तुमच्या कथेत निशा हिच्या वहिनीचा मृत्यू विहिरीत पडून झाला असं म्हटले आहे. आणि आता निशाने तिला तलावाच्या काठी आणून गळ्यात फास देऊन तिला तलावात ढकलून दिले. त्यात ती मरण पावली. असं लिहिलं आहे. नक्की काय? पण कथा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@@PrabhaNair-ov7rc कथेत दिले आहे की, निशा ने तिच्या विहीनीचा मृत्यू विहिरीत पडून झाला असे तिच्या मैत्रिणीला खोटे संगितले असते. वात्सवात निशानेच तिच्या वाहिनीला त्या तळ्यात ढकलून मारले असते.
@@DhiraaYeole हो तसे असू शकते. पण अपल्या चॅनेल वर पहील्यांदाच टाकली आहे. आणि मूळ कथेत थोडे फार बदल केलें असतात. त्यामुळे कथा मूळ कथे पेक्षा वेगळी असते. तुम्ही जर दुसऱ्या चॅनेल वरील हीच कथा आणि ह्या चॅनेल वरील कथा compare केलीत, तर तुम्हाला बराच फरक जाणवेल 😊
Ek number story aane . sir khup mast❤
Thank you so much 😊🙏
Khup sundar
धन्यवाद 😊🙏
फारच छान कथा होती👍👌🙂🙏
धन्यवाद 😊🙏
Sundar Katha ❤
धन्यवाद 😊🙏
Fantastic 🤩as always ❤
धन्यवाद 😊🙏
खूपच छान
धन्यवाद 😊🙏
कथा फारच छान आहे
धन्यवाद 😊🙏
Ek number story aahe. Khup mast. Shewat paryant khilwun thewle. Aani tumcha aawaj tar khupch mast aahe❤ tyane ajun interest aala ❤
Thank you so much 😊🙏
तुमची कथा मला खूप आवडते
धन्यवाद 😊🙏
0:09 mind-blowing story
Thank you so much 😊🙏
So nice story
धन्यवाद 😊🙏
कथा छान सादरीकरणही मस्तच.❤
@@sheelalondhe9891 धन्यवाद 😊🙏
Khup ads aahet.. ek video madhe 6 ad. Story cha flow break hoto.
मी स्वतः कुठल्याही ads टाकत नाही. मला तो अधिकारच नाही. मी.फक्त कथा टाकतो. Ads कधी आणि किती टाकायच्या हे यूट्यूब स्वतः ठरवते. 🙏
Aapan satya ghatana dilya tar mala vatate bare hail,he Katha khari aahe ki kalpit te headings dile nahi.
दादा, जेव्हा कुठली सत्य कथा असेल तर तसे लिहिले जाईल. सागितले जाईल. ही कथा काल्पनिक आहे. 🙏😊
तुमच्या कथेत निशा हिच्या वहिनीचा मृत्यू विहिरीत पडून झाला असं म्हटले आहे. आणि आता निशाने तिला तलावाच्या काठी आणून गळ्यात फास देऊन तिला तलावात ढकलून दिले. त्यात ती मरण पावली. असं लिहिलं आहे. नक्की काय? पण कथा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@@PrabhaNair-ov7rc कथेत दिले आहे की, निशा ने तिच्या विहीनीचा मृत्यू विहिरीत पडून झाला असे तिच्या मैत्रिणीला खोटे संगितले असते. वात्सवात निशानेच तिच्या वाहिनीला त्या तळ्यात ढकलून मारले असते.
Khupch abadalu khupch bhari
@@shobhapavaskar9497 धन्यवाद 😊🙏
Repeated story
@@DhiraaYeole ही स्टोरी पहिल्यांदाच टाकली आहे. कदाचित title वरून तुम्हाला सेम वाटत असेल
@@atstoryteller नाही सर सेम कथा मी आदल्या दिवशीच ऐकली कदाचित दुसऱ्या चॅनल वर ऐकली असेल पण ऐकली हे 100 %