छोट्या बायोची मोठी स्वप्न मालिका बंद होणार सत्य आलं समोर | Chotya Bayochi Mothi Swapna Serial |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 49

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 หลายเดือนก่อน +2

    मालिका बंद करा बरं होईल.दोन तीन वाईट वृत्तीची माणसं कश्याला हवीत मालिकेत. गंगाधर टिपरे किती छान होती एकही वाईट इमेज नव्हती दाखवली. अजून लोक बघतात.ह्या निगेटिव्ह रोल वाले कलाकार नेहमी का दाखवतात हेच कळत नाही एवढी वाईट माणसं नसतात. कोणीही स्वतःचा छळ करून घेणार नाही.
    बयो मालिका भरकटते आहे.

  • @pravindanao2951
    @pravindanao2951 หลายเดือนก่อน +7

    मालिका पुढे चालू ठेवा पण बयो वरील अन्याय थांबवा गुन्हे गाराला सजा द्या

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 หลายเดือนก่อน +3

    गौतमीला सजा द्या

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 25 วันที่ผ่านมา +1

    छोट्या. बयो मोठी स्प्नंन ही मालिका कशा बंद कर्तताय. तुम्हाला का घाई कर्तंताय हो.🤔🤔🤔😱😱😱

  • @VijayaGurnule-o1z
    @VijayaGurnule-o1z หลายเดือนก่อน +2

    बयो विशाल पुन्हा एकत्र ana

  • @varshadadhi6269
    @varshadadhi6269 หลายเดือนก่อน +1

    मालिका बंद करू नये.बयो सारख्या धाडसी मुली बघून अन्याया विरुद्ध संघर्ष करणार्या स्त्रिया व त्यांचे जीवन पाहायला मिळते.
    पण बयोवर अन्यायाचा अतिरेक होतो आहे असं वाटतं

  • @hearthrobhunk
    @hearthrobhunk หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद मोठी मेहेरबानी होईल खरच .

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 หลายเดือนก่อน +2

    12 सप्टेंबरला सुरू झालेली.. डिसेंबर नाही

  • @sunitapoyrekar8469
    @sunitapoyrekar8469 หลายเดือนก่อน +1

    बद करु नका बयोची मालवणी आमकां खूप आवडते

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 หลายเดือนก่อน +2

    लगेच बंद करा नाहीतर 10 वाजता shift करा पण तू भेटशी नव्याने चालू ठेवा

  • @krushnamurtibhamre3982
    @krushnamurtibhamre3982 15 วันที่ผ่านมา

    बरं झालं, खूप भरकटत चालली होती ही मालिका, विशाल ला का दूर केलं bayo पासून
    हयचं लगीन दाखवायला हवं होतं katalgaon त

  • @dinkaragashe1846
    @dinkaragashe1846 หลายเดือนก่อน +3

    छोट्या बयोची मोठीस्वप्न माली का बंद होत आहे त्याबद्दल चॅनेल चे अभिनंदन

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 หลายเดือนก่อน +4

    आधी खूप लांबवली, रटाळ केली आणि आत्ता घाई घाईत बंद करताहेत .

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 25 วันที่ผ่านมา

    तुमचं आजुन बयोची सिरलयल चालु राहि तर तुमचं काय चालयलं हो 🤔🤔🤔

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 หลายเดือนก่อน

    या मालिकेतून नेमका कोणता बोध घ्यायचा. गौतमी, रमाकांत व पोटे यांची कारस्थाने दाखविली आहेत. बयोचा जीवन प्रवास तीचा उत्कर्ष, डॉक्टर होणे समाजसेवा दाखवायला हवी होती. विशाल व बयोचे लग्न दाखवा. नेहमीच वाईट दाखवू नका.

  • @mangeshchavan4061
    @mangeshchavan4061 หลายเดือนก่อน

    या काळातील मुली शिकण्यासारखी मालिका आहे बंद करू नका चालूच प्लीज

  • @mangeshchavan4061
    @mangeshchavan4061 หลายเดือนก่อน

    हा मालिका इतकी छान होती की याच्यातून शिकण्यासारखं होतं पण बायो वर एवढं अन्याय होत होता आम्हाला सहनच होत नव्हता

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    बयो ची सिलयल सुरूचं ठेवा हो..🤔🤔😱😱

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 หลายเดือนก่อน

    बयोवर अजुन वेड्यासारखे अन्याय होणार असतील तर बंदच करा मालिका .

