Krushan Avtar | Naman 2022 | Devrukh kolewadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2022
  • श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख कोल्हेवाडी 2022
    गणेश वंदना | Ganesh Vandana | गायक संकेत गोपाळ | Kolewadi Naman 2022 | Naman 2022
    • गणेश वंदना | Ganesh Va...
    Vandan Karito tula | गायक संकेत गोपाळ | Kolewadi Naman 2022 | Naman 2022
    • Vandan Karito tula | ...
    Krushan Avtar | Naman 2022 | Devrukh kolewadi
    • Krushan Avtar | Naman ...
    Kokanatil nach | कोकणातील नाच | Ganpti utsav 2021
    • Kokanatil nach | कोकणा...
    कोकणातील नाच । येते माघारी जरा थांब रे कान्हा
    • कोकणातील नाच । येते मा...
    Fugadi Tipari Dance | Zimma Fugadi nach | kokanatil nach 2019
    • Fugadi Tipari Dance | ...
    Fugadi Tipari Dance | zimma fugadi nach | kokan Dingani
    • Fugadi Tipari Dance | ...
    Gauri Aagman 2019| Gauri pujan | ganpti 2019
    • Gauri Aagman 2019| Gau...
    Kokanatil Ganpati Visarjan 2018 | visarjan miravnuk sohala
    • Kokanatil Ganpati Visa...
    Ganeshotsav 2017| गणेशोत्सव २०१७| Someshwar Mitra Mandal Chandivane
    • Ganeshotsav 2017| गणेश...
    Please Thumbs up if you like this Video & StayTune for More_Videos.
    Subscribe_US __ / aaplilokdhara
    Like Our Facebook Page:-
    / aaplilokdhara
    Follow Us on Instagram for Instant Updates:-
    / aaplilokdhara
    #Naman2022
    #kolewadinaman
    #ganeshvandana
    #naman
    #sahilgopalnaman2022
    #kolewadinaman2022
    #zimanbuvanaman
    #omkarchawlnaman
    #samirtatkarenaman
    #omkarpadyalnaman
  • เพลง

ความคิดเห็น • 109

  • @hanumanpanchal4230
    @hanumanpanchal4230 2 ปีที่แล้ว +206

    खूप छान आहे आवाज आहे... पण रंगमंचा वर येऊन पैशाचा माळ गळ्यात घालणे , तसेंच पैसे लटकवणे, मोबाईल मधून सेल्फी घेणे योग्य नाही वाटतं... कारण आपण भगवान श्रीकृष्ण यांच्या लीला या नमन या लोककलेच्या माध्यमातून मांडत असतो... अभिनयाला दाद नक्कीच दिली पाहिजे... पण रंगमंचा चा मागून ही मंडळाला चा ताब्यात बक्षीस स्वरूपात देऊ शकतो... मंडळाने काळजी घेतली पाहिजे की कोणती ही व्यक्ती रंगमंचावर गेला नाही पाहिजे.... मी माझं मत मांडल आहे काही चुकलं असेल तर माफी मागतो...

    • @sandeepparadkar3758
      @sandeepparadkar3758 2 ปีที่แล้ว +7

      बरोबर अाहे

    • @karangondhalekar
      @karangondhalekar 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @sunilramgade1396
      @sunilramgade1396 2 ปีที่แล้ว +1

      I agree

    • @sarthakdange3650
      @sarthakdange3650 2 ปีที่แล้ว +1

      barobr aahe

    • @amitsangale855
      @amitsangale855 2 ปีที่แล้ว +16

      तुमचे बोलणे योग्य , तुमच्या माहिती साठी सांगतो रत्नागिरी ला नमन होते सुपारी होती 22, 000 होती आणि बक्षीस 27,000 झाले , म्हणजे नमन बघा किती famous आहे , आणि त्यामध्ये कृष्णलीला जास्तच जास्त बक्षीस झाले .
      जर कोणाला नमन पाहिजे असेल तर सांगा , पुढच्या वर्षीच्या सुपाऱ्या घेयाला सुरवात केलेय

