Bandhu Yeil Maheri - Official Full Song | Parvatichya Bala| Aparna Mayekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2017
- Song Name - Bandhu Yeil Maheri
Album - Parvatichya Bala
Singer - Aparna Mayekar
Lyrics - Traditional
Music Composer - Traditional
Director - N.A.
Studio - N.A.
Producer - N.A.
Actors - N.A.
Music Label - Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
© 2000 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
Follow us:
Vevo - th-cam.com/users/sonymusic...
Facebook:
/ sonymusicindia
Twitter:
/ sonymusicindia
G+: plus.google.com/+SonyMusicIndia - เพลง
हे गाण आईकल्यावर मन बालपणात हरुवुन जाते ❤ आतुरता तुझ्या आगमनाची 🤩
मी पन 😭😭😭😭
I 😊😊😊😊😊😊o😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊o😊😊o😊o😊o😊o😊o😊o😊o😊o😊😊o😊o😊😊o😊o😊oo😊o😊😊oo😊o😊o😊😊o😊o😊oo😊o😊k😊😊😊
जस जसा पाऊस फुडे सरकतोय तस तस गणपती चे दिवस जवळ आल्या सारखं वाटत ❤️❤️❤️❤️
हे गाणं ऐकताना असं वाटतं माझी ताईच गाणं म्हणत आहे...."बंधू येईल माहेरी नेयाला..." ❣️
🙏🙏
आभारी आहे मी त्या देवाचा ज्याणे मला हिंदू संस्कृती मध्ये जन्माला घातले 🙏🙏🙏🙏
kharch changle v4 ahet mazya manat ha v4 aalach nhi pn tumchyamule swaminche mi pn aabhar mante🎉🙏🌺
Ho kharay ❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय श्री गणेश ♥️🚩जय श्री राम हर हर महादेव 🚩
💯💪
डोळे भरून यायलाच पाहिजेत....असं भावना हेलावून टाकणारं गाणं आहे....बहिणीची आपल्या माहेराला यायची ओढ व्यक्त केली आहे... खरंच खूप मस्त रचना आहे ❤🙏💝💕
जगात भारी महाराष्ट्रीयन हिंदू संस्कृती....🙏🙏🙏
Q
💯% khara aahe
@@rushiwandhre3959 à
🙏🚩
💯🚩🙏🏻
जगात भारी आपली मराठी संस्कृती🚩🙌
जगात भारी आपली मराठी संस्कृती❤
गणपती बाप्पा मी सगळ्यात जास्त तुम्हाला मानतो आणि तुमच्यावर विश्वास पण आहेकी तुम्ही माझा सगळ्या इच्छा पूर्ण कराल ❤❤❤
हे गाणं ऐकताना बाल पण आठवतय खूप आनंद होत होता आता सर्व वेस्त आहेत सर्व. तेव्हा एकोपा होता प्रेम जिव्हाळा आपुलकी होती सर्व एकत्र येऊन हा सण साजरा करायचे .एक गाव एक गणपती होता. आता काय तुम्हाला सांगायची गरज नाही परस्थिती.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
जगात भारी महाराष्ट्र आणि हिंदू संस्कृती
Good old days! लहानपणीच्या सगळ्या आठवणी
🚩🚩
खूप छान गाण आहे मला पण खूप आवडते 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
सुंदर गीत आहे ,
गणेशोत्सव काळामध्ये हे गीत हमखास असतंय ..
🚩 गणपती बाप्पा मोरया 🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩
हे गान वाजल की वाटत की गौरी गणपती आले
गणपती बाप्पा मोरया💕
खूप छान गित आहे.
इतकी सुंदर गाणी आपल्या मराठीत आहेत कि ऐकूनच उर भरून येतो.
