Manoj Jarange Patil News | Beed येथे घडलेल्या प्रकारावरुन जरांगे पाटील काय बोलले? | saam tv

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
  • #manojjarange #loksabhachunav2024 #saamtvnews
    Manoj Jarange Patil News | 8 जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा पुढे ढकलली आहे, आता त्या सभेच्या अनुषंगानेच मी 4 जून ची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती म्हणून पाटील यांनी दिली आहे. बीडच्या केज तालुक्यातील नांदुरघाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची भेट जरांगे पाटलांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतलीय. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.| prd
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : th-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

ความคิดเห็น • 417

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 20 วันที่ผ่านมา +92

    फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 20 วันที่ผ่านมา +108

    ओन्ली मनोज पाटील दादा ❤🎉🎉

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา +3

      नेतृत्व करू शकत नाय हा

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 20 วันที่ผ่านมา

      ​@@sonug9032जारांगे पटलासारखे नेत्रतव प्रत्येक जातीमध्ये निर्माण झाले पाहिजे...

    • @nayakgorsena6807
      @nayakgorsena6807 20 วันที่ผ่านมา

      ​@@sonug9032गावठी मिथुन आहे तो करल

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา +2

      मराठ्याचा ❤ वाघ आहे ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

    • @shivajitivghale8197
      @shivajitivghale8197 20 วันที่ผ่านมา

      ​@@sonug9032मग तु कर

  • @balajip1604
    @balajip1604 20 วันที่ผ่านมา +36

    शेवटच्या श्वासा पर्यंत सर्व मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहे.

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 20 วันที่ผ่านมา +106

    जरांगे पाटीलांनी कुठलाही निर्णय घेतला तरी मराठा, मुस्लिम, जय भीम वाले संपूर्ण ताकतीने पाठिशी उभे आहेत ❤

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา +4

      अजिबात नको बावळट माणूस आहे हा

    • @yogeshugale7591
      @yogeshugale7591 20 วันที่ผ่านมา

      Fakt marathe rahtil...muslim jai bhim wale yede nhi tumchyasathi maar khayla..obc 60 % ahet

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา

      मराठ्याचा ❤ वाघ आहे ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา +5

      शेपूटघाला वाघ नुसता समाजाला भावनिक करतो स्वार्थासाठी

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 17 วันที่ผ่านมา

      Nakki

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 20 วันที่ผ่านมา +50

    फक्त जातीवाद.....या माणसापासून सर्व मराठा जात जातीवादी झालिये

    • @Gmp814
      @Gmp814 20 วันที่ผ่านมา

      @Rajeshpatil__187 गावठी मिथुन न कस मारली वजारी ची खुप दुखत आहे ना. एकटा वाघ तो पण निवडणुकीत नव्हता तर ह्या वजारी ची पार पातळ झाली कस गाडीला पाय लाऊन पळून आले सर्व बीड मध्ये मतदान करायला किती यंत्रणा होती तीन पक्ष, सरकारी कर्मचारी, गुंड, तीन भाऊ बहीण, मोदी अजित पवार उदयनराजे, माजी आजी 10 आमदार, गडकरी आणि तुम्ही सर्व कुञी मराठ्या च्या नावान फेक आकाउट काडून छक्के गिरी केली काय पाणी काढल ताई च विचार आणि तुमच पण म्हणून तर येवढे राग येत आहे जरांगे पाटील चा.
      आमचा एकच सर्वावर भारी हे नाकारूच शकत नाही तुम्ही किती पण बोबंला झुंड मे तो सुअर आते है शेर तो अकेला आता है.

