खरंतर कौतुक वाटतं मला... की ज्या वयाच्या विशी पंचवीशीतील वळणावर तरुण मुलं कुणाचे तरी कार्यकर्ते होण्याची स्वप्न पाहत असतात... त्याचं वयात एक उमदा युवक फक्त शेती करून... लाखो कामावतोय...शेतकरी म्हणून एक आदर्श ठरतोय.....आपल्या ज्ञानाच्या आणि कष्टाच्या जोरावर...... निसर्गाने प्रत्येकाला शरीर आणि बुद्धी सारखीच दिलेली असते... पण आदर्श तेच घडवतात जे सखोल अभ्यास, सुयोग्य व्यवस्थापन आणि जीवापाड मेहनत करतात.... अर्जुन यांच्या उदाहरणातून हा आदर्श स्पष्ट होतोय.... त्यांनी सखोल अभ्यास करून पिकाची निवड केलीय आणि त्याचं योग्य संगोपन करून भरघोस उत्पन्नही घेतलंय.... आणि सर्वात महत्वाच.... त्यांनी स्वतःच मार्केट स्वतः शोधलंय... जे खरा कळस असतं कुठल्याही उद्योगाचे..... ताई... खूप महत्वाच्या विषयावर व्हीडिओ मार्फत माहितीच संकलन केलंत... कारण फुलशेती ही संकल्पना एवढी उत्तुंग आहे की घरात पूजा होतं नसेल असं देशात घरं नसेल... कुठलाही दिवस नसेल ज्या दिवशी कार्यक्रम नसेल आणि असा कुठलाच कार्यक्रम नसेल जिथे फुलांचा वापर होतं नसेल... ही साखळी जेवढी जोडत जाऊ.... तेवढं मोठं मार्केट आपल्याला दिसेल गरज आहे तो मोठा विचार करण्याची..... आणि ताई आजच्या तुमच्या व्हीडिओ तुन ते मोठा विचार करण्याच दार नक्कीच युवा पिढी ठोठावेल यात शंका नाही.... खूपच ग्रेट.......
तरुण पिढीला उत्कृष्ट अशी माहिती देणारा, खूपच महत्वाची माहिती देणारा व्हिडीओ.... आणि त्याच बरोबर सुंदर अशे सादरीकरण. धन्यवाद ताई....असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत रहा....
अर्जुन खुप छान संकल्पना आहे. तुमच्या शिक्षणाचा पण र्गव आहे.तुमची मेहनत आणि उत्साह बघून खूप काही शिकायला मिळाले.अशा तरुणांना मनापासून सलाम 🙏 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.काव्या एक नंबर व्हिडिओ 📸 झाला तुला पण पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 😍
आमच्या तालुक्यातील शिवजन्मभूमी जुन्नरच्या शिवकन्या काव्याताई ढोबळे ताई तुम्हाला तसेच शेजारील पारनेर तालुक्याचे सुपुत्र 👑कृषीपूत्र तसेच आमचे वर्गमित्र अर्जुन साबळे🌱 तुम्हांस पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
@@KavyaaasVlog ☺️🤝
Sable tumch gaav konat
तरुण शेतकऱ्यांनी शेतीमधला business ओळखायला हवा
असा आदर्श आपल्याला अर्जुन साबळे नी दिला आहे .
अगदीच 😇🙏
खरंतर कौतुक वाटतं मला... की ज्या वयाच्या विशी पंचवीशीतील वळणावर तरुण मुलं कुणाचे तरी कार्यकर्ते होण्याची स्वप्न पाहत असतात... त्याचं वयात एक उमदा युवक फक्त शेती करून... लाखो कामावतोय...शेतकरी म्हणून एक आदर्श ठरतोय.....आपल्या ज्ञानाच्या आणि कष्टाच्या जोरावर......
निसर्गाने प्रत्येकाला शरीर आणि बुद्धी सारखीच दिलेली असते... पण आदर्श तेच घडवतात जे सखोल अभ्यास, सुयोग्य व्यवस्थापन आणि जीवापाड मेहनत करतात....
