नमस्कार मावशी🙏🙏 तुम्ही फारच छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद..! आणि तुम्ही ज्या ओव्या गायल्या त्या ऐकून खूप मन भरून आले व रडू आले मला आणि आता लिहितानाही माझ्या डोळ्यातून पाणी येतेय.!! तुमचे प्रतेक vedio पाहायला खरच खूप बर वाटतेय.. अस वाटतेय की जणू घरातील वडीलधारक व्यक्ति पुराण कथा सांगत आहेत..!! 🙏🙏 आणि तुमचे प्रतेक vedio मी अगदी आवर्जून पाहतेय.. आपण नेहमी असेच आम्हास माहिती व ज्ञान देत रहा हीच आपणास विनंती... 🙏🙏
खूप छान माहिती सांगतात काकू तुम्ही,पारंपरिक पद्धती सुद्धा सांगतात,मला खूप आवडते तुम्ही सांगितलेली माहिती,खरं म्हणजे मला माझ्या आज्जी ची आठवण होते तुम्हाला बघितलं की☺️☺️☺️🤗🤗🤗🤗
Nice, Jay Tulasi maa and Jay Shri Krishna. Best information on Tulasi maa vivah for happy morning everyone with a new inspiring message to youth group is going to get lndian culture. Thank you, God bless you. 🌷🌹🌳🌺🌴🌸🌱🏵️☘️🌼🌾🌿🌲💐🌷🌹🌳🌺
खूप छान माहिती मिळाली, मी पहील्यांदाच तुळशीचे लग्न लावण्याचा प्रयत्न करणार आहे यावर्षी. आमच्याकडे कोणी अजून केले नाही.मग मी हे शुभकार्य करू शकते का ? मला खूप आवड आणि हौस आहेच आणि इतर अध्यात्म ची ही गोडी आहे. धन्यवाद 🙏
नमस्कार खर म्हणज ही प्रत्येक घरची प्रथा अस ते , एकदा प्रथा सुरू के ली तर पुढे चालू ठेवावी लागते ह्याचा विचार नक्की करावा , मग करावे काही हरकत नाही dhanyvad
🙏💐🌸 PUJYA PRIYA ANURADHA TAYI!! AAPKE SHUBH PAVITRA DARSHAN SE MAAN KO SHANTI SAMADHAN MILTAHAI. AAP KI MADHUR SAUMYA VANI SUN BHUT HI SHANTOSH AUR SUKHA HOTAHAI . AUR JAISE KI AAPKI CHENAL SHURU KARTE HI HAMARE GHARME.EKPAVITRATA ANAND UTSAH ANI UTSAV SHUBH PRASANG KA VATAVARAN HOTAHAI. AUR BHUT HI GREAT GURU MARG DARSHAK KA MARGDARSHAN SE SABHI QUESTION KA SAMADHAN HOTAHAI . AAPKO KOTI KOTI PRANAM KOTI KOTI DHANYAVAD HAI. BHUL CHUK MAFF KARA .THANK YOU VERY MUCH FOR YOUR VERY USEFUL GUIDENCE ANURADHATAYI. 🙏💐🌸👌👏🌹 VEENA🌸
खूप छान माहिती दिली आई 🙏 तुळशी विवाह
मावशी, खूपचसुंदर माहिती.
नमस्कार म्याडम तुळसी लग्नाची माहिती खूपच छान आहे धंन्यवाद
Khup chan kaku ..mastch..🙏🏻🙏🏻
तुम्ही इतकी सुंदर माहीती सांगितलीत की माझ्या डोळ्यांसमोर आमच्या गोव्यातील शांतादुर्गा देवळातील तुळशीविवाहाचा साग्रसंगीत सोहळा आला. खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली तुम्ही🙏
खूप छान माहिती दिली मावशी, मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात. आवर्जून बघते. 🙏🌹👍
धन्यवाद
Khub chan mahiti Milali... dhanyawad
Khup chan kaki
छान माहिती, ओव्याही सुंदर
Tunacha awaj and bolana kiti premal and sweet aahe. Agadi shant bhavat tumhi sarv goshti sangata. Tumche khup khup abhar. 🙏🙏. You inspires me 😊
काकू खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद तुम्हाला जर आशा सुंदर ओव्या येत असतील तर नक्की सांगा. भजन येत असेल तर तेही सांगा
Tumhi khup chan sangta agdi aai sarkh love you kaku
Sunder...khup chan mahiti
खरच खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती सांगितली काकु अतिशय सुंदर .. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Kaku khup ch sunder
नमस्कार अनुताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
🙏 kup Chan mahiti 👍
माहीत खूप खूप आवडली.
