Mure mase kase pakdayche || दही टाकून मासे पकडले part 3rd
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- आदिवासी भागातील मासेमारी, कमी मेहनत पण मासे जास्त.
गावाकडच्या नवीन पद्धतीने पकडले मुरे मासे ....
गाव - katalapur
कातळापुर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. हे गाव कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य मध्ये येते.
जवळपास प्रवरा नदीवर असलेले ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाचा परिसर आहे. येथे जुलै च्या सुरुवातीला मोसमी वाऱ्यांनी पाऊस सुरू होतो. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे खूप पाऊस पडतो.
त्यामुळे येथे भात शेती केली जाते. भात पिकाची चांगली वाढ होण्यासाठी वावरतात पाणी साठवले जाते. त्यापाण्यात मरे मासे वाढीस लागतात. हे मासे पुर आल्यावर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतात. आणि ज्यावेळेस शेवटचा पुराचा पाऊस होतो त्यावेळी ते मासे प्रवाहाच्या देशेने वाहत नदी पात्रात जातात. आणि काही मासे जर वावरत विहीर असेल तर विहिरीत जातात तेच मासे पकडायची आदिवासी पद्धत आपण ह्या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
मासे पकडण्याची आदिवासी पद्धत
लागणारे साहित्य कळशी, दोरी, फडके, चाळणी, टोप.
माश्याचे खाद्य - दही
कळशीत दही टाकून फडक्याला मासे आत जाण्यासाठी छोट छिद्र करावे.
पाण्यात कळशी सूर्यप्रकाश असलेल्या भागात ३-४ फूट पाण्यात सोडावी.
.. १ तास पाणी हलू देऊ नये नाहीतर मासे घाबरून तळात जाऊन बसतात.
१ तासांनी कळशी बाहेर काढावी.
... आणि मासे पकडावे. आनंद घ्यावा.. best luck
#fishing
Waaaaa
Rahulya ne capsul khaley kay😅
Mng bho tya shivay doka chalat ny
Bhari rao
Ho n rao
Hi
Hello sir