लाडकी बहीण अचानक नियम बदलले धक्कादायक बातमी | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
- लाडकी बहीण अचानक नियम बदलले धक्कादायक बातमी | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
ladki bahini yojana new update
ladki bahini yojana
ladki bahin yojana new update
ladki bahini yojana online apply
ladki bahin yojana
ladki bani yojana
ladli behna yojana new update
ladki bahin new update
लाडकी बहीण योजना
ladki bhai yojana
ladki bahin yojana latest update
लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार
bani update
ladki bahan yojana
new update ladki bahin yojana
ladki bahini yojana today news
ladki bhai
लाडकी बहीण योजना 2024
ladki bahin
Like And Subscribe!.
काय माणूस आहे हा 30 सेकंद ची माहिती साठी १० मिनिट चा vedio बनवतो फालतू 😂
😂😂😂😂
Baulat
Bakvas krt ahe
Ashi lok 90% footage khaataat aani information fakt 10% detaat
😂
आग लावा अशा योजनांना
❤
Sir tumala Bour watat
nahi kaa 1minute cha video LA 10minute karun takle me tumche video baghaly gahbarte 😮
Faltugirichahe he Sagle amalakahihi bhetlchnahi ag lavamarude kadalakarto
चांगला टाईमपास जमतो
❤
सर तुम्ही फालतू बडबड खूप करता.फक्त मुद्द्याचाच बोलत जा.नुसत्या तारखा सांगता.या.वेळेत पैसे मिळतील असे सांगता.यातून काहीच साध्य होत नाही.
नियमात काय बदल झाला ते लवकर सागा, फालतुची बड़बड़ कशाला करता
अरे देवा काय नवीन नियम सांगताय परत परत तेच तेच बोलायाल लाज पण नाही.. दोन मिनिटाची बातमी १५ मी लावले🙏🙏
आमच्या खात्यावर अजून पर्यंत एक रुपये पण आला नाही अप्रोल होऊन 3 महिने झालेdbt पण ऍक्टिव्ह आहे तरी पण आले नाही काय करावे
Muje bhi nahi aaye
@@tasntashumuje bi nahi mila hai😢
@@samarthkarbhari3715 Jinko zaroorat hai unko mil nahi rahe hai. 😔
तेच तेच वाक्ये दहा दहा वेळेस बोलतात, उगीच 1 मिनिटांचा विडिओ 10 मिनिटे लांबवतात.
Same
S,deokar.tu,badbad,band,kar
Nocouma t
नाही तर काय 1 शब्द 10 वेळा 😂
Boring karto
Are kay garibachi maskri chalvali aahe ka
हजार वेळा एकच शब्द वापरतो दुसऱ्याला का मूर्ख समजतो
1500कधी येनार
माझे पण नाही आले
जळगाव भागात 1500 से आजुन आले नाहि सर मनिषा देवराज
Maseg nahi aala jama zalet
30 September
काय घुमवुन घुमवुन सांगता
चेष्टा लावली काय???
Majha tr 4 agusut la approve jhala aahe aadhar card pn link aahe aani sarv aahe tari aale nahi phakat massage yetat aseमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता तात्काळ,आपल्या बँक/पोस्टच्या शाखेत आधार सिडिंग करुन घ्यावे- जिल्हाधिकारी,पालघर (ZMBVAP)
Bank madhe geli mi tyani pn sangitla tumcha sarv ok aahe tr mala ka nahi aale majhya ithe sarvan la aale phakat mala sodun😔😔
फालतू बोलू नको ग
एक रूपया नहीं आला 😢
25/9/2024रोजी माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे माननीय मुख्यमंत्री साहेब धन्यवाद
थँक्यू सर
फालतू बकवास
Adhar, kard, वर् बर्थडे, डेट् चुकीचे आहे, तर् काय, करावे क्रुपया, मला, सागा
छाया जमादार सोलापूर अजून पर्यंत एकही रुपया आलेला नाही
आजुन एक ही हाफता आला नाही मी रायगड जिल्हा मध्ये रहते पल्लवी अविनाश कदम
Same muje bhi nahi aaye.. Raigad mai bhi..
