एक बाई आई इतकी निष्ठूर दूःष्ट असू शकत नाही.स्वतःला पण दोन मूले दाखवली आहेत .धान्य जाळणे पराकोटीचा दूःष्ट पणा .ही सिरीयल जरी असली तरी बालमनावर वाइट परिणाम होणार. आनंदीला शिक्षा दाखवा.इंद्रायणीला न्याय द्या.😂
अहो असा दुष्टपणा..राक्षसी वृत्ती दाखवू नका... असे दाखवून सामन्य मालिके सारखी मालिका करू नका.. मालिका खुप छान आहे... इंद्रायणी... व्यंकू महाराज... सगळी लहान मुले खुप छान काम करत आहेत अती दुष्टपणा दाखवू नका... त्या मालिकेतील गोडवा तसाच ठेवा... देवावर श्रद्धा आहे त्याचे अस्तित्व पण लोकांना काळू द्या... अनिता दाते कमी पडली का?? तिच्या जोडीला तो जावाई आणला आहे.. बस करा तोच तो पणा
Useless Venkat Maharaj, why can't he stop this? Why did he brought Indu to this House when he has no guts to talk against Anandi? Already the serial is becoming boring.
धान्य जाळणे म्हणजे ही एक मानसिक विक्रुती दाखविली आहे
अशी राक्षसी वृत्ती दाखवू नका
हे ऐपीसोड दाखवतात लहान मुल बघतात त्याच्यावर काय संकार होत असतील याची दखल घ्यावी ही नम्र विनंती
Hyatun writer chi pravruti diste anandichi nahi samajata message kay dyaycha te writer la samjale pahije TRP sathi khahipan
अतिशय वाईट दृश्य कोणी द्वेष मुलक असलेले व्यक्ती आपल्या घरातील अन्नधान्य जाळत नाही
आता अनिता दाते या कलाकाराला आयुष्यात कधी समोर दिसल्या वर भेटाव असं कधी वाटणारच नाही. हे नक्की
अनिता दातेचा चेहरासिरियल मध्ये सुद्धा पहावत नाही तर प्रत्येकक्षाततर शक्यच नाही बिचारी इंदू कशी सहन करत असेल दाते चं पात्र आवश्यकच आहे का?
Hyat tichi acting chi kamal
एक बाई आई इतकी निष्ठूर दूःष्ट असू शकत नाही.स्वतःला पण दोन मूले दाखवली आहेत .धान्य जाळणे पराकोटीचा दूःष्ट पणा .ही सिरीयल जरी असली तरी बालमनावर वाइट परिणाम होणार.
आनंदीला शिक्षा दाखवा.इंद्रायणीला न्याय द्या.😂
एव्हढे राक्षसी विचार सुचतात कसे. आसुरी आनंद मिळाल्यावर आणखीन याहून राक्षसी जहरी विचार येत असतील
आणखी पुढे पुढे काय काय दाखविणार कोण जाणे 😮😮
अहो असा दुष्टपणा..राक्षसी वृत्ती दाखवू नका... असे दाखवून सामन्य मालिके सारखी मालिका करू नका.. मालिका खुप छान आहे... इंद्रायणी... व्यंकू महाराज... सगळी लहान मुले खुप छान काम करत आहेत अती दुष्टपणा दाखवू नका... त्या मालिकेतील गोडवा तसाच ठेवा... देवावर श्रद्धा आहे त्याचे अस्तित्व पण लोकांना काळू द्या... अनिता दाते कमी पडली का?? तिच्या जोडीला तो जावाई आणला आहे.. बस करा तोच तो पणा
Dhakka basalaay...chaangalyaa gharaatil baai, gharaatele dhaanya swataahaa , jaalun taku shakataat, khed zaalaay manaala...asaa dushtpana , yaa sojwal saatwik.maaliket shobhalaa naahi.......aadhich samaajaat hinsaatmak.prawrutti waadhata aahet.....aani tumhi tyaat bhar ghaalat aahaat.aanandi baainche nukasaan zaale tehi, tyaanchyaa lakshat yet naahi.
I don't know what message writer want to give to the society? Oh!! Antaji came back
Venkat Maharaj should get Indrayani's documents on her name. Indrayani should get the room and Mothibai should make to stay in attick
Indrayanichya babtit sarkhe Haat dhuvun mage Lagane chukiche aahe. Ya sathi darshakana na bhavnare ase aahe.....
Ti thardclass mothibai maliketun kat kara
Ti aali ki malika baghanach band karato aamhi
😊😊😊😊
Useless Venkat Maharaj, why can't he stop this? Why did he brought Indu to this House when he has no guts to talk against Anandi? Already the serial is becoming boring.
Hya baine varshbhar khanar hyacha vichar na karta dhanya jalun takle bay bolanar evdhi sudbudhhi yet kuthun
Aale ka antaji , zale ka pardeshatil.doure vel milala ki serial aathvate