महाराज, तुम्हाला प्रेम म्हणजे काय हेच समजलं नाही, जे दोन जीव ना जात,पात, सोडून एकत्र येतात. जीथे दोन जीव आपलं सुख शोधतात हे चूकीचं नाही, जे रूदया पासून खरं प्रेम करतात, त्यांना त्यांचे आई-वडील केवळ ,उच निच ,जाती पाती बघतात,पण तेच जीव जेव्हा आयुष्य संपवता तेव्हा,मात्र म्हणतात कि आम्ही लग्न करून दिलं असतं, जेव्हा त्या प्रेम विरांनची अंत्ययात्रा येते तेंव्हा समजतं. प्रेम करताना जात पात,गरीब, श्रीमंत कधीच बघू नका? प्रेम केलं ना फक्त विश्वास ठेवा,आणि शेवट पर्यंत जीवाला साथ द्या,.Miss you जे दोन जीव प्रेम करता, त्यांना माहितीय प्रेम मजी काय? प्रेम म्हणजे टाइमपास नव्हे 😭😭🙏
खरंच आपलं किर्तन ऐकतांना डोळ्यांतुन आपसुकच अश्रू आलेत माऊली... माझे वडिल ह. भ. प. श्री विलासपंत कोरडे महाराज हे सुद्धा वारकरी किर्तनकार आहेत... मला गर्व आहे की मी वारकरी परंपरेचा पाईक आहे
खुपचं छान विचार मांडले तुम्ही महाराज आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार मांडले आहेत........ प्रेम करून पडुन जण हे खूप मोठी लाजवणारी गोष्ट अहे...... एकदा तरी आई बाबच विचार करा त्यांनी स्वतः कांदा भाकर खाऊन तुम्हीला लहान च मोठ केलं त्याच केलेलें उपकार कधी पिडणार नाही .......
महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलावली कारण मुलगी मलासुद्धा आहे आमच्या गावात आमच्या गावात सुद्धा मुलगी पळून आणली कारण त्याला कोणी देत नव्हते माणूस मनाने किती मोठा झाला पण मोठ्या चा आदर ठेवला तरच त्याला माणूस म्हणतात महाराज मी महाराष्ट्र पोलीस ड्युटीला नांदेड ला आहे अगदी तुमचं मला किर्तन आवडलं ज्ञानाशिवाय पर्याय नाही ज्ञान आहे ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान ज्याला गाथा समजला नाही तोच पोरगा पोरगी पळून येतो कारण त्याचं काय जातं मुलीच्या बापाची इज्जत म्हणजे त्याला गावातून मान घालून जावे लागते कारण त्याला कोणीही इज्जत देत नाही धन्यवाद एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र
साहेब मी पण Croat marriage kel h ..Majay जवळचे नातेवाईक होती ...मी तीच्या घरी आगोदर मागणी केली होती तिचे घरचे आगोदर हो म्हणायचे नंतर नाही म्हणायचे ...मग आम्ही शेवटी Corat marriage kel.....natar mi Majay gavat Mot lagana kel...Tiche aai papaa aly nhi ..Lagnala
महाराज तुमचे बोलणे अगदी बरोबर आहेत पण माझे एक म्हणणे आहेत जर घरचे तयार असतील तर पळून जायची वेळ पण येणार नाही कुणावर,फॅमिली ने accpect केल्यावर कोणत्या मुलं मुलीला गरज पण पडणार नाही पळून जाण्याची 🙏 आता माझ्यावर पळून जाण्याचीच वेळ आलीय,
महाराज मी कधी हे सगळं पाहत नाहीं, पण ....मी आज पहिल्यांदा तुम्हचा व्हिडीओ पहिला आणि जे तुम्हीं बोलतात ,जे सांगितले ते ऐकून डोळ्यात चट्कन पाणी आलं हे कळलंच नाही .खूप छान 👌👌👌..@K
महाराज मी मुलीच्या आई वडिलांच्या मनावर लग्न करत आहे कारण आधी जरी मी प्रेम केलं असेल तरी मी त्याच्या विरोधात लग्न करत नाही त्यांना माझा स्वभाव आवडला आहे म्हणून त्यांनी त्याची लेक मला देत आहेत मला पण खूप जाणीव आहे महाराज आई वडिलांची कारण माझे आई वडील तशीच तिचे पण आई वडील माझ्या सारखे आहेत ........ खरच आहे महाराज तुमचं .....जय हरी माऊली🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😭😭
बरोबर बोललो महाराज तुम्ही पण आजच्या पिढीला हे पटणार नाही हो महाराज ... प्रेम असेल तर भावांनो आपले कार्य असे ठेवा की तु पळून काय तिचा बाप आपल्या मागे फिरला पाहिजे माझी मुलगी कर म्हणून काय वागताय राव थोडीशी तरी लाज बाळगा रे बाबांनो...
