Bajrang Sonawane | बीडमध्ये जरांगे फॅक्टर चालला, निकालानंतर बाप्पांनी मान्य केलं | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #bajrangsonawane #pankajamunde #beedloksabha
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 1.1K

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 หลายเดือนก่อน +903

    फक्त जारांगे पाटील साहेब फॅक्टर चालला आहे

    • @pmg8425
      @pmg8425 4 หลายเดือนก่อน

      परत एकदा काकांनी मूर्ख मराठ्यांचा उपयोग करून घेतला आहे.

    • @PRJ5236
      @PRJ5236 4 หลายเดือนก่อน +7

      जरांगे फॅक्टर ला चालवणारे प्रो फॅक्टर बारामती बसले आहेत 😂😂😂😂

    • @pmg8425
      @pmg8425 4 หลายเดือนก่อน

      @@PRJ5236 पुन्हा एकदा काकाने वापर करून घेतला 0 बुध्दी मराठ्यांचा.

    • @PrafulRajput-c2c
      @PrafulRajput-c2c 4 หลายเดือนก่อน

      0

    • @Adkmcl_ftk-4k
      @Adkmcl_ftk-4k 4 หลายเดือนก่อน +1

      नाही, राम मंदिर विरोधाचा फॅक्टर चालला आहे. धर्म हा सर्वापेक्षा मोठा असतो हे या निवडणुकीत दिसलं. औरंगाबाद म्हणायची पाळी येईल परत.

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 4 หลายเดือนก่อน +541

    जरागे पाटील यांनी खेचून आणला आहे हो तुमचा विश्वास

  • @prakashjadhav3773
    @prakashjadhav3773 4 หลายเดือนก่อน +1065

    बाप्पा मेहबूब शेख आपल्या सोबत होता म्हणून आपला विजय झाला जरांगे पाटील आपल्या सोबत होते म्हणून आपला विजय झाला

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 4 หลายเดือนก่อน +80

      मेहबूब शेख आणि संदीप भैय्या क्षीरसागर...❤❤❤

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 4 หลายเดือนก่อน +25

      Jay Bhim Vote visarle ka?

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 4 หลายเดือนก่อน +23

      @@dipulmanwar5649
      Nahi dada Mulsim , jaybhim , Maratha ✌️
      Fakt jarange factor hyachamule bolale jat ahe kay Maratha vote prattek veles dilvide hot hote ya veles zale nahi

    • @yl7698
      @yl7698 4 หลายเดือนก่อน

      ​@@dipulmanwar5649vanchit pan.
      Marathyanysarakhe mahar pan mulniwasi.

    • @yl7698
      @yl7698 4 หลายเดือนก่อน +3

      Kunabi is jaat, maratha applied to all

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 หลายเดือนก่อน +131

    मंगळवार जन्म दिवस हनुमानाचा...😊
    आणि त्या दिवशी बजरंग कसा हरेल...❤
    ❤जय श्रीराम जय हनुमान ❤
    ❤जय सियाराम जय बजरंग बली ❤

    • @ganeshpalve6390
      @ganeshpalve6390 4 หลายเดือนก่อน +3

      मोदी च्या सभे मुळे निवडून आला

    • @user-wm1ve4mj2x
      @user-wm1ve4mj2x 4 หลายเดือนก่อน

      Jala re tumhi

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 4 หลายเดือนก่อน +888

    वाक्य लक्षात ठेवा आरक्षण मिळूण दया निवडून येण्यासाठी जरांगे

    • @tusharahire9199
      @tusharahire9199 4 หลายเดือนก่อน

      आता आरक्षणासाठी लढा द्या

    • @nitinchalak5378
      @nitinchalak5378 4 หลายเดือนก่อน +16

      ते आम्ही आमचे बघू

    • @gopaldhaware301
      @gopaldhaware301 4 หลายเดือนก่อน +10

      Only bajrang bappa खासदार

    • @ImPERFECTO06
      @ImPERFECTO06 4 หลายเดือนก่อน +2

      Modi la sanga satta sodayla.. bhetel arakshan mg

    • @pritamagalawe6628
      @pritamagalawe6628 4 หลายเดือนก่อน +8

      zata ghya arakshan tumhi ashech rahnar jya mansane 50 varsh je hovu dil nahi tyachi swapn bagha😂

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 4 หลายเดือนก่อน +336

    बाप्पा खासदार अभिमान वाटतो ,✌️✌️🚩🚩🚩🚩🚩

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 4 หลายเดือนก่อน +26

    जरांगे पाटील यांनी खूप कष्ट घेतले आरक्षणासाठी उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 4 หลายเดือนก่อน +336