  • @adityabhuvad-jh2iy
    @adityabhuvad-jh2iy ปีที่แล้ว +6

    मस्त आहे आवाज मी तर दिवसातुन दोन तीन वेळा एकतो

  • @sachinmalekar7046
    @sachinmalekar7046 5 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर आवाज आहे अप्रतिम❤🎉

  • @amitghadi.243
    @amitghadi.243 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान झाले नमन

  • @samikshagurav8348
    @samikshagurav8348 ปีที่แล้ว +5

    या छोट्या कृष्णाला नक्कीच once more भेटला असणार 🎉❤❤❤❤

  • @pratikmohit6867
    @pratikmohit6867 2 ปีที่แล้ว +5

    मस्त गयलास ब्रो नाइस

  • @akshaysawant7420
    @akshaysawant7420 ปีที่แล้ว +2

    Shrikrishna मस्त नाचतो आहे आणि आवाज पण खूप छान आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-yr4iv3re8q
    @user-yr4iv3re8q 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Naman ahe song khup chan ahe❤

  • @narayangavanang4440
    @narayangavanang4440 2 ปีที่แล้ว +3

    Very Nice Krishan lila

  • @akshaynarkar24
    @akshaynarkar24 7 หลายเดือนก่อน +1

    जय श्री कृष्ण

  • @ajitpashte5382
    @ajitpashte5382 2 ปีที่แล้ว +4

    Khup sundar👌💐💐💐

  • @dattaramjadhav3420
    @dattaramjadhav3420 หลายเดือนก่อน +2

    ❤😂🎉

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 2 ปีที่แล้ว +5

    छान चाळ लावली. लय भारी मस्त 👍

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial 2 ปีที่แล้ว +4

      या ओरिजनल गीतकार मी आहे माऊली

    • @ajaynachare8204
      @ajaynachare8204 ปีที่แล้ว +2

      👌👌👌

    • @asambre6520
      @asambre6520 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@GopalKarandeofficial
      Link भेटेल का तुमच्या original गाण्याची

  • @bhaktichavan1025
    @bhaktichavan1025 ปีที่แล้ว +3

    खुप छान 😍❤️🤩❣️

  • @kokanimulga143
    @kokanimulga143 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌

  • @pravinkatalakar-em8qh
    @pravinkatalakar-em8qh ปีที่แล้ว +2

    1 no

  • @vaibhavinate2200
    @vaibhavinate2200 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @sunilkadam6129
    @sunilkadam6129 ปีที่แล้ว +3

    Khup chhan ashe re tuza aavaj 😍😍😍😍

  • @sunilkadam6129
    @sunilkadam6129 ปีที่แล้ว +2

    Mast mala khup aavdal

  • @vikastirlotkar5948
    @vikastirlotkar5948 2 ปีที่แล้ว +3

    मस्त

  • @pratikmohit6867
    @pratikmohit6867 2 ปีที่แล้ว +6

    Nice❤❤😍

  • @siddhigotad5570
    @siddhigotad5570 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful khupcha mast ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinvichare6770
    @nitinvichare6770 2 ปีที่แล้ว +3

    माझं कोंकण आणि माझी साधी भोळी माणसं खूप छान

  • @pranalimohite8190
    @pranalimohite8190 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @chintamanidhanawade6633
    @chintamanidhanawade6633 ปีที่แล้ว +3

    Nice👌👌👌👌

  • @vilasnamaye9248
    @vilasnamaye9248 ปีที่แล้ว +9

    बरोबर आहे आणि रंग मंचावर चपला घालून जाऊ नये

  • @jayantchavan7843
    @jayantchavan7843 2 ปีที่แล้ว +2

    Very nice ☺️👌😎👍👌❤️😊👌😎 bala keep it up

  • @somilgavankar2424
    @somilgavankar2424 2 ปีที่แล้ว +2

    Very very nice

  • @ankitakulye8352
    @ankitakulye8352 ปีที่แล้ว +2

    ɴɪᴄᴇ 👌🥰🥰

  • @sanskarmanjrekar8721
    @sanskarmanjrekar8721 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @Mombhar_king
    @Mombhar_king ปีที่แล้ว +3

