Thank you sir. मी एक गृहिणी आहे. लग्नाला 10वर्षे झाली.पण अभ्यासाची ओढ काही कमी झाली नाही.2 मुलांना शिकवता शिकवता मी सुध्दा माझे ग्राज्युएशन पूर्ण केले. ह्या वर्षीच्या प्री मध्ये मला 33मार्क्स मिळाले. आणि तेही सेल्फ स्टडी आणि यू tube लेक्चर्स बघून. पण सर आता तुमच्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे. आम्हाला असेच सहकार्य करत रहा sir. कारण आमच्याकडे खुप कमी वेळ असतो. मिळेल तेवढ्या वेळेचा फायदा करून घ्यायचा असतो.माझ्यासारख्या गृहिनिंसाठी प्लिज एक व्हिडिओ बनवा सर.
खूप खूप धन्यवाद गुरुजी गेल्या 15 दिवसा पासून straegy follow होत नव्हती जेव्हा जेव्हा मनात असंतोष निर्माण झाला तेव्हा तेव्हा appa hatanure सरांनी help केली 🙏
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद साहेब आज जे सर तुम्ही मार्गदर्शन केले..💐🙇🏻♂️ साहेब आज तुमच्या मार्गदर्शनामुळे आज एक या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्याला एक दिशा तुम्ही मिळवून दिली सर की एक नवीन विद्यार्थ्यांनि अब्यासाची सुरुवात कशी करावि, सर आज खऱ्या अर्थाने शेवट आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली सर अगदी आमच्या मनातलं सगळं ओळखुन घेतलं साहेब सलाम तुमच्या कार्याला ...💐 #आमचे प्रेरणास्थान..🙇🏻♂️🙇🏻♂️👑
Sir kharch khup chan strategy sangitli apan.. mi as beginner chalu karat ahe study.. khup confusion hote pn tumchya ya video mule ek margdarshan milale.. thank u sir.
तुम्ही सांगितलेल आमच्या सहज आणि पटकन लक्षात येते तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा साहेब पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच मार्गदर्शन करत राहा साहेब आणि इतका छान विडिओ बनविल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद 🙏
नमस्कार सर, माझाही 2024 चा first attempt आहे. मी दीड वर्षापासून preparation करत आहे. माझ्या या प्रवासामध्ये सरांचे खूप बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे मी खुप आभारी आहे. 🙏🙏.....
Srrrr..... Mi 1o varsh zale stdy krte attapparent asle jabardast. Zkassss an 100√ lecture ppahile nahiiii........ Sr tumala koti koti shat shat namn sr...... Mla vatat yaveles maz post fixxxxx ahe only tumchya krupemule🙏🙏🙏🙏🤜🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच खूप खूप धन्यवाद सर खूप धन्यवाद 🙏🙏 सर तुमचा strategy मुळे आज मला खूप चालना मिळत आहे sir khup jast मदत होत आहे sir खरच तुम्ही एक मेव सर आहे की 🙂 तुम्ही मुलांना इतकं detail sangta sir khrch .ya sir. Mla तुमचीच बॅच जॉईन करायची होती but kahi अडचणी मुळे late zali but sir tumhi ashech मार्गदर्शन करत rh sir तुमचं च्या मार्गदर्शन मुळे माझी pre ...nakiich nighel .. खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🇮🇳🇮🇳😊
सर आपल्या या अनमोल मार्गदर्शनाने खुप मोठी मदत झाली. नेमके काय करावे आणि काय टाळावे. हे स्पष्ट झाले आहे.२०२४ ला नक्कीच आपल्या अनमोल मार्गदर्शनाचा उपयोग होईलच, यात कोणतेच दुमत नाही. पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद आणि आभार सर ......🙏🏻🙏🏻
Right now I'm continuing your video and I really feeling so comfortable with this strategy even though I'm at middle to your video sir🙏 Thank You sooooooo much for your huge effort!🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद सर आपली दिलेली स्टॅटर्जी आणी साथ अशीच कायम राहील व आपल्या मुळे मी या आपल्या मुळे मी या वर्षी नक्कीच पोस्ट मिळवेल ❤ आपलाच विदयार्थी सुरेश जाधव
साहेब मी पण एक गृहिणी आहे आणि मला पण पोस्ट काढायची खूप इच्छा आहे त्यामुळ पण मिलेल तसा वेळ काढून अभ्यास करते dimotivate होते ना तेव्हा तुमच lecture करते खुप positive energy मिळते sir thank you sir अजून असेच lecture घेत जा sir you tub ला sir plz
सर धन्यवाद खूप ऋणी आहे मी तुमचा तुमच्या क्लास च्या माध्यमातून एमपीएससी मंत्रालय व टॅक्स असिस्टंट या दोन्ही पोस्ट पहिल्या प्रयत्नात पास झालो जेवढे मानावे तेवढे उपकार कमी आहेत तुमचे खूप खूप धन्यवाद सर...❤❤❤❤
खरच मनापासून धन्यवाद सर 🥰 मी अगदी नवीन आहे mpsc स्टडी मधे तुमचा व्हिडिओ बघूनच अभ्यास सुरू करत आहे आता सेल्फ स्टडी☺️☺️ असच मार्गदर्शन करत राहावं सर Again thank You so much ❤
Sir 🙏, sir tumchya notes Redding karun majhe 2 mitr 1 psi jhala ani 1 rajyseva pree pass hotil 108 marks ale tyala . Ani majha bhawala pan 102 marks alet ..! Sir tumhi khup bhari shikawta ...!