अर्जुन यांच्या उदाहरणातून हा आदर्श स्पष्ट होतोय....
त्यांनी सखोल अभ्यास करून पिकाची निवड केलीय आणि त्याचं योग्य संगोपन करून भरघोस उत्पन्नही घेतलंय.... आणि सर्वात महत्वाच.... त्यांनी स्वतःच मार्केट स्वतः शोधलंय... जे खरा कळस असतं कुठल्याही उद्योगाचे.....
ताई... खूप महत्वाच्या विषयावर व्हीडिओ मार्फत माहितीच संकलन केलंत... कारण फुलशेती ही संकल्पना एवढी उत्तुंग आहे की घरात पूजा होतं नसेल असं देशात घरं नसेल... कुठलाही दिवस नसेल ज्या दिवशी कार्यक्रम नसेल आणि असा कुठलाच कार्यक्रम नसेल जिथे फुलांचा वापर होतं नसेल... ही साखळी जेवढी जोडत जाऊ.... तेवढं मोठं मार्केट आपल्याला दिसेल गरज आहे तो मोठा विचार करण्याची.....
आणि ताई आजच्या तुमच्या व्हीडिओ तुन ते मोठा विचार करण्याच दार नक्कीच युवा पिढी ठोठावेल यात शंका नाही....
खूपच ग्रेट.......
😍😍😍😍😍
Thanks Sir
खूप छान सर
खूप छान माहिती दिली दादा जर तुम्हाला गुलाबाची शेती करताना काही समस्या आली तर नक्कीच संपर्क करा 😍
हो नक्कीच
Nakich
ताई तुम्ही खूप छान विडिओ बनवत आहात 😍
😇🕊️🙏
तरुण पिढीला उत्कृष्ट अशी माहिती देणारा, खूपच महत्वाची माहिती देणारा व्हिडीओ....
आणि त्याच बरोबर सुंदर अशे सादरीकरण.
धन्यवाद ताई....असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत रहा....
हो नक्कीच..खूप खूप आभारी🙏😍☝️
अर्जुन खुप छान संकल्पना आहे. तुमच्या शिक्षणाचा पण र्गव आहे.तुमची मेहनत आणि उत्साह बघून खूप काही शिकायला मिळाले.अशा तरुणांना मनापासून सलाम 🙏 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.काव्या एक नंबर व्हिडिओ 📸 झाला तुला पण पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 😍
😍😍😍😍😍
Tai kharch tumhi great kam karat aahe.
खूप खूप धन्यवाद😍🙏
हा video प्रत्येक शेतकरी बांधवाना एक प्रेरणा देणारा आहे. Congratulations on your future journey bro.👍
😍😍😍😍
Ek no. Bhava
तुझ्या कार्याला सलाम
धन्यवाद 😇
खूप छान व्हिडिओ आहे ...
मी पण स्वतः 3.5 एकर वर गुलाब शेती करतो आणि माझे ही शिक्षण हे diploma agriculture आहे.
साबळे पाटील खूप खूप शुभेच्छा
😍😍
Chan information ताई..
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
काव्या तुझ्या व शेतकऱ्यांच्या कामाला सलाम
🙏🙏🙏
प्रेरणादायी शेती आहे.
😇😇🙏🙏
कृषीआधार फाऊंडेशन
गुलाब प्रकीया मार्गदर्शन.
खूपच छान 😊
🙏🙏😇😇
खूप छान माहिती दिली
धन्यवाद🕊️😇🙏
खूप सुंदर माहिती दिली ताई, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 युवानी शेती मध्ये यायला पाहिजे
खूप खूप धन्यवाद😇💫⛳
Nice Arjun. Jay Ho 👍👍
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Khup chan
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
I’m happy to see you working like that. Keep it up Arjun
Thanks
Khup chan 💝
Thank you😇
Thanks dada
Jay ho
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Very nice Arjun Jai ho
खूप खूप धन्यवाद😍🙏
Ekdam bhari Arjuna
😍😍😍
Khup chan Arjun...👌🏻
Congratulations and proud of you...💐🎊👏
Thanks
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
खूप छान.