@@tasntashuaadhar link npci se
@@Bollywoodtvnews All done .. dbt n aadhar link.. thn also no money came till nw
फ़ालतू टाइम पास
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नविन अपडेट काय आहे ते सांगीतला भाऊ
मी धुळे जिल्ह्यातून बोलत आहे माझा 19 जुलैला फार्मा भरलेला आहे 2 ऑगस्टला अप्रोड झालेला आहे तरी अजून पैसे आले नाहीत
आम्हाला Aprove चा मेसेज आला आहे पण सबमिट पेडीग दाखवतो काय कारण ते सांगा
ज्याला आधार लिंक आहे त्यांनाच अजून योजनेचा फायदा नाही उगाच आमच्या भावना दुखावू नका
दादा एकच लाईन दहा वेळा न सांगता मुदयाच बोलत जा कंटाळ येतो या योजनेचा व्हिडिओ ऐकायला
आम्हाला अजून आलं नाही₹1500 ते कधी येतील सप्टेंबर चे 1500 अजून आलेले नाही 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
1 Rupye pn betle nahi
Mala nahi aale aajun yek rupaya nahi aale
Bankene Cut Kelele 2000 Ru .Kadhi Milnar ? .Ladkya Bhavanna Ashirvad .
Portal var 15 Augast la form bharla aahe ajun approved nahi jala kadhi honar ahe
Nahi aale 1500
कोणत्या मंत्र्यांने फोन करून नवी अपडेट सांगीतली? कीती दीवस महीलांची दीशाभुल करणार. अशाने तूमचे दुकानं लवकरच बंद होणार.
दादा लाडकी बहिण चा फार्म कुठ भराचा ते सांगा प्लीज दादा
Mere sas ka 1 rupeya bhi nahe aya payesa forme approved huwa hai adhar link bhi huwa hai 1 bar bhi payesa aye nahe
Pn ky ky na nahi aale hit phile yeudya aani mg pudhc bola
फॉर्म भरून आमचे पैसे पडले नाहीत कारण
काम की बातें करते जाओ ना फालतू की बातें पर वीडियो क्यों लंबा
Bjp la vote karuch naka mag nahi ale paise tar
आग लावा तुमच्या व्हीडिओला
दिसरा हाप्ता कवा येनार आहें
Niyamachya pude kahi ahe ka
Solapur 1500 rs nahi ale
सर माझा फॉर्म अॅप्रोड झालेला आहे, पण त्या फॉर्म मध्ये चुकून दुसऱ्याचे आधार लागल्यामुळे पैसे त्या व्यक्तीला मिळत आहेत यात आधार नंबर दुरुस्त करता येईल का
Nay Bhau
एक गोष्ट दहा वेळेस
पैसे dyayache nasatil
1500aale nahit solapur
video फालतू आहे
Sir mudyach bola
आम्हला नाही आले पैसे
Muje bhi nahi aaye ek baar bhi
1500 nahi ale akola
Ek rupya bhi nhi aaya 😢😢😢
Hi
Akola
12 August submit kala hota 26 August approved zala Bank of India Bank account seeding active DBT 26 September form status Approved Ek paise nahe aala Andheri West Mumbai Suburban Please reply
प्रोविझनली रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा रिसबमिट केल्यानंतर 26 ऑगस्टला डिस्ट्रिक्ट लेव्हल अप्रूव्हड आणि सब वर्ड लेव्हल पेंडिंग याचा अर्थ काय समजायचा? पैसे मिळणार की नाही?
तरी पण सगळ्यात लहान आणि सुटसुटीत व्हिडिओ गुरुजींचा च असतो आणि अजून एक दादा आहे yt ला त्याचा ..बाकीचे किती लांबलचक आणि confusing video बनवतात..1 तास खातात आपला तरी मुद्दा समजतच नाही .....
