31,000/-₹ घरातील सर्व फर्निचर🤩मान्सून सेल धमाका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
- ✨ वीर फर्निचर्स दिघी येथे असलेल्या शॉप मध्ये चालू आहे मान्सून सेल
* सोफा सेट, एल कॉर्नर सोफा सेट, डबल बेड,सिंगल बेड, लोखंडी कपाटे, लाकडी वॉर्डरोब, डायनिंग टेबल, स्टडी टेबल, देवघर, सेंटर टेबल बेड कॉर्नर शु रॅक, टीव्ही युनिट आणि बरेच काही
#वीर फर्निचर्स
#Veerfurniture #woolencraft #woodenTemplehouse #woodenfurniture #woodenhomedecor
#bedroomfurniture #kitchentrolley #puneshoping #punemarket #junabazzarmarketpune
#secondhandwoodenfurnituremarket
furniturepuneshoping #AnandifurnituremarketPune
#WagholifurnituremarketPune #clothingcollection #FursungifurnituremarketPune #tulsibaugpune #MumbaifurnituremarketPune
फार सुंदर वर्णन व छान व्हिडिओ
Va mast👌👌
😊🙏🏻
मस्त आहेत
👌👌👌👌👌
Thank you for giving such a nice information...
😊🙏🏻
तुम्हाला होईल तेवढ्या लोकांना आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा ज्यामुळे आपली फॅमिली मोठी व्हायला मदत होईल आणि अशा प्रकारचे शॉप चे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील
ताई तुमचे video खुपच माहिती purna asthat
खूप खूप धन्यवाद आपले व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा ज्यामुळे अशी शॉपिंग व्हिडिओ त्यांना ही नकळत बघायला मिळतील
@@artisspecial3798 ताई आज video nahi ala
Bajaj finance vr pn hy ka
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर एक नंबर आहे तू शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत एकदा बोलून घेणे
ऑफर किती दिवस असेल sir
आपल्या ऑफर वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात पण चालू ऑफर कव्हर करायचे असेल तर लवकरात लवकर शॉप ला भेट द्या
Offer kadhi paryant ahe
तुम्हाला फर्निचर आवडले असेल तर शक्यतो लवकरात लवकर शॉपला भेट द्या वरायटी कव्हर करण्यासाठी आपल्या शॉप मध्ये सध्या फेस्टिवल ऑफर चालूच राहणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने तर तुम्हाला बाकी वेळ होत असेल तर नंतर सुद्धा वेगवेगळ्या ऑफर कव्हर करता येतील