लोकसभा निवडणुक 2024 - भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण | भाऊंचे मोदीविषयीचे अंदाज तंतोतंत खरे का ठरतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
  • लोकसभा निवडणुक 2024 - भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण | भाऊंचे मोदीविषयीचे अंदाज तंतोतंत खरे का ठरतात?
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnetwork.com/
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % TH-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

ความคิดเห็น • 140

  • @Dattaramgawde-rr5bs
    @Dattaramgawde-rr5bs 6 วันที่ผ่านมา +5

    भाऊ तोरसेकर मला तुमच्याबद्दल अभिमान आहे अगदी सत्य बोलतात

  • @sud61
    @sud61 22 วันที่ผ่านมา +15

    भाऊंन सारखे व्यक्ती आपल्या लाभले हे आपल भाग्य

  • @Dattaramgawde-rr5bs
    @Dattaramgawde-rr5bs 6 วันที่ผ่านมา +3

    आम्ही फक्त भाऊ तोरसेकर नाच ऐकतो

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 22 วันที่ผ่านมา +32

    भाऊ तोरसेकर, मला, तुमच्याबद्दल, अभिमान, आहे, अगदी सत्य,बोलता,

  • @OmrajKide
    @OmrajKide 23 วันที่ผ่านมา +30

    आम्ही फक्त भाऊला ऐकतो

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 19 วันที่ผ่านมา +1

      भाऊ तर आहेतच पण सुशील जी प्रभाकर सूर्यवंशी जी आबा माळकर जी राजेश कोचरे जी यांचे पण व्हिडिओ छान आहेत

  • @Dattaramgawde-rr5bs
    @Dattaramgawde-rr5bs 6 วันที่ผ่านมา +3

    मा श्री भाऊ तोरसेकर सा नमस्कार आपले वक्तृत्व सुरू झाले की ऐकतच राहावे असे वाटते कारण तुमचे वक्तृत्व कला अतिशय सुंदर सरळ शब्दात मुद्देसूद गोड आवाजात सादर करण्यात येते जय श्रीरामाची कृपा आपल्यावर आहे आशिष कृपा जय श्रीरामाची राहावे हीच प्रार्थना नमस्कार धन्यवाद

  • @mnk1964
    @mnk1964 23 วันที่ผ่านมา +20

    आ. भाऊ तोरसेकर हे एक ज्ञानपीठ आहे.

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 23 วันที่ผ่านมา +8

    खरच भाऊ कडण खास करूण पत्रकाराणे शिकावे ..?आम्ही तर भाऊ च नेहमीच ऐकत आसतो ..पण मिडीयावर बोलण्यार्यानी भाण ठेऊण बोलावे हे भाऊ सांगत आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 23 วันที่ผ่านมา +5

    Absolutely brilliant 👍❤❤❤

  • @palaseakshay
    @palaseakshay 20 วันที่ผ่านมา +13

    आदरणीय भाऊ तोरसेकर सर. .. तुमच्या सारख्या वडिलधाऱ्या व्यक्तींची आम्हाला खूप गरज आहे. खरंच अनुभव छान आहेत

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 23 วันที่ผ่านมา +9

    मा.श्री भावु तोरस्कर सा.नमस्कार, आपले
    वक्तृत्व सुरु झाले की ऐकवतच रहावे असे
    वाटते.कारण तुमची वक्तृत्व कला अतिशय
    सुंदर सरळ स्पषट शब्दात मुद्देसूद गोड आवाजात सादर करण्यात येते.
    जय श्री रामाची आपल्यावर कृपा आहे.अशीच कृपा जय श्री रामाची रहावी.
    हिच प्रार्थना.
    असते.

  • @sanjaypawar6113
    @sanjaypawar6113 23 วันที่ผ่านมา +6

    नवीन विचार ऐकायला मिळतात❤

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 23 วันที่ผ่านมา +4

    भाऊ की जय हो .

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 20 วันที่ผ่านมา +13

    भाऊ यांचे सारखे जुने जाणते दुर्मिळ आहेत. यांची नव्या पिढीला गरज आहे.

  • @girishdeshpande7103
    @girishdeshpande7103 22 วันที่ผ่านมา +3

    आपकी अदालत मध्ये आपणास निमंत्रण मिळावे ही माझी इच्छा आहे.

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 23 วันที่ผ่านมา +17

    आदरणीय भाऊ तोरसेकर, नमस्कार, आपले विचार एकण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि ऊर्जा निर्माण करणारे असतात. त्यामुळे मी तर आवश्यक समजून घेण्यासाठी उत्सुकच असतो.

