लग्न जमवणारे मध्यस्ती नक्की बघा | इंदुरीकर महाराज जबरदस्त नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #निवृत्तीमहाराज #marathikirtan #vitthlachannel #vitthala #इंदुरीकरमहाराज #Indrikarmaharaj
ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
@Vitthala / विठ्ठला [Copyright]
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद ................. - ตลก
खुप छान महाराज, सामान्य माणसाच्या आयुष्यात असे घडते ते तुम्ही बोलता.
किती भावनिक सांगता आईवडीलांबद्दल महाराज मला खूप रडायला येतं महाराज😭😭😭😭😭😭
तुमचा कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले 😭वडील वडील असतात ❤️
Atti uttam kirtan great indorikar maharaj pranam
महाराज ग्रेट आहे
तुमच्या मुळे तरुण पिढी किर्तनाकडे वळली
महाराज.शत शत कोटी प्रणाम तुमच्या चरणी.
🎉❤
A
धन्यवाद
@@sanjaytajane-di2vw २
@@shobarokade3971+2,
इंदिरिकर महाराज फक्त किर्तन प्रवचन करत नाही तर ते नविन पीडिला जीवन कसं जगावं आणि आजच्या काळात गुंतागुंतीच्या जीवन कसं जगावं हे उपदेश करतात
ईदीरीकर महाराज आपने किरतन में वही वही बात करते हैं
इंदुरकर महाराज आपन सत्यवादी खरे वक्ते आहात।ऑआपले सारखे विनोदी महाराज लाखात एक परमेश्रवर आपनास दिर्घ आयुष्य देव आनी आपल्या कडुन असेच समाज सुधारने चे प्रबोधन सुरु राहो।
... आहे ती या द ललद्र्मधुऊर श्री श संस्था या,,,व
नं. सवव
ंऔ
Khupach chan prabhodanpa
r kirtan
🎉 kim@@vinayakavhad4703
DGmm @@vinayakavhad4703
महाराज,
अगदी आत्ताची परिस्तिथी सांगीतली तुम्ही,
हसण्यावारी नेण्यात काहीच अर्थ नाही अगदी खरी वस्तुस्थिती आहे
स्त्रियांच्या अधिकारामुळे होणारे छळ आता फार वाढला .
जय हरी माऊली ईंदुरिकर महाराज वेलकम किर्तन आज सत्य हे उद्या सत्य हे आणि काल सत्यच हे धन्यवाद माऊली 🌹🌹
फार वेगळ्या पध्दतीने विषय किर्तनांत सांगता बुवा. महाराज
अगदी खरंच सांगता आता त्या सूना आता सासू झालोत पण पुन्हा सूनवास भोगतोय अगदी खरं सांगतात महाराज 😢😢
Ak number kirtan indurikar Maharaj khupach chagal 🎉🎉
Suprb no 1
आजुन पण मुलींना त्रास देणारे आहे.
लय हसवता राव महाराज तुम्ही पण सत्य तेच बोलतात मानलं तुम्हाला 🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
😊😊😊
8
Hi
कीर्तन ऐकून
म्हणूनच आम्ही तुम्हाला गुरू स्थानी मानतो, तुम्ही मारलेले शाल जोडीतील नक्कीच समाज परिवर्तन घडवून आणेल कारण आमच्या वर परिणाम झाला समाजातील लोकांवर का नाही होणार ॽ तुमच्या कान पिचक्या आमच्या वर नक्कीच परिणाम करतात. श्री रामकृष्ण हरी🙏🙏🙏
महाराज आपल्यासारखा किर्तनकार पुन्हा होणे नाही
बरोबर बोलत आहे महाराज निसर्ग साथ देतो हो पण हे सरकार मालाल भाव देत नाही नाही तर दोन वर्षात नौकरी वाल्या पेक्षा थाटात जंगल
सत्य व वास्तव आहे
महाराज तुमचे जर लोकांनी ऐकले तर जमाज नक्की सुधारणार
एकदम बरोबर आहे सत्य आहे चालू घडामोडी वर बोलत आहात समजात जे चालू आहे ते च सांगता समाजा ला हे समजत नाही . राम कृष्ण हरि
ही गोष्ट खरी आहेत पण आज अशी परिस्थितीत आहे मुलीच आज महाराणी आहेत
Raam raam ( actor ajit arora )
ईनदोरीकर महाराज सांगताना थोडी तरी लाज धर😊
जय हरी माऊली. ईंदुरिकर महाराज वेलकम किर्तन खुप खुप छान धन्यवाद माऊली 🌹🌹
बाबा.हार.मनू.नका.खाऊ.द्या.शेन.... टो चत.त्याना.सत्याचा.विजय. लेट.पण
थेट.राम.कृष्ण.हरी
बरोबर आहे तुमच परिस्थिती आहे ही
Indurikar. Maharaj is great. Preacher 🌹🙏
Jay Jay Ram kirsna Hari
कीर्तनातून प्रबोधन
Ram Krishna hari mauli..
