मस्तच एपिसोड.. 😂 मोरांचा आवाज ह अनेक एपिसोड मध्ये ऐकायला मिळते मोर पण दाखवा जरा... निसर्गाच्या सानिध्यात गाव खूप छान आहे.. खूप आवडते गाव हे... बालपण आठवते ओढ खेड्याची...! सर्व जण मेहनती कलाकार.. नॅचरली भुमिका साकारतात.. तुम्हा सर्वांच्या भुमिका पहाताना माणसाने माणसाशी आपुलकीने,,मायेने वागावे हा संदेश समाजाला शिकायला मिळतो.. एपिसोड पहाताना गावातील जास्त लोक दिसत नाही.. या वरून लक्षात येते की शहरात लोक रहात असावीत... सुंदर गाव आहे बागायतदार गाव आहे... निसर्ग रम्य गावात शुटींग काढतात भारी वाटत पहायला.. खूप खूप अभिनंदन सर्वांचे 💐💐💐💐💐💐 जय महाराष्ट्र
किती दिवस झाले सांगतोय तुमच्या पैकी कोणाचा पण नंबर पाठवा म्हणून मला बोलायचं आहे तुमच्या सोबत म्हणून अहो दिवस भर तुमचेच एपिसोड्स मी बघतोय यु ट्यूब वर पाठवा तेवढा लवकर
लाचखोर काळू बाळू जोडी👫💜
सरपंच गोळया किरण मस्त जोडी एपिसोड फ़ारच छान
जोडी खूप छान गोळ्या दादा करन ् दादा 👍👌🔥🔥
Laiii sajjan mans ahat 😂😂😂😂😂
गोळया खरच लईची मजा आली.
खरच आज कुटाना नही केला गोळ्यानि आनि करण्यानि
मस्त
मस्त.......
😃
मस्तच एपिसोड.. 😂
मोरांचा आवाज ह अनेक एपिसोड मध्ये ऐकायला मिळते मोर पण दाखवा जरा... निसर्गाच्या सानिध्यात गाव खूप छान आहे.. खूप आवडते गाव हे... बालपण आठवते ओढ खेड्याची...! सर्व जण मेहनती कलाकार.. नॅचरली भुमिका साकारतात.. तुम्हा सर्वांच्या भुमिका पहाताना माणसाने माणसाशी आपुलकीने,,मायेने वागावे हा संदेश समाजाला शिकायला मिळतो..
एपिसोड पहाताना गावातील जास्त लोक दिसत नाही.. या वरून लक्षात येते की शहरात लोक रहात असावीत... सुंदर गाव आहे बागायतदार गाव आहे... निसर्ग रम्य गावात शुटींग काढतात भारी वाटत पहायला..
खूप खूप अभिनंदन सर्वांचे
💐💐💐💐💐💐
जय महाराष्ट्र
धन्यवाद. पाहत रहा आणि शेअर करा
Hi
किती दिवस झाले सांगतोय तुमच्या पैकी कोणाचा पण नंबर पाठवा म्हणून मला बोलायचं आहे तुमच्या सोबत म्हणून अहो दिवस भर तुमचेच एपिसोड्स मी बघतोय यु ट्यूब वर पाठवा तेवढा लवकर
नंबर पाठवला आहे. मेल चेक करा एकदा.