आलापल्ली गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुका येथे आहे.... चंद्रपूर वरून फक्त transport होत असत. गडचिरोली फक्त नक्सली साठी नाही तर सागवान जंगल साठी सुद्धा प्रसिद्ध आहे...
चंद्रपूर.... गडचिरोली.... परतवाडा.... गोंदिया.... तसेच समस्त विदर्भवासीयांच खुप.. खुप.. अभिनंदन 🙏🚩 तसेच ही माहिती दिल्याबद्दल आपले खुप.. खुप.. धन्यवाद....🙏🚩.....
वडसा वन विभाग जिल्हा गडचिरोली याच्या माध्यमातून सुद्धा उत्कृष्ट सागवान देण्यात आला. परंतु सुधीर मूनगट्टीवार मुळे नाव गडचिरोली चा न येते श्रेय चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले😭
@@vishalthul are ho bhau mhit ahe pan te ballarpur vibhaghat anla jata polishing sathi joint partnership ahe tyanchi. Ani kay evdha Chanda ani Gadchiroli kay vegda ahe ka apla ekch jilha hota.
तरी बरं मुद्द्याला धरुन व्हिडीयो बनवला नाहीतर सागवान लाकडावरुन वनसंवर्धन , संरक्षण आणि अशा कारणासांठी लाकडाचा वापर अयोग्य वगैरे वर लिब्रांडूंची गाडी नेहमीच जाते. 😂
वा रे राजकारण... बर यांना विचारा बर चंद्रपूरच्या कोणत्या गावातून लाकडी सागवान गेला तर सागवान गेला गडचिरोली जिल्ह्यातून आणि नाव घेता चंद्रपूरच हा कसला राजकारण.. या मध्ये पण तुम्ही राजकारण करता का हो चंद्रपूर जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री रहाले म्हणून काय झालं. जे आहे ते सांगा न आम्हाला पण वाटते अख्या भारतात आमच्या गडचिरोली च नाव यावं म्हणून... पण ही राजकारण लोक गडचिरोली जिल्हा समोर जावं यांना वाटत नाही कारण यांना याचा नाव चर्चेत आणायचं असते.. तरी पण सर्वांना माहीत असला पाहिजे ते चंद्रपूच्या बालारपुर मधून नाही तर गडचिरोलीच्या आल्लापल्ली गावातून नेल आहे... धन्यवाद !🙏🏻
बोल भिडू तुमचे व्हिडिओ सरल आणि माहिती पूरक असतात, परंतु या वेळेस तुमचा अभ्यास कमी पडला किंवा विशिष्ट हेतुस्पर व्हिडिओ बनवला गेला असावा . व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते बहुतेक आलापल्ली गडचिरोली जिल्ह्याचा भाग नाही. श्रेय वादाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा नेहमीच उपेक्षित आहे आणि राहील हे दाखऊन दिलात आपण या व्हिडिओ मधून.
चला..या निमित्ताने आमच्या पूर्व विदर्भाची किंमत तर कळली उर्वरित महाराष्ट्राला..नाही तर मागासलेला आणि नक्षलवाद्यांचा जिल्हा एवढीच ओळख होती आमची... #चंद्रपूरकर असल्याचा अभिमान आहे...🚩
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात 🙏🙏
जय श्री राम 🚩❤️. महाराष्ट्रासाठी हि गर्वाची गोष्ट आहे . प्रभू श्रीराम साठी आम्ही रक्ताचा प्रत्येक थेंब अर्पण करण्यासाठी तयार आहोत.
Very good
जय श्री राम
वृक्षतोड थांबवली पाहिजे. मंदिर छोटे बांधा ना
@@Homelander20 ala ka tuzi aai ghalayla 😅😅😂
@@Homelander20 Gand jalya spoted 😂😊
आलापल्ली गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुका येथे आहे.... चंद्रपूर वरून फक्त transport होत असत. गडचिरोली फक्त नक्सली साठी नाही तर सागवान जंगल साठी सुद्धा प्रसिद्ध आहे...