    • @balajiacharya657
      @balajiacharya657 20 วันที่ผ่านมา

      मराठी कधी जातीवादी नव्हते आणि जातीवादी नाहीत

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u 20 วันที่ผ่านมา +6

      कुठल्या जातीवर बोलले सांग ..पुराव्यासह...जळजळ तर तुमच्याच मनात आहे

    • @user-wb1os3cz1k
      @user-wb1os3cz1k 20 วันที่ผ่านมา

      Raj patil tuza aai vr udu ka magun pudun aai javada. Jarange vr bolala tuzi aai Javan madarchod aai javada. Tu maratha nahi.
      Bahutek tuza aai vr non maratha udla asen tymule tu Asa boloto

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา +1

      मराठ्याचा ❤ वाघ ❤ आहे ❤ पाटील ❤

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 20 วันที่ผ่านมา +10

    पलटी सम्राट
    चपटी वीर
    तंबाखू योध्दा
    शिवीगाळ प्रेमी.

  • @JustDie2002
    @JustDie2002 20 วันที่ผ่านมา +59

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 20 วันที่ผ่านมา +31

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @aajinathghule3801
    @aajinathghule3801 20 วันที่ผ่านมา +14

    जरांगे साहेब संपूर्ण महाराष्ट्रात तुमचाच आहे आमचे कुठे एखाद्या ठिकाणी ओबीसी नेत आहेत तर त्याच्यावर तुम्ही असं बोलताय चांगलं नाही

  • @satishmunde5957
    @satishmunde5957 20 วันที่ผ่านมา +16

    मनाने काय पण म्हणत आहात पाटील साहेब त्याचे प्रूफ सादर करा जनतेसमोर

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 20 วันที่ผ่านมา +31

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 20 วันที่ผ่านมา +11

    मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या
    श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीशी मराठा समाज कायम राहणार.

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 20 วันที่ผ่านมา +31

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉

    • @rahulrathod9308
      @rahulrathod9308 20 วันที่ผ่านมา

      Dang phatli he disat ahe

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา +1

      मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤ जिंदाबाद ❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 20 วันที่ผ่านมา +16

    जरागे पाटील दादा महाराष्टात तुम्ही भांडण लावण्याचे काम करु नका आपण काही पाकीस्तान मधुन आलों नाही सर्व एकमेकांच्या सुख दुःख मध्ये सर्व एकत्र येतात तेव्हा सर्व जणाणी डोक्यावर बर्फ ठेवा संयम ठेवा तेव्हा शांतता राखा

  • @abhijeetware3784
    @abhijeetware3784 20 วันที่ผ่านมา +37

    जाती तेढ निर्माण केल्याबद्दल जरांगे पाटलावर ती गुन्हा दाखल झाला पाहिजे

    • @yashraj-creation3020
      @yashraj-creation3020 20 วันที่ผ่านมา +1

      शट्ट

    • @abhijeetware3784
      @abhijeetware3784 20 วันที่ผ่านมา +1

      @@yashraj-creation3020 तुमची मानसिकता हीच आहे

    • @balajiacharya657
      @balajiacharya657 20 วันที่ผ่านมา

      हिम्मत झाली नाही कोणतं जरांगे पाटलावर गुन्हा दाखल करायला पैदा व्हायचा आहे अजून

    • @narayan143
      @narayan143 20 วันที่ผ่านมา

      ​@@abhijeetware3784 घ्या मराठ्यांचे केलं

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr 20 วันที่ผ่านมา +1

      तु करतो का गुन्हा दाखल

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 20 วันที่ผ่านมา +46

    संघर्ष योद्धे मनोज पाटील एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @user-tf7hp9fy6q
    @user-tf7hp9fy6q 20 วันที่ผ่านมา +31

    मराठ्यांचा वाघ
    संघर्ष योद्धा ❤❤

  • @aajinathghule3801
    @aajinathghule3801 20 วันที่ผ่านมา +13

    जरांगे पाटील तुम्ही म्हणताय सर्व महाराष्ट्राच्या नजरा बीडकडे आहे याचा अर्थ तुम्हाला एका जिल्ह्यात सुद्धा ओबीसी नेतृत्व करणारा कार्यकर्ता सहन होत नाही

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 20 วันที่ผ่านมา +22

    दादा आम्ही तुमच्या सोबतच🎉 महाराष्ट्र आपलाच आहे...