    Nice 👍

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवाज

  • @di_dasam2893
    @di_dasam2893 2 ปีที่แล้ว +4

    ❤❤❤❤

  • @cricketlove9094
    @cricketlove9094 ปีที่แล้ว +2

    Niceee brroooo

  • @user-no4fv4sl8g
    @user-no4fv4sl8g ปีที่แล้ว +2

    आपला कोकण

  • @sanketmohite8711
    @sanketmohite8711 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @user-uu7rl9pc5y
    @user-uu7rl9pc5y 7 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @mandarambre3225
    @mandarambre3225 ปีที่แล้ว +1

    👌

  • @aarohibhadavalkar7068
    @aarohibhadavalkar7068 2 ปีที่แล้ว +3

    😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @sbcreation.6975
    @sbcreation.6975 ปีที่แล้ว +1

    💥❤️💥💥💥💥

  • @prashantkanse9990
    @prashantkanse9990 2 ปีที่แล้ว +2

    😍😍

  • @ankitakulaye8064
    @ankitakulaye8064 2 ปีที่แล้ว +4

    😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

    • @rajeshremje3487
      @rajeshremje3487 ปีที่แล้ว

      Hi

    • @vijaykuvale6190
      @vijaykuvale6190 ปีที่แล้ว +2

      गाणं खूप शान आहे पण स्टेज वर जाऊन payse लावणे फोटो काढणे हे मंडळाने लक्ष्य दिले पाहिजे हा पोरखेळ झाला कृष्णा ला पयस्यासाठी नाचवलं

    • @devendrabadad5080
      @devendrabadad5080 ปีที่แล้ว +1

      HI

    • @sahilgopal30
      @sahilgopal30 7 หลายเดือนก่อน +1

      Thank you 😊

  • @nitinnavale4080
    @nitinnavale4080 6 หลายเดือนก่อน +1

    रंग मंचाचा असा अपमान करणे योग्य नाही.. बक्षीस एक भाग पूर्ण झाल्यावर केला जातो याची आयोजकांना आणि प्रेक्षकांना जाणं नाही...😢हेच दुर भग्या..... अतिशय सुंदर नमन .. कृष्णाचं काम सुंदर आणि गायक सुद्धा...🎉🎉🎉

  • @ajaynachare8204
    @ajaynachare8204 ปีที่แล้ว +2

    🤩🥰🤙🏻👌👌👌👌👌👌👌🤟

  • @yashbatavle8709
    @yashbatavle8709 ปีที่แล้ว +3

    🔥❤😍

  • @umeshmhaiskar1211
    @umeshmhaiskar1211 3 หลายเดือนก่อน +1

    Purn song bhetel ka write karun

  • @abhaydharme5789
    @abhaydharme5789 หลายเดือนก่อน

    Shri Krishna tuza name ky aahe

  • @legenpycho1985
    @legenpycho1985 2 ปีที่แล้ว +4

    Krushnach name kay ahe re bhai ?????

  • @sandeshsolkar2090
    @sandeshsolkar2090 ปีที่แล้ว +4

    आवाज खूप छान आहे भाई तुझा....
    पण रंगमंचावर पद्रताने घालून पैसे ची माळ घालने आणि सेल्फी काढणे.हे नमन लोककला मध्ये मोडत नाही.मग अवतार बोलून काय उपयोग नाही.लोक नमन बघायला येतात ही लोक एवढी एकसारखे जातात आहेत तर लोकांनी कोणाला बघावं कृष्ण की लोक बक्षीस द्यायला जातात त्यांना.तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल तर मागे येऊन द्यावे अशी सूचना करायला पाहिजे होती.असो यापुढे अस होणार नाही याची काळजी घेणे.

  • @prabhakarpaikade8665
    @prabhakarpaikade8665 4 หลายเดือนก่อน +1

    बक्षीस म्हणून द्यायचं असेल तर कार्यकर्त्यांच्या हातात देने ते आपले नाव आदराने घेतले जाईल

  • @arunpashte7994
    @arunpashte7994 2 ปีที่แล้ว

    Are he मध्ये madhe kashyala येतात rao

  • @vijaya2223
    @vijaya2223 ปีที่แล้ว

    Bollywood song aahe ka as Pasay lavataya Krishna la ....... tyacha hata madhye dya........