Thank you so much sir khup vedio pahile you tube la pn tumchyasaekh konich sangital nahi.. sir me housewife aahe mla sti che tayari karachi aahe khup chan kalal ks karaych te sir ek vedio banava na plz vacancy add kuth yete kshi baghaychi form ksa bharaycha.. its humble request
प्रथम सर तुम्हाला thanx कारण मागच्या वेळी ज्यावेळी मी तुमची stragergy follow केली आणि 2023 ची psi pre मी qualify आहे hope hoti sti पण te 3 मार्कांनी गेले पण तुमचा मार्गदर्शन khup फायदा झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you sir. मी एक गृहिणी आहे. लग्नाला 10वर्षे झाली.पण अभ्यासाची ओढ काही कमी झाली नाही.2 मुलांना शिकवता शिकवता मी सुध्दा माझे ग्राज्युएशन पूर्ण केले. ह्या वर्षीच्या प्री मध्ये मला 33मार्क्स मिळाले. आणि तेही सेल्फ स्टडी आणि यू tube लेक्चर्स बघून. पण सर आता तुमच्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे. आम्हाला असेच सहकार्य करत रहा sir. कारण आमच्याकडे खुप कमी वेळ असतो. मिळेल तेवढ्या वेळेचा फायदा करून घ्यायचा असतो.माझ्यासारख्या गृहिनिंसाठी प्लिज एक व्हिडिओ बनवा सर.
Nakki
Sir mi Last year bcom madhe shikto mla dekhil PSI chi preparation karaychi ahe
@@Krushna...2003kr na mg
Thank you so much sir 😊
Same problem
खरच असा प्रामाणिक शिक्षक होणे नाही.. महाराष्ट्राला लाभलेला ( शिक्षण क्षेत्रातील ) अनमोल हिरा #अप्पा हातनूरे सर ❤
खूप खूप धन्यवाद गुरुजी गेल्या 15 दिवसा पासून straegy follow होत नव्हती जेव्हा जेव्हा मनात असंतोष निर्माण झाला तेव्हा तेव्हा appa hatanure सरांनी help केली 🙏
Thank you 🙏🏻
@Yuvraj.109
हसत काय आहेस रे 100% बरोबर आहे . तो माणूस मदत करतो. दुसऱ्याप्रमाणे बाजार नाही माडला .
@@LoksevaAcademyPune hello sir mla online class kraych ahe contact number
@@poojajaiswal7120Ghetli ka batch
@@LoksevaAcademyPuneonline classes lawaichet... Information share kara
अगदी तळागाळातील सर्वांसाठी महत्वाचे मार्गदर्शन तुमच्यामुळे आम्हाला मिळतं सर
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद साहेब आज जे सर तुम्ही मार्गदर्शन केले..💐🙇🏻♂️ साहेब आज तुमच्या मार्गदर्शनामुळे आज एक या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्याला एक दिशा तुम्ही मिळवून दिली सर की एक नवीन विद्यार्थ्यांनि अब्यासाची सुरुवात कशी करावि, सर आज खऱ्या अर्थाने शेवट आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली सर अगदी आमच्या मनातलं सगळं ओळखुन घेतलं साहेब सलाम तुमच्या कार्याला ...💐 #आमचे प्रेरणास्थान..🙇🏻♂️🙇🏻♂️👑
Sir kharch khup chan strategy sangitli apan.. mi as beginner chalu karat ahe study.. khup confusion hote pn tumchya ya video mule ek margdarshan milale.. thank u sir.