Respected sir 12 August submit kala hota 26 August approved zala Bank account seeding active DBT 26 September form status Approved Ek paise nahe aala Paise YANAR NAHI ANDHERI WEST MUMBAI SUBURBAN ANDHERI WEST MUMBAI SUBURBAN ?????????????
मेंन सांग
लोकांना फसवायची काम चालू आहेत गव्हर्मेंट ची द्यायचं नसेल तर नाही सांगा फुकटचा टाइमपास करू नका₹1 यायचं नाव नाही सुजाता सूर्यकांत कुलकर्णी निराधार महिला आहे मी लोकांची फसगत चालू आहे
फॉर्म तरी रिजेक्ट करा रोज चेक केलं तरी अप्रोव्ह दाखवतो बँक सिडींग आहे dbt unable आहे तरी येत नाही रिजेक्ट करून डोक्याची कट कट तरी कमी करा उगच आशा ला लावून ठेवता
अरे जे लोकांना माहिती आहे तेच तेच वारंवार सांगत आहात ही सर्व माहिती गेल्या दहा दिवसा पासून रोज तीच माहिती वेगवेगळे चॅनल दाखवत आहात आणि लोकांच्या भावनांशी खेळत आहात
जुलै महिन्यात फॉर्म जुलैच्या 9 तारखेला 9 तारखेला फॉर्म भरला आहे अप्रोल पण झाला आहे पोस्टाचे खाते सुद्धा काढले आहे तरीसुद्धा पैसे ₹1 आलेला नाही
ठाणे जिल्हा कल्याण चे September चे कोणालाच 1500 नाही आले आहे आधार seeding active आहे फॉर्म approve आहे तरी पैसे आलें नाही
Pahile aale na
@@Bollywoodtvnews हो 😪
आधार link Ani KYC आधीच सर्वांना माहिती आहे .
नवीन काय घंटा आहे be या विडिओ मध्ये, फालतू timepass करतो का?
दादा प्रसार के पहिल्यांदा दुसऱ्याचा दुसरा हप्ता पण तिसरा हप्ता पण त्यांना भेटला मग आम्हाला कधी भेटणार आम्ही फक्त वाटत बघायची का
22jule la form bharala hota apru zale sir ajun kase aale nahit Post office madhe AC opan kela hota akhi rupaye aale nahi ky karayach.. Shobha Madhukar Mainkar.Bhandup E Mumbai 42 ple sir sasnga kadhi milanar aahet paise ki nahi milanar
दीड महिना होत आला तरी आधार लिंक होईना चार पाच तास उभ राहव लागत आहे म्हणून पोस्टच खात काढल महिना होत आला तरी पैसे आले नाहीत नंतर फॉर्म भरून आले काही महिलांना आम्हाला का येत नाहीत
सारखे सारखे सरप्राईज करा शेअर करा म्हणताय सारखे सारखे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही करत आहात जनतेसाठी काही करत नाही सगळे क्लियर असलं तरी सुद्धा पैसे येत नाही
😂😂 एवढेच म्हणून म्हणून पूर्ण ऑल इंडिया चे दर्शन करून आधीच्या व्हिडिओमध्ये आता पण पांचटपणा काय करते यार तू
Sarkar la सांगा bank walver कार्यवाही kra tani bank seeding nahi keli tamul aamchy paise ale nahi 30 tarkhye pryt yel ter thik nahi ter bank waly jimey dar ahe
कोणीच लाईक subscribe करू नका शम्बर वेळेस एकच बोलतो नक्की लवकर सांगत नाही व्हिडीओ पाहुच नका
₹1 टाकायचं नाव नाही फुकट ची बडबड चालू आहे ज्यांना ₹1 आला नाही त्याच्याबद्दल विचार करा भाषण देत राहू नका
