मराठ्यांचा दसरा मेळावा गाजला का ? नारायण गडावर, जरांगे पाटील यांच्या सभेला गर्दी किती ?Jarange Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा यशस्वी झाला का ? नारायण गडावर, जरांगे पाटील यांच्या सभेला गर्दी किती ?
    लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

ความคิดเห็น • 197

  • @satyabhamasolanke6956
    @satyabhamasolanke6956 วันที่ผ่านมา +24

    नियोजन करणारायचे खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @bhausahebgaikwad36
    @bhausahebgaikwad36 วันที่ผ่านมา +17

    तुमचेही धन्यवाद हावळे पाटील पहिल्यापासून समाजाला व मनोज दादाला साथ दिल्याबद्दल पुनश्या मनापासून आपले धन्यवाद

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 วันที่ผ่านมา +21

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤..... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps วันที่ผ่านมา +14

    सर . मी पहातो . जसे आंदोलन सुरु झाले तसे तुम्ही अहोरात्र दादांबरोबर राहून सर्व लाईव्ह दाखवत आहात . त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने आपले खुप खुप आभार .

  • @DilipMahalingade
    @DilipMahalingade วันที่ผ่านมา +13

    आभार आभार आभार आतकरन पुर्वक आभार बिड जिल्ह्य़ातील मराठयाच आभार तुमच किती आभार मानावेत हेच कळत नाही दसरा मेळाव्याच एक नंबर नियोजन केल आणि तुम्हीच महाराष्ट्रातील मराठयासनी एक नंबर ईमानदार माणूस भाई मनोज दादा जंरगे पाटील दिले आहेत

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 วันที่ผ่านมา +26

    एक मराठा कोटी मराठा ❤❤
    हावळे पाटील सलाम तुमच्या नियोजनाला 🚩🚩🚩🚩

  • @sanjaychavan7378
    @sanjaychavan7378 วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद बीड करांनो संभाजी हे नगर वाल्यांनो नियोजन केलं तो आयोजन नियोजन करांचे अभिनंदन आम्ही पंढरपूरला आलो होतो खूप खूप आनंद वाटला आम्हाला धन्यवाद

  • @angadghule4745
    @angadghule4745 วันที่ผ่านมา +17

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps วันที่ผ่านมา +11

    गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्वच गावातील लोकांनी पूर्ण झोकून देऊन लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली . सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत सर .

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 วันที่ผ่านมา +5

    खुप खुप धन्यवाद

  • @Ashokpanve765
    @Ashokpanve765 วันที่ผ่านมา +16

    जय जिजाऊ जय शिवराय दादा

  • @babantejankar3737
    @babantejankar3737 วันที่ผ่านมา +12

    जबरदस्तच ना भूतो ना भविष्यात i❤मराठा अणि पाटील वाघ

  • @saniyapatil6418
    @saniyapatil6418 วันที่ผ่านมา +5

    अगदी सर्व विश्लेषण तंतोतंत बरोबर अचुक आहे. आम्ही सर्व प्रत्यक्ष रात्रभर पहिले. सर्व मराठा समाज मनाने जरांगे पाटील यांना पाठींबा आणि हिम्मत देणे साठी उपस्थित राहिले होते.

  • @BalasahebSakhare-p4k
    @BalasahebSakhare-p4k วันที่ผ่านมา +25

    आम्ही दादा सोबत आहोत जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 วันที่ผ่านมา +3

    सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन... खूप छान नियोजन....

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद 🙏🙏🙏जय शिवराय

  • @PushpaKhandagale-he1xg
    @PushpaKhandagale-he1xg วันที่ผ่านมา +19

    सचिन सगळी मराठी माणूस दादा बरोबर आहे फक्त विधानसभा निवडणुकीत तयारी करा

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 วันที่ผ่านมา +1

    खूपच महत्त्वाची माहिती फारच उपयुक्त व्हीडीओ धन्यवाद भाऊ

  • @RushikeshIngole0011
    @RushikeshIngole0011 วันที่ผ่านมา +18

    एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय

  • @vilasjagtap6335
    @vilasjagtap6335 วันที่ผ่านมา +12

    एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🙏हावळे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🌹🙏

