तालुका स्तरीय लोकनृत्य स्पर्धा 2024/25 ग अंबाबाई गोंधळाला ये जि. प. शाळा सतारकावस्ती खेड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @Nilam-s8g
    @Nilam-s8g 7 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलींनो..... आपली मराठी शाळा असे कित्येक कलाकार घडवत होती आणि नेहमीच घडवत राहील... खूप अभिनंदन तुमचे आणि ज्यांनी तुमचा हा डान्स बसवला आहे त्याचं ही खूप अभिनंदन 🥳

  • @jayshrikarale2008
    @jayshrikarale2008 5 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर डान्स, सर्वोत्तम एनर्जी, अभिनंदन मुलीनो🎉❤

  • @RajeshDaundkar-r1t
    @RajeshDaundkar-r1t 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 7 วันที่ผ่านมา

    अप्रतीम❤❤

  • @Asha-u9v
    @Asha-u9v 7 วันที่ผ่านมา

    तुमचं केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप छान सुपर डान्स केला तुम्ही तुमचा पहिलाच नंबर आला असेल