

    काय म्हणतोय खूळखूळा

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 24 วันที่ผ่านมา +1

    मराठा ह्रदयसम्राट मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 23 วันที่ผ่านมา

    जय शिवराय पाटील ❤

  • @gorakhchahvan1203
    @gorakhchahvan1203 24 วันที่ผ่านมา +2

    पाटील आम्ही तुमच्या मागे आहेत❤❤❤❤

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 24 วันที่ผ่านมา

      तुमचीही कीव यायला लागली आता ...तुम्हाला याच्या मागे राहावे लागत आहे 😂😂

  • @amhidevenviren
    @amhidevenviren 19 วันที่ผ่านมา +1

    परळी 😂😂😂 5 पिढ्या लागतील..😂😂

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 24 วันที่ผ่านมา +1

    कुठून ही लढ. पडणार

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 19 วันที่ผ่านมา

    लोकसभा महत्वाची होती आता टाळ्या वाजत बसा 😮

  • @pralhadkorde6993
    @pralhadkorde6993 24 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही फडणवीस किंवा शिंदे साहेब यांच्या विरोधात उभा राहा आपल्याला आरक्षण पणं मिळेल आणि मुख्यमंत्री पद पणं मिळेल

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 24 วันที่ผ่านมา +4

    Mithun 😂😂😂

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 24 วันที่ผ่านมา

      Chapti king

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva 18 วันที่ผ่านมา

    ते 3 जून ला बोकड काप आणि 4 जून ला बस उपोषणा ला

  • @SSB02094
    @SSB02094 24 วันที่ผ่านมา

    होऊन जाऊ द्या.....

  • @pratiksharatnaparakhi8493
    @pratiksharatnaparakhi8493 24 วันที่ผ่านมา

    ंवा मराठे आपली बूध्दी वापरू लागले आहेत आणखी काय पाहिजे 👌👌

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 24 วันที่ผ่านมา

    मराठ्याचा ❤ वाघ आहे ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @sg4056
    @sg4056 24 วันที่ผ่านมา

    अभिनंदन पाटील..

  • @yuvrajsangle5142
    @yuvrajsangle5142 19 วันที่ผ่านมา

    Saheb tumhi parlitun unhe rahaaa

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 24 วันที่ผ่านมา

    पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w 24 วันที่ผ่านมา +2

    5amajaya aadun rajkarn.. bhamata no 1

  • @prem-9637
    @prem-9637 24 วันที่ผ่านมา +1

    परळी लढा deposit जाईल 😂

  • @teacher6074
    @teacher6074 24 วันที่ผ่านมา +1

    पाटील आम्ही गेवराई का आपणास लाखापेक्षा जास्त मताने निवडून देऊ

  • @umeshbache9888
    @umeshbache9888 24 วันที่ผ่านมา

    परळी मधून लढा आम्हाला खूप आनंद होईल😅

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 12 วันที่ผ่านมา

    2 दिवस भरपूर खाऊन घ्या ऱत्य नंतर मिळणार नाही?

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 24 วันที่ผ่านมา +1

    Star pracharak of MVA and Sharad Pawar

  • @ParmeshwarShinde-wg3je
    @ParmeshwarShinde-wg3je 24 วันที่ผ่านมา +6

    सकाळी एक बोलतो दुपारी एक बोलतो संध्याकाळी एका बोलतो कंटाळा आला आहे आता लोकांना कामधंदे आहे करूदे बाबा उगाच डोक्यात काही घालू नकोस बास झालं आता

  • @surajraut2664
    @surajraut2664 24 วันที่ผ่านมา +1

    बजरंग बाप्पा च काय झाल ते सांग

  • @DevMaNuS-rq4xj
    @DevMaNuS-rq4xj 24 วันที่ผ่านมา

    परळी तून या पाटील साहेब

  • @bramhadevmunde9451
    @bramhadevmunde9451 23 วันที่ผ่านมา

    परळीत कुणीबी आला तरी त्याचा ताकतीने कंड जिरवला जातो

  • @sandipdhakane5762
    @sandipdhakane5762 22 วันที่ผ่านมา

    मग भुजबळ साहेब पण याचं जातीसाठी लढतीत ना मग तुम्हाला का त्रास होतो

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 24 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @ganeshthorave9072
    @ganeshthorave9072 23 วันที่ผ่านมา +1

    तुझा साठी लडतोय

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 23 วันที่ผ่านมา +1

    भाऊ मागणीच चुकीची आणी बेकायदेशीर आहे. उगाच वेळ वाया घालवताय.