25 September la 4500 account la jama zale. Thank you shinde sahebana. Ani thanks for you also sir.
हो सर काहीतरी करा प्लीज किती तुम्हाला लिहून पाठवायचं मला तीन हप्त्याचे पैसे आले नाही म्हणून आता किती वाट बघायची तिसरा हप्ता संपत आलाय
आमच्या ईथलया अंगणवाडीतील सेविका नाही भरून देत आणि त्या सांगतात की आता भरता येत नाहीत बद झालाय आता हे खर आहे का दादा प्लिज येवढे सांगा ना दादा
तुम्हीच योजना काढता आणी तुम्हीच ठरवता जसे काय पैसे मिळाले पण आम्हाला एकही मेसेज किंवा मिळाला नाही मग काय करायच
बॅकखातयाला आधार कार्ड सीडिंग केलं सर्व बरोबर आहे तरी गीता झाडे चे पैसे मिळाले नाही 😂
Me Usha Nagda dombivli
Maza application successfully zala hai maza adharcard Bank account link hai tari sudha mala yojana che 1 rupya Sudha ala nahi Mazi comment ghaya
ज्यांचं आधार लिंक नसेल kyc नसेल मोबाईल नं लिंक नसेल त्यांचं ठीक आहे पण ज्यांचं सगळं ok आहे त्यांचे का आले नाही हे सांगा ना
योजना एक नंबर आहे चांगली आहे यात काही खोट नाही ही योजना छानच चालु राहणार या करीता परमेश्वर पाठीराखा होता आहे आणी राहणार
Bhau mi 23july ka form bharla aahe tari kontach msg nahi aala aajun payse yeti l ka nahi approved cha pan msg nahi padla bhau plz reply dyana . Plz.,............. reply dyana bhau
किती वेळा बोलतो फिरून फिरून तेच बोलतोय फक्तं 2 शेकंद चा माहिती ति १0 मिनिटे लावले 😂😂
अरे काय डोक्यावर पडला आहे का.एकच गोष्ट तू 3 मिनिट बोलतोय.कारण तर सांग
शेवट पर्यंत नियम सांगु नकोस फक्त जनावराने गुळी खाल्यासारख बडबड करत जा.
Dada mi bank of india cha account no. Dila aahe aadhar link pan aahe. Dada mazhe paise BOI che khatyat pathawayla sanga. Karan mala ekhi paise aale nahi. Dhanyawad 🙏
Are bhau akhi hapta jama Nahi jhala aahe. Aahe 16agustla bharli 22==23tarkhela approved aani 30==31adhar link
पटकन बोला की....आधीच अशुद्ध बोलत आहात.....कोण शेवट पर्यंत बघेल.....😂
मी मंगला ऊल्हास ईंगळे मला आज 1500 मिळाले सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏
दादा आमचा वेळ खूप अमूल्य आहे तेच तेच सांगून बोर करू नका हे एकच वाक्यात सांगता आलं असतं
ऐक रुपया आला नाही भावा काय सांगता किती बोलता राव व्हिडिओ पाच मिनिटांचा बातमी 2मिनटा चि
July Madhya aprol zala and 28 August Aadhar link 4500nahi àale 1500aale
इतका पांचटपणा करून आपली मेंदूत फरक झालाय असे वाटत नाही का तुम्हाला.
Are dada sagla video samplyaver mahit sangnar ahe ka ? Asane sagle followers unsubscribed kartil
अहो मिस्टर तेच तेच काय बोलता मोजके बोलत जा किती बोअर karta
July August September, aala ajunhi 1 rupaye aale nahi aadhar siding status active aahe pan paise katyat aale nahi
काही पण टापा टाकता राव साहेब झोपा आता आम्ही तुम्हाला तीन हजार देतो पण तुम्ही गप्प बसा
Lok santaple bhau zagde chalu aahe gharat yojnamule 😂. July che form approve aahe Kay dokyala tap aala ha ek rupaya pan nahi aale
Kitti timepas karta views sathi...ladki bahin yojne cha kharokar faida tumhi uclat ahe
सारखे सारखे तेच तेच सांगताय नवीन बदल काही नाही सगुण ऐकून कंटाळा आलाय ते
अहो मुंबईचे पण सांगा कारण त्यांना अजून पण पैसे का येत नाहीत