महाराज सगळे विचार खूप चांगले आहेत पण ज्यांच काय ते दुसऱ्या जाती मधे प्रेम होत तो मुलगा सगळ्या गोष्टी मध्ये परिपूर्ण असतो असतो फक्त नकार मिळतो मुलगा किंवा मुलगी ज्यांच्या घरचे तक्तिनेमोठे असतात ते त्या दोघा न पैकी एकाचा जीव जातो महाराज त्या वर बोला
Bhai maja asach jhal ahe apn kay Kami nahi pan tyana savakr hava hota Aaj apan tya preksha mothe ahot tya na karun dakhavl ahe Aaj aplya najre samor ubhe rahu shakt nahi
महाराज प्रेमतर आम्ही केलच पन पोरीच्या बाप तयार काय राहत नाही.. आणि मी तर कधी पळुन जानयाचा विचार केलाच नाही तरी पन का नाही . दिल तयांनी सांगाना महाराज काय करून नाही देत . तर सांगाना आम्हाला . तयांचा घरी काय ते रोज लाडु पेळे खातात काय हो माहाराच .. आणि आम्ही काम उपवाशी राहतो काय सांगाना माहाराज.....
खूप छान आज कालच्या नवीन युवक व युवकांना आपण कीर्तनाच्या माध्यमातून खूप सुंदर असे विचार मांडतात कारण की या काळात अशा विचारांची खूप अशी गरज आहे अतिशय सुंदर.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरं आहे... महाराज... पण.. प्रेम नसत का काहीच.. मग.. आई वडील का समजून घेत नाहीत आपल्या मुलीला.. का ते स्वतः सर्व मान्य करत नाही.. आई वडिलांना का आपल्या मुलीची खुशी तिचा आनंद समजत नाही.. का वाटते की सर्व आपल्या च मनानी केलं.. जर सर्व आई वडील आणि भावांनी जर आपल्या मुलीला/बहिणीला समजून घेत नाहीत. एवढाच प्रश्न ??? बाकीचं तुमचं एक न शब्द खर आहे.. 🙏 पण ज्या दिवशी माणूस समजेल.. की समोर ची व्यक्ती चुकीची नसून फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी या जगातील सर्व दुःख संपतील... Please reply to my comment everyone.. I need Answer of my Question ❓⁉️
मुली चा ही विचार केला पाहिजे आज काल तेना सुधा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे पण घरच्यांनी तिची निवड योग्य आहे का हे बगीतल पाहिजे समाज्याच्या विचार करू नये समाज फक्त नावे ठीवण्या साठी च आहे की मुली चे सुख बागितले पहिजे मुलींनी ही कर्तुत्वान मुलगा निवडला पहीजे....