  • @JayramDeshmukh-wn7ph
    @JayramDeshmukh-wn7ph วันที่ผ่านมา +5

    नियोजन करणाऱ्याचे खूप खूप आभार

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर धन्यवाद

  • @bhagwanpharkandkar7352
    @bhagwanpharkandkar7352 วันที่ผ่านมา +18

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
    हावळे पाटिल 🙏🙏

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे วันที่ผ่านมา +15

    आगदि बरोबर आहे हावळे पाटील बोललेत

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 วันที่ผ่านมา +6

    श्री,हावले पाटील नारायण गडावर जो आदर्श दसरा मेळावा पार पडला याचे सर्व श्रेय जे मावळ्यांनी रात्रंदिवस आटोकाट परिश्रम घेतले.यामुळे कार्यक्रम आदर्श पार पडला.याबद्दल आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.आणि पुढील कार्यास शुभेच्छा.
    🎉🎉जय जिजाऊ जय शिवराय🎉🎉

    • @limbrajjugdar9393
      @limbrajjugdar9393 วันที่ผ่านมา

      Niyojan lay bhari kele hote teamche abhar Jay shivray

  • @sharadgohad9029
    @sharadgohad9029 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे दादा हम आप के साथ है 💯

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j วันที่ผ่านมา +23

    नियोजन करणाऱ्यांची खूप खूप धन्यवाद

  • @SharadNagtilak
    @SharadNagtilak วันที่ผ่านมา +11

    Jay jijau Jay shivrai Jay shambhurai jai manojdada

  • @manojmete277
    @manojmete277 วันที่ผ่านมา +5

    18पगड जातीचाआमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है

  • @gopinathkangude6402
    @gopinathkangude6402 วันที่ผ่านมา +5

    ❤धन्यवाद भावi नमस्कार आहे ❤

  • @satyabhamasolanke6956
    @satyabhamasolanke6956 วันที่ผ่านมา +13

    नियोजन करनार्याचे खूप खूप आभार 👌🏻👌🏻

  • @lshwarRameshwar
    @lshwarRameshwar วันที่ผ่านมา +10

    एक मराठा लाख मराठा

  • @anandsheshraogonge7308
    @anandsheshraogonge7308 วันที่ผ่านมา +5

    आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळाले तरीसुद्धा तरीसुद्धा आम्ही दादा सोबत आहोत आणि असंच सर्टिफिकेट असलेल्या मराठ्यांनी सुद्धा जरांगे दादा सोबत राहाव हे कुणबी मराठ्यांना मी आवाहन करतो

  • @atulgujar5820
    @atulgujar5820 วันที่ผ่านมา +3

    सगळ्या जातींचा आपल्याला suport आहे. एक मराठा लाख मराठा. 👍

  • @sureshyadav4692
    @sureshyadav4692 วันที่ผ่านมา +15

    सर्व नियोजनकर्ते मराठ्यांनापण धन्यवाद !!!!!

  • @dhanajipatil3641
    @dhanajipatil3641 วันที่ผ่านมา +1

    कलियुगातील शिवाजी महाराज मराठ्यांचा मराठी बुलंद आवाज सन्माननीय मनोज जरांगेपटील यांचा विजय आसो!!

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर आम्ही आलो होतो आपण जिंकले तर जय जरांगे एक मराठा कोटी कोटी अब्ज मराठा

  • @uddhavakolkar8541
    @uddhavakolkar8541 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय

  • @m.k.7404
    @m.k.7404 วันที่ผ่านมา +7

    1कोटी. 47lak

  • @balajikadam9911
    @balajikadam9911 วันที่ผ่านมา

    गर्व आहे मला या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचा भागीदार असल्याचा..🔥🚩
    आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून मी त्या सर्व स्वयंसेवक बांधवचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हा सोहळा सफळ होण्यासाठी रात्रीचा दिवस केला.
    सलाम त्यांच्या मेहनतील..🥺🙏🏻

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद आभार सकल मराठा समाजाचे आणि तुमच्या नियोजनाचे आभार आणि धन्यवाद

    • @MaheshKadam-w8l
      @MaheshKadam-w8l วันที่ผ่านมา +1

      जय शिवाजी,, जय, मराठा

  • @SureshPallewad-v9l
    @SureshPallewad-v9l วันที่ผ่านมา +3

    सचिन दादा तुम्ही जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत ते आपले कार्य उल्लखनीय आहे...

