आंबा खव्याची साटोरी Mango Sweet Puri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Cooking journey with Nirmala
    निर्मला आपटे
    आंब्याचे पदार्थ
    #mangotraditionalrecipe
    mango traditional recipe
    #आंब्याखव्याची साटोरी
    #खव्याचीसाटोरी
    #satori
    #satoree
    #MangoRecipe
    #sweetpuri
    आंब्याखव्याची साटोरी
    आंब्याची साटोरी
    साहित्य -
    पारीसाठी-१ वाटी रवा
    १ वाटी मैदा
    ३ चमचे तूप
    १ चिमूट मीठ
    पीठ भिजवण्यासाठी दूध
    सारण-१वाटी आंब्याचा रस,
    १ वाटी खवा,
    १ वाटी पिठीसाखर
    १ वाटी रवा
    तळण्यासाठी तेल/तूप
    साटोऱ्या, गोड, खवा,साटोऱ्या रेसिपी, साटोऱ्या कशा बनवतात
    साटोऱ्या कशा करायच्या,
    गोड पुरी, सांजोरी, खवा पुरी, निर्मला आपटे रेसिपी, गौरी गणपती चा नैवेद्य, गोड पदार्थ
    आंबा खवा साटोरी,आंब्याची साटोरी,चैत्र गौरीसाठी नैवेद्य सांजोरी,
    साटोऱ्या, गोड, खवा,साटोऱ्या रेसिपी, साटोऱ्या कशा बनवतात, साटोऱ्या कशा करायच्या, गोड पुरी, सांजोरी, खवा पुरी, निर्मला आपटे रेसिपी, गौरी गणपती चा नैवेद्य, #गोड
    खवा पदार्थ,मावा पदार्थ,आंब्याचा पदार्थ #mangorecipe #food #healthyfood #mangoreceipe
    #महाराष्ट्राफूड
    Links
    लापशी रवा आंबा खीर
    • लापशी रवा आंबा खीर Man...
    आंबा पुरण उंडे
    • आंबा पुरण उंडे Mango P...
    नारळाच्या रसातील आंब्याच्या शेवया - शिरवाळे
    • नारळाच्या रसातील आंब्य...
    आंब्याच्या सांज्याची पोळी
    • आंब्याच्या सांज्याची प...
    शेवग्याच्या शेंगाचे खमंग खुसखुशीत मुठीया
    • खुसखुशीत, पौष्टीक, मुल...

ความคิดเห็น • 8

  • @ujwaladeodhar4294
    @ujwaladeodhar4294 3 หลายเดือนก่อน

    साटोरी खूपच सुंदर , अप्रतिम. दिसायला खूप सुंदर दिसताहेत. केंव्हा एकदा करून पाहीन असे वाटतेय. आपल्या मातोश्रीं ची आठवण झाली. फुगलेल्या तशाच. टिकणाऱ्या. मस्त पक्वान्न.

  • @akankshadhairyawan8420
    @akankshadhairyawan8420 3 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त 👌👌

  • @vinaya2511
    @vinaya2511 3 หลายเดือนก่อน

    Wow mastach 😋

  • @anjaliniljikar4951
    @anjaliniljikar4951 3 หลายเดือนก่อน

    Mastach..baghunach khavishi vatey..❤