ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
प्रदिप आपण व आपल्या सहकाऱ्यांने भजन छान पेश केलंत
सुंदर, ऐकुन मन तृप्त झाल.या गाण्याचे शब्द मिळतील ?
ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥
राग कोणता आहे माऊली
Khup Chan
गायन फारच छान आणि हार्मोनियम आणि तबला वादन बहोत खउषसउक्षत
Name of abhang
अतिशय सुंदर गायन . मला फार आवडलं.
प्रदिप आपण व आपल्या सहकाऱ्यांने भजन छान पेश केलंत
सुंदर, ऐकुन मन तृप्त झाल.
या गाण्याचे शब्द मिळतील ?
ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥
एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