Uttam Jadhav Garteki
Mstt 👌🏼👌🏼
🎉
Yes very beautiful think all information is absolutely right very nice thanks I like it good work indurikar maharaj is talented person ok
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय,जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विठ्ठला!पांडुरंगा!👌
Ek number notkoi manus aahe mala nahi avdtat ha kirtnkar
🎉
ATI uttam Mala patal
खरं बोलत आहात महाराज,तीस वर्षांपूर्वी मुलीकडे गेल्यावर असाच अनुभव येत होता
महाराज तुम्ही नेहमी बामटा या जातीचा उल्लेख करतात तुम्ही स्वतःला विचारा कि हे योग्य आहे का मी बोलतो ते
🎉
Kirtanscha commedy show kela !
शेतकरी.कैवारि.व्हा.गरिबाचे.हाल.सांगा.जळनारे .मोर्चे.काढा.म्हणतील.तेव्हा.
आपोआप .कळेल चांगला.वाईट.कोण.🎉
मी माझ्या बहिणी बाबत हा अनुभव घेतला आहे.
😂😂
सत्य आहे . माणस घालतीन साड्या . व बाया घालतीनप्याण र्शट . सरकार कोणते ही बायान कडुन . माणसाच्या कोणी नाही . कोर्ट सुद्धा नाही मुली पळुन जात आहे महाराज
वाघचौरे छजचछडजखजजछखढखछखखछछछखछछछठचडीडठोहम
Kirtanachi wat lavli !
मामा वर विश्वास ठेवला आई न आनि आईला जमिन पाच एकरआहे मीबारावी शिकले तर मामा मला एकर शेतीला अनपड दिलं अनपडपपा आंधळे आहेत तर आईने भाऊ करेल लग्न महनुन पैसे दिली पन ते नालायक मामा मला दारूड्या दिलं महाराज 😢😢मामा नाही कलंक आहे
❤
🎉टोचत.तर.घरी.बायकोला.दळण करु.लाग.पण.बाबाला.नाव.ठेऊ.नको
.रे. भाऊ
एक नंबर किर्तन
🎉
हे edavl आता ,कोणता अभंग चालू आहे सागा ,तेच तेच सांगतो
महाराज रेकॉर्डिंग प्रोफेशनल पद्धतीने करा हो!
नांदे गावात या कि महाराज
Mast 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Thanks again
खो-खो ईद व् षध
ंऋऐ ओरल ्
🎉
Tumchavar vel Aali nahi Karan tumhi Vasuli aadhi karta
नोकरी वाला पाहीजे मुलीची मज्जा होती शेतकऱ्या कडे उन्हात काम असते
आपण पण एखाद्या गरीब कडे मोफत कीर्तन करत जा,काही ठिकाणी कमी पैश्यात कीर्तन करत जा, कारण पैसा सर्व काही नाही.
Te ek shala chalvtat swata mulanna shikavtat dharmik
Bhauu tula samjat ast tr tu hi comment keli nasti
Ekda search kr tyanchya kiti sanstha aahet free
Wotiyo yt rwptiyooowewwyiwoeowwwowyotttyqyyrtpioeuetiyptywyuyotytoqqtyeioiypeyeeeir ye yyttuqoitwtpywtqytwttitowryiyityot ye o Ritu ye to ptywipiyotpyiwr uu wu Ritu w up eye yey ye oyorioww true pyeowtotwoyywwoqyqyeoytywuwywypyywiorouotoeorueoupetotrotwoie yooyoru rouoerooooeotwyowwept uuww twutywypryyeo to try to try r or owyp yt RR utottueiy ei wy wow
@@snehalsalunke5661 yyottoyy
वरून कीर्तन आतून तमाशा काय बोलाया महाराजाला तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगतो ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू अंगाला उनिया राख डोळे झाकूने करती पाप दावून वैराग्याचीकळा भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळू तयाची संगती जय भिम जय महाराष्ट्र
Mstt kirtan krtat
Jay shivaji jay maharashtr
बाया वर तिळ मात्र अ न्या य 100ट क्के नाही बाया च पुरुषा ला रॉ म्या न्टि क दा ख ऊ न अ न्याय क र त आहे त
सासरी मोलकरणी सारखं काम कर्याच आणि सासरच्यांच ऐकून घ्यायचं मन सांभाळत बसायची .तुम्हाला नाही कळणार त्याला आपल घर सोडून लोकांकडे जावं लागतं समजलात
kiran he samaj kalyanasthi asave pan aaj kaal kirtanchi fees pan jaste aste
Mahela war comments krto
Vm
Nice
Thanks
You are the best.
