Nitin Gadkari Speech Pune : विकास कामांचा सपाटा, नितीन गडकरी यांचं पुण्यात जोरदार भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation #nitingadkari #pune
    Nitin Gadkari Speech Pune : विकास कामांचा सपाटा, नितीन गडकरी यांचं पुण्यात जोरदार भाषण #abpमाझा
    Video Credit : #Pune | Soni Magar /producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 33

  • @govindbarbund3014
    @govindbarbund3014 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निष्ठा वंत आणि इमानदार नेता म्हणलं तर फक्त गडकरी साहेब

  • @rrm-official
    @rrm-official 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाहनांचे टॅक्स वाढवले तुम्ही आल्या पासून तेही बोला..९५ हजारच्या ची ऍक्टिवा ला २०००० टॅक्स जातोय ,दहा लाखाच्या कार ला २ लाख टॅक्स आणि ४५ लाख ची फोर्चुनर ला १५ लाख टॅक्स अजून किती विकास करणार तुम्ही😳😂 रस्ते खड्डे एकच टोल वाढवले …एक लिटर पेट्रोल १०५ चे त्या वर ४५ रुपये टॅक्स स्वतच्या मुलाला रोड चे काँट्रॅक्ट किती दिले हे ही सांगा

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज वाक्य आहे, तसं गडकरी साहेबांच्या काम आहे. श्री स्वामी समर्थ❤❤

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बिजेपीचा सिंह.....😊

  • @BalaYadav-x3l
    @BalaYadav-x3l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप छान जय महाराष्ट्र

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान गडकरी साहेब दोन तासात औरंगाबाद, दोन तासात नाशिक हे शक्य तेंव्हाच होईल जेव्हा सगळ्या स्पिड गन काढून टाकाल नाहीतर फुकट दोन हजार दंड भरावा लागतो त्यातून मुक्ती द्या एवढीच विनंती आहे.

  • @MaheshThombare-x9p
    @MaheshThombare-x9p 50 นาทีที่ผ่านมา +2

    साहेब मी आपला खुप मोठा भक्त आहे, पण आमचा रायगड मधून सुद्धा भाविक पाई जात आहेत त्या साठी काही उपाय योजना केलिए का आपण, केली असेल तर आपला खुप आभारी आहे

  • @आम्हीनगरकर-श2ड
    @आम्हीनगरकर-श2ड ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप खुप शुभेच्छा साहेब

  • @rameshjagtap3126
    @rameshjagtap3126 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक नंबर आहेत गडकरी साहेब ❤

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good speech sir ❤❤ shree Swami Samarth ❤❤

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best 💐💐👌👌🙏🏻🙏🏻 गडकरी साहेब , धन्यवाद 💐🙏🏻🙏🏻

  • @DilipJogdand-jr6sk
    @DilipJogdand-jr6sk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब आताच तुम्ही आमचं तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर आ हे त विठ्ठल माऊली साहेब तुम्ही च

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महा विकास आघाडी चा भावि पि एम

  • @user-nt6mw5ex2m
    @user-nt6mw5ex2m ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गडकरी साहेबांना नवीन खूप फास्ट हाय करायची सवय झालेली असेल असे वाटते का पुण्यातून दोन तासात संभाजीनगर शक्य आहे का पुणे ते नाशिक दीड ते दोन तासात जाणार असे म्हणतात कार त्याच्याऐवजी चॉपर घेऊन जावे लागेल😅

  • @krishnakadam2867
    @krishnakadam2867 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Saheb tumche kam khup changale ahe pan sarv toll chi clarity public pan dili pahije.

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर. .....
    ..,........ ........

  • @sagarmodak8117
    @sagarmodak8117 32 นาทีที่ผ่านมา

    Nitin ji Sir❤❤

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Supriya Tai ....🎉🎉🎉

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ सुंदर

  • @DilipShete-r1p
    @DilipShete-r1p 4 นาทีที่ผ่านมา

    अन्नदाता शेतक-याला इथेनाँलदाता जरुर बनवा.शेतकरी कष्ट करायला कमी पडत नाही.पण शेतक-्याच्या उत्पादीत मालाला हमीभाव केव्हा मिळणार ?

  • @anilraut7288
    @anilraut7288 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pune Gujrat cha Raste Vikas aatach baghitla

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 44 นาทีที่ผ่านมา +2

    रस्त्यांची गुणवत्ता खूप खराब आहे नितीनजी....
    कॉन्ट्रॅक्टर खोटं बोलतात तुमच्याशी, कृपया लक्ष द्या.

  • @vishwasyadav5868
    @vishwasyadav5868 ชั่วโมงที่ผ่านมา

    VIKASRATN gadakari saheb

  • @sanjayshitole511
    @sanjayshitole511 19 นาทีที่ผ่านมา

    साहेबांचा प्रवास रोडकरीपासून टोलकरीपर्यंत असा चालू आहे. पुणे सातारा रस्ता कित्येक वर्षापासून चालू आहे. साहेब त्याबद्दल का शब्द काढत नाहीत? ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशने वर्षाचा टोल एकदम देण्याचा दिलेला पर्याय साहेबांनी का नाकरला.?

  • @shushilshinde6457
    @shushilshinde6457 10 นาทีที่ผ่านมา

    Saheb mumbai gova highway kay varyavar sodlayka saheb modincha dabav aahe ka

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 43 นาทีที่ผ่านมา

    Nitin Gadkari यांनी शरद पवार यांचे संबंध तोडावे कारण ते BJP च्या तोडफोड करण्यात गुंतले आहेत. तुम्ही पण BJP वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

  • @SanjayVasav-kj9bc
    @SanjayVasav-kj9bc 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोदी हटाओ गडकरी lao, kharach khup chan niswart nete ,aadarniye gadkari ji

  • @hanumantnavale9658
    @hanumantnavale9658 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बोल बच्चन

    • @BalaYadav-x3l
      @BalaYadav-x3l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बोलबचन मननारा तु कोन

  • @yashwantpandit-ym2io
    @yashwantpandit-ym2io 8 นาทีที่ผ่านมา

    Lovdyane mumbai goa rastyache paishe khalle