Pragat, या व्हिडीयो बराबर farmers market बद्दल जास्ती माहिती दिली असती तर व्हिडीयो अधीक interesting वाटला असता. मार्केट कधी कधी भरते, यात भाग घेण्यासाठी काय requirements आहेत.what is the purpose of such a markets, US मधे कुठे कुठे अशी मार्केट्स आहेत.काय काय specific गोष्टी ईकडे चांगला मिळतात, usually लोकं काय काय ईकडून घेतात etc... hope you got it. That will make all videos more interesting. त्या जागेची थोडी background सांगीतली तर video परीपूर्ण वाटतील 😌🙏
Just saw fruits, dryfruits,vegetables on the video. You should have shown the market in general.. the overall place.. close up shots of fruits vegetables shows only the product.. which look same all over world..you should show the place in general.. sorry to say but bad videography.. I think you should take it positively and work on it..
तिकडे माणूस दिसत नाही म्हणतात, मार्केट मधे तर तिकडचेच लोक जास्ती आहेत, तुम्हाला पोहे मिळाले की नाही, घरी बाळांतीण आहे तीला लागतील.बहिणीचे पूर्ण घर दाखवा,आईचा किचन मधे काम करताना व तुम्ही मदत करताना व्हिडीओ बनवा.तुम्ही रात्री जे व्हिडीओ बनवले त्यात आवाज ऐकू येत नाही. दिवसाच बनवत जा.
अरे कशाला त्या अमेरिकेची माहिती आणि कोणाला देतोयस. इथे जागतिक स्तरावर कोरोनाचं थैमान चालू आहे लोकं सिरियस आहेत. आणि तुला काही गांभीर्य नाही का? आत्मीयता नाही का? आपल्यादेशाप्रती?
Madam what can he do staying in USA? कमीत कमी लोक घरात बसून त्याने बनवलेल्या व्हिडिओ चा आनंद घेऊ शकत आहेत प्रत्येक वेळी टीका करून काय होणार. त्याच काम तो बरोबर करतो आहे तो चार पैसे कमावत आहे या माध्यमातून तर त्याला बोल कशास लावायचा. क्षमस्व.
IMP : This is a Old Video before shelter is place Order in Bay Area.
For Latest Update Follow me on INSTAGRAM: instagram.com/pragat.loke/
Dada tumala kadachit time bhetala tar live ya please
Wow nice मार्केट
Bohat badhiya
You are doing great Mr. Loke, we like your videos.
Khup mast video info. Thanks
Bht accha laga aapka video
How much rate of vegetables?
मराठी मध्ये बोलले खूप छान वाटलं😃
I love broccoli more. Wow superb market. #mintukevlogs
Nice video
Nice video... Market is ausumn an nicely maintained 👌
Lockdown me etani bhid kaise hai wahape?
Pragat, या व्हिडीयो बराबर farmers market बद्दल जास्ती माहिती दिली असती तर व्हिडीयो अधीक interesting वाटला असता. मार्केट कधी कधी भरते, यात भाग घेण्यासाठी काय requirements आहेत.what is the purpose of such a markets, US मधे कुठे कुठे अशी मार्केट्स आहेत.काय काय specific गोष्टी ईकडे चांगला मिळतात, usually लोकं काय काय ईकडून घेतात etc... hope you got it. That will make all videos more interesting. त्या जागेची थोडी background सांगीतली तर video परीपूर्ण वाटतील 😌🙏
Dada tuje America madhil sagale video mast aahet
छान market, pn khup agodarcha video distoy
मस्त....
Red T-shirt mdhe America mazya najretun chya youtuber Aprnatai ahet ki kaay ??
Prize pan dakhva
Thanks
Amazing
Beautiful
आठेवडे बाजार हा आपल्या कडे असतो
मस्त , व्हिडीओच्या सुरूवातीला एक माणूस दिसला ज्याने मास्क लावला होता
aapali market ghanerdi ka asa tat
या विडिओ ला dislike करणारे ती लोक आहेत जी आयुष्याला वैतागली आहेत......
व्हिडीओ छान, जास्तीतजास्त तिकडचे व्हिडीओ बनवा,एकदा इकडे आलात की बघायला मिळणार नाहीत, भले हिंदी मधे बनवा,
अमेरिकेत लॉकडाऊन आहे na ?
मग मार्केट कस काय opn..
Just saw fruits, dryfruits,vegetables on the video. You should have shown the market in general.. the overall place.. close up shots of fruits vegetables shows only the product.. which look same all over world..you should show the place in general.. sorry to say but bad videography.. I think you should take it positively and work on it..
Locked
तिकडे माणूस दिसत नाही म्हणतात, मार्केट मधे तर तिकडचेच लोक जास्ती आहेत, तुम्हाला पोहे मिळाले की नाही, घरी बाळांतीण आहे तीला लागतील.बहिणीचे पूर्ण घर दाखवा,आईचा किचन मधे काम करताना व तुम्ही मदत करताना व्हिडीओ बनवा.तुम्ही रात्री जे व्हिडीओ बनवले त्यात आवाज ऐकू येत नाही. दिवसाच बनवत जा.
ब्रोकोली काय भाव वाढले आहेत
Hii
Nice video sir 👌👌 #MalvaniKlakar
Video कधीचा आहे
Mst
Bernie sanders ne tr withdraw kelay election madhun
हा जुना video आहे
अरे कशाला त्या अमेरिकेची माहिती आणि कोणाला देतोयस. इथे जागतिक स्तरावर कोरोनाचं थैमान चालू आहे लोकं सिरियस आहेत. आणि तुला काही गांभीर्य नाही का? आत्मीयता नाही का? आपल्यादेशाप्रती?
??
Madam what can he do staying in USA? कमीत कमी लोक घरात बसून त्याने बनवलेल्या व्हिडिओ चा आनंद घेऊ शकत आहेत प्रत्येक वेळी टीका करून काय होणार. त्याच काम तो बरोबर करतो आहे तो चार पैसे कमावत आहे या माध्यमातून तर त्याला बोल कशास लावायचा.
क्षमस्व.