साहेब मला सर्व काही अभ्यासाची पद्धत समजली आता नक्कीचं मी महाराष्ट्रात प्रथम येण्याचा प्रयत्न करेल. शेंडी तुटो वा पारंबी
😂😂
खरंच महाराष्ट्र राज्याला लाभलेला अनमोल रत्न आहेत अप्पा सर ❤❤
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या लेक्चर मुळे परीक्षेचा सीरियसनेस आणखीन वाढला🙏🙏 तसेच बरेच डाउटस क्लिअर झाले.
तुम्ही सांगितलेल आमच्या सहज आणि पटकन लक्षात येते तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा साहेब पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच मार्गदर्शन करत राहा साहेब आणि इतका छान विडिओ बनविल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद 🙏
Sir tumhi khup chhan sgl explain krta.. Tyamule ghari rahun sudha amachya sarkhe student study krtat.. Thank you so much sir.🙏. Tumhi agdi mothya bhava pramane sgl sagta😇.. Thank you.. Sir.. Kalgi ghet jaa🙂
अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती दिलात सर....
Really Hats Off to You Sir!🙌🙏 Kharach Khup madat zali.....Daily study routine follow krayla🤞 Thank You so much Sir!
3 दिवसापासून असा व्हिडिओ शोधत होतो thank you गुरुजी
नमस्कार सर,
माझाही 2024 चा first attempt आहे. मी दीड वर्षापासून preparation करत आहे. माझ्या या प्रवासामध्ये सरांचे खूप बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे मी खुप आभारी आहे. 🙏🙏.....
Srrrr..... Mi 1o varsh zale stdy krte attapparent asle jabardast. Zkassss an 100√ lecture ppahile nahiiii........ Sr tumala koti koti shat shat namn sr...... Mla vatat yaveles maz post fixxxxx ahe only tumchya krupemule🙏🙏🙏🙏🤜🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi kontahi class lavle nahi sr. Book ahet. Tumi je bolat te. An tumch 2021 question pepper sanch ahe mazyakde
Khupach Chan sir tumchya video ne sir mi New mpsc preparation karat ahe sir mazya carier la sir 1 devasarkha Gaidunce Bhetla sir Thank you Sir
तुम्ही जे सांगतात ते माझ्या डायरेक्ट लक्षात येत आहे. नक्कीचं मी प्रथम येण्याचा प्रयत्न करेल.
शब्द नाही व्यक्त करण्यासारखे खूप छान व्हिडिओ साहेब 🎉
शब्द नाही साहेब व्यक्त करण्यासारखे खूप छान मार्गदर्शन 🎉
खरंच खूप छान समजावलं आहे सर...
धन्यवाद सर!
खरच खूप खूप धन्यवाद सर खूप धन्यवाद 🙏🙏 सर तुमचा strategy मुळे आज मला खूप चालना मिळत आहे sir khup jast मदत होत आहे sir खरच तुम्ही एक मेव सर आहे की 🙂 तुम्ही मुलांना इतकं detail sangta sir khrch .ya sir. Mla तुमचीच बॅच जॉईन करायची होती but kahi अडचणी मुळे late zali but sir tumhi ashech मार्गदर्शन करत rh sir तुमचं च्या मार्गदर्शन मुळे माझी pre ...nakiich nighel .. खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🇮🇳🇮🇳😊
खुप खुप धन्यवाद सर! आमच्यासारख्या खेडेगावातील मुलांना हे मार्गदर्शन खुप महत्त्वाचं आहे.
सर आपल्या या अनमोल मार्गदर्शनाने खुप मोठी मदत झाली. नेमके काय करावे आणि काय टाळावे. हे स्पष्ट झाले आहे.२०२४ ला नक्कीच आपल्या अनमोल मार्गदर्शनाचा उपयोग होईलच, यात कोणतेच दुमत नाही.
पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद आणि आभार सर ......🙏🏻🙏🏻
Thank you 🙏🏻
Solute gurji tumch kautuk karav titk kami aahe thanks sir jii ❤
किती छान समजून सांगता साहेब तुम्ही
Combined cha Baap Manus Mnje Aappa Sir❤❤❤
आगदी योग्य सांगितले सर
Thank you 🙏🏻
प्रामाणिक पणे मार्गदर्शन करतात sir thank you very much
Best teacher. Thank you sir
आमचे खंबीर आणि कटूसत्य दिशादर्शक हातनुरे सरांना साष्टांग दंडवत❤
Right now I'm continuing your video and I really feeling so comfortable with this strategy even though I'm at middle to your video sir🙏 Thank You sooooooo much for your huge effort!🙏🙏🙏🙏🙏🙏
मला खूप छान वाटतं आहे हा व्हिडिओ पाहून
मनापासून धन्यवाद सर आपली दिलेली स्टॅटर्जी आणी साथ अशीच कायम राहील व आपल्या मुळे मी या आपल्या मुळे मी या वर्षी नक्कीच पोस्ट मिळवेल ❤ आपलाच विदयार्थी सुरेश जाधव
Sir mi ha video 2 times bagital aani khup bhari watl
Khup chan mahiti dili sir❤❤
My dream to be PSI❣️❣️🇮🇳
English shik adhe lavdya
Thank sir
आत्मविश्वास दिल्याबद्दल
साहेब मी पण एक गृहिणी आहे आणि मला पण पोस्ट काढायची खूप इच्छा आहे त्यामुळ पण मिलेल तसा वेळ काढून अभ्यास करते dimotivate होते ना तेव्हा तुमच lecture करते खुप positive energy मिळते sir thank you sir अजून असेच lecture घेत जा sir you tub ला sir plz
🎉🎉 khup chan🎉
Correct ahe sir history state barod 8 th 11 th vachal question बरोबर ale 21000
सर धन्यवाद खूप ऋणी आहे
मी तुमचा तुमच्या क्लास च्या माध्यमातून एमपीएससी मंत्रालय व टॅक्स असिस्टंट या दोन्ही पोस्ट पहिल्या प्रयत्नात पास झालो
जेवढे मानावे तेवढे उपकार कमी आहेत तुमचे
खूप खूप धन्यवाद सर...❤❤❤❤
Thank you sir 🙏🏻
माझा खरा आनंद यातच असतो . तुम्ही यशस्वी झाल्याचा ....
@@LoksevaAcademyPune खर तर खूप कमी पैशात बॅच उपलब्ध केल्यामुळे माझ्या सारख्या गरीब मुलाला हे यश गाठता आल
पुन्हा खूप आभारी आहे सर तुमच..👑💐💐
Kiti aahe batch fees
Thank u so much sir khup helpful video aahe,tumche asech margdarshan aamhala milu dya
Thank you so much sir kup chan सांगितल तुम्ही 😊
Sir khup changlya ani soppya padhhatine tumhi purn samjhun sangitl🙏😊
I m lucky got this video❤Thank you
खूप खूप धन्यवाद सर खरच आता तुम्ही सांगितलं तसेच करू
महाराष्ट्रात मी प्रथम येण्याचा प्रयत्न करेल. मी माझा वेळ आता फक्त अभ्यासाला देईल.
sorry mitra pan pahila tar mich yeil tu next year la ye
@@Gauravingle-y4x मी येणार मी अगोदर ठरवले आहे बघू दोघातून कोण येणार मला वाटते मी येईल.
ऊर्जेचे प्रेरणा स्थान स्पष्ट आणि सुटसुटीत 🙏
सर खूप धनयवाद 🎉❤
Thank You So Much sir.... khup Chan Guide Kela...🥰
Sir kharach thank you ❤❤❤ khup chan sagital ahe aamcha sarkha garib porasathi khup madat ahe...
Sir thanku so much very informative information 🎉
खरच मनापासून धन्यवाद सर 🥰
मी अगदी नवीन आहे mpsc स्टडी मधे
तुमचा व्हिडिओ बघूनच अभ्यास सुरू करत आहे आता सेल्फ स्टडी☺️☺️
असच मार्गदर्शन करत राहावं सर
Again thank You so much ❤
Didi Kontya post sathi preparation Karte ahe tu 😊😊
@@swativispute3016 r u from Risod (Washim)?