महाराज तुम्ही शब्द बोले तसच मी प्रामानीक पनाने वागलो पन माझ प्रेम मला मिळाल नाही मि खर प्रेम केलत हो मला खुप त्रास होतोय महाराज 😭😭😭 त्या मुलीच्या घरच्यानी माझा वश्वास घात केला हो
हे बरोबर आहे महाराज खरं प्रेम मिळत नाही ना काही लोक विश्वासघात करतात मुलाशी चांगला जॉब ला असून सुद्धा चांगलं घरदार राहून सुद्धा नाही करत मग त्या मुलांनी काय करावे
..महाराज समाजात आज हा विषय युवकांच्या मनात घर करून बसलेला असतो.. आणि यातून च आमचे युवक मित्र आणि मैत्रिणी आपल्या आई वडिलांचा विचार न करता आपणचं योग्य आहे असे त्यांना वाटते आणि ते आपल्याला आयुष्यात फक्त हसताना बघण्यासाठी स्वतः रडतात त्या आई बापालाच..... जिंवतपणी मारून टाकतात..... कृपया दादा आणि दिदि आई-वडीलांचा विचार करा.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💔
पडनार नाही ते मग त्यांच लग्न करून दील असत तर ते नाही पडून गेले असते .प्रेम काय आहे तीचा वडीलाला माहीत नाही .मुलगी खूश राहील हेच पाहीजे न आई वडीलाला मग ती खूश कशी राहील ते बघा न ,तरच मान खाली झाली नसती ,हे मीळवून घेतल प्रेमात .....
महाराज, तुम्हाला प्रेम म्हणजे काय हेच समजलं नाही, जे दोन जीव ना जात,पात, सोडून एकत्र येतात. जीथे दोन जीव आपलं सुख शोधतात हे चूकीचं नाही, जे रूदया पासून खरं प्रेम करतात, त्यांना त्यांचे आई-वडील केवळ ,उच निच ,जाती पाती बघतात,पण तेच जीव जेव्हा आयुष्य संपवता
तेव्हा,मात्र म्हणतात कि आम्ही लग्न करून दिलं असतं, जेव्हा त्या प्रेम विरांनची अंत्ययात्रा येते तेंव्हा समजतं. प्रेम करताना जात पात,गरीब, श्रीमंत कधीच बघू नका?
प्रेम केलं ना फक्त विश्वास ठेवा,आणि शेवट पर्यंत जीवाला साथ द्या,.Miss you जे दोन जीव प्रेम करता, त्यांना माहितीय प्रेम मजी काय? प्रेम म्हणजे टाइमपास नव्हे 😭😭🙏
Right 👌
एक दम बरोबर आहे माज तसच झालेय जात वेगळी आहे आम्ही दोघे ही लग्नाला तयार आहोत काय करावं पिल्ज सांगा खपू प्रेम आहे आमच
अगदी बरोबर आहे दादा तुमचं म्हणणं 🙏🙏 महाराजाला एवढं बोलून काय समजत
@@ramsalve9710 कोर्ट मॅरेज करा .
Ekdam brobr bolat
खऱ्या प्रेमाचा शेवट जर प्रत्येक वेळी लग्नाने होत असता तर आज राधा ही कृष्णाची बायको असती....!!😍🙏
Mast
@@kolhesatish6559 thanks😍🙏
@@yogeshvidhateofficial9265 u most welcome bhai
@@kolhesatish6559 😍🙏
दादा हे खरं आहे
*महाराज खरंच तुमच्यासारख्या समाज प्रबोधनकार कीर्तनकाराची गरज आहे. महाराजांची सत्यवाणी आहे.हीच काळाची गरज आहे.*
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी कोटी कोटी प्रणाम माऊली
खरंच आपलं किर्तन ऐकतांना डोळ्यांतुन आपसुकच अश्रू आलेत माऊली...
माझे वडिल ह. भ. प. श्री विलासपंत कोरडे महाराज हे सुद्धा वारकरी किर्तनकार आहेत... मला गर्व आहे की मी वारकरी परंपरेचा पाईक आहे
खुपचं छान विचार मांडले तुम्ही महाराज आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार मांडले आहेत........
प्रेम करून पडुन जण हे खूप मोठी लाजवणारी गोष्ट अहे...... एकदा तरी आई बाबच विचार करा त्यांनी स्वतः कांदा भाकर खाऊन तुम्हीला लहान च मोठ केलं त्याच केलेलें उपकार कधी पिडणार नाही .......
महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलावली कारण मुलगी मलासुद्धा आहे आमच्या गावात आमच्या गावात सुद्धा मुलगी पळून आणली कारण त्याला कोणी देत नव्हते माणूस मनाने किती मोठा झाला पण मोठ्या चा आदर ठेवला तरच त्याला माणूस म्हणतात महाराज मी महाराष्ट्र पोलीस ड्युटीला नांदेड ला आहे अगदी तुमचं मला किर्तन आवडलं ज्ञानाशिवाय पर्याय नाही ज्ञान आहे ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान ज्याला गाथा समजला नाही तोच पोरगा पोरगी पळून येतो कारण त्याचं काय जातं मुलीच्या बापाची इज्जत म्हणजे त्याला गावातून मान घालून जावे लागते कारण त्याला कोणीही इज्जत देत नाही धन्यवाद एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र
साहेब मी पण Croat marriage kel h ..Majay जवळचे नातेवाईक होती ...मी तीच्या घरी आगोदर मागणी केली होती तिचे घरचे आगोदर हो म्हणायचे नंतर नाही म्हणायचे ...मग आम्ही शेवटी Corat marriage kel.....natar mi Majay gavat Mot lagana kel...Tiche aai papaa aly nhi ..Lagnala
माला या खुप गोष्टी चा वाईट वाटतं...पण मी तिला खुप सुखात ठेवणार ...
तुम्ही जी कमेंट केली एकदम सत्य बरोबर आहेत
@@sagarshelar1913 जे तुम्ही केलं ते योग्य च प्रेम करणं गुन्हा नाही
Barobar aahe saheb
महाराज तुमचे बोलणे अगदी बरोबर आहेत पण माझे एक म्हणणे आहेत जर घरचे तयार असतील तर पळून जायची वेळ पण येणार नाही कुणावर,फॅमिली ने accpect केल्यावर कोणत्या मुलं मुलीला गरज पण पडणार नाही पळून जाण्याची 🙏 आता माझ्यावर पळून जाण्याचीच वेळ आलीय,
महाराज मी कधी हे सगळं पाहत नाहीं, पण ....मी आज पहिल्यांदा तुम्हचा व्हिडीओ पहिला आणि जे तुम्हीं बोलतात ,जे सांगितले ते ऐकून डोळ्यात चट्कन पाणी आलं हे कळलंच नाही .खूप छान 👌👌👌..@K
😭😭
👌👌👌👌👌👌
मनपुर्वक धन्यवाद
महाराज माझे वय 19 आहे मी एक बापा पासुन त्याचा मुलीला कधिच दुर करनार नाही 🚩🙏💯
महाराज मी मुलीच्या आई वडिलांच्या मनावर लग्न करत आहे कारण आधी जरी मी प्रेम केलं असेल तरी मी त्याच्या विरोधात लग्न करत नाही त्यांना माझा स्वभाव आवडला आहे म्हणून त्यांनी त्याची लेक मला देत आहेत मला पण खूप जाणीव आहे महाराज आई वडिलांची कारण माझे आई वडील तशीच तिचे पण आई वडील माझ्या सारखे आहेत ........ खरच आहे महाराज तुमचं .....जय हरी माऊली🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😭😭
छान अति उत्तम विचार आजच्या तरुण पिढीला खूप गरजेचे आहे भरकटलेल्या समाजाला अशा विचारांची गरज आहे राम कृष्ण हरी माऊली
एकच नंबर
True bro
🚩🚩🎼🚩🚩😓😓👌👌
खरे महाराज आजच्या पिढीला तुमच्यासारख्या प्रबोधन कारकाची गरज आहे
बरोबर बोललो महाराज तुम्ही
पण आजच्या पिढीला हे पटणार नाही हो महाराज ...
प्रेम असेल तर भावांनो आपले कार्य असे ठेवा की तु पळून काय तिचा बाप आपल्या मागे फिरला पाहिजे माझी मुलगी कर म्हणून
काय वागताय राव
थोडीशी तरी लाज बाळगा रे बाबांनो...
