Sharad Pawar News:सुळेंच्या पत्रकार परिषदेवेळी पवार वाट पाहत थांबले | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 28

  • @II-gt3gc
    @II-gt3gc 12 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    श्रमलेल्या बाबासाठी लेक नारळाचं पाणी
    लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी......
    एक राजकारणापलिकडची कहाणी...❤

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 12 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    अरे बाबानो हे 85 वर्षाचे आहेत पण ऊममीद 40/ वर्षासारखी आहे हे लक्षात ठेवावे फडणवीस साहेबानी गडकरी साहेबानी सांगितले होते की काहीही करा पण शरद पवारसाहेबाचा नाद करु नाका

  • @AantaAanta-o5s
    @AantaAanta-o5s 12 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    असा बाप आणि पोरगी असायला खरोखरच पुण्य लागतं या बापलेकी ला महाराष्ट्र कधी च सोडणार नहीं माझ्या माझ्या परीवारा कडुन तुम्हा बापलेकी ला सलाम आम्हाला गर्व आहे पवार साहेब आणि सुप्रिया सुळे चा

  • @djsatishsrkremix1011
    @djsatishsrkremix1011 12 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    साहेब मन किती वेळा जिकणार ❤🎉

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    🔥🙏🔥मुलीच्या कर्तव्यदक्षतेला अभिमानाने मिरवणारा बाप आज पाहिला🙏❤️🙏साहेब🙏❤️🙏

  • @yt10107
    @yt10107 12 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    ❤❤बाप❤❤

  • @Ankushthube-c7y
    @Ankushthube-c7y 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एका मुलीवर थांबणारे पवार साहेब,,,त्या काळात,, अलक्षनिय....

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सलाम करतो त्या 84 वर्षाच्या योद्ध्याला.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता लोक सभा नाही विधान सभा आहे प्रचंड आवघड काम आहे विधान सभा सोपी नाही

  • @vijaywakade3970
    @vijaywakade3970 12 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Leki bapach prem ahe he Khup chhan 👍👍👍👍

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साम टीव्ही ला वेगळे चित्र पाहायला मिळालेले आहे त्याबद्दल साम टीव्ही पाहणाऱ्या सर्व जनतेचे अभिनंदन

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    न्युज चॅनेल वाल्यांचा सूर बदलला अचानक शिंदे फडणवीस आणि दादांचे कोडकौतुक सोडून पवारांवर बातमी

    • @Aki_jet
      @Aki_jet 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      आबे चुत्या आहेस का तू ... साम टिवी ... हे शरद पवाराच चॅनल आहे

  • @dr.sarikakale-zaware4166
    @dr.sarikakale-zaware4166 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Saheb is simply great... Salute to his courage... He is really a superhero👍👍👍he will always winner

  • @nageshbhosale2211
    @nageshbhosale2211 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाप बाप आसतो फक्त पवार साहेब

  • @sameernanderge
    @sameernanderge 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शरद पवार जिंदाबाद❤❤

  • @chetanpatil5220
    @chetanpatil5220 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पत्रकार ❤❤️‍🔥🙌

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाप बाप असतो 🙏

  • @BalajiKharate-dj5vb
    @BalajiKharate-dj5vb 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only pavar

  • @PritPatil1517
    @PritPatil1517 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawar Saheb..❤

  • @RahulShinde2121s1h52
    @RahulShinde2121s1h52 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा वा काय न्यूज आहे...अशी न्यूज कव्हर करण्याला चॅनल ला 3 तोफांची सलामी 🚀🚀🚀
    त्या न्यूज चॅनल ला इंटरनॅशनल अवॉर्ड 🏆 द्यायला पाहिजे..😂😂😂

  • @sachinpingat2302
    @sachinpingat2302 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बकवास

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    काय बकवास बातमी

  • @rameshgadde5258
    @rameshgadde5258 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हाला दुसरी काय बातमी नाही वडत

  • @manoharsapre6950
    @manoharsapre6950 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ही बातमी आहे का ?

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बातमी काही दाखवता राव

  • @janardhanjadhav986
    @janardhanjadhav986 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    असा बाप होणार नाही.... खूप श्रम करतात साहेब तुमी.. रडू येत