  • @Rock-star143
    @Rock-star143 20 วันที่ผ่านมา +6

    याला बोलायला काही नसेल तर हा काही पण बरळतो..... 🙏🙏🙏

  • @prem-9637
    @prem-9637 20 วันที่ผ่านมา +8

    हलक्या जातीचे लोक काय धमक्या देणार पाटील..
    आम्ही आहे तरी किती.?

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 20 วันที่ผ่านมา +7

    पंकजा ताई धनु भाऊ यानी निरनय घेतल्यास आम्हीपण तो मान्य करण्यात मागे नाहीत पाटील

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 วันที่ผ่านมา +61

    मराठे कधीही मनोज दादांवर वाइट बोलत नाही आहेत हे जे आहेत ना वाइट कमेंट करणारे इतर आहेत

    • @Jayshriramki914
      @Jayshriramki914 20 วันที่ผ่านมา +7

      मी मराठा आहे , पण पाटलांची भुमिका हि ठराविक नेते नां टारगेट करतात , म्हणून ते पवार साहेबांचे प्रचारक वाटतात ....

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา

      ओन्ली ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 17 วันที่ผ่านมา

      MARATHA Muslim harijan jarange patil yachya barober aahet

  • @abhijeetware3784
    @abhijeetware3784 20 วันที่ผ่านมา +12

    एकदा म्हणले नाही पाडा आणि मग कडा मध्ये सभा कशासाठी होती

  • @PKstory365
    @PKstory365 20 วันที่ผ่านมา +35

    जरांगे पाटील 🚩🚩एक मराठा लाख मराठा

    • @balajiacharya657
      @balajiacharya657 20 วันที่ผ่านมา

      Are gapre

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา

      ओन्ली ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤🎉

  • @Gmp814
    @Gmp814 20 วันที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा
    सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे

  • @ganeshgore2871
    @ganeshgore2871 20 วันที่ผ่านมา +12

    आता आहे अधिकार फिरायला,सगळ्यांना , आता नाही गावबंदी

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 20 วันที่ผ่านมา +14

    Ekta boss Manoj jarange patil

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 20 วันที่ผ่านมา +5

    लेकरं समाज ,लेकरं समाज म्हणु म्हणु कधी राजाकारणात गेला कोणाला कळलेच नाही ते पण मोठ्या साहेबांच्या आशीर्वादाने

  • @GauravDhakne-tv5vw
    @GauravDhakne-tv5vw 20 วันที่ผ่านมา +11

    माझी नशा उतरली थोडा गाजा मिळेल का दादा

    • @HKgamingyt980
      @HKgamingyt980 20 วันที่ผ่านมา

      दारू आणि गांजा कोण पित ओढत सर्व महाराष्ट्रात माहीत आहे

    • @namdevkshirsagar7555
      @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา

      मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤ जिंदाबाद ❤🎉

  • @vaibhavahire1403
    @vaibhavahire1403 20 วันที่ผ่านมา +27

    मला एक सांगा...मराठे जाती मुळे मोठे आहेत की त्यांच्या कर्तुत्वाने ??
    जात तुम्हाला मोठं नाही करणार पण कर्तुत्व नक्की करेल ....
    विचार करा थोडासा करा ....कर्तुत्वाने माणसं ओळखा जातीने नाही

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 20 วันที่ผ่านมา +15

    कोण बोललं कर की जाहीर🤔
    पुरावसहित

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 20 วันที่ผ่านมา

      हे बघ घे पुरावा भिकारडे साले मराठ्यांच्या वर हल्ला करतात

    • @dattayewale266
      @dattayewale266 20 วันที่ผ่านมา

      तुझी सनी लियोन

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 19 วันที่ผ่านมา +1

      kuni nhi bolle..uga natak chalu ahe

  • @user-ym5um2uc6z
    @user-ym5um2uc6z 20 วันที่ผ่านมา +58

    या माणसा वरुन विश्वास उडाला आहे जरांगे साहेब बोलन राजकीय येत आहे

    • @balajip1604
      @balajip1604 20 วันที่ผ่านมา +21

      sarv maratha samaj jarange patla sobt aahe

    • @abasahebakolkar6052
      @abasahebakolkar6052 20 วันที่ผ่านมา

      राजकीय कंबर तोडल्याशिवाय तुम्ही आकाळणार नाही.