मी सहमत आहे भाऊसाहेब तुमच्या स्वमताला
मी ही सहमत आहे
खुप छान विचार मांडले आदरणीय प्रा. महाराज
बरोबर बोल्ले महाराज 🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे
महाराज सगळे विचार खूप चांगले आहेत पण ज्यांच काय ते दुसऱ्या जाती मधे प्रेम होत तो मुलगा सगळ्या गोष्टी मध्ये परिपूर्ण असतो असतो फक्त नकार मिळतो मुलगा किंवा मुलगी ज्यांच्या घरचे तक्तिनेमोठे असतात ते त्या दोघा न पैकी एकाचा जीव जातो महाराज त्या वर बोला
खर आहे
Brobr bolat bhau 🙏🙏
Barorb bollas...Mazi pn love story caste vr depend aahe 😔😢
Barobar aahi bhava
Bhai maja asach jhal ahe apn kay Kami nahi pan tyana savakr hava hota Aaj apan tya preksha mothe ahot tya na karun dakhavl ahe Aaj aplya najre samor ubhe rahu shakt nahi
खुप खुप छान महाराज, आज असे प्रबोधन करणे गरजेचे आहे, काळा ची गरज आहे...🚩
खरं आहे
महाराज प्रेमतर आम्ही केलच पन पोरीच्या बाप तयार काय राहत नाही.. आणि मी तर कधी पळुन जानयाचा विचार केलाच नाही तरी पन का नाही . दिल तयांनी सांगाना महाराज काय करून नाही देत . तर सांगाना आम्हाला . तयांचा घरी काय ते रोज लाडु पेळे खातात काय हो माहाराच .. आणि आम्ही काम उपवाशी राहतो काय सांगाना माहाराज.....
बरोबर आहे महाराज तूमच ऐकून डोळ्यातून अश्रु आले
बरोबर आहे
खूप छान आज कालच्या नवीन युवक व युवकांना आपण कीर्तनाच्या माध्यमातून खूप सुंदर असे विचार मांडतात कारण की या काळात अशा विचारांची खूप अशी गरज आहे अतिशय सुंदर.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Khup chaan
खरं आहे... महाराज...
पण..
प्रेम नसत का काहीच..
मग..
आई वडील का समजून घेत नाहीत आपल्या मुलीला..
का ते स्वतः सर्व मान्य करत नाही..
आई वडिलांना का आपल्या मुलीची खुशी तिचा आनंद समजत नाही..
का वाटते की सर्व आपल्या च मनानी केलं..
जर सर्व आई वडील आणि भावांनी
जर आपल्या मुलीला/बहिणीला समजून घेत नाहीत.
एवढाच प्रश्न ???
बाकीचं तुमचं एक न शब्द खर आहे..
🙏
पण ज्या दिवशी माणूस समजेल..
की समोर ची व्यक्ती चुकीची नसून
फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत.
त्या दिवशी या जगातील सर्व दुःख संपतील...
Please reply to my comment everyone..
I need Answer of my Question ❓⁉️
जे आईवडील लग्न लावून देतात ते आयुष्यभरासाठी टिकतात जय महाराजांनी कीर्तन केलेले हायेत खरं आहेत
खर आहे महाराज खूप छान सांगितलाय ,मुलींनी विचार करायला पाहिजे,आणि महत्वाचं म्हणजे पळून गेलेल्या 100 पैकी 98% फेल झालेत
घञ् ङघढढढढ
मुलींनी नकार दिल तर आमची घर वाचतील, तरी मुली पण नास्तिक असतात, आमच्या घराचे वाटोळे झाले
जगातील एकमेव जिवंत अस उदाहरण वाह महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत i proud of you feel Maharaj
खरच महाराज तुम्ही अप्रतिम शब्द घेतले डोळे अनवार झाले एकताना......
खरच धन्य धन्य धन्य .......
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरज महाराज 🙏🙏🙏🙏
मनपुर्वक धन्यवाद माऊली
🙏🙏
Nice 😰
खूप खूप छान महाराज आगदी डोळ्यात पाणी आले
अतिशय सुंदर आणि भावुक किर्तन महाराज. सत्यपरिस्थिती वर बोलले महाराज तुम्ही प्रत्येक तरुणाने हे कीर्तन ऐकायला हवं.