  • @vishnukale894
    @vishnukale894 23 วันที่ผ่านมา +7

    खुपच छान भाऊ जय श्रीराम

  • @rajkeebat
    @rajkeebat 23 วันที่ผ่านมา +16

    भाऊचे ज्ञान अगाध आहे,खूप छान.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 22 วันที่ผ่านมา

      पाहू किती अगाध आहे ४ जून ला!
      ४०० पार येते,का नावापुरते पार होते की पार होयचे अवघड होते.

  • @hiralalpatil188
    @hiralalpatil188 23 วันที่ผ่านมา +4

    Bhusaheb kharch great aahat aapan. kay jabardast vishleshan.

  • @anandraomawal939
    @anandraomawal939 23 วันที่ผ่านมา +22

    भाऊ तुम्ही पण बदला यूट्यूब वरील कॉमेंट ओपन करा तेव्हाच तुम्हाला कळेल किती लोक तुम्हाला पसंद करतात

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau cya Pratek sabdavar visvas basto

  • @ganeshkale1937
    @ganeshkale1937 23 วันที่ผ่านมา +6

    जय श्री राम भाऊ 🚩🚩🚩🚩🚩

  • @samirnagvekar7560
    @samirnagvekar7560 23 วันที่ผ่านมา +4

    खुप छान

  • @ravindraadkar5765
    @ravindraadkar5765 23 วันที่ผ่านมา +6

    भाऊ,आमची भाषा व विचार सुधारते, धन्यवाद

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 18 วันที่ผ่านมา +1

    भाऊ नमस्कार,आपले मी नियमित ऐकतो.आपला गाढा व्यासंग,प्रदीर्घ पत्रकारिता,संपादकीय लेख ,परखड लेखन या मुळे श्रवणीय असते.शतायुषी भव....

  • @dilipkulkarniharharmahadev1972
    @dilipkulkarniharharmahadev1972 6 วันที่ผ่านมา

    Har har mahadev

  • @KailasSawatsarkar
    @KailasSawatsarkar 6 วันที่ผ่านมา

    भाऊ खरोखर तुमचे.कौतुक करावे.तेवढे.कमीच.याचे

  • @user-de3wn8sk8w
    @user-de3wn8sk8w 23 วันที่ผ่านมา +7

    अप्रतिम विचार

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 18 วันที่ผ่านมา

    किती अभ्यासपूर्वक विवेचन,किती सुंदर आणि समर्पक शब्दात दाखले देऊन इतिहासातील इतिहासकार यांची जाणीव करून देणारे समृध्द विचार

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 8 วันที่ผ่านมา

    आदरणीय भावु साथ.नमस्कार. जय श्री राम.

  • @charudattasoman9640
    @charudattasoman9640 18 วันที่ผ่านมา

    अत्यंत समर्पक सुंदर आवश्यक कार्यक्रम आणि सादरीकरण ...धन्यवाद सर्वाना...

  • @varshaawasare5163
    @varshaawasare5163 21 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुदर

  • @ShesheravGore
    @ShesheravGore 21 วันที่ผ่านมา +1

    Bhau you are great

  • @ushachodhari3577
    @ushachodhari3577 18 วันที่ผ่านมา

    भाऊ तुमच्याबध्दल खूप आदर आहे!खूप छान बोलता व खूप छान विश्लेषण करता !

  • @shitikanthkhanwalkar2824
    @shitikanthkhanwalkar2824 23 วันที่ผ่านมา +15

    नागपुर पण महाराष्ट्रात आहे.हे लक्षात असु द्यावेत

    • @iMadeThisThat
      @iMadeThisThat 23 วันที่ผ่านมา

      Ho ka? Mag?

    • @rahul98003
      @rahul98003 22 วันที่ผ่านมา

      te tuzya Devendra la sang

    • @swatikange896
      @swatikange896 22 วันที่ผ่านมา

      ​@@iMadeThisThat😊😊😊😊0😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 23 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 23 วันที่ผ่านมา +1

    Mast❤

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 17 วันที่ผ่านมา

    It is very joyful to hear bhau torsekar. Always clear cut analysis

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 23 วันที่ผ่านมา +4

    Namaskar bhau

  • @PrakashKolhe-zj9gy
    @PrakashKolhe-zj9gy 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 17 วันที่ผ่านมา

    Very nice discussion and analysis. Congrats.