  • @ganeshpawar4817
    @ganeshpawar4817 วันที่ผ่านมา +3

    Maratha ❤jarange patil ❤

  • @rajubhawar2896
    @rajubhawar2896 วันที่ผ่านมา +3

    नियोजन करणाऱ्याचे अभिनंदन

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w วันที่ผ่านมา +5

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 วันที่ผ่านมา +3

    जय जीजाऊ जय शिवराय

  • @UmakantTavale
    @UmakantTavale วันที่ผ่านมา +10

    ओन्ली मनोज जरांगे पाटील

  • @AnkushraoHande
    @AnkushraoHande วันที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय पाटील

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps วันที่ผ่านมา +5

    सर जेवढे लोक गडावर होते तेवढेच लोक खाली सर्व रस्त्याने होते .

  • @JayramDeshmukh-wn7ph
    @JayramDeshmukh-wn7ph วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय पाटील

  • @darkdevil25.
    @darkdevil25. วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय❤

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 วันที่ผ่านมา +2

    हा कार्यक्रम कोणाच्या घरचा नव्हता तो मराठा समाजाची ताकत होती. एक मराठा कोटी कोटी मराठा. आपले धन्यवाद.

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 วันที่ผ่านมา

    जबरदस्त नियोजन.... नाद करायचा पण मराठ्याचा नाही.... एक मराठा कोटी मराठा....

  • @prakashdeshmukh7256
    @prakashdeshmukh7256 วันที่ผ่านมา

    😊 छान विश्लेषण धन्यवाद

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r วันที่ผ่านมา

    Khop khopcha chhan bhava reality dakhavlis bhava mast bhavano ashicha sath rahu dya patilana 😊😊😊😊😊😊😊

  • @vijaysurwase516
    @vijaysurwase516 วันที่ผ่านมา

    Dada tumche pan खूप कौतुक 🙏

  • @keshavpavade9284
    @keshavpavade9284 วันที่ผ่านมา +4

    आम्ही सदैव दादा सोबत एक मराठा कोटी मराठा

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे วันที่ผ่านมา +6

    हावळे पाटील माफि मागुणका आगदि बरोबर आहे तुमचं पन आमचं काम आमिकेल आमि तुमच्यावर नाराज नाही आमि भाकरी घेवुन आलतो

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l วันที่ผ่านมา

    Perfect planning and super management by Maratha community and the great leadership of Jarange Patil and Hon.Shivaji Maharaj, Narayangad.

  • @Kruhnagaming99k
    @Kruhnagaming99k วันที่ผ่านมา +1

    नियोजन भारी केले दादा

  • @vasantsalunkhe9459
    @vasantsalunkhe9459 วันที่ผ่านมา +1

    yek no Dada only jarange patil❤❤❤

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 วันที่ผ่านมา

    नियोजन करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय हावळे पाटलांची खूप खूप धन्यवाद

  • @NilkanthShimpale
    @NilkanthShimpale วันที่ผ่านมา

    दादा जय शिवराय तुमचे मनस्वी आभार मानतो तुम्ही जे कोटी मराठा समाजाचे नियोजन केले त्याबद्दल आपले मनस्वी आभार मानतो

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 วันที่ผ่านมา

    मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @ganeshkale2174
    @ganeshkale2174 วันที่ผ่านมา

    दादा तुमचे धन्यवाद तुम्ही मनोज दादांसोबत एकमताने राहता आणि समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करता त्यामुळे तुमचेही धन्यवाद असेच मनोज दादांसोबत राहा आणि समाजाला मार्गदर्शन करा

  • @vijayrendalkar1396
    @vijayrendalkar1396 วันที่ผ่านมา

    Hawle saheb great work for this event.ONLIY JARANGEDADA-PATIL

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 วันที่ผ่านมา +4

    आम्ही नारायण गडावर आलो होतो . सागंली जिल्हा .

