ऐरोली बद्दल तुम्हाला काय माहिती आहे हो,.. लढत फक्त दोघांत च आहे नाईक विरुद्ध चौगुले 🙌... अंकुश कदम फक्त मर्यादित भागात आहे... आणि नवी- मुंबईत कधीही जात, समाज, भाषा किंवा इतर काहीही बघून मतदान नाही होत, फक्त आणि फक्त नवी मुंबई ची कामं विकास ह्या वरच मतदान होतं🙏 जय हिंद,जय शिवराय 🚩
@@siddhantsawant5717 chal kuthe ghevun jatos. मराठा मुलगा तोडकरची मराठा मोर्चा वेळी मर्डर झालेली त्यावेळी कुठे होतास तू आणि तुझा नेता. माहिती आहे की विसरलास, कोपरखैरणे गावात काय झालेले ते.
मनोज जरांगे पाटील यांचा ज्यांना आशीर्वाद असेल तोच उमेदवार ऐरोली मतदारसंघातून निवडून येणार. मी याच मतदारसंघात पुष्कळ वेळा फिरून आलेलो आहे व लोकमतचा कानोसा घेतलेला आहे त्यामुळे बहुतेक ठिकाणी एकच ठराव पास झालेला आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आमच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या कदम यांनाच आम्ही निवडून आणणार. तसेच महाराजांचा देखील कदम यांना आशीर्वाद आहे त्यामुळे100% शीट कदम यांची लागणार . उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार यांचादेखील कदम यांना पाठिंबा असणार छुपा. विधानसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर कदम यांच्या पुष्कळ फायदा होणार आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मराठा समाजाचे जास्तीत जास्त प्रमाणात आमदार निवडून यायला हवेत.
तुमचा सुरवातीचा subscriber आहे एक गोष्ट दिसते इतर चॅनल सारखे तुम्ही पण आहेत मनसे चा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तुम्हाला त्यावर video बनवावा असे खरंच नाही वाटलं की विकले गेलेले आहात जे पैसे देतील त्यांचीच बातमी होईल हाच धोरण आहे का
नाईक नी आमदार म्हणून काय काम केलंय ते सांगा म्हणावं उगाच नगरसेवक चे काम स्वतःच्या नावावर दाखवू नको , नाईक आता पर्यत फक्त महापालिका च्या घर पट्टी ,पाणी पट्टी माफ ,आणि बस सेवा मोफत आहे म्हणून लोक निवडून देतात बाकी काही नाही
बोल भिडू... काही गोष्टी मुद्दाम करत आहे अस वाटत... ऐरोली विधान रिंगणात मनसेचे श्री निलेश बाणखेले उभे आहेत यांना डावलून तुम्ही ही बातमी बनवली.... चूक सुधारून घ्यावी विनंती....
हो खरंय पण मराठी माणूस आणि मराठी भाषा संपुष्टात येतेय आणि ज्यांना हिंदू हिंदू करून डोक्यावर घेतले ते गुजराती, बिहारी,युपी आपल्याला तुच्छ लेखतात घरं नाकारतात महाराष्ट्रात मराठीची मागणी करायची नाही म्हणतात
शरद पवारांचा नातूच सांगतोय की बारामतीतील २५ गावांमध्ये प्यायला पाणी नाही,बारामतीत बेरोजगारी,गुन्हेगारी वाढली😕😕५० वर्षे शरद पवार राजकारणत आहे परंतू बारामतीचा पण विकास करता आला नाही 👎👎
Kadam saheb only 😊❤
Ganesh Naik saheb jinknar 🎉
आत्ता फक्त स्वराज्य पक्षाचे अंकुश बाबाचं येणार 🥳
कारण बदल हवा तर चेहरा नवा 🚩🔥❤️🔥❤️🔥
अंकुश बाबा कदम सामान्य घरातील नेतृत्व निवडून येणार आहे.❤
नवी मुंबईच्या विकासासाठी अंकुश बाबाच हवेत 🎉🎉🎉
जिथून आले आहेत तिथला विकास केला तर बरं होईल...
