Anjali tai, video khup chan banavlay and agadi prytek dukaan mdhale details chan samjavun sangitlet , asech ajun video banva bakichya places che pan. Dhanyavaad.
अंजली ताई, जर तुम्हांला प्रोमोशन करायचे असेल तर लालबाग जाऊन तेथील मराठी बांधवांचे खूप होलसेल दुकानें आहेत, त्यांचे प्रोमोशन करा ना .... तुम्ही नळ बाजार ला जाऊन नको त्या लोकांचे प्रोमोशन करत आहात....
Bad, experience mi gelo hoto last sunday la pan ye shop vala video sathi rate khup kami sagatat ... Aas te bolale .. Ekada video che rate check karunch vastu gya
फसवन्या सारखे काहीच नाही...जे समोर आहे तेच दाखवले आहे.....आणि तुम्ही स्वतः घेऊन आलात तर बघुन घेतले असेल ना......आणि ते शॉप वाले खूप वर्षा पासुन आहेत तिथेच....
@@AnjaliJawale understood. Appreciate your response. मी गंमत म्हनून सहज लिहिला....पुन अत्ता सहज परात वाचताना लक्ष्यात आले की मी तुझी tar उडवत होतो. क्षमस्व.
मीरा दातार परफ्युमरी शॉपचे लोक खूप छान आहेत आणि त्यांच्याकडे स्वस्तात अगरबत्ती, लोबान, धूप कापूर आहे.
पण हे दुकान कुठे आहे
खूप स्वस्त मिळाले.
Thanks 🙏
Helpful video as usual, Thanks Anjali !! 🙏❤
Thank you so much 🙏
खुप छान माहिती दिलित ताई
Thank you so much 🙏
छान माहिती दिलात🎉
Thanks 🙏
खूप सुंदर आहेस
Khup mast 👌👌👌 very informative video
Thanks 🙏
Tu khup chhan mahity dilee aawadle.
Thanks 🙏
Anjali tai, video khup chan banavlay and agadi prytek dukaan mdhale details chan samjavun sangitlet , asech ajun video banva bakichya places che pan. Dhanyavaad.
Thanks 🙏
छान व्हिडियो आहे
Thanks 🙏
Changali mahiti milali
Thank you so much 🙏
Thank you.
Thai❤
My pleasure 🙏
इथे माल घेताना दादा मामा काका सर्व नाती असतात पण काही वेळानी जर माल बदली करायचा असेलतर सर्व नातिजातात त्यापक्षा लालबागला आपला समाज सर्व नाती जपतात
धूप व सर्व सामान डुप्लीकेट आहे
खुब च्छान माहिती दिलिस अंजली. कधी टाईम काडून Perfume Shop चा vidio काड प्लीज़. Thank you beta. 💐😊
Okk...thanks 🙏
अंजली ताई, जर तुम्हांला प्रोमोशन करायचे असेल तर लालबाग जाऊन तेथील मराठी बांधवांचे खूप होलसेल दुकानें आहेत, त्यांचे प्रोमोशन करा ना .... तुम्ही नळ बाजार ला जाऊन नको त्या लोकांचे प्रोमोशन करत आहात....
मानवता हा आपला धर्म आहे 🙏....तुम्ही बोललात ना ter नक्की तिकडचे video बनवणार....त्या मार्केट che video लवकरच बनवते ....thanks for watching video 🙏
हे लोक मानवता धर्म मानत नाहीत
मानवता आपला धर्म आहे, त्यांचा नाही
डुप्लिकेट माल आहे
मला ही तेच म्हणायचे आहेत. तेथे आपले सर्व मराठी बांधव आहेत.
aapn kiti Quntity gheu shakato? as garjechech aahe ka aaplyana jast ghyave lage means agarbati 1000 che?
मी या दुकानातून अगरबत्ती आणि धूप आणले आहेत.
Thanks 🙏
❤
Thanks 🙏
Khupach Sundar mahiti sangta madam
Thank you so much 🙏
Ti 24hrs Vali aggarbati chan ahe.vikat ghyaychi ahe.tya store cha naav kay ahe jikde hi aggarbati available ahe?
R . H. Kotwal and Co. Agarbatti Marchant....
Stall no 58 ..tithe jaun घ्यावे लागेल...no online....thanks for watching 🙏
नमस्कार ताई मी येऊन बघते नक्की च
शुगरकेन प्लेट्स म्हणजे ऊसाच्या चिपाटापासून तयार केलेल्या प्लेट्स ( इकोफ्रेंडली)
हो खूप छान आहेत...thanks for watching 🙏
Kutch station javal padt aani tya station varun nal bajar kiti lamb ahe
Nearest station Grant road....central railway..majid station, Sandhurst Rd .....thanks for watching 🙏
तुम्ही सामान कोणाकडणा घेता ते पाहा आधी. Wholesale मार्केट अजून बरेच ठिकाणी आहेत मुंबई मधे. व्यक्ती कोण कोणत्या कारणासाठी घेता ते विचार करून घ्या.
Can we have the price in English as well. 🙏
Okk...thanks for watching 🙏
कुठले टेशेण आहे हे समजावून सांगा
नल बाजारामध्ये दुकान नंबर काय दुकानाचे नाव काय आहे
Stall no 58...online sell करतात त्यांचा नंबर description box mdhye दिला आहे......thanks for watching 🙏
Udya janar aahe
Okk..Quality kshi aahe nkki sanga...thanks for watching 🙏
Bad, experience mi gelo hoto last sunday la pan ye shop vala video sathi rate khup kami sagatat ... Aas te bolale .. Ekada video che rate check karunch vastu gya
मी जाउन आलो सगळा माल चांगले नाही मी जाऊन आणि घेऊन आलो उगीचच व्हिडीओ बनवून लोकांना फसवू नका
फसवन्या सारखे काहीच नाही...जे समोर आहे तेच दाखवले आहे.....आणि तुम्ही स्वतः घेऊन आलात तर बघुन घेतले असेल ना......आणि ते शॉप वाले खूप वर्षा पासुन आहेत तिथेच....
नमस्कार खरचं की काय मी जाणार आहे 😢
@@AnjaliJawaleअंजली बेटा तु अगदी बरोबर बोलत आहेस हि लोक फार वर्षा पासुन बिज़नेस करत आहेत. 💐😊
Good information, thanks a lot.🌹👍
@aneesmukri thanks 🙏
दुकानवालेचानंबरदेतजाताई
Okk...जे online sell करतात त्यांचा नंबर दिला आहे...description box mdhye...thanks for watching 🙏
Anjali जवल ये ना माइक च्या
मी स्वतः video shoot krte ... त्यामुळे समजून घ्या 🙏 thanks for watching 🙏
@@AnjaliJawale understood. Appreciate your response. मी गंमत म्हनून सहज लिहिला....पुन अत्ता सहज परात वाचताना लक्ष्यात आले की मी तुझी tar उडवत होतो. क्षमस्व.
कुठं आहे ?
Address description box mdhye aahe....hye Market Crawford ,Bhuleshwar ,mumbadevi , Mohamad ali road...SVP Road chya side la aahe null bazar.....thanks for watching 🙏
Khoop sunder video.pan tumhi किंमत विचारता हे चांगले आहे
Frame aahe don't believe
स्वस्त देतात पण फालतू असतात फसण्याच काम करतात आम्ही मागच्या वर्षी व्हिडिओ बघून गेलो आणि फसलो
दुकानातजावूआलोकही