खुप छान माहिती समजली छान
खूप सुंदर माहिती दिली आणि आवाज देखील खूप गोड आहे तुमचा 👏👏
खूप सुंदर आहे मॅडम मला फार आवडला
Khup sundar mahiti dili ani ovipan khup chan hoti ...
खूप छान. माहीती.दिली.धन्यवाद.
धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिलीत काकू,,, वैकुंठ चतुर्दशी आणि त्याचा उपवास याविषयी माहिती द्यावी ही विनंती 🙏🙏🙏🙏
* तुळशीचे लग्न * डोळ्यासमोर उभे राहिले . फार सुंदर माहिती आणि गोड आवाजात ओव्यांसह ऐकायला मिळाली.
धन्यवाद
Khupch chan Maushi Mahiti dilit Dhnyavad👌👌👌
फारच सुंदर
धन्यवाद
chhan mahiti 🙏
आई खूप सुंदर माहिती सांगितली
Khup chan 👌👌👌👌🙏
Chan mahiti dili👌👌👌
काकू खूप सुंदर माहिती दिलीत डोळ्यासमोर तुळशीच्या लग्नाचे चित्र उभे राहिले धन्यवाद
धन्यवाद
Kakku tumchy muly amhala chhan chhan mahiti melty thanku so much 👌👌👌👌👌💯❤️
खुप छान माहिती सांगितली
ओव्या खुप छान म्हटल्या
khup chhan mahiti dili tumhi
Thanks.. Tumhi khrch khup god ahat....mala,khup avdli tumhi dileli mahiti
खूप छान माहिती दिली👌👌 🙏🙏
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
छानच माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान माहीती
नमस्कार मावशी🙏🙏 तुम्ही फारच छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद..! आणि तुम्ही ज्या ओव्या गायल्या त्या ऐकून खूप मन भरून आले व रडू आले मला आणि आता लिहितानाही माझ्या डोळ्यातून पाणी येतेय.!! तुमचे प्रतेक vedio पाहायला खरच खूप बर वाटतेय.. अस वाटतेय की जणू घरातील वडीलधारक व्यक्ति पुराण कथा सांगत आहेत..!! 🙏🙏 आणि तुमचे प्रतेक vedio मी अगदी आवर्जून पाहतेय.. आपण नेहमी असेच आम्हास माहिती व ज्ञान देत रहा हीच आपणास विनंती... 🙏🙏
खूप धन्यवाद ,असेच प्रेम व लोभ असू द्यावा
खूप छान माहिती,
कही ठिकाणी आंवला वर फुलवात पण लावता आणि प्रज्ज्वलित करता , तुलसी विवाह च्या दिवशी.
🙏धन्यवादखूप छान माहिती दिली आजी👍🌹🌹🌹🌹
उपयुक्त माहिती
Khoop chaan 🙏🌸
खुपचं छान माहिती दिली काकू धन्यवाद
खूप छान माहिती सांगतात काकू तुम्ही,पारंपरिक पद्धती सुद्धा सांगतात,मला खूप आवडते तुम्ही सांगितलेली माहिती,खरं म्हणजे मला माझ्या आज्जी ची आठवण होते तुम्हाला बघितलं की☺️☺️☺️🤗🤗🤗🤗
Khup chan mahiti dili
sundar mahiti dili aahe atishay uttam sadrikaran aahe Tai tumche
Khup chan mahiti Aai !!pudhachya hi pidhila hi mahiti aani tyache mahattva smajale pahije
काकु खुप छान माहिती दिली आणि शेवटची ओवी खुप छान होती.