मराठ्यांनी आपल्या माणसाला साथ द्या ...एवढंच सांगेन...✌🏻💯
आता क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही कारण अंकुश कदम येणारं आहेत🔥
आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाज नाराज आहे त्यामुळे अंकुश कदम यांना मराठा समाजाने मतदान करावे ही सर्वीकडे चर्चा चाललेली आहे! (एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🙏)
Ankush baba ❤❤
Ankush Kadam only 💯
ओन्ली अंकुश सखाराम कदम❤❤❤❤
फक्त आणि फक्त अंकुश बाबा कदमच
Kon re ankush kadam ....amcha maratha samaj faqt Naik Saheban sobat
Tu kon ahe 😅😅@@siddhantsawant5717
😂😂@@siddhantsawant5717
@ankush dada vijayi honar🎉
ऐरोली मतदार संघात फक्त आणि फक्त अंकुश सखाराम कदम यांचं वर्चस्व राहणार आणि अंकुश कदमच आमदार होणार 🚩🚩🚩👑
आता फक्त स्वराज्य पक्षाचे अंकुश बाबाच येणारं 🎉🎉
अंकुश कदम यांच्या पाठीशी मतदार राहतील
Ankush baba kadam🚩🚩
Ankush kadam(baba) jiknar 🎉🎉
Ankush kadam samarthak💯🚩
लढाई फक्त नाईक आणि चौगुले यांच्या मध्येच आहे
बदल हवा तर चेहरा नवा...💥💥
Ganesh Naik vs Vijay Choughule ashi fight hoil. MK Madhvi ani Ankush Kadam cha deposit japt honar
Bhava address deun thev baba na gheunach yeto bagh tula gulal lavayla
ऐरोली बद्दल तुम्हाला काय माहिती आहे हो,.. लढत फक्त दोघांत च आहे नाईक विरुद्ध चौगुले 🙌... अंकुश कदम फक्त मर्यादित भागात आहे... आणि नवी- मुंबईत कधीही जात, समाज, भाषा किंवा इतर काहीही बघून मतदान नाही होत, फक्त आणि फक्त नवी मुंबई ची कामं विकास ह्या वरच मतदान होतं🙏
जय हिंद,जय शिवराय 🚩
उमेदवार तर मी आगरी जातीचा आहे असे सांगतो... मग दुसऱ्या जातीच्या लोकांनी त्याला कसं मतदान करायचं
Only ankush baba kadam 🎉
in support of MK sir 🙌
AK 4216 👑💯king ankush baba kadam ❤
नाईक साहेबच आमदार होणार गुंड प्रवृत्तीच्या माणसांना इथे थारा नाही.
गुंडांच्या टोळ्या ला समर्थन कोण देत सुरुवातीपासून हे सगळ्यांना माहीत आहे गणेश नाईक देतो समर्थन
श्री अंकुश कदम सामान्य घरातील नेतृत्व निवडून येणार👍👍👍
@@AD_0007-z6g 100000%
Chal be .....amcha maratha samaj faqt ganeshji Naik Saheb yanchya sobat aahot
@@siddhantsawant5717 chal kuthe ghevun jatos.
मराठा मुलगा तोडकरची मराठा मोर्चा वेळी मर्डर झालेली त्यावेळी कुठे होतास तू आणि तुझा नेता.
माहिती आहे की विसरलास, कोपरखैरणे गावात काय झालेले ते.
अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯 अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯 अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯 अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯 अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯 अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯 अंकुश कदम ❤फिक्स आमदार💯
Ankush Kadam ( Baba).......