जय हारी महाराज शुभ बुधवार
Super Maharaj 1ch number Ram Krishna Hari
खरच महाराज आज या काळात या शब्दाची जान ठेवली मुलीने तर
Dev ahe tumcha bolnayt maharaj jay hari
Kharach Maharaj aajchya pidhine premachi vyakhya badlun takli.... Maharaj prem fakt aai aani vadilach kru shaktat baki konihi prem kru shakat nahi... Baki sarv fasvnuk aahe..... Kharach Maharaj aaj tumchya chan vicharschi garaj aahe 🙏🙏🙏
Maharaj khup Chan aahe aajcha pidhila aasacha vichrachi garaj aahe
🙏👌Very nice Nilesh maharaji butifull program 🙏👌#🌺 आत्मविश्वास_ही_अशी_शक्ती_आहे.जी_ _तुम्हाला_पायथ्यावरून_शिखरावर_पोहचवू शकते...♥️
मुली चा ही विचार केला पाहिजे आज काल तेना सुधा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे पण घरच्यांनी तिची निवड योग्य आहे का हे बगीतल पाहिजे समाज्याच्या विचार करू नये समाज फक्त नावे ठीवण्या साठी च आहे की मुली चे सुख बागितले पहिजे मुलींनी ही कर्तुत्वान मुलगा निवडला पहीजे....
Thank you sir aase changle vichayr Sangnaysathi me tumchi ly aabhari ahe manala shival tumch ha vichayr 🙏🙏🙏🙏🙂🙂🙂
एएएएएएएएएएएएेएेेएएएएएएटंटट
महाराज सत्य परिस्थिति ओ 😪
खरंच माऊली खूप छान विचार
खुप सुंदर आणी छान विचार महाराज
खुप छान विचार
💯👌🙏🙏
राम,राम
जय हरि माऊली.
खूप छान विचार व्यक्त केले माऊली
़
Khup chan Maharaj 1 ch no ..
love you maraj taisaheb very nice kirtan super hero maharaj
आसा देव मानूस तुमचे कीर्तन आयकून मनाला खूप बर वाठल जगन काय ते तूमि सांगितल राम राम
तुमचे कीर्तन छान असतात महाराज 🥰🙏🏻🙏🏻
मला।आवडलं।तुमच।की़ंंरतन
सत्य आहे महाराज khup छान पाल्कानी लक्ष्ये दिले पाहींजे
Nice Khup Chan sir radhayparshi Katha ahe sir
खरच खुप छान होत.... वाईट वाटलं ऐकून
Hii
महाराज तुम्ही शब्द बोले तसच मी प्रामानीक पनाने वागलो पन माझ प्रेम मला मिळाल नाही मि खर प्रेम केलत हो मला खुप त्रास होतोय महाराज 😭😭😭 त्या मुलीच्या घरच्यानी माझा वश्वास घात केला हो
Super bhai
Same to
हे बरोबर आहे महाराज खरं प्रेम मिळत नाही ना काही लोक विश्वासघात करतात मुलाशी चांगला जॉब ला असून सुद्धा चांगलं घरदार राहून सुद्धा नाही करत मग त्या मुलांनी काय करावे
@@sagarjadhav3054 same situation majhyasobat pan zhali aahe.....
👍👍👍 SUPER
खरं आहे ओ महाराज खूप वाईट वाटतंय ओ
💯😢😢😭
..महाराज समाजात आज हा विषय युवकांच्या मनात घर करून बसलेला असतो.. आणि यातून च आमचे युवक मित्र आणि मैत्रिणी आपल्या आई वडिलांचा विचार न करता आपणचं योग्य आहे असे त्यांना वाटते आणि ते आपल्याला आयुष्यात फक्त हसताना बघण्यासाठी स्वतः रडतात त्या आई बापालाच..... जिंवतपणी मारून टाकतात..... कृपया दादा आणि दिदि आई-वडीलांचा विचार करा.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💔
😭❤️👍🙏🏻🙏🏻 maharaj khr hrudaysparshi bhavana m
Vaaa khup chan
मनस्वी धन्यवाद
खुप छान बोलले माहराज
लोकांना कळत नाही
खुप छान बोलले माहराज मुलाला हेच कळत नाही
पडनार नाही ते मग त्यांच लग्न करून दील असत तर ते नाही पडून गेले असते .प्रेम काय आहे तीचा वडीलाला माहीत नाही .मुलगी खूश राहील हेच पाहीजे न आई वडीलाला मग ती खूश कशी राहील ते बघा न ,तरच मान खाली झाली नसती ,हे मीळवून घेतल प्रेमात .....