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 วันที่ผ่านมา +1

      Dhanyawad patil ❤😊

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls วันที่ผ่านมา

    तुमचे कार्य पण उल्लेखनीय आहे दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 วันที่ผ่านมา +2

    हावळे दादा बरोबर आहे मराठा १००%जागे झाले आहेत , निवडणुकीत मराठा विरोध यांना पाडण्यासाठी तयार आहेत. ❤❤❤❤❤

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 วันที่ผ่านมา

    नियोजन 1 नंबर ❤️❤️🚩🚩🚩🚩

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar วันที่ผ่านมา

    अभिनंदन हावळे पाटील आपल्या कार्याला सलाम .....जय नगद नारायण भगवान कि....ओन्ली पाटील ❤❤

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य आहे हावळे पाटील धन्यवाद छान नारायण गडाचा दसरा मेळावा छान माहिती एक मराठा कोटी मराठा आम्ही पुणेकर जय मनोज दादा

  • @sakharamkhandebharad7302
    @sakharamkhandebharad7302 วันที่ผ่านมา +1

    Very good dada.

  • @ParshuramGade-b8l
    @ParshuramGade-b8l วันที่ผ่านมา +3

    आवळे पाटील धन्यवाद

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 วันที่ผ่านมา

    गुड आभार प्रदर्शन एच पाटील

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 วันที่ผ่านมา +2

    पाटील जे जे मराठा आमदार दुस-याचं स्टेजवर बसले होते त्यांची यादी करा जे लवकरच जरांगे पाटलाच्या पाया पडायला येणार आहेत लोकांना त्यांची ओळख करुन द्या

  • @DhananjayBagal-p4i
    @DhananjayBagal-p4i วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे วันที่ผ่านมา +5

    आता कसं पाटील मनतिल तसं एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल

  • @v.j1990
    @v.j1990 วันที่ผ่านมา +2

    Only jarange patil...

  • @ramkadam47
    @ramkadam47 วันที่ผ่านมา +1

    Good 👍

  • @chemistrykadam
    @chemistrykadam วันที่ผ่านมา +1

    Very good

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 วันที่ผ่านมา

    सचिन पाटील आमच्या सिललोड तालुक्यातील मनोज जरागे पाटील यांचे विश्वासू तुमचे अभिनंदन

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏🚩

  • @rajendra2862
    @rajendra2862 วันที่ผ่านมา

    हावळे पाटील तुमच मनपूर्वक अभिनंदन एक मराठा लाख मराठा जय शिवराय मी जळगावकर

  • @mktutorials5181
    @mktutorials5181 วันที่ผ่านมา +1

  • @digambarlabhde877
    @digambarlabhde877 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @balasojarad6668
    @balasojarad6668 วันที่ผ่านมา +1

    आम्ही 5 तास चाललो पण सभास्थली वेळेवर पोहचलो नाही ..क्षमस्व

  • @digambarabadigge9689
    @digambarabadigge9689 วันที่ผ่านมา +2

    🚩🚩🚩👍🏻💐💐

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय.....

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo วันที่ผ่านมา

    Ek maratha lakh maratha, only oneMjp, jai shivray, jai shree nagadnarayan maharaj ki jai, No1Maratha Bhau

  • @ganeshsole08
    @ganeshsole08 วันที่ผ่านมา +1

    🙏🚩🚩🚩🚩

  • @rajendradeshmukh6667
    @rajendradeshmukh6667 วันที่ผ่านมา

    DADA JAY SHIVRAY🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @kishantare2447
    @kishantare2447 วันที่ผ่านมา

    Abhiman Ahe Maratha Asalyacha...Apratim Jarange Patalanchi Sabha...
    Narayangad...Nagadnarayan....

  • @digambarkale2048
    @digambarkale2048 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान मेळावा झाला

  • @akshaypawar8861
    @akshaypawar8861 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @balirammagar140
    @balirammagar140 วันที่ผ่านมา

    संचीन हावळे पाटील आपल्या मराठी मानसानी आपलीं ताकत दाखवुनदीली

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v วันที่ผ่านมา

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 วันที่ผ่านมา

    विजयी भव जय जरांगे पाटील