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 25 วันที่ผ่านมา

    मला सोनी वर ची मालिका. तेंहि कशा साठी हो

  • @hearthrobhunk
    @hearthrobhunk หลายเดือนก่อน

    खरोखर हा शूभ समाचार आहे.
    थोर तूझे उपकार सोनी चायनल
    एकदम रटाळ शो.

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    नमकार 🙏🙏🙏

  • @SandipMadilgekar
    @SandipMadilgekar หลายเดือนก่อน +1

    बंद करून नका ही मालिका

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    सोनी मराठी वर. चतुर गोपाळ भाऊ.8.30 रविवार पासुन सुरू होतींये मग. छोट्या बयो ची मोठी स्प्ननं 9.00 ची वेळ द्या.. हो..🤔🤔🤔ना..🙏🙏पिल्ज बयो ची मालिका बंद करु नका हो 🤔🤔

  • @mangeshchavan4061
    @mangeshchavan4061 หลายเดือนก่อน

    ह्या काळातील मुली या तू काही शिकून घ्यावी अशी ही मालिका होती किती कष्टातून तरी पण ती डॉक्टर पण सोडली नाही

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    9.00 नाही तर 9.30 वेळ द्या. हो..😱😱😱🤔🤔 🤔घाई. करु नका हो.

  • @sushamakudale5895
    @sushamakudale5895 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदा मालिका चांगली होती आता रटाळ फालतू झाली आहे त्यामुळे बंद हे कळल्यावर आनंद झाला

  • @hearthrobhunk
    @hearthrobhunk หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद बंद करायलाच हवी , मोठी मेहेरबानी होईल आमच्या वर करा ल 2:55 करच

  • @SarojShinde-w7u
    @SarojShinde-w7u หลายเดือนก่อน

    मालिका बंद करु नका

  • @eknathbhoir3817
    @eknathbhoir3817 หลายเดือนก่อน

    मालिका चालू ठेवा

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 หลายเดือนก่อน

    बयो वर अन्याय होत होता बिचारी संपूर्ण मालिकेत रडायचं काम होते

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 หลายเดือนก่อน

    रिपीट नाही ठेवली न म्हणुन पहाणारे घटले .

  • @VijayaGurnule-o1z
    @VijayaGurnule-o1z หลายเดือนก่อน

    मला खूब आवडली ahe बंद करू nka

  • @SunitaSonar-l7q
    @SunitaSonar-l7q หลายเดือนก่อน

    छोटा बायो मलिक खूप छान आहे बंद करोना का

  • @VijayaGurnule-o1z
    @VijayaGurnule-o1z หลายเดือนก่อน

    चालू ठेवाबंद करू nka

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    लांब वली. नाहीये..पण नाही हो.🤔🤔असं आमाला वाटतेंय हो.

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    Hiiiiii

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    Hello

  • @VijayaGurnule-o1z
    @VijayaGurnule-o1z หลายเดือนก่อน

    बंद करू nka

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 หลายเดือนก่อน

    फालतू सिरीयल होती बरं झालं बंद होतेय. बयो तर बावळट दाखवली आहे.

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    आमच्चा बयोची मालिका. रटाळ पण नाही लांब

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 25 วันที่ผ่านมา

    आता आमाला टेशन आलयं हो

  • @pratimaparadkar2531
    @pratimaparadkar2531 หลายเดือนก่อน

    Dr kote, Irachi ai ani nanin Dr yana kadhun taka , bayo var fkt anyay etka ka ? Bayo ani vishal ektr yeu de !!!!

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 หลายเดือนก่อน

      रमाकांतला पण हाकला .

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 หลายเดือนก่อน

    छोट्या बयो मोठी स्प्नंन हि मालिका बंद 🙏🙏करु नका

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 หลายเดือนก่อน

    बयो मालिका बंद करु नका