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 16 วันที่ผ่านมา

    सत्य लोकांन पर्यंत पोहचवतात खूप छान भाऊ

  • @balasahebkharade
    @balasahebkharade 22 วันที่ผ่านมา

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 22 วันที่ผ่านมา +1

    भाऊ समजनेस मेंदू योग्य आकाराचा हवा. छोटे मेंदू चे डोके बाहेर जाईल.

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 19 วันที่ผ่านมา

    भाऊंचे व्याख्यान म्हणजे अनुभवसंपन्न व्याख्यान .

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 22 วันที่ผ่านมา

    Excellent bhu🎉🎉

  • @arunaphadke5028
    @arunaphadke5028 15 วันที่ผ่านมา

    जीभेेवर साक्षात सरस्वतीचा संचार म्हणजे भाऊंचे बोलणे

  • @arunaphadke5028
    @arunaphadke5028 15 วันที่ผ่านมา

    Bhau ...The Great.

  • @PallaviNalawade-ry5ds
    @PallaviNalawade-ry5ds 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @sunandamenon5100
    @sunandamenon5100 18 วันที่ผ่านมา

    Vary very good video.

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 20 วันที่ผ่านมา

    भाऊ खरंच खुपच छान

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 22 วันที่ผ่านมา +1

    भाऊ राजकारण जनतेला सोपे करून सांगतात.

  • @sureshlatahiwarkar5540
    @sureshlatahiwarkar5540 15 วันที่ผ่านมา

    भाऊ तोरसेकर , माझे फेवरेट.
    जांबुवंतराव धोटे यांना मी वयाच्या 11 व्या वर्षी बघीतले.

  • @atmaramgambhir4288
    @atmaramgambhir4288 21 วันที่ผ่านมา

    Best. Bhau.

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 14 วันที่ผ่านมา

    छान

  • @user-us3gm1go9o
    @user-us3gm1go9o 17 วันที่ผ่านมา

    मुस्लिम समाज अतिशय नेटाने मतदान करतो आहे. गल्फ मधून विमानं भरून भरून लोक मतदानासाठी येत आहेत,
    आपल्या धर्माविषयी ही निष्ठा, वाखाणण्याजोगी आहे.

  • @shitalmore9495
    @shitalmore9495 21 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुम्हाला ऐकत राहावस वाटत तुमच बोलण संपूच नये अस वाटत

  • @jaikishorkalantri8224
    @jaikishorkalantri8224 20 วันที่ผ่านมา +1

    इंदीराजी नंतर मोदीच म्हणून मोदी साठी NDA ला मतदान करा......

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 21 วันที่ผ่านมา

    जय जय जय श्रीराम सबसतान कि जय जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @babanhonavarkar2502
    @babanhonavarkar2502 19 วันที่ผ่านมา +1

    मंचावर अंधार होता भाऊ तुम्ही आम्हाला दिसत नव्हता फ़क्त आम्ही तुम्हाला ऐकत होतो ही खन्त

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 22 วันที่ผ่านมา +1

    भाऊंना समजणेस 10 जन्म लागतील. मगच हस्तक वगैरे पुंगल्या सोडा.

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w 18 วันที่ผ่านมา

    No...1...bhtki...aatma...toraskar

  • @sumitsurve5489
    @sumitsurve5489 8 วันที่ผ่านมา

    हे तर निव्वळ मोदी पुराण आहे 😅

  • @jaydeepvanjari6132
    @jaydeepvanjari6132 4 วันที่ผ่านมา

    स्वतः च्या चॅनल चे कंमेन्ट ऑफ करून ठवेल आहेत याने सहन होत नाही वाटत याला

  • @deepakjadhav53
    @deepakjadhav53 3 วันที่ผ่านมา

    Limit of trust?

  • @user-pn6ui8cf6t
    @user-pn6ui8cf6t 22 วันที่ผ่านมา +1

    अबकी बार ४२२

  • @user-vq2sz2nu7e
    @user-vq2sz2nu7e 23 วันที่ผ่านมา +2

    Fakt. Ekdac. Jewa. N.C.P. nirman. Zhali. Tewa. Ase. Zhale. Hot., Var. Bharun. Shevti. Lobi. &. Stejva. Stejvar. Bsayla. Sangitle... He ekdac. Ha... Shanmukhanand. Bharne. He. Faktta. Balasaheb.. U.T. sadhi. Pan. Kadhi. Zhale. Naete.

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale7151 22 วันที่ผ่านมา

    भाऊ नमस्कार

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 22 วันที่ผ่านมา +1

    Wre ha juna video ahe re

  • @user-us3gm1go9o
    @user-us3gm1go9o 17 วันที่ผ่านมา

    कर्नाटकात विधानसभेची पुनरावृत्ती होणार.