    • @shivadasalkar5288
      @shivadasalkar5288 20 วันที่ผ่านมา +8

      Tu kon re zatya

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 20 วันที่ผ่านมา

      Khota ahe he

    • @traderseorld
      @traderseorld 20 วันที่ผ่านมา +7

      Bjp it cell make some radicalisation among marathas but marathas have to unite more stronger

  • @user-Apn5
    @user-Apn5 20 วันที่ผ่านมา +13

    पाटील पुण्यातील पंडित सारख राजकीय भुमिकेत येत आहेत आस दिसत आहेत

    • @shivajisarade2198
      @shivajisarade2198 20 วันที่ผ่านมา

      नाव का बदलतोय.

  • @user-bk9qx5iz6y
    @user-bk9qx5iz6y 20 วันที่ผ่านมา +18

    आरे तुझा कोण पाया पडतोय तु काय देव आहे का

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 20 วันที่ผ่านมา

      😁😁😁😁😁
      पुर्ण महाराष्ट्र बगतोय
      कुत्र्या

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 20 วันที่ผ่านมา +23

    महाराष्ट्रातील मराठा समाजात एकजूट आणली. त्याचा परिणाम बीडमध्ये जरी दिसत असेल. बाकी महाराष्ट्रात सुप्त लाट आहे. ती आता नेहमीच. जोपर्यंत आपण मतदानात एकजूट होत नाही तोपर्यंत एकजुटी चा काही फायदा नाही. एक मराठा लाख मराठा

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา

      एकदिवस महाराष्ट्ट्राचं मणिपूर करणार हा दंगली पेटवणार अशिक्षित अविवेकी माणूस

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 19 วันที่ผ่านมา

      Pal

  • @BhagwanDhakne-ib6ke
    @BhagwanDhakne-ib6ke 20 วันที่ผ่านมา +7

    जायरे भाऊ नको पेटऊ महाराष्ट् ज गुदी गरीबाला

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 20 วันที่ผ่านมา

      कळू दे
      बीड जिल्हा मधी काय चालु आहे
      महाराष्ट्राला
      सत्तेचा गैर वापर
      सत्तेचा गैर वापर जर छत्रपतींनी केला असता तर तुमचे नामु निशाण पण नसते आज
      तुम्हाला खुर्ची सर्व सामान्य जनते नी दिली तर मस्ती अली का

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 20 วันที่ผ่านมา +4

    ❤ King of Million Heart ❤️

  • @SatyapremTidke
    @SatyapremTidke 20 วันที่ผ่านมา +9

    हा काय बोलतो याला समजतंय का

  • @theyouthfarmersofmaharasht6068
    @theyouthfarmersofmaharasht6068 20 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
    सदैव patalansobat
    तेही खंबीर पणे

  • @user-bq8oq5dx7q
    @user-bq8oq5dx7q 20 วันที่ผ่านมา +13

    पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे पाटील

  • @govinddhavale352
    @govinddhavale352 20 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय पाटील

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 8 วันที่ผ่านมา

    नवीन जिना चां जन्म झाला.....तुमचे विचार तेच आहे....खूप दर्जा घसरला...

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 20 วันที่ผ่านมา +12

    राजकारण करणार नव्हता ना 😂😂😂

  • @dhananjaydongare9144
    @dhananjaydongare9144 20 วันที่ผ่านมา +8

    Patil tumhi fakt aadesh dya🚩🚩Maratha Tayar ahe

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา

      पेटवा महाराष्ट्र जात महत्वाची छत्रपती असते trr या गरिगार वाल्याचा कडेलोट केला असता मूर्ख कुठला

  • @Gvaibhao
    @Gvaibhao 20 วันที่ผ่านมา +9

    Abe Mithun jativad Kami kar......Tula sabha घ्यायला बीड च भेटला का......जालना येथे काही चालत nhi na

