ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
छान माहिती मिळाली.
नमस्कार खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
चाळीस हजार subraibar पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन ❤️🎉
थॅंक्स शुभम - --
Good one!Thanks.
Welcome sir. !
Bahut shukriya
Very nice spich sir
धन्यवाद सर !
रोज शॉर्ट व्हिडिओ टाका तुमचा पण फायदा आमचा पण ❤️😀
जरूर टाकू ..
हिवाळी हंगामात लागवड करता येतो का। उत्पादन चांगले येते का
हिवाळी भुईमुग लागवडीवर एक व्हिडीओ बनवावा...
👌🙏
धन्यवाद पाटील साहेब
💯👌🙏
❤
चान माहीती दिली
💯👌👌💓😘👍❤️
Sir usat bhuimug lagavad karta yeyil ka
येईल ना !
सुपर
sir parni 1december la zali parni atta mava sathi kay favrni karav
नमस्कार सर , नीम अर्क - ३०० पीपीएम - २ मिली +इमिडाक्लोप्रिड -१७. ८ एस एल @०. ५ मिली @१ लिटर फवारणी करावी . धन्यवाद सर !
Mala 10 disembar lagwad karaychi aahe
TH-cam var chenal bharpur ahe pan tumchya srche nahi 🙏👍
आपले खूप - खूप आभार
भारी काळी जमिनीत भुईमुग लागवड करू शकतो किंवा कसं
आपण काळ्या जमिनीत लागवड नाही करू शकत.
Sir 15 February nantar jamnar nahi ka perni
नमस्कार सर , करू शकता फक्त उत्पादन कमी मिळेल .धन्यवाद सर !
Ekri kiti kwintal hote bhumug
खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.
कोणती व्हरायटी वापरावी
नमस्कार सर , एसबी - ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती) या जाती निवडाव्यात. धन्यवाद सर !
सर भुईमूगासाठी डेनटासोची बीजप्रक्रिया चालते का
वापरू शकता
10.26.26 चालेल का पेरणी करताना
आपण 18:46 :00 kiva 12:32:16 टाकवे नसेल तर पर्यय १०:२६:२६ घेऊ शकता
मस्तच खत कोणत वापरावं ते कधी टाकावे
नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.
आम्ही वेस्टर्न च बि वापरतो
दुसरा डोस कोणता टाकायचा
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
लाल जमीन आहे
😂😊
धनलक्ष्मी वान चालते का
चालेले सर !
छान माहिती मिळाली.
नमस्कार खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
चाळीस हजार subraibar पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन ❤️🎉
थॅंक्स शुभम - --
Good one!
Thanks.