Vidhan Sabha Election 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसलेल्या आमदारांचा पत्ता कट होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 33

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 วันที่ผ่านมา +27

    मी बार्शी चा पण सात मनोज दादाला

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 วันที่ผ่านมา +14

    राऊत ल फडणीस ने चांगला घोडा लावला😂

  • @Atul_2305
    @Atul_2305 2 วันที่ผ่านมา +14

    पंढरपुरात भरपूर विकास झाला आहे त्यामधले एक सांगतो
    पंढरपुरात फिरताना तुम्हाला पावडर लावायची गरज नाही कारण सगळीकडे धूळ आणि फक्त धूळ आहे 😂😂

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 2 วันที่ผ่านมา +5

    मी पंढरपूर कर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩🚩🚩🚩🚩

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 2 วันที่ผ่านมา +4

    कोणत्या ठिकाणी.........त्या ठिकाणी 😂😂😂😂

  • @ganeshmile
    @ganeshmile 3 วันที่ผ่านมา +6

    वार्तांकन करताना त्याठिकाणी हा शब्द कमीत कमी वापरा

  • @siddheshwardoke8810
    @siddheshwardoke8810 2 วันที่ผ่านมา +5

    विकासाचा वादा समाधान दादा

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 วันที่ผ่านมา +3

    बार्शी राजा राऊत पडला ९९ टक्के मराठा सेवक आमदार होणार

  • @DhanajiKhadtare
    @DhanajiKhadtare 2 วันที่ผ่านมา +3

    100

  • @BapuBhosale-jx5mb
    @BapuBhosale-jx5mb 2 วันที่ผ่านมา +2

    भगीरथ दादा भालकेच

  • @shivshankarpawale8384
    @shivshankarpawale8384 2 วันที่ผ่านมา

    या ठिकाणी... त्या ठिकाणी

  • @BapuBhosale-jx5mb
    @BapuBhosale-jx5mb 2 วันที่ผ่านมา +2

    999

  • @samadhanlendave944
    @samadhanlendave944 วันที่ผ่านมา

    Only samadhan Dada ❤️❤️

  • @sambhajigodase9663
    @sambhajigodase9663 2 วันที่ผ่านมา +1

    राम सातपुते नौका होता प्रणिती शिंदे पूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहित होत पॅटर्न पॅटर्न काही नाही

  • @aniketchavan6513
    @aniketchavan6513 2 วันที่ผ่านมา +1

    Only jarangepatil.

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 2 วันที่ผ่านมา +1

    Baja baut barshitun fix aaptnar

  • @prathambuildersmangalvedha5834
    @prathambuildersmangalvedha5834 วันที่ผ่านมา

    999🎉

  • @ShreyaPise-hy4nj
    @ShreyaPise-hy4nj 2 วันที่ผ่านมา +2

    आमदार तर समाधान दादा च होणार

  • @sambhajigodase9663
    @sambhajigodase9663 2 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉100🎉🎉

  • @SandipMane-c6k
    @SandipMane-c6k 2 วันที่ผ่านมา

    85000 mata ne Samadhan Dada PNR

  • @Akash-co2qw
    @Akash-co2qw 2 วันที่ผ่านมา +1

    पुन्हा समाधान दादाच आमदार होणार

  • @swapnilraut9671
    @swapnilraut9671 2 วันที่ผ่านมา +10

    राजेंद्र राऊत अपक्ष जरी उभारले तरी पण 💯 टक्के निवडून येणार आहेत

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 2 วันที่ผ่านมา +11

      केळ घे मी पण तिथलाच आहे..deposit जप्त होणार राऊत च

    • @RaviGhadge-d8l
      @RaviGhadge-d8l 2 วันที่ผ่านมา +3

      कर jarange पाटलाचा विरोध

    • @swapnilraut9671
      @swapnilraut9671 2 วันที่ผ่านมา

      @@Shivraj12325 तू बंगल्या वरचा कार्यकर्ता दिसतोय काय की केळ्या 🤣

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 วันที่ผ่านมา

      केळ घे मराठा समाज राजा राऊत ला असा पाडणारं की पुन्हा राजा राऊत ने गद्दारी केली नाही पाहिजे. मनोज जरांगे जो उमेदवार देणार त्याला निवडून आणणार आम्ही बार्शीकर.

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 2 วันที่ผ่านมา +2

      Baaja baut padnar fix.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 วันที่ผ่านมา +1

    राजेंद्र राऊत आणि समाधान औताडे शिवाय भाजप ला पर्याय नाही. निवडून येणारे उमेदवार आहेत. फक्त राम सातपुते हा माजूरडा आमदार कधीच निवडून येणार नाही स्वतः मोदी जरी बसून राहिले तरी.

  • @sandippawar3077
    @sandippawar3077 วันที่ผ่านมา

    समाधान आवताडे १०० %, निवडूण येणार