  • @dattatrayshinde3504
    @dattatrayshinde3504 19 วันที่ผ่านมา

    Correct sir.I generally avoid watching debets on t.v. as there is nothing sense in such debet.

  • @user-bm3ug8oc7i
    @user-bm3ug8oc7i 18 วันที่ผ่านมา

    Bhau torsekar farch sunder mahete dele tume

  • @baalkrishna7419
    @baalkrishna7419 23 วันที่ผ่านมา +1

    Bhahu Thorsekar Rajkiya prabodan karate ahe thymole samporna mharashtrath jangagroti Ani nrbhay jantha jhali

  • @shubhashshinde7584
    @shubhashshinde7584 14 วันที่ผ่านมา

    आम्ही e p s 95 वाले आहोत मत देणार नाही

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd 4 วันที่ผ่านมา

    🔱🙏 पंडित जवाहरलाल नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेल ला घात करून जे राजकारण केलं ते चुकीचं पण सरदार वल्लभभाई चाच विचाराने वाढून मोदीजी ने गुजरात मध्ये तेच केले आणि देशासाठी इतिहास केले आणि तेच करणार त्यामुळे गांधी कुटुंब मुस्लिमांचे नाव घेणे चुकीचे त्यांना शिकून आम्ही मोदीच देऊ शकतात😊

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 21 วันที่ผ่านมา

    टाळ्यांच्या गजरात भाऊ चे भाषण ऐकू येत नाही.

  • @Prashantladhe
    @Prashantladhe 23 วันที่ผ่านมา +2

    Bhau halktana stya pchaych nahi

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 21 วันที่ผ่านมา +5

    तोरसेकर एका विशिष्ट राजकीय पक्षाची सुपारी घेतल्या प्रमाणे बोलतात, हे पत्रकारीतेला कलंक आहे

  • @rahulgade1870
    @rahulgade1870 23 วันที่ผ่านมา +1

    are he junach ahe

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 21 วันที่ผ่านมา

    टाळ्या ,हास्य नियंत्रित ठेवा . गोंधळात ऐकू येत नाही.

  • @subhashrajmane2211
    @subhashrajmane2211 19 วันที่ผ่านมา

    Nipakshya vishleshan apan karave asi apeksha bjpche mukhapatra bani naye shevati vakti Swatrayra ahecha

  • @ashokraysing6901
    @ashokraysing6901 22 วันที่ผ่านมา

    Bjp har rahi

  • @anantkanchawade8862
    @anantkanchawade8862 9 วันที่ผ่านมา

    .

  • @battalwarnitin3501
    @battalwarnitin3501 22 วันที่ผ่านมา

    Kailas mandir verul Leni

  • @mohammedsharifsauleh5252
    @mohammedsharifsauleh5252 22 วันที่ผ่านมา

    Bahu kadhi kai mahntat taincha tainach kadat naahi

  • @sushilsharma5577
    @sushilsharma5577 23 วันที่ผ่านมา +1

    Kiti seats predict keli bhau ni? For bjp

  • @sunilghatge7504
    @sunilghatge7504 22 วันที่ผ่านมา

    B j p payment advance wale.

  • @Keshav-lq4of
    @Keshav-lq4of 17 วันที่ผ่านมา

    bewada hy he ....

  • @dineshraut8772
    @dineshraut8772 19 วันที่ผ่านมา

    चमचेगिरी

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 17 วันที่ผ่านมา

    Moglapasun ingrajparyat aapnhi fitur hai iske liye desh me ye haal abhitak hai duniyako dekho amrika rus ijrail chin dekho apni jagaha kitne kattar hai lekin apne desh me ravanka bhai bibhishan to satyadi tha lekin jaichand khud saala tha maharanapratabka lekin apnakoin hai sochneke bajai dusmaniko najdik kiya lekin khudhi mara gaya obhi jiko satha diya jago hindu. Aaj modi hai kal yogi aanevale hai tab jake deshme samridhi aayegi congres desh ko barbad karneme tuli hai sanatako gali hinduose nafrat kabhibhi. Bhala nahi hoga

  • @rajeshkedare7216
    @rajeshkedare7216 20 วันที่ผ่านมา

    भाऊ तोरसेकर चे वैचारीक पुर्वज काय करत होते ?