खरं आहे भाऊ
खर आहे महाराज राम कुष्ण हरी
दादा तुझं सगळं खरं आहे पण आई वडिलांना आनंदी ठेवायचं बघा
जगात लाख प्रेम करणारे मिळतील पण आई वडील नाही आई वडील हे एकच असतात
🥺 Khrch aahe Yarr
Life made kade aai papa cha aye ka v lagtha bhau
अतिशय छान किर्तन.
एकूण डोळ्यात ढसा ढसा पाणी आल्.
खूप छान विचार मांडले महाराज तुम्ही त्याबद्दल दंडवत प्रणाम अप्रतिम विचार, 👌🙏
खुप छान सांगता माऊली
जय हरी माऊली
महाराज तुमच्या साठी 1 शब्द पन नाही
Kupch cahn🙏🙏🙏
🙏
महाराज अगदी बरोबर आहे 🙏🙏
Sir aamch prem kharay karan majha Madhav swathaa mhanalay mjahya vadilaannaa kaka kaahihi zaal pn me manaswilaaa kadhich chukichyaa paddhtine nenaaar nahi
माऊली🚩
बरोबर आहे पालक लग्न करून देतात सुखासाठी
माफ करा माऊली
वा वा खूप छान महाराज 👌👌👌👌
माऊली खूप छान
खूप चांगले प्रवचन कीर्तन आहे महाराज धन्यवाद
वा क्या बात है बहोत बडी या मस्त
खुप छान विचार मांडले महाराज तुम्ही.
काळाची गरज आहे आजच्या पिढीला
राम कृष्ण हरि
छान किर्तन प्रवचन आहे. खुप छान रदयाला लागनारे प्रवचन आहे
छान विचार आहेत महाराज
छान विचार आहेत महाराज
महराज एैकुन डोळयात पाणी आल
Ram Kurushane hari mauli nice
Kharch maharaj
धन्य।।।महाराज।। धन्य ।।कीतन।।।ऐकुन।। धन्य।।झाले🙏🙏🙏🙏🙏🌺
👏👏👏
रामकृष्णहरी
खूप छान महाराज
बरोबर आहे महाराज
sarv barobar aahe tumche maharaj pan tya mulila kiva mulala vicharale nako pahije ka lagna aadhi tyanchya aai vadilani hya vishayi pan thode saanga.
राम कृष्ण हरी खूप छान बो लात हाराज तम्ही
खूप छान विचार सांगलीत महाराज तुम्ही तुमच्या विचारांचे पालन करायला पाहिजे या नवीन पिढीने
खुप छान माहाराज
खूप छान कविता केली माऊली तुम्ही
जय हरी 👏
खर प्रेम फक्त आई वडील करतात 😊
🙏🙏🙏🙏
@@shubhamdhatrak8989 zs
महाराज जे जे गोष्टी सांगितले ते खरंच खूप छान आहेत
Very very very nice 👌👌👌👌
Khup mast kirtan kel Maharaj tumi
Mauli Jay hari
खूपच छान भाषण केले
महाराज खूप छान बोलता तुम्ही खर डोळ्यातून अश्रु आले महाराज😭
खुप छान,, महाराज,, राम कृष्ण हरी,,, राम राम ❤
राम कृष्ण हरी माऊली
खरच महाराज मि आज खुप रडलो हो हे किर्तन ऐकुन
Bro emotionalfull 😭
@@poojajadhav6902 100%✅️
It's ok bro me pn emotionalfull ch ahe Ani bhari vichar sangitle maharajani 😊
महाराज आज तुमी jindagi jagnyacha marg dakhvlat 🙏🙏