छान
खुपच छान माहिती
खूप खूप छान🙏🙏
खूप छान माहिती, धन्यवाद 🙏
Very nice 👌👌🙏🙏
खूप छान माहिती दिलीत ताई आभारी आहे
Pradnya bhowad kup sundar margdarshan
Om tulasiy vidamameh vishanupantipriyay dhimahi tanno varanada prachodayat 🌹🙏kaku mahiti khup chan sangitali tyabaddal dhanyvad 🌹🙏👌
🤗🙏Wow Kaku ,Khup chaan aavaaj aahe tumcha.💐💐💐👌👌👌👌
Khup chan mahiti dili😊🙏🏻
खूप छान माहिती
Khupach chan mahiti
Khup chan mahit dita aai
खूप उपयुक्त माहिती मिळाली🙏🙏
Kaku tumch kadun aamhala khukahi mahiti milali🙏🙏👌👍
खूप खूप शुभेच्छा व खूप छान माहिती धन्यवाद बोलण्याची पद्धत समपृक उत्तर समजूतदारपणा सर्व छान happy tulsi vivah
ओ
Khoop chhan maherchi aathavan aali
Far chan mahiti milali 🙏
Very nice information
खूप छान आहे
Nice, Jay Tulasi maa and Jay Shri Krishna. Best information on Tulasi maa vivah for happy morning everyone with a new inspiring message to youth group is going to get lndian culture. Thank you, God bless you. 🌷🌹🌳🌺🌴🌸🌱🏵️☘️🌼🌾🌿🌲💐🌷🌹🌳🌺
धन्यवाद
खुप छान
खूप खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत
Tumhi pratek gosht chhan samjavta.... Chhan vatat tumcha video pahun... Tumchya mule lok aamche hi kautuk kartat ...tula kas mahit as vichartat 😊😊
chhan🙏🙏
T 🙏🙏🌹 Jay shree Hari
Good information
Jai shrikrishna
तुळशी चिंता लग्ना ची छान माहिती दिली आहे . 👌🙏
धन्यवाद मावशी खूप छान माहिती दिली.🙏👍
छान माहिती
खूप छान माहिती दिलीत , मावशी तुळसी विवाह करताना श्रीकृष्ण बाल रूपातील म्हणजेच बाळश्रीकृष्ण का ठेवतात , श्रीकृष्णाची दुसरी मुर्ती का नाही ठेवत
जय जनार्दन
धन्यवाद ताईसाहेब
खूप छान माहिती मिळाली, मी पहील्यांदाच तुळशीचे लग्न लावण्याचा प्रयत्न करणार आहे यावर्षी. आमच्याकडे कोणी अजून केले नाही.मग मी हे शुभकार्य करू शकते का ? मला खूप आवड आणि हौस आहेच आणि इतर अध्यात्म ची ही गोडी आहे. धन्यवाद 🙏
नमस्कार खर म्हणज ही प्रत्येक घरची प्रथा अस ते , एकदा प्रथा सुरू के ली तर पुढे चालू ठेवावी लागते ह्याचा विचार नक्की करावा , मग करावे काही हरकत नाही dhanyvad
धन्यवाद ताई, पुजेची सांगता कशी करावी ?
दुसऱ्या दिवशी हत्दी कुंकू व्हावे, दूध साखर जमले तर कान वले. खिरीचा नवि द्य. दाखवून उचलून ठेवावे, फळे नारळ ह्याचा उपयोग रेसिपी मध्ये करावा धन्यवाद
Aamhi aajach kele tulsiche lagn🤩 khup chaan mahiti 👌👌
खूप छान धन्यवाद
Thanks for Information 👍
Thanku kaku🙏
Mam khup chan mahiti
Do u know khauchya panacha bhat
खूप खूप धन्यवाद
Khop chan chanmahoti sangta tumi thanku
Tai tulshila pojakartna kuku lawaw ka nahi
सुंदर
Khoop chhan
Tulsi vivah visarjan vidhi sanga pl.
very Nice
🙏💐🌸 PUJYA PRIYA ANURADHA TAYI!! AAPKE SHUBH PAVITRA DARSHAN SE MAAN KO SHANTI SAMADHAN MILTAHAI. AAP KI MADHUR SAUMYA VANI SUN BHUT HI SHANTOSH AUR SUKHA HOTAHAI . AUR JAISE KI AAPKI CHENAL SHURU KARTE HI HAMARE GHARME.EKPAVITRATA ANAND UTSAH ANI UTSAV SHUBH PRASANG KA VATAVARAN HOTAHAI. AUR BHUT HI GREAT GURU MARG DARSHAK KA MARGDARSHAN SE SABHI QUESTION KA SAMADHAN HOTAHAI . AAPKO KOTI KOTI PRANAM KOTI KOTI DHANYAVAD HAI. BHUL CHUK MAFF KARA .THANK YOU VERY MUCH FOR YOUR VERY USEFUL GUIDENCE ANURADHATAYI. 🙏💐🌸👌👏🌹
VEENA🌸
खूप खूप धन्यवाद, असेच प्रेम व लोभ असू द्यावा ही विनंती,🙏🙏
Farach chan mahiti ani ovi pn far avdli
Ovi khup arthpun aahe sundar khup shubhechhya all ways welcome 😊