Omg thanks so much I Love hindu songs and your religous 💙 I listen All new Hits but I want more and more thank you 😍
Julia Grzybowska shiv tandav,om namah shivay by Krishna das,T-series devotional. You Must ♥
U r so sweet dear u respect hindu songs as u r Catholic
🙏🙏
Thanks for the comments
Dear
May i know ur whats app no
सणासुदीला माहेरी न्यायला येणाऱ्या भावाची आतुरतेने वाट बघत असलेल्या बहिणीचे भाव डोळ्यात टचकन पाणी आणतात. अजूनही असे भावू असतील. फक्त वाहन ते नसेल.माया तीच असेल.
हे गाणं ऐकल्या शिवाय गौरी-गणपती सण पुर्णच होत नाही...🙏🙏 Lovely...Superb...Awesome Song...💐💐
Always R8👍👌
Sundar
गीतकार, संगीतकार आणि गायक यांना त्रिवार नमस्कार
सणासुदीला माहेरी न्यायला येणाऱ्या भावाची आतुरतेने वाट बघत असलेल्या बहिणीचे भाव डोळ्यात टचकन पाणी आणतात. अजूनही असे भावू असतील. फक्त वाहन ते नसेल.माया तीच असेल.
Aata 9 Saptaymbur La Shree Ganpathi Chy aagman Aahay 2021 Ganaysh Chtturichay Hardik Subachy
So Nice Song 💖🌹🥀💖🏮🏮🏮
जुन्या पिढीतील महिलांना कायम माहेराला जायला मिळत नव्हते; म्हणून त्यांना माहेराची आतुरता लागायची .आताची नवीन पिढी कायमच माहेरला असते त्यांना काय कळणार आतुरता
खूप छान गीत आहे 👌👌👌
महेंद्र दडस 👌🌹🙏
हे गाणं कानावर पडले की गणपती बाप्पा आल्या सारखं वाटतंय तोड नाही ह्या गाण्याला ❤️😍😘🫀✨
हिंदू महान आहेत, येत्या काही वर्षांत आपला भारत जगाचे नेतृत्व करेल
Old is Gold Nice Song. ....Ganpati Bapa Morya
Mla he song eikun maza sarv sister's chi athvn yete.. 😔😔 Luv u my all sister's ♥️
😢😢😢
माझा लाडका बाप्पा 😊😊
Maza Pathirakha Maza Morya....❤️❤️❤️
अपर्णा मयेकर यांचा आवाज ❤️
हे गाणं लागलं की बाप्पा आल्यासारखं वाटतय🤗
Hona ekdam manatal bolat
Yes kharokhar I❤️ Bappa🌷🌺
तील आक्षय आफिस
I like the this song very much 👍👍👍💓💓💗💖❤❤
आज मला हे गाणं पाहून माझा घरच्यांना खूप मिस केलं...😢
🙏🏻🌺❤️ Ganpati Bappa Morya❤️🌺🙏🏻
खूपच छान गीत ahe♥️♥️
1 नंबर भाऊ❤
Khup Chan gaan ahe ...
अप्रतिम गाणं 🙏🙏🥰🥰🙏🙏❤❤🙏🙏🥰🥰🙏🙏
He song khup great ahe....aaiktan aashru yetat dolyat
The Magical Voice of Dr. Aparna Mayekar....
छान गाणं आहे 👌👌👌
Ganpati Bappa Morya ❤️🙏🏻
Nice
🚩🚩खूप सुंदर गीत
गर्व आहे अन अभिमान हिंदू असल्याचा + #पुणेकर
#पुणेकर ❤
मला पण हे गाणं खुप आवडतं गणपती बाप्पा मोरया 😊🙏🌺
Chan 👌🏻👌🏻🙏🏻👏🏻
Bappa🥰 love you❤
ganapati bappa morya👍👍
He song ekun lahan पणीची aathvan aali.