  • @ganeshkale2174
    @ganeshkale2174 20 วันที่ผ่านมา +14

    Only jarange patil

  • @sureshtonde1563
    @sureshtonde1563 20 วันที่ผ่านมา +16

    चपटी किंग

  • @ashokbhutekar4683
    @ashokbhutekar4683 20 วันที่ผ่านมา +2

    मराठ्यांचा वाघ मनोज दादा

  • @FactsWithData
    @FactsWithData 20 วันที่ผ่านมา +4

    मित्रानो सोसिअल मीडिया चा उपयोग योग्य पद्धतीने करा ..छोट्याच्या गैरसमजातून विनाकारण वाद होतात, कुणाचा अपमान होईल अश्या पोस्ट टाळा ...गावखेड्यात अनेक जाती धर्माची लोक आपण एकत्र गुण्या गोविंदाने राहतो , हि आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची शिकवण आहे ..हिंसेत २ हि गटाचे कमी जास्त प्रमाणात नुकसान होते फायदा काहीच होत नाही ..निवडणूक येतील जातील पण आपण एकत्र राहणार आहोत ..केसेस अंगावर आल्यास आपण आणि आपले घरचे भोगणारे असतील ..भडकावणारे मीडिया ला २ बाईट देऊन घरी निवांत असतील ..पटत असेल समजून घ्या

  • @bablupawar338
    @bablupawar338 20 วันที่ผ่านมา +1

    हे समोर कधी येत नाहीत समोरून आले तर यांना पुरून उरू 💯

  • @kailasshinde8505
    @kailasshinde8505 20 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमच्या केसाला धक्का जरी लागला तर मुंढे फॅमिली चा सुपडा साफ करू आम्ही तुम्ही बघा फक्त आम्ही फक्त अपल्या आदेशाची वाट पाहत आहोत
    सकळ मराठा समाज 🙏🚩

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 20 วันที่ผ่านมา +5

    Jarange ugach maratha ani vanjari samajat vish peru nko mi vanjari ahe ani maje anek maratha mitra aahet jivala jiv denare tuzya rajkarnasathi aamchat vish kalu nko
    Jay shivay jay bhagwan

  • @prashantdokepatil
    @prashantdokepatil 20 วันที่ผ่านมา +5

    Aali ka ti uposhnacha timing la

  • @sopanholkar9301
    @sopanholkar9301 20 วันที่ผ่านมา +1

    Only मनोज जरांगे ❤

  • @dhananjaydongare9144
    @dhananjaydongare9144 20 วันที่ผ่านมา +9

    🚩🚩🚩Maratha yodha 💥💥🚩🚩🚩🚩

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 20 วันที่ผ่านมา +4

    मराठा खडा तो सरकार से बडा.......🎉

  • @truthseekerma
    @truthseekerma 19 วันที่ผ่านมา +1

    मनोज दादा ❤

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 20 วันที่ผ่านมา +2

    मराठा शांत आहे,,संत नाही,💯⚔️⚔️⚔️💪💪💪

  • @ranapatil180
    @ranapatil180 20 วันที่ผ่านมา +8

    Patil ❤❤❤

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 20 วันที่ผ่านมา +16

    मनोज जरांगे पाटील आमचे दैवत आहे तुमच्या दैवतावर वाईट कमेंट केल्यास कसे वाटेल

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 20 วันที่ผ่านมา

      दैवते आरक्षणावर कमी आणि सध्या दुसऱ्या जातीवर आणि फक्त मराठा मराठा केल्यानी पोळी त्यांची भाजेल आणि ज्या निर्याण्या साठी ते पुढे आले तो मुद्दा मागे पडेल याने😢

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา

      बबड्या तो फक्त बीड मधेच का लुडबुड करतोय त्या घरातलं कोणी उभा नाय राहायला पाहिजे असा कोणी vata जात नाय बळच अंगावर yeto हा याला आवरा

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา

      लायकी नाय याची दैवत व्हयची हा मराठा असूच शकत नाही

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา

      दैवत फक्त छत्रपती आणी tyani महाराज्यांच्या पुतळ्याला टेकून आई बहिणीवर शिव्या दिल्यात हा मराठा असूच शकत नाही अहंकारी माणूस