Mk madhavi अरोलीत चे शान आता फकत मशाल येनार
Kaho Dil Se Ganesh Naik Firse ❤
कुणीच ओळखत नाहीं कदम साहेबाना.आताच नाव ऐकलंये 8 वर्ष ऐरोलीत राहून
😂😂 ya mg tula sgto
Baki १५ sal made kon tula bhat mala sg bhau
यांचा अभ्यास खुप अपूर्ण आहे
तु पहिला पोलिओ डोस पूर्ण कर.😂आम्ही कुणाला व्होट करायचं ते बगुन घेऊ.
Ganesh naik nivdun yenar.. rajyat 1no la navi mumbai aahe
Charas and white house la haapte pochtat tya babtit na
@@motivationalspeaker84 kasla tu motivational speaker... Negativity ne bharlela aahes tu
गणेश नाईकच येणार कारण उत्तर भारतीय मतदार आणि मुस्लिम मतदार गणेश नाईक यांना मतदान केले आहे
#150 Airoli is trending ❤
आम्ही फक्त चौगुले साहेबच आमदार💯✌️👍
विजय दादा चोगुले साहेब vinnr
विजयजी chaugule vijay jalet 💐
Only Naik saheb
Navi Mumbai che Shilpakar ♥️ fakt Ganesh Naik sahebch 🎉
👌
Maratha samaj faqtvganeshji Naik Saheban sobat......kon ha ankush kadam amhi olkhat nahi .....faqtvnaik saheb
Tu tujya purat bol ki akkhya maratha samajachya vatine nko bolu@@siddhantsawant5717
100% Naik saheb
फक्त नवी मुंबईचें शिल्पकार गणेश नाईक पाहिला मान गणेशा चा असतो अंकुश कदम ला कोणी पसंदी दिली नाही.
Vijay Dada chaugule❤❤❤❤
Only ganesh naik king
Fakt ani Fakt pressure cooker 🤞
Pressure Cooker🥳🥳
मशालच 🚩🚩👍👍👍👍👍
विजय चौगुले साहेब येणार निवडून ✌️🚩
मनोज जरांगे पाटील यांचा ज्यांना आशीर्वाद असेल तोच उमेदवार ऐरोली मतदारसंघातून निवडून येणार. मी याच मतदारसंघात पुष्कळ वेळा फिरून आलेलो आहे व लोकमतचा कानोसा घेतलेला आहे त्यामुळे बहुतेक ठिकाणी एकच ठराव पास झालेला आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आमच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या कदम यांनाच आम्ही निवडून आणणार. तसेच महाराजांचा देखील कदम यांना आशीर्वाद आहे त्यामुळे100% शीट कदम यांची लागणार . उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार यांचादेखील कदम यांना पाठिंबा असणार छुपा. विधानसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर कदम यांच्या पुष्कळ फायदा होणार आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मराठा समाजाचे जास्तीत जास्त प्रमाणात आमदार निवडून यायला हवेत.
ganesh naik king
गणेश नाइक च जिंकणार
Naik ❤
बांगर हा वाईट हाउसचा वॉचमेन
Ganesh dada king aahet ❤jay bhim jay D b patil saheb ❤
तुमचा सुरवातीचा subscriber आहे
एक गोष्ट दिसते इतर चॅनल सारखे तुम्ही पण आहेत
मनसे चा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तुम्हाला त्यावर video बनवावा असे खरंच नाही वाटलं की विकले गेलेले आहात
जे पैसे देतील त्यांचीच बातमी होईल हाच धोरण आहे का
Panvel vidhansbha var pan banva
Fakta नाईक सरकार येणार ❤❤❤❤❤
2nhi seat confirm aahet naik saheban che
Ganesh Naik fakt 🎉
Vijay dada win
निवडून येणार तर एम. के.मढवी साहेबच... फक्त मशाल... मशाल ... मशाल...
Pan Ganesh Naik Prachar karat nahit... Awghad ahe.