  • @tusharkendrevlogs2476
    @tusharkendrevlogs2476 23 วันที่ผ่านมา

    आता धनु भाऊ च अवघड आहे 😂

  • @shankarraogholap
    @shankarraogholap 24 วันที่ผ่านมา

    04 jun 2024 अमरन उपोषण करू नये आमदार साठी उमेदवार म्हणून

  • @bomkarj
    @bomkarj 24 วันที่ผ่านมา +1

    बारामतीत उभा राहणार.

  • @MrAmolslove2003
    @MrAmolslove2003 24 วันที่ผ่านมา

    मिथून दादा.....आधी आम्ही सगळेच सोबत होतो परंतू तू जातीमधे तेढ निर्माण होईल आसं वागतोय....तू परळीतून लढून दाखव.....

  • @vishalnagre7641
    @vishalnagre7641 24 วันที่ผ่านมา

    तीन साडे तीन महिन्या पूर्वी याने जाहीर केलं होत की मी 4 जून ला उपोषण करणार याचा एखादा विडिओ दाखवा जारांगे साहेब काय बोलता हे तुमचं तुम्हाला समजत नाही माझ्या मराठ्या बांधवाना वेड्यात नका काढू तुम्हाला जर राजकारण करायचं नव्हतं तर तुम्ही एक अस जरी बोलले असते की मला या राजकारणाशी काही घेणं नाही जे मला करायचं ते मी इलेकशन झाल्यावर करेन मी तो पर्यंत शांत आहे ते तरी मानलं असत आणि म्हणता मी तीन महिन्या पूर्वी सांगितलं होतं की आमरण उपोषण करेन 4 जून ला

  • @vilassonwane5676
    @vilassonwane5676 22 วันที่ผ่านมา

    Jyala Aarakshan aahe tya gawat javun paha navkari aahe ka gawat konala

  • @Adi-eo7bu
    @Adi-eo7bu 24 วันที่ผ่านมา +3

    Tu parali madhun thamb DM tula dakhvto

    • @infotechinfinitysolutions3402
      @infotechinfinitysolutions3402 24 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS 19 วันที่ผ่านมา

    Hospital mdhun koni press gheta ka?

  • @gakomti3281
    @gakomti3281 24 วันที่ผ่านมา

    उपोषण गावात नको दादा तुम्ही रग आगवर घेऊन बसतात मधी काय करताय लोक शंका घेतात 😢आपण खात पित काहीच नाही मग उपोषण स्थल सोडून रोज गावकरी तुम्हाला कुठ घेऊन जातात लोकांची तोड बंद करा उपोषण स्थळ बदला😢😢

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 24 วันที่ผ่านมา

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @ajittat7388
    @ajittat7388 24 วันที่ผ่านมา +3

    फक्त ,,, मनोज दादा म्हणतील तेच 💯🚩

    • @Rajkulkarni269
      @Rajkulkarni269 23 วันที่ผ่านมา +1

      Chapti ghya mhntet😂😂😂

  • @mrkg4049GITTE.kg.parli.
    @mrkg4049GITTE.kg.parli. 19 วันที่ผ่านมา

    मीडिया वाले बाकी लोक उपोषण करतात तिथं का जात नाहीत

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 24 วันที่ผ่านมา

    मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील

  • @satishbachuwar7487
    @satishbachuwar7487 16 วันที่ผ่านมา

    ऊपोषण . करा

  • @GaneshGadhavee
    @GaneshGadhavee 24 วันที่ผ่านมา

    Divsala kiti bhetatat aami pan yeto