  • @vaibhavdevkate8355
    @vaibhavdevkate8355 20 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही जेवढा जातिवाद पेरणार तेव्हडा ओबीसी ऐक होणार💪

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 20 วันที่ผ่านมา

      😁😁😁😁😁
      OBC तुमची मक्तदारी नाही
      आहे

  • @mahadevraut693
    @mahadevraut693 20 วันที่ผ่านมา +2

    दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl 20 วันที่ผ่านมา +6

    Jatiwadi neta

  • @user-yh9zb7ge1s
    @user-yh9zb7ge1s 20 วันที่ผ่านมา +1

    लोकशाही आहे भारतात हुकुमशाही नाही

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 20 วันที่ผ่านมา

    मनोज जरागे पाटील ❤ आप आगे बढो ❤हम आपके ❤ साथ हैं ❤

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 20 วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध

  • @anilsalunke9693
    @anilsalunke9693 20 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा धर्म मराठा कर्म मराठा 🚩🚩🚩🚩

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 20 วันที่ผ่านมา

    मनोज पाटील जय शिवराय ❤आम्ही आपल्या पाठीशी आहे🚩💯

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 20 วันที่ผ่านมา +1

    मनोज दादा के साथ है

  • @vijaymendjoge6455
    @vijaymendjoge6455 20 วันที่ผ่านมา +24

    याची नवटंकी चालुच आहे का?

    • @janardhannighut219
      @janardhannighut219 20 วันที่ผ่านมา

      भाऊ तु कोणाचे तरी तळवे चाटुगिरी करणारा दिसतोय.

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy 20 วันที่ผ่านมา +2

      आपला धंदाच त्यो

    • @sum1creative49
      @sum1creative49 20 วันที่ผ่านมา

      Swataha jati badal bola ki nautanki...

    • @indiaup2236
      @indiaup2236 20 วันที่ผ่านมา

      Tujhya bahinila jhavl ka tyanni

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 20 วันที่ผ่านมา

      नीट बोलणें शिक आधी
      नंतर बोल
      कोणाला बोलतोस ते बघ
      भान जाग्या वरती आहे का तुझे ते चेक कर नीट
      नंतर बोल

  • @bipositivee371
    @bipositivee371 20 วันที่ผ่านมา +2

    only majoj dada jarange patil

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 8 วันที่ผ่านมา

    हे सगळं जरांगे पाटील यांचमुळे खर जातीय तेढ निर्माण होतोय

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 20 วันที่ผ่านมา +17

    रोज बीड ला जा पन रोज टुर टुर करू नका

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 17 วันที่ผ่านมา

    जगातील पहिले आंदोलन असे असेल कि प्रत्येक जाती धर्म संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण समाजातील प्रत्येक लोकांना या माणसाने भयंकर त्रास दिला आहे सुड ऊगवला आहे 💰💰💰🤭 सुपारी किंग तुतारी वाजवून 🎷🎷 आंदोलन केले आहे 🐆🐺🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @onlybg2247
    @onlybg2247 20 วันที่ผ่านมา +2

    राजकारण ना चा नवा फॉर्म्युला मुस्लिम .मराठा.दलीत.

  • @traderseorld
    @traderseorld 20 วันที่ผ่านมา +1

    Request to all maratha unite and protest against such cruel people.patil saheb is working for us

    • @sonug9032
      @sonug9032 20 วันที่ผ่านมา

      Shut your mouth... महाराज असायला पाहिजे होते yani सगळे तत्व पायदळी तुडवले महाराजांचे

  • @vaibhavrajdhakne231
    @vaibhavrajdhakne231 20 วันที่ผ่านมา +2

    निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडायचं अन् जातीय रंग द्यायचा हे बर नाही पाटील ....

