ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मॅडम तुम्ही साध्या आणि सोप्या भाषा मध्ये माहिती सांगीतली , धन्यावाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan mahiti.Thank you.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
thanks Mam for good information
Thank you! Do share with your friends and family.
शुभ प्रभात डॉ. आपण सगळी माहिती खूपच छान सांगता .
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत रहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
फार छान माहिती देता मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
very useful video thanks mam
Glad to know you liked it. Have you seen my other videos ?
@@nehaguravdietitian7390 lllĺ
छान
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Nice information
Thank you !
Chan mahit
Celona dalchini kuthe milate
धन्यवाद !
धन्यवाद ! किराणा दुकानात मिळेल किंवा ऑनलाईन तर नक्कीच मिळेल.
Thanks mam
Welcome ! Do share our videos with your friends and family.
Hello madam khup chhan explain kela ahe tumchi appointment ghyachi asel ter kai process ahe please 🙏
Ya no. war whats app kara 94229 89425
Chan mahiti 👌
धन्यवाद ! माला खात्री आहे तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज पाहिले असतील.
diebetis sathi dalchiniche pani kase ghyayche te savistar sanga.
सकाळी कोमट पण्या सोबत एक चिमुटभर घेणे.
Pot kami karysthi konti dal cheni vaprychi
Purna video nakki bagha
Madam mala acid reflux cha problem ahe tar ratri before dinner dalchini powder komat water Madhe ghetali tar chalel ka? Pl advice.Thanks
Ho gheu shakta. Tumcha weight and height keti ahe?
Maza age 61 running ahe weight around 62 kg ani height 164 centimeters ahe. Thank you 🙏
Amhi nehmi sakali and sandhyakali dalchini che pani pito ani roj hunja chaha madhe dalchini ghaltomahiti khup chan dili thankyou!
खूप चांगली सवय आहे. व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे दालचिनी चे अनेक फायदे आहे.
Chaha Madhepura dàlchoni chalel ka
नमस्कार. याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻 काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Shrilankan dalchini is best.
मग वजन कमी करासाठी कोणत्या प्रकारची दालचिनी वापरले पाहिजेत ते प्ल्झ कळवा 😊
विडिओ मध्ये मी डिटेल माहिती दिली आहे.
Kiti diwsat charbi Kami hoiel ani kasa use karayecha
You can watch this video for how to consume. You can have it daily follow proper diet and exercise for fat loss.
डालचीनी भाजुन खाताना खुप चविष्ट लागते ताई मी नेहमी भजनात बसल्यावर भाजलेली डालचीन खाते पण बाजारात ली
Okay great to know this.
Mi roj dalchini cha ek tukada khat asate.pan mala wajan wadhawayache asel tar mi Kay karave?
To get a personalised diet plan do WhatsApp on 9422989425 .
मला fatty liverचा त्रास होत असेल तर दालचिनीचा उपयोग करता येईल
हो वापरू शकता
दालचीनी चावुन खाली तर तोंडला छा ले पड़ता ते हो ऊ नाही म्हणून दालचीनी Kashi घ्यायची plz मला सांगा
तुम्ही नेहा मॅडम बरोबर Online Consultation बुक करू शकता , जेणे करून त्या सविस्तर उत्तर देऊ शकतात . Tya sathi ethe click kara app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzNjk=
दालचिनी चे पावडर वापरले तर चालेल का
नक्कीच तुम्ही दररोज कोशिंबीर किव्हा पाण्यातून घेऊ शकता
म्यँङम मला वजन कमि करायचे आहे मि दालचिनी कन्टुनी घेतली तर चालेल का
हो तुम्ही घेऊ शकता पण उष्णता वाढल्यास थोडा कमी करणे.
September 8, 2023
गवूट असल्यास दालचिनी घेऊ शकतो का
ho gheu shakto.
सीलकॉन दालचिनी ने नुकसान तर होत नाही ना तुमच्या नंबर मिलेल का
तुम्ही विडिओ पूर्ण बघा त्यात मी सविस्तर माहिती दिली आहे
दालचिनीने वजन तर कमी होतेच तर बेढब पोट ज्याचे आहे त्यानं व बद्धकोषटाटा आहे त्याने जरूर घ्यावी यात चूक असल्यास सुधारणा करावी दुसपरिणाम होऊ नये
बरोबर आहे वजन व पोट कमी करण्यास मदत होते पण बद्धकोष्टता कमी करण्यासाठी तंतुमय पदार्थ आहारात समाविष्ट करा.
सीलॉन दालचिनी पाहिजै आहे
तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल
मला ही सीलीकॉन दालचिनी पाहिजे ती कुठे भेटेल
तुम्हाला तुमच्या जवळ च्या किराणा दुकानात मिळेल नाही तर ऍमेझॉन वर मिळेल.
खूप छान माहिती दिली dhanyawad.
धन्यवाद! तुमच्या मित्र परिवरा सोबत हा व्हिडिओ नक्की शेर करा.
Thanks mam for useful information
Thank you for your feedback. Share with your friends and family.
मॅडम तुम्ही साध्या आणि सोप्या भाषा मध्ये माहिती सांगीतली , धन्यावाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan mahiti.Thank you.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
thanks Mam for good information
Thank you! Do share with your friends and family.
शुभ प्रभात डॉ. आपण सगळी माहिती खूपच छान सांगता .
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत रहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
फार छान माहिती देता मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
very useful video thanks mam
Glad to know you liked it. Have you seen my other videos ?
@@nehaguravdietitian7390 lllĺ
छान
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Nice information
Thank you !
Chan mahit
Celona dalchini kuthe milate
धन्यवाद !
धन्यवाद ! किराणा दुकानात मिळेल किंवा ऑनलाईन तर नक्कीच मिळेल.
Thanks mam
Welcome ! Do share our videos with your friends and family.
Hello madam khup chhan explain kela ahe tumchi appointment ghyachi asel ter kai process ahe please 🙏
Ya no. war whats app kara 94229 89425
Chan mahiti 👌
धन्यवाद ! माला खात्री आहे तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज पाहिले असतील.
diebetis sathi dalchiniche pani kase ghyayche te savistar sanga.
सकाळी कोमट पण्या सोबत एक चिमुटभर घेणे.
Pot kami karysthi konti dal cheni vaprychi
Purna video nakki bagha
Madam mala acid reflux cha problem ahe tar ratri before dinner dalchini powder komat water Madhe ghetali tar chalel ka? Pl advice.Thanks
Ho gheu shakta. Tumcha weight and height keti ahe?
Maza age 61 running ahe weight around 62 kg ani height 164 centimeters ahe. Thank you 🙏
Amhi nehmi sakali and sandhyakali dalchini che pani pito ani roj hunja chaha madhe dalchini ghalto
mahiti khup chan dili thankyou!
खूप चांगली सवय आहे. व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे दालचिनी चे अनेक फायदे आहे.
Chaha Madhepura dàlchoni chalel ka
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