हे गाणं आणि बाप्पा ❤
Proud to Maratha.......💪😍
I love my culture 🤩❤😍😘🥰
गणपती बाप्पा मोरया 💕😍💯❣️🤩
Beautiful, brought tears. गणपती बाप्पा मोरया 🌺🙏 ❤🙏💝💕
खरच खूप सुंदर गाणं आहे हे गाणं वाजवल्याशिवाय आपला गौरी गणपती सण साजराच होत नाही
हे गाणे ऐकल्या शिवाय गौरी गणपती सण होत च नाही खुप छान गाण आहे
खुप छान आहे
So much best song♥️🙏🙏🙏
bappa💫❤
Great song
Love this song ❤️
जगात भारी आपली कोकण संस्कृती. ❤
हे गाण आज वाजलच पाहिजे
Ganpati Bappa Moorya my sweeeeetest of sweeeeetest of sweeeeetest of sweet divine amma appa sisters brothers ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
All time time favourite song ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Always old is Gold👍👌
छान
जय गणेश 🚩🚩
❤🚩गनपती बाप्पा मोरया ❤
हे गाणं काणावर पडलेल्या मन समाधान होत या
गाण छान आहे
My favourite song ❤️😘
उत्तम कांबळे गीतकार
काय सुन्दर गाण्याची रचना आहे.....बहिणीची आतुरता मस्तच
गणपती बाप्पा मोरया ❤🙏🏻
खूपच सुंदर गाणं आहे😍🤩all time favourite 😍
धन्य आम्ही या पवित्र अशा हिंदू धर्म संस्कृतीत जन्माला आलो
खरच आपली मराठी संस्कृती खूप छान आहे खूप छान आहे गणपती बाप्पा चे हे गाणे
😢 डोल्यात पानी आले एकुन ❤ जुने ते सोने👏🥳
Very very very nice song like very much best construction best music best singer congratulations to all of you
खुप छान गीत आहे 🙏
Koni he Gan Banavlay mahit Nahi pn ek bhau mhanun vichar kela tarach hya ganyacha arth kalto.
Salutttttttttttttt......... This Song & Musician
जय महाराष्ट्र🚩❤️
आगरी कोळी लोकांची संस्कृती भारीच
🙏🙏मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा 🙏🙏
Aata 31 august 2022
la ganpati yenaar aahe
जगातच नाही तर पूर्ण ब्रम्हांडात आपली संस्कृती भारीच
हिंदू संस्कृति मधे जीवन हे खुप आनंदी असते खूप आऊष्याचा आंनद मिलतो
सुंदर गाणं+अप्रतिम गायन.
Nostalgic.
नित्यनूतन गाणं🎉
जीवनात चैतन्य आणणारे सन उत्सव आहेत त्यामुळेच आमच्या ऋषी मुनींनी हे सण उत्सव लावून दिले.
खूप छान गीत 🙏🙏🙏
I love 😘 this song
Khup bhari 👌👌👌👌
लेखक उत्तमराव कांबळे यांना मानाचा मुजरा.....
मि ही गीत पाहिल्य वेलेस 1999 माधे ऐकिले होते
ग्रामीण भागतूंन शहरा माधे gelo होतो ITI करण्या साठी संभाजीनगर (औरंगाबाद) येटे
तेवा पासुन ही गीत कायम ऐकत आहे २३ वर्षा पासुन
बाप्पा चे आशीर्वाद ने में आता आर्मी माधुन पन रिटायर हिट आहे
कोनता iti course केलता
@@ganeshsuryawanshi5988 इलेक्ट्रॉनिक ( LERS)
@@ganeshsuryawanshi5988 गणेश भाऊ
मि आता
BSF माधे आहे
१९ वर्ष नोकरी झलीय
ITI कोर्स चा कही फायदा झाला नाही
हो
@@ganeshsuryawanshi5988 तुम्ही संभाजी नगर माधे आहत का
मी आटपाडी तालुक्यात आहे माझा diesel machanical course झाला आहे आता
Salute those people to make this lovely songs
Nice song
Top 1of world
Bandhu yeil g yil nehyala
Very nice Great song sumdhur.