🎉
Fkt time pass mhnun aaikave ....manavar gheu naye
6
Aprateem....Every speech is real n real only
Andhyalala dole anun deto ,samaj bhigadto !
Top g supremacy 😁😅
Kirtnacha satyanash keval
psisasathi , commedy kirtankar tayar zale !
Your kirtan is excellent and practical.
Mag yala Marathi kirtan samajla kasa
काय चुकीचे आहे ? खरं बोलल्यावर सख्याला राग येतो !
त्याचा.कामेंट.नं 2503.आहे.4.Mon.चेकमेंट.आहे.गाढवाच
Rite
Mulila ticha navra paheje baki kon nako ai wadil nako ka tar maja karta yat nay hay atachay mule
या माणसाला योग्य विचार करण्याची शक्ती नाही आज ही महिलांना बिनडोक म्हणतो.
Tu hushar
तु गप्प बस रे😡
Barobar ahe bhau ha nehmai mahilancha apman karto
महीला चा अपमान झाला असता तर म़हिला कोनी अल नसत
तू गप बस डबल अशी कमेंट जर केली तर
.Nighale packege 10 vyache
हा महाराज कमी नौटंकीवाला जास्त वाटतो
सगळ्या गोष्टींचं बरकराईने अभ्यास कर भा
वड्या ..
एकदा त्याना भेट किंवा ते सांगतात ते तुम्ही तुमच्या भाषेत सांगा
अर्ज तुझी औकात काय बोलतो काय बायको ऐकती का तुझं बुल्या चालला नाकाने कांदा सोलायला
इंदुरीकर पैशासाठी काही पन बरळतो
😂 11:10
सर्व कार्ये चांगली आहेत. बिदागी कमी घ्यायला काय हरकत आहे ?
लेकी ची बदनामी करतो का ग ध्या
Kadhi pn baikan vr comedy krta tyancha Aarop krta kay maharaj mansa daru pitat pivun baiko la tras detat tyancha badal kay bolt nahi tumi sasurvaas ahe ajun pn tumala disat nasel pn har wel baikan vr comedy karaichi garaj nahi ajun ek garib mansa mhnun kiv keli na te dokyavr mire watat mahiti ahe ka amhi khup anubhav ghetle jya tatat khatat na techa madech ched krtat
Girls,daru pinare,woman's and love ya chya shi y ya mansakade subject nahi
बाया च्या बाजू घेऊन बोलणारे भ ड वे छ क्का एक न्ंबर हो माझ्या क मे ट ला रि प्लाय के ल्या स आ....
म
काही दिवसानी तर बायका चड्डी घालून फिरणार .
Khare bolne nehmi kadu lagte....maharaj khare bolta aapan...
❤❤मराठी उ
पैशासाठी कीर्तन करून बायकांची टिगल कराची शोभत नाही
यांना काय अधिकार दुसऱ्यांना नावं ठेवण्यात टिंगल उडविण्याचा 😡😡😡😡
Right
🎉
Kirtan,nahi,tamasha,
पचड फेकू महाराज
बकवास किर्तनकार
🕉🧘♂️त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart इस पृथ्वी माता पर १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर की धरती पर सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ अवतरित हो गए है l अद्भुत सेनानी नाम से प्रकट होंगे l 🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination.🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 बाद विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l🧘♂️🕉
Are Kay bolto ha mhatara. mahilana adhikar milale tar yala tras jhala. Sasurvaas gela tar yala tras jhala. Faltu Manus. Purushpradhan sanskriti yachi bayka pudhe gelya tar yachi jalali
Best comedian. Ha bhadva kirtan karato ki comedy?
Standup comedian
Bhasha. Changeli Wapara Maharaj Ram Krishan Hari
बाबा.तुम्हाला.हा.कोण.हरिष.चंद्रपरब.
तुम्हाला.भड्वा.म्हणतो.कोमट.मध्ये.त्याच्या.वरबृ.नुकसान.केस.करा.
जळणारे.विज़ुतील गार.होतील.
@@anilkothule6497 are to swatah kiti vait bolto mahilan baddal. Ulat tyacha var case honar ahe. ATI titha maati
जय हरी🙏🙏🚩
खूप छान कीर्तन