Ganesh naik ji ka Vijay hoga
Airoli madhe mashal yenar
Mk Sarkar 👑🚩❤️
Only vijay dada chougule👑 karan ghansoli madhe Pushpak madhavi sahebani jor lavla aahe 80% vote vijay dada chougule sahebana janar he nakki
किती पण जोर लावला तरी गणेश नाईक साहेब 🔥
@sssssssssssss9166 samjel 23 tarkela🔥
@@sssssssssssss9166 कितिही समोर येउद्या त्याना एकता बास(कट्टर विजय चौगुले समर्थक)🎉👑⚜️
uddhav balasaheb thackerey
Ankush kadam❤❤
संदीप नाईक बेलापुर
निवडून येणार
गणेश नाईक जिकणार
बाकी कोणी नाही
मराठा समाज मतदान करायला आपल्या मूळ गावी जातात
Maratha samaj faqt GANESHJI NAIK SAHEB yanchach sobat rahnar
नाईक नी आमदार म्हणून काय काम केलंय ते सांगा म्हणावं उगाच नगरसेवक चे काम स्वतःच्या नावावर दाखवू नको , नाईक आता पर्यत फक्त महापालिका च्या घर पट्टी ,पाणी पट्टी माफ ,आणि बस सेवा मोफत आहे म्हणून लोक निवडून देतात बाकी काही नाही
Mk winner
Ankush kadam yenar fix 🚩🚩🚩🚩
अंकुश कदम बाबा...100%
Manse
Paid video
Kahipan 😂
Ganesh Naik one side yenar vatta, mag chya vedi 70000 chi lead hoti 😮
1123 matani haarnar 😂
Ankush kadam will win
बोल भिडू... काही गोष्टी मुद्दाम करत आहे अस वाटत... ऐरोली विधान रिंगणात मनसेचे श्री निलेश बाणखेले उभे आहेत यांना डावलून तुम्ही ही बातमी बनवली.... चूक सुधारून घ्यावी विनंती....
Gundana thara nahi Ganesh naik jiknar
Airoli MLA Loknete Ganesh ji Naik 2024
Only Ankush kadam
Ankush kadam 🚩🚩
चुकीचं विश्लेषण... किती माहिती आहे तुला
Naik sahb yenar he nakki ahy
Tuzs hafte maaf kelet ka
मला एक कारण पुरेसे आहे बीजेपीला 🚩🚩आयुष्यभर मतदान देण्यासाठी 🧡🧡 आणि ते म्हणजे १० वर्षांत १ही बॉम्ब स्पॉट नाही 💣💣 आणि एकही आतंकवादी हामला नाही💣💣
हो खरंय पण मराठी माणूस आणि मराठी भाषा संपुष्टात येतेय आणि ज्यांना हिंदू हिंदू करून डोक्यावर घेतले ते गुजराती, बिहारी,युपी आपल्याला तुच्छ लेखतात घरं नाकारतात महाराष्ट्रात मराठीची मागणी करायची नाही म्हणतात
अंकुश कदम बाबा
25000 येणार निवडून
15000 votes padtat ka bagh
@@RRR-i3mतो येतोय आणि तो पडतोय 😂😂
@@RRR-i3mकळल भावा तुला कळल
@@Tejankush-oq2gr ho 23 tarkhela msg kar yachyavar kiti votes padle te
Ghanta amcha maratha samaj faqt ganeshji Naik Saheb yanchya sobat.......navi mumbai madhe faqt ganeshji Naik Saheb
शरद पवारांचा नातूच सांगतोय की बारामतीतील २५ गावांमध्ये प्यायला पाणी नाही,बारामतीत बेरोजगारी,गुन्हेगारी वाढली😕😕५० वर्षे शरद पवार राजकारणत आहे परंतू बारामतीचा पण विकास करता आला नाही 👎👎
Sharad Pawar tuzya aai sobat hote
Vataka titaka 😅😅😅
Mashal🔥🔥
Ankush Kadam he nav prathamach Aikat ahe
Only aankhush kadam
विजय चौगुले साहेब ❤
बोल भिडू च अभ्यास खुप कमी आहे नवी मुंबई च्या राजकारणात
नाईकांच्या 2नी सीट येणार भावा