  • @rushikeshjanaskar8622
    @rushikeshjanaskar8622 ปีที่แล้ว +2

    सदर प्रयोगात नमन परंपरा होती पण विस्कटलेली होती.कुठेतरी ढासळलेली
    नियोजन नाही. कुणीही स्टेजवर एतय.

  • @anujadalvi2185
    @anujadalvi2185 6 หลายเดือนก่อน +1

    Kahihi bola tya mulala jevadhe paise naman sathi milale nastil tevadhe tyane ektyane kamavale

  • @arjitchougule5309
    @arjitchougule5309 ปีที่แล้ว +2

    रंगभूमीवर पादञाने घालून खुप मोठा अपमान केला आहे धन्य ती पंढरी

  • @posterboys703
    @posterboys703 2 หลายเดือนก่อน

    सातवा अवतार श्री राम आहे आणि त्यांनी रावणाचा वध केला....
    (बळी पाताळी कसं )

  • @user-im3ne8li3u
    @user-im3ne8li3u 6 หลายเดือนก่อน

    Main nahi pahije

  • @dangerous_hacker
    @dangerous_hacker 4 หลายเดือนก่อน +1

    Are aamhi naman baghayla aalo hoto he kay sarkh sarkh yeun kay kartayt samjat nahi

  • @samikshagurav8348
    @samikshagurav8348 ปีที่แล้ว +3

    हे चुकीचं आहे कारण मी पण कोकणी मुलगी आहे पण आपल्या कोकणात जी कला आहे ती कुठेच नाही आणि जर आपणच अस वागलो तर नक्कीच कुठेतरी कमी पडू. ही श्री कृष्णलीला आणि त्या छोट्या कृष्णाचे नाच हे खरंच खूप छान आहे पण त्याची अशी रंगमंचावर येऊन देणे अथवा त्याच्या पैसे मुकुटला लावणे आणि ते पण एका वेळी 4 5 जण येऊन रंगमचाची शोभा खराब करतात. माझी एकच विनंती आहे की या पुढे जिते कुठे तुम्ही नमन उभे कराल तिते कोणत्या माणसाने रंगमंचाचा अपमान करू नये. हा आपल्या नमानाचा आणि त्यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा पैश्यानी अपमान होऊ नये. बाकी तुमच्या नमनात कसलीच कमी नाही. I Really Like Naman ❤❤❤❤️

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 8 หลายเดือนก่อน +1

    मित्रा तुझा आवाज खूप छान आहे.
    पण हल्ली खूप काही वाईट बघायला मिळत आहे. सर्व लोक स्टेज वर येवून असे वागले नाही पाहिजे.
    खरं तर आपणच या कलेला गाळ बोट लावत आहोत.
    गायक कृष्ण स्वतः गातोय तरी दुसरा गायक लोकांसमोर येतो...
    खूप बिकट अवस्था झाली आहे नमनची

  • @adityabhuvad-jh2iy
    @adityabhuvad-jh2iy ปีที่แล้ว +2

    ❤नाचताना पैसे दिले जातात हे चुकीचे आहे.साहिल खुपच छान गातोस कृपया चप्पल घालून जाऊ नये❤

  • @abhijitmandavkar6204
    @abhijitmandavkar6204 ปีที่แล้ว +1

    गाणं खुप छान गायले पण रंग मंच्यावर जाऊन पैसे देणे सेल्फी काढणे खूपच फालतू पणा आहे आपल्या लोककलेचा हा अपमान आहे थोडे तरी तारतम्य ठेवा

    • @Rakeshpandayearts
      @Rakeshpandayearts ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.. खुप चुकीच आहे हे...

  • @suresh_bhajans3
    @suresh_bhajans3 5 หลายเดือนก่อน

    आवाज खूप सुंदर आणि बालकुष्ण गोंडस ,पण स्टेजवर येऊन गळ्यात पैसे,कानात, मुकुट मध्ये पैसे घालते, सेल्फी काढणे हे चुकीचे. मला वाटते तुम्हाला काय वाटते 🙏

  • @lxnawale4959
    @lxnawale4959 9 หลายเดือนก่อน

    Stej var jane chukiche aahe mg naman madhe kahi rahil baghnya sarkh

  • @arunaapange1499
    @arunaapange1499 2 ปีที่แล้ว +1

    Nice