  • @straightforward5936
    @straightforward5936 7 วันที่ผ่านมา

    भाऊ आता तुमचे विश्लेषण चुकीचे ठरते आहे ,आपण मानसिक आजारी आहात का

  • @suhasinipatil3720
    @suhasinipatil3720 18 วันที่ผ่านมา

    Patanmadhe bjpcha prachar nahi

  • @cbirani3389
    @cbirani3389 22 วันที่ผ่านมา

    Tumhi hech bhashan parat kaljipurvak aika mhanje tumhala kalel ki tumhi kiti FEKTA.

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 21 วันที่ผ่านมา

    Faku Channel paid it BJP

  • @amitconnect
    @amitconnect 23 วันที่ผ่านมา +3

    पुण्यातील वृध्द ब्राह्मण....मुल बाळ सुना नातवंड अमेरिकेत पाठवुन जगाला देशभक्तीच अमृतज्ञान पाजताना.....जे लोक आपल्या घरातील तरुण मुला मुलींना देशभक्ती शिकवु शकत नाहीत त्याची भाषण ऐकण हास्यास्पद आहे

    • @jayantkamble505
      @jayantkamble505 22 วันที่ผ่านมา +3

      बिनडोक प्रतिक्रिया...

    • @amitconnect
      @amitconnect 22 วันที่ผ่านมา

      @@jayantkamble505 बरं मग?.... फेकतो तुम्हाला कचराकुंडीत

    • @ashokkapare6158
      @ashokkapare6158 22 วันที่ผ่านมา

      आजच्या काळात तर आपण परकीय असणाऱ्या इंग्रजांशी सुद्धा मैत्री केली आहे ब्राह्मण तर आपल्या मातीतलेच ना आपण किती दिवस त्यांचा द्वेष करणार आहोत

    • @pradipdange5162
      @pradipdange5162 20 วันที่ผ่านมา

      भाऊ ब्राह्मण नाहीत, त्यांची मुलगी आयएफएस आहे. उगच फालतू प्रतिक्रिया देऊ नका

  • @user-rr1bk5ig3z
    @user-rr1bk5ig3z 19 วันที่ผ่านมา

    Worst Prime Minister of India Narendra Modi.
    Liar character.
    Greedy about power.
    Blackmailing countrymen emotionally.

  • @GaneshJadhav-bt4zi
    @GaneshJadhav-bt4zi 2 วันที่ผ่านมา

    ही निवडणूक महाराष्ट्रचे लाडके ""जनाबेअली""" जिंकणार?
    जनाबेअली ना महाराष्ट्रचे मदीना बनवायचे आहे!

  • @istarCreations9
    @istarCreations9 22 วันที่ผ่านมา

    स्त्री स्त्री स्त्री पुरुष पुरुष पुरुष
    कीती अहंकार बाई असल्याचं किती अहंकार पुरुष असल्याचं तुम्ही स्वतः स्त्री ल पुरुषा पासून वेगळे करू पाहत आहात आणि मानसिक दृष्ट्या चांगला असलेला पुरुष कधीच स्त्रीचा अहित करणार नाही आहे याउलट मानसिक दृष्ट्या चांगली असलेली स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीचं नुकसान करते हे दिसत नाही का तुम्हाला

  • @madhum7100
    @madhum7100 23 วันที่ผ่านมา +4

    फेकाफेक चालूच....

    • @shitikanthkhanwalkar2824
      @shitikanthkhanwalkar2824 23 วันที่ผ่านมา +7

      चार जून नंतर बोल

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 23 วันที่ผ่านมา

      Jai bhim Jai bhim 😂😂

    • @pravinnarkar7403
      @pravinnarkar7403 23 วันที่ผ่านมา

      फेक भाऊ मोदी चँनल

  • @eknathsankpal4702
    @eknathsankpal4702 23 วันที่ผ่านมา +6

    म्हताऱ्याने घरात बसायला हवं आहे भाजपचा हस्तक आहे

    • @varshasamantvinodvarsha9363
      @varshasamantvinodvarsha9363 23 วันที่ผ่านมา +11

      तरण्या तू बघूच नकोस.....हे बौद्धिक तुझ्या साठी नाहीच आहे

    • @kishorsalunkhe5235
      @kishorsalunkhe5235 23 วันที่ผ่านมา

      बघू नको काग्रेसी तू

    • @vinayaksher2385
      @vinayaksher2385 23 วันที่ผ่านมา +5

      Pawar cha chatya 🤣

    • @shrikrishnachinchanikar900
      @shrikrishnachinchanikar900 13 วันที่ผ่านมา

      Jyanchya buddhi la brahman dweshacha ganj chadhala ahe tech ase murkhasarkhe comment karatat. Jati varun mulyamapan karu naka. Tyanche knowledge , vachan va anubhava yentasathi sat janma ghyawe lagatil.