Sir mala tumcya batch cha polity la khup fayda zhala 30 April combine la ...thanku sir 😊
Khupch bhari sir sangitl
Very nice sir. Thanks
Kharch manapasun sangto Ha manus ekdam pot tudkine 🙏🙏🙏❤️
Thank uhhh sir...lots of information provide to us....sir I started from last 15 days... really useful to me for...it gives me path...❤
❤❤❤❤❤😂🎉❤🎉🎉😂😂🎉😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂❤😂😂😂🎉❤😂😂😂😂❤😂😂🎉😂🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂❤🎉😂😂🎉🎉😂🎉😂😂😂😂😂😂🎉😂😂❤🎉🎉😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂🎉😂😂😂😂😂❤😂😂😂😂🎉❤😂😂❤❤❤😂😂😂🎉❤😂🎉😂😂😂😂🎉🎉😂😂🎉🎉😂🎉😂😂🎉😂😂😂❤😂❤❤❤😂😂😂😂🎉🎉😂❤🎉😂😂😂😂😂❤😂🎉😂🎉🎉❤😂😂😂😂🎉😂😂❤😂❤😂❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤😂❤❤😂❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤😂❤😂😂
Sir 🙏, sir tumchya notes Redding karun majhe 2 mitr 1 psi jhala ani 1 rajyseva pree pass hotil 108 marks ale tyala . Ani majha bhawala pan 102 marks alet ..! Sir tumhi khup bhari shikawta ...!
Konta sub shikvtat sirji ho
Thank you 🙏🏻
मित्रां तुमची मेहनत आहे मी केवळ शिकवतो शेवटी अभ्यास तर तुम्हालाच करावं लागते .
तुम्ही मला मोठेपणा देतात हे तुमचे मोठेपण आहे.
Kup manapasun thank you sir
Excellent sir ❤
Love from Degloor , Nanded.....
खूप छान मार्गदर्शन 🙏
Sir view kami ahet mahnun ky jal pan kharch khup madat hote ashya video ne kadachit ya video mule direction bhete self study vala student la ❤
Best teacher
Nice lecture thank you sir
सर housemaker and जॉब वाल्यान साठी पण time management सांगला ज्यांना फक्त 3-4 hr रोज स्टडी साठी भेटतात
Khup chan mahiti dile sir thank you
Absolutely correct 👍
Mpsc cha dev manus appa sir❤
खूप खूप धन्यवाद सर ❤❤
Khup chhan sir
Thank u sir khup confusion hot all clear zal thank u so much sir
That you sir for your strategy I like it.
सर राज्यसेवा 2024 साठी पण व्हिडीओ बनवा.... 🙏
Sir.. Thank you so much 😊...khup mahtvach sangitlt tumhi 😊
Sir राज्यसेवा 2024 वरती पण video बनवा. खुप मदत होईल
आणि त्याबरोबरच special Economy वरती 1 video बनवा.
Thank you so much sir khup vedio pahile you tube la pn tumchyasaekh konich sangital nahi.. sir me housewife aahe mla sti che tayari karachi aahe khup chan kalal ks karaych te sir ek vedio banava na plz vacancy add kuth yete kshi baghaychi form ksa bharaycha.. its humble request
Sir rajyasewa sathi pn asa ek video bnva strategy vr pls
Thanks for all guidance such helpful 💯☺️
Thank you sir for giving most important information 👍🏻🙌🏻
Our inspiration appa sir ❤🙏💯💪
मुख्य परीक्षेवर व्हिडिओ बनवा साहेब 🎉
Khup chan lecture Sir 🙏
Khup chan sir
Very useful information 👍👏👌
Superb sir ji
Khup khup aabhar sir
अप्रतिम 🙏
सर text book जरा detail व्हिडीओ बनवा नेमके कोणते वाचावे नवे की जुने ..यावर मार्गदर्शन करावे सर plzz 🙏🙏😊
Very nice sir
sir plz 2023 Psi mains sathi 1 video banwa🙏🙏
Nmskar srjii. Tnxxx sr
khup khup thank you sir🙏🙏🙏
Very informative nd helpful video sir !!!! 💐
❤ thank you so much ❤
Thanks sir
Thank you sir....
खूप छान सर ...
प्रथम सर तुम्हाला thanx कारण मागच्या वेळी ज्यावेळी मी तुमची stragergy follow केली आणि 2023 ची psi pre मी qualify आहे hope hoti sti पण te 3 मार्कांनी गेले पण तुमचा मार्गदर्शन khup फायदा झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🙏🏻
Dada tu sangli cha ahes ka??
List madhe tuz name bghitl ahe mi..
Mala tuzi booklist sangu shaktos ka??
@@Ravi_edits7हो