खूप खूप धन्यवाद😍🙏
खूप छान💃
खूप खूप धन्यवाद😍🙏
Proud my brother
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा
😍😍😍
Khup chhan deva
😍😍
Hats off for the information 🙏🙏
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
खुप छान मित्रा
खूप खूप धन्यवाद😍🙏
छान नियोजन केले आहे
😇😇😇😇
Very nice Arjun Dada 👌🥰
🥰🥰
अभिमानास्पद👍❤️
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Sahii!!👍
😍😍
अभिमानास्पद 😍
खूप खूप आभारी😇
Thanks
Khub mast kel tu
😍😍😍😍
Very nice Sable saheb
Thanks dada
Great dii, good to see these kinds of content.
Proudly arjun
😍😍
अभिनंदन
धन्यवाद😇🕊️🙏
Well done arjun bhau
😍😍
🔥🔥अर्जुन शेठ चा नाद🔥🔥
Very good arjun 👌👌🤞🤞
Thank you😇
Thanks
Kadak dada
Agricoss sbka boss
😍😍
Jai ho ❤️
😍😍
Khup chhan
Maam आपण सर्व माहिती छान विचारली पण खर्च वजा जाता महिन्याच उत्पन्न किती होईल यावर चर्चा केली असती तर अधिक चांगली माहिती मिळाली असती
Nice Arjun
😍😍
Good 👍
😍😍😍😍
Very nice Kavya
😇😇
👌👌
😇😇
साधरन 10 गुंठे तिल पाॅली हाऊस ला किती खर्च येईल ? 🤔
व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती आहे
Royal Arjun deva
❤️😍😍
Very nice
Thank you😇
छान 🤠🤗
खूप खूप धन्यवाद😍🙏
Nice
😍😍
Great work mam 👌
Aadhunik sheti Kashi karavi yach ek unttam udaharan mhanjech Ajun Sable as mhantl Tari kahi harkat nhi ..
Aapan sarv shetkaryani ashach Prakare sheti Karayla havi as Yatun Tyan sangitly 🙏
अगदी❣️😍🕊️
✌️✌️
😇😇🙏🙏
thank you so much maam
Nice bro🎊
🤩🤩
Keep up❤️ bro
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
👍👌
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
👍
😍😍
Good work 👍👍👍
Very very nice sir
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Verynice video knowledgeable informativeThanks madmji
@@balasahebkharde6610 🙏🙏🙏
सेड नेट हाऊस मध्ये जमते का गुलाब लागवड सर
Jay ho Arjun dada💞
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Keep it up arjun bro👍
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
JAYHO 🌹💞
🙏🙏😇
Thanks
Arjun dada 🥰
😍😍
ताई काळी माती अजिबात चालणार नाही का?
तितकं उत्पन्न नाही घेता येणार जितकं अपेक्षित आहे
कमी उत्पन्न आणि खर्च जास्त
taai parner mdhye kuthe ahe he polyhouse visit dyayla parvangi ahe ka tyanchi???
Ho ahe parvangi
Ho
@@arjunsabale6395 saheb parner madhye kuthe ahe?
Keep it bro 💯
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Aare Yash bro nahi mama
@@vaishalisabale9543😅
💐💐💐
🙏🙏🙏
hello....madam
1 yekar playhouse costing bddl mahiti deu skta ka
Good👍👌👍👌👍👌👌👌👌
पाकळी गुलाब बद्दल माहिती द्या दादा
Abhinandan sir
Sir hyala kharch kiti yeto
🌱🌹✌️👌👌
can u help with nursery address as want to order plants
Jay ho
Jay ho
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
Khup Chan
😍😍
Khup chan 💝
खूप खूप धन्यवाद😍🕊️😇
खुप छान 👍
खूप खूप धन्यवाद😍🙏
Nice
😍😍
👍👍
😍😍