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 20 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे पाटलांमुळे आम्हला आमचं हक्काच कुणबी आरक्षण भेटल राहिलेला 50 टक्के समाज पण आरक्षणात जाणार 💯🚩
    एक मराठा लाख मराठा 💯🚩🙌

  • @shivajijadhav9798
    @shivajijadhav9798 20 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 20 วันที่ผ่านมา

    जातीला आरक्षण असल्या मुळे लोक जातीने मोठे झाले कर्तृत्वाने नाही आरक्षण मुळे नोकऱ्या लागतात हे साऱ्याला माहित आहे जरांगे पाटील जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा

  • @BharatPatil-sd7ch
    @BharatPatil-sd7ch 20 วันที่ผ่านมา

    पवार,पाटील, देशमुख, राणे, कदम, ठाकरे, भुजबळ, मुंढे, खडसे, असे बरेच महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय कुटुंब आहेत. यांचा महाराष्ट्राला नेहमीच तोटा झाला आहे. या सर्वांना कायमस्वरूपी घरी बसवा.

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 20 วันที่ผ่านมา +2

    🚩मनोज दादा आम्हांला तुम्ही हवे आहेत,, कोणाची हि हिंमत नाही, तुमच्या बाबद कोणी काही उलट सुलट करण्याची, घाबरू नका, फक्त सावध रहा,, आम्ही सर्व मराठा बांधव आपल्या सोबत आहोत,, जय जिजाऊ जय शिवराय,, एक मराठा लाख मराठा 🙏🚩 केशव नारायणराव भुसारे पाटील नावकीकर तालुका पूर्णा.जि. परभणी.

  • @mohankendre4773
    @mohankendre4773 20 วันที่ผ่านมา +1

    लोकसभा त काही झाल नाही की आजून सुरू

  • @RahulU242
    @RahulU242 20 วันที่ผ่านมา +2

    जरांग्याच्या मागे आहे कोण, दोन-चार अडाणचोट

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 8 วันที่ผ่านมา

    यांना असे पाडा त्यांच्या 5 कुणी उभा राहिला नाही पाहिजे,, तुम्ही आहात कीती हे कोण बोलले?

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 20 วันที่ผ่านมา +1

    आमचे दैवत मनोज पाटील जरांगे

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 20 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेबांचे स्टार प्रचारक

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u 20 วันที่ผ่านมา +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 20 วันที่ผ่านมา +3

    Maratha ani vanjari samaj khup aapulkine wagat aalay ugach ekhadya thikanchi kirkol ghatne varun jati jati madhe bhandan lau nko

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 8 วันที่ผ่านมา

    अहो कुणी तेढ निर्माण केली आत्मपरीक्षणाची गरज आहे

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 20 วันที่ผ่านมา +3

    पाटील म्हणाले म्हणून मराठा शांत आहे पाटील एकदा द्या आदेश सडेतोड उत्तर दिले जाईल त्यांना

  • @nileshnagargoje3337
    @nileshnagargoje3337 20 วันที่ผ่านมา +16

    Arakshana Varun rajkarnat shirla

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 วันที่ผ่านมา

    याचा कुणावर राग असेल तर त्याने त्याच नाव घेऊन बोलावं जातीवरून बोलू नये तो आता पण जातीवरून बोलतोय जात संपवून टाकू ची भाषा वापरतो त्याने हे थांबवावं नाहीतर अशा घटना होताच राहणार आहे

  • @AjayBadade-nr5sf
    @AjayBadade-nr5sf 19 วันที่ผ่านมา

    🎉

  • @sidhulavhare9182
    @sidhulavhare9182 20 วันที่ผ่านมา +4

    tutari star pracharak waty..

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 20 วันที่ผ่านมา

    मराठा हृदय सम्राट मनोज दादा

  • @sunilbodke413
    @sunilbodke413 20 วันที่ผ่านมา +3

    yanchi garib lekare ?😂

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 8 วันที่ผ่านมา

    ग्रह खात्याला विनंती करतो की हा जरांगया खुप तेड निर्माण करतोय याचा मुसक्या आवळा

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if 8 วันที่ผ่านมา

    एकत्र येत असलेल्या हिंदु धर्मात पुन्हा विष पसरवणारा मोहमद अली जिना.