Right
💪Proud to be an Chandrapurkar ♥️♥️♥️.....MH34- Black Gold City..🚩🚩🚩 Jay shree ram
मला अभिमान आहे मी चंद्रपूरकर आणि विदर्भ वासी असण्याचा जय हिंद जय श्रीराम
Same Bhai Mepn Chandrapurkar
@@sanketmeshram2289 badhiya bhai
चंद्रपूर.... गडचिरोली.... परतवाडा.... गोंदिया.... तसेच समस्त विदर्भवासीयांच खुप.. खुप.. अभिनंदन 🙏🚩
तसेच ही माहिती दिल्याबद्दल आपले खुप.. खुप.. धन्यवाद....🙏🚩.....
सागवान हा आमचा गडचिरोली जिल्हा च आहे ❤
भावा तु बोलतो ते योग्य आहे पण गडचिरोली हा जंगल बल्लारपूर वन खात्यात येतं त्यामुळे याला बल्लारपूर चंद्रपूर असे संबोटण्यात आले
वडसा वन विभाग जिल्हा गडचिरोली याच्या माध्यमातून सुद्धा उत्कृष्ट सागवान देण्यात आला.
परंतु सुधीर मूनगट्टीवार मुळे नाव गडचिरोली चा न येते श्रेय चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले😭
बरोबर भावा
@@GarjaMaharashtara007 साला kalu😡😡😡
Its wood from आलापल्ली forest of GADCHIROLI dustrict
This wood also used for LONDON palace
new indian Parliament.
Alapalli ani ballarpur ch laukhud ahe
@@centreofdarvekar सागवान लाकूड आमच्या आलापल्ली गावाच आहे
@@vishalthul are ho bhau mhit ahe pan te ballarpur vibhaghat anla jata polishing sathi joint partnership ahe tyanchi. Ani kay evdha Chanda ani Gadchiroli kay vegda ahe ka apla ekch jilha hota.
वनविकास महामंडळ बल्हारपुर आणि आलापल्ली डेपो या दोन्ही ठिकाणचे लाकूड आहे.🎉
वडसा वन विभाग जिल्हा गडचिरोली पाहिजे तितके विविध जातीचे लाकूड उपलब्ध आहे.
आल्लापल्ली गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाचं वन विभाग आहे
महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.राम मंदिरासाठी सागवान जात आहे हे मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.जय श्री राम.
मि चंद्रपुर चा आहे 🚩🚩
मग काय करायचं?
मग काय नाचू का ल*ड्या ?
T
@@akashbarde3548 त्याच्याकडे पण लाकूड आहे हे सांगतोय....तुला पाहिजे असेल तर जा ghyala 😝
@@akashbarde3548 भेट घे मग त्याची ..
लाकुड हे चंद्रपूर जिल्ह्यातील नसुन ते गडचिरोली जिल्ह्यात आल्लापल्ली जंगलातील आहे......
🚩💪🏻🕉KATTAR HINDU 🕉 🚩💪🏻
बरा वेळ मिळाला तुम्हाला असा व्हिडिओ बनवायला...
बोल भिडू च्या सर्व लिबरल टीमला
जय श्री राम
तरी बरं मुद्द्याला धरुन व्हिडीयो बनवला नाहीतर सागवान लाकडावरुन वनसंवर्धन , संरक्षण आणि अशा कारणासांठी लाकडाचा वापर अयोग्य वगैरे वर लिब्रांडूंची गाडी नेहमीच जाते. 😂
जय श्री राम ...जशी तोड होते तशी लागण पण व्हावी.🙏🙏🚩🚩🚩🚩
वा रे राजकारण...
बर यांना विचारा बर चंद्रपूरच्या कोणत्या गावातून लाकडी सागवान गेला तर
सागवान गेला गडचिरोली जिल्ह्यातून आणि नाव घेता चंद्रपूरच हा कसला राजकारण..
या मध्ये पण तुम्ही राजकारण करता का हो चंद्रपूर जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री रहाले म्हणून काय झालं.
