काही लोक पंडित जींची अपेक्षा करतात... बंधूंनो .. पंडीत जी एकच होते... त्यामूळे त्यांना विसरून विराज जोशी वास्तव आहे तसा स्वीकारल्यास त्याचे गाणे फारच छान आहे... त्याने पुढील शिक्षण उस्ताद राशिद खान... सारख्या गायका जवळ घेतले तर तो फार प्रभावी होईल... किराणा घरण्यात सध्यातरी कोणी तेव्हढ्या ताकदीचा गायक दिसत नाही... राम शेस्वान घराण्याची गायकी आणि पंडितजी यांनी गायकी जर एकत्र जमली तर फारच दमदार होईल... अर्थात हे मला रसिक म्हणून वाटते जाणकारांचे मत वेगळे असू शकेल....🙏❤️
छान भीमसेनजी चे सुर ,, तान घेयची पद्धत बदला ऐकायला बरोबर नाही ,, शब्द सुस्पष्ट ठेवा नेहमी ,, ह्या गण्यात बरोबर वाटले ,, इतर वेली बोबड बोलल्या सारख वाटत ते ही ऐकला बरोबर वाटत नाही,,, तान आनी शब्द ,, सुर भींमसेनजीचे आहेत तुमच्या कडे ,,, एक रसिक म्हनुन वींनती ,, ती ही भीमसेनजीचा वारस पुढे जावा ह्या करता,, तुमच्या वड़िलाकडे ही जे सुर आहेत ते खुप कमि जणाकडे आहेत ,, ते ही तान घेय्ची पद्धत , आनी गाणी गताना मुद्दम बोबडा आवाज काढने ह्या मुले मागे ,, त्यानी ही ह्या दोन गोस्टीवर मेहनत करुन , पुन्ह कार्यक्रम करावे ते ही नक्की यशस्वी होतिल कारन सुर हे कोनलाही नाही मिलत ते तुम्हाला पांडितजिची तालीम आनी तुमच्या मेहनतीने मिलाले आहेत
अजून लहान आहे.. विशीतील आहे ..येईल हळूहळू ..सत्तरीतील भीमसेनजीशि तुलना कशी शक्य आहे..विशेष म्हणजे मेहनत करतोय अणि या वारसा चालवतोय हे महत्त्वाचे आहे..भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@@maulikhade5392 चूक कधी स्वहताची स्वह्ताला कलत नाही ,, बाजुचे वाईट वाटेल म्हनुन भारीच म्हनतात ,, पण त्यामुले चूक सुधरत नाही आनी सुधारना होत नाही,, मला त्याना मोठ झालेल बाघयचय म्हनुन बोललो ,, सुर छान आहेत ,, पुढे उत्तम होनार शुभचिंतक रसिक म्हनुन बोललो ,,
@@kanhaflutes7128 तूलना नाही , सुर लावन्याची पद्धत बोललो ,, गायकीची सर्व सुंदरता सुरांवरच आहे ,, जस actor होन्याकरता देखन असाव लागत नाही ,, पण ऐक्टिंग बरोबर देखनपन ह्या दोन्ही गोस्टी असल्या तर अजुन ऊत्त्ंम , तेच सुर आनी शब्दाच आहे ,, सुर (acting ) आहेत पुढे अजुन कालजाला भीडतिल आता थोड सुस्पष्ट शब्द (सुंदर दिसन्या) करता काही करायला नको ,, भीमसेनजी भीमसेनजी आहेत परत होणे नाही
My God!!! Being a Die Hard Bhimsen Joshi fan, I'm completely blown away!! What a performance Viraj Ji!👏🏼👏🏼👏🏼 You seem to be channeling your grandfather's spirit. Looking forward to your future performances. Wish you all the very best!!!
खूप सुंदर गायन👌👌
वा क्या बात है, खूपच मस्त 👍
फार छान.
फारच सुंदर 👏👏👏❤️❤️
पंडित भीमसेन जींचा भास होत आहे प्रत्येक शब्दागणिक
Viraj very nice you are on the line of bhimsenji best wishes I am listening you from last 3 to 4 years love you my boy
ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಹಾಡಿದ್ದಾನೆ ವಿರಾಜ್... ಅಜ್ಜನ ಸಂಪೂರ್ಣ ಆಶೀರ್ವಾದ...
फारच छान भीमसेनजीं ची झलक आहे
Simply Majestic! 🙏
काही लोक पंडित जींची अपेक्षा करतात... बंधूंनो .. पंडीत जी एकच होते...