जे आहे ते सांगा न
आम्हाला पण वाटते अख्या भारतात आमच्या गडचिरोली च नाव यावं म्हणून...
पण ही राजकारण लोक गडचिरोली जिल्हा समोर जावं यांना वाटत नाही कारण यांना याचा नाव चर्चेत आणायचं असते..
तरी पण सर्वांना माहीत असला पाहिजे ते चंद्रपूच्या बालारपुर मधून नाही तर गडचिरोलीच्या आल्लापल्ली गावातून नेल आहे...
धन्यवाद !🙏🏻
अगदी बरोबर भाऊ
Alapalli Dist.Gadchiroli madhun gela he sagvaan, Chandrapur madhe fakt depo aahe, sagvaan mulat gadchiroli madhun gela
Chandrapur ❤
हे लाकूड १००० वर्ष टिकू शकत ही ह्या लाकडाची खासियत आहे ❤
जय श्रीराम..!🌏🚩
आलापल्ली गडचिरोली जिल्ह्यात आहे...तुमची माहिती दुरुस्त करा...🙏
सागवान gadchiroli येथील Alapalli फॉरेस्ट मधील आहे आणि उदो उदो चंद्रपूरचे करत आहात
Shri Ramnavmi chya hardik shubhecha 🚩...... Aaj kahi lokan sathi khup kharab divas asel.... Tari pan tyana ramnavmicha hardik shubhecha 🚩🙂
जय श्रीराम जय महाराष्ट्र
Jai Shri Ram 🚩🚩🚩🚩
बोल भिडू तुमचे व्हिडिओ सरल आणि माहिती पूरक असतात, परंतु या वेळेस तुमचा अभ्यास कमी पडला किंवा विशिष्ट हेतुस्पर व्हिडिओ बनवला गेला असावा . व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते बहुतेक आलापल्ली गडचिरोली जिल्ह्याचा भाग नाही. श्रेय वादाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा नेहमीच उपेक्षित आहे आणि राहील हे दाखऊन दिलात आपण या व्हिडिओ मधून.
हो भाऊ हा सागवान लाकूड आमच्या
आलापल्ली गावाच आहे
जय श्री राम 🚩
ग्लोरी ऑफ आलापल्ली...जिल्हा -. गडचिरोली 🔥
डेपो -बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर
चला..या निमित्ताने आमच्या पूर्व विदर्भाची किंमत तर कळली उर्वरित महाराष्ट्राला..नाही तर मागासलेला आणि नक्षलवाद्यांचा जिल्हा एवढीच ओळख होती आमची...
#चंद्रपूरकर असल्याचा अभिमान आहे...🚩
Manus magasleli vicharanche ahet purn jilha nahi
@@amitgaikwad5487 mhnje kapde n ghalta angala pane bandhun firtat ka ikadche lok...
@@amitgaikwad5487 tumchya pashchim Maharashtra peksha tari vaicharik druahtine khup pudhe ahet vidarbha...😤
चंद्रपूर गडचिरोली like 👍 👌
आमचा खर्रा पण खूप उत्कृष्ठ आहे, आणि जगप्रसिद्ध पण आहे, 50° गर्मी मधी या कधी दोन दाने चारतो..
Baba 120 & khacchi maza
@@akshayalamwar7562 ho n ga bhau
हा मान गडचिरोली चा आहे, पण बोल बिडू चे धागे मुनगंटीवार सोबत जुडले आहे.
Gadchiroli MH 33 allapali ch sagvan ahe
Saheb he sagavan Allapalli forest madhala ah
आम्ही नक्की जाणार "आयोद्धेला".. 🚩🚩🚩
Allapali distict gadchiroli madhun analel sagawan ahe MH- 33
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi information galat ahe He lakad Gadchiroli District madhil Aalapali Forest Department madhil ahe
येथील गोंड राजाचा च पन इतिहास इतर बाबी... वर ही नजर टाकावी .....
जय श्री राम...🌹🙏🙏🌹🚩🚩🚩.
मी चंद्रपूर चा रहिवासी आहे...