त्यामूळे त्यांना विसरून विराज जोशी वास्तव आहे तसा स्वीकारल्यास त्याचे गाणे फारच छान आहे...
त्याने पुढील शिक्षण उस्ताद राशिद खान... सारख्या गायका जवळ घेतले तर तो फार प्रभावी होईल... किराणा घरण्यात सध्यातरी कोणी तेव्हढ्या ताकदीचा गायक दिसत नाही...
राम शेस्वान घराण्याची गायकी आणि पंडितजी यांनी गायकी जर एकत्र जमली तर फारच दमदार होईल... अर्थात हे मला रसिक म्हणून वाटते जाणकारांचे मत वेगळे असू शकेल....🙏❤️
छान गायलं आहे , भीमसेनजींची नक्कीच झलक आहे . पुढच्या गायनप्रवासासाठी शुभेच्छा .
छान विराज.. भविष्यात खूप मोठा गायक हो. 🙏
फारच सुंदर पून्हा पून्हा ऐकण्या जोगे
छान भीमसेनजी चे सुर ,, तान घेयची पद्धत बदला ऐकायला बरोबर नाही ,, शब्द सुस्पष्ट ठेवा नेहमी ,, ह्या गण्यात बरोबर वाटले ,, इतर वेली बोबड बोलल्या सारख वाटत ते ही ऐकला बरोबर वाटत नाही,,, तान आनी शब्द ,, सुर भींमसेनजीचे आहेत तुमच्या कडे ,,, एक रसिक म्हनुन वींनती ,, ती ही भीमसेनजीचा वारस पुढे जावा ह्या करता,, तुमच्या वड़िलाकडे ही जे सुर आहेत ते खुप कमि जणाकडे आहेत ,, ते ही तान घेय्ची पद्धत , आनी गाणी गताना मुद्दम बोबडा आवाज काढने ह्या मुले मागे ,, त्यानी ही ह्या दोन गोस्टीवर मेहनत करुन , पुन्ह कार्यक्रम करावे ते ही नक्की यशस्वी होतिल कारन सुर हे कोनलाही नाही मिलत ते तुम्हाला पांडितजिची तालीम आनी तुमच्या मेहनतीने मिलाले आहेत
जीभ जड आहे ती हलकी कशी करणार?
जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणने हे खुप गरजेचं आहे विराजजी आपण खरच पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा जपत आहे खूप छान
अजून लहान आहे.. विशीतील आहे ..येईल हळूहळू ..सत्तरीतील भीमसेनजीशि तुलना कशी शक्य आहे..विशेष म्हणजे मेहनत करतोय अणि या वारसा चालवतोय हे महत्त्वाचे आहे..भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@@maulikhade5392 चूक कधी स्वहताची स्वह्ताला कलत नाही ,, बाजुचे वाईट वाटेल म्हनुन भारीच म्हनतात ,, पण त्यामुले चूक सुधरत नाही आनी सुधारना होत नाही,, मला त्याना मोठ झालेल बाघयचय म्हनुन बोललो ,, सुर छान आहेत ,, पुढे उत्तम होनार शुभचिंतक रसिक म्हनुन बोललो ,,
@@kanhaflutes7128 तूलना नाही , सुर लावन्याची पद्धत बोललो ,, गायकीची सर्व सुंदरता सुरांवरच आहे ,,
जस actor होन्याकरता देखन असाव लागत नाही ,, पण ऐक्टिंग बरोबर देखनपन ह्या दोन्ही गोस्टी असल्या तर अजुन ऊत्त्ंम , तेच सुर आनी शब्दाच आहे ,, सुर (acting ) आहेत पुढे अजुन कालजाला भीडतिल आता थोड सुस्पष्ट शब्द (सुंदर दिसन्या) करता काही करायला नको ,, भीमसेनजी भीमसेनजी आहेत परत होणे नाही
Dearr Chi.VIRAJ, Have Healthy and Happy Long Life Life long all the best thousand times !!!!!!!!!
Khup chan
God bless u
Wow Viraj! Keep rising and enchanting your audience.
My God!!! Being a Die Hard Bhimsen Joshi fan, I'm completely blown away!! What a performance Viraj Ji!👏🏼👏🏼👏🏼 You seem to be channeling your grandfather's spirit. Looking forward to your future performances. Wish you all the very best!!!
Kyaaaaa bath. Kyaaaa bath.. 😍😍😍😍😍😍😘🙏🏽💜💜Great thinking
बहुत सुंदर। धन्यवाद।
किती छान
मस्त गायलेस.
खुपच छान।
छान गायलं .
wha....
Ajobanchi athwn karun dili 1st alap
👌