गडचिरोली च पण नाव घेत जा मॅडम ते सागवान गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली मधून पाठवले आहेत
खूप खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद ताई.
1982 mdhe gadchiroli and chandrapur vegda zalela
Kiti divas anikhi tyavha rajkar karnar karnar ky konala mahiti
Jai shree ram❤
Gadchiroli cha sagwan ahe mahiti barobar dya
जय श्रीराम 🚩
Vidarbha 😎💓💓💓💓💓
सागवान आलापल्ली गडचिरोली च नाव चंद्रपूर च बल्लारपूर चंद्रपूर येथे डेपो आहे फक्त विक्री चा
आपलं चंद्रपूर 🚩
it is from gadchiroli district for god sakes
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात 🙏🙏
माझे वडील FDCM फॉरेस्ट department मधे आहेत आणि हा लाकूड तिथलाच आहे .... आम्ही चंद्रपूर चे😅
वनविकास महामंडळ बल्हारपुर आणि आलापल्ली डेपो या दोन्ही ठिकाणचे लाकूड आहे.🎉
जुन्या घर बांधणीसाठी या लाकडाचा वापर होतो. मातीच्या घराला. आजही अशी घरे 100 वर्षाची आहेत.. पॉवर ऑफ सागवान. चंद्रपूर ❤❤❤
चंद्रपूरकर ❤❤
गडचिरोली जिल्ह्यातील सागवान आहे..
जय श्रीराम
जय श्री राम
छान माहिती
तुम्हीं छान माहिती देता.
Not chandrapur ji, From Alapalli Gadchiroli......plz gave the credit to genuine place....
Jeetendra aavhad Vaibhav kadam wala video ka delete kela?
Chandrapur MH34 💙
Chandrapurchya temperature 🌡️var banwa ani upayyojna pn suchit kra... Khup garmi ahe ith
जय झाडीपट्टी 🎉
Sambhaji nagar and vadodra madhya ram navami yatra madhya pushpa varsha zali kahi sanga na
Bhidu chandrapur nahi gadchiroli district madhil allapalli madhun...
Gadchiroli cha ahe Sagvan 😂😂😂😂😂
Saund volume kami ahe
Chandrapur district che nahi gadchirolli district che sagwan ahe
Good 👍 jay shri Ram !!
Gadchiroli mhana n
हा सागवान चंद्रपूर नसून गडचिरोली आलापल्लीचा आहे.
Vidarbha ❤❤
Jai Sitaram
🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
गडचिरोलीतून पण आहेत.हे कस विसरलात
Jai shree Ram
Its From Gadchiroli mam
झाडे वाचवा झाडे वाढवा
चंद्रपूरला लाकडाचा हा वारसा जपायचा असेल तर चंद्रपुरात अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत ज्यामुळे आपला वारसा भविष्यात कायम टिकून राहील.
मी चंद्रपूर चा ❤Black gold city❤
गडचिरोलीतून पण गेलेला आहे सागवान.
जय श्री राम चंद्रपूर❤
False Information
Alapalli is in Gadchiroli District
Not Chandrapur
Chandrapurkar 🤩
Market comittee election baddal video banva
Ballarpur❤
लाकूड gadchiroli che ahe
Lavkarach he sagvan sampnar pan ..
Karan aata iron ore mining mudhe purna jungle sampat ahe
Mi chandarpur cha ahe aani kal sobt hoto
Gadchiroli til sarvottam sagvan
Chandrpur cha ni gadchiroli cha chiran sagwan ahe ha
चंद्रपूर च्या साग विक्रेता चा नंबर मीळू शकेल का ?
Jay shri ram
vidarbha is rich in natural resources
चंद्रपूर नाही....गडचिरोली च्या आलापल्ली गावातल आहे.....
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Proud to Chandrapurkar
MH34🔥
बोल भिडू आलापल्ली गडचिरोली जिल्ह्यात येते. ही माहिती बरोबर करून सांगा तुम्ही.
आम्ही पण chandrapurkar 👍
Proud to be Ballarpurian