    जरागे पाटील यांनी खेचून आणला आहे हो

  • @Shri4461
    @Shri4461 4 หลายเดือนก่อน +304

    ताई हेलिकॉप्टर घेऊन आली होती निलेश लंके विरोधात प्रचार करायला 😂😂😂😂

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 4 หลายเดือนก่อน +22

      गेयली।।। चिक्की खाऊ ताई।।। हलीकपटर मंदी बसून।।।

    • @suyogjadhav3779
      @suyogjadhav3779 4 หลายเดือนก่อน +11

      आमच्या चांदवड मधे पण आली होती एका सर्वसामान्य शिक्षकाच्या विरोधात प्रचार करायला

    • @yl7698
      @yl7698 4 หลายเดือนก่อน +1

      He nahi disat ka vanjaryana

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आयचा दाना हाणला तुझ्या

    • @dipakdhakane790
      @dipakdhakane790 4 หลายเดือนก่อน

      तुला काय शेट उपट्या माहीत नसतं 😅

  • @DRocks-u8s
    @DRocks-u8s 4 หลายเดือนก่อน +59

    एक मराठा कोटी मराठा Power 💪💪🔥🔥🔥
    मराठा खडा तो सरकार से बडा ✨ दाखवून दिलं
    मराठ्यांचा नाद नाही करायचा ✨🔥🔥

  • @rohansatpute8964
    @rohansatpute8964 4 หลายเดือนก่อน +451

    ओन्ली मनोज जरांगे पाटील 🎉🎉🎉🎉

    • @SatishZende87932
      @SatishZende87932 4 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌🍌

    • @Don-x9b
      @Don-x9b 4 หลายเดือนก่อน

      ​@HarshalGhuge-kn9pi
      तुझ्या ताईवर सोडू का आता मोकळीच असलं की...😂😂

    • @omkarsangale5268
      @omkarsangale5268 4 หลายเดือนก่อน

      त्याची आई झवतो dm थांब थोड्या दिवसात

    • @Daddyy-c1y
      @Daddyy-c1y 4 หลายเดือนก่อน

      ​​@HarshalGhuge-kn9piतुला येवढाच येतंय शेमण्या , जरांगे नी त्याच्या समाजाला एकत्र आणलाय, तुला कोण विचारल तरी का रे शेट्या, कर बर काम तुझ्या समाज्या साठी कोण ऐकताय तुझं बघू

  • @gopi2918
    @gopi2918 4 หลายเดือนก่อน +40

    माझ्या सर्व दलित अणि मुस्लिम बांधवांचे आभार manave तेवढे कमी आहे ❤

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 4 หลายเดือนก่อน +497

    एक मराठा, लाख मराठा ❤ पाटील म्हणतील तोच खासदार 🚩💪

    • @RamTere-wf4lm
      @RamTere-wf4lm 4 หลายเดือนก่อน +9

      Eak OBC lakh OBC .... mhanayala pahije... chuklat... kunbi praman patra OBC kotyatun ghetala na mag?

    • @vaibhavzanjad
      @vaibhavzanjad 4 หลายเดือนก่อน +13

      बाबा अजून भेटलं नाही कुणबी भेटला ना तू जे बोलतो ते नाही बोलणार ओन्ली एक मराठा लाख मराठा बोलणार अजून काय बोलतो तू​@@RamTere-wf4lm

    • @OptimistSoul-bd8wz
      @OptimistSoul-bd8wz 4 หลายเดือนก่อน

      Tu kon ahe madarchod amhi kay ghoshna dyaychya te nahi amhi Obc fayda pan ghenar ani ek maratha lakh maratha pan mhannar​@@RamTere-wf4lm

    • @Useergtmm75479
      @Useergtmm75479 4 หลายเดือนก่อน

      कुणबी प्रमाणपत्र tuzha बाप देतो का

    • @RamTere-wf4lm
      @RamTere-wf4lm 4 หลายเดือนก่อน +4

      @@vaibhavzanjad ata mile na tumhala arakshan, nivdun dile na ... Antil te arakshan tumchya sathi... baro bar ki nai!

  • @Ravi.Jadhav.
    @Ravi.Jadhav. 4 หลายเดือนก่อน +176

    बजरंग बाप्पा.. ✌️. आमच्या आई बहिणीवर काठ्या चालवून तुम्हाला काय अपेक्षा होती.. मराठा सगळ व्याजासहित परत करतो.. उन्मात मांडला होता तुम्ही सत्तेचा.. एक मराठा लाख मराठा.. 🚩

  • @rohansatpute8964
    @rohansatpute8964 4 หลายเดือนก่อน +571

    बीड जिल्ह्यात आता मराठा खासदार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @mahindrawagh7863
      @mahindrawagh7863 4 หลายเดือนก่อน +1

      👍👍

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 4 หลายเดือนก่อน

      घे उरावर बसून लवड्या

    • @rohitgaikwad2308
      @rohitgaikwad2308 4 หลายเดือนก่อน +5

      जातिवाद सोडा हिन्दू जोड़ा 🙏🏼

    • @job9173
      @job9173 4 หลายเดือนก่อน +7

      ​@@rohitgaikwad2308 तुमच्या टरबूज ने जातीवाद केला . लाठीचार्ज केला नसता गरीब लोकांवर तर ही वेळ आली नसती

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 4 หลายเดือนก่อน +4

      ​@@rohitgaikwad2308no hindu only maratha

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 4 หลายเดือนก่อน +8

    जरांगे ने शरद पवार आणि महाविकास आघाडी साठी भरपूर मेहनत घेतली,मराठा समाजाचा भावनिक वापर जरांगे शरद पवारांसाठी करत आहे. जेव्हा हे एक मराठा लाख मराठा म्हणतात मला तर त्यांचा हा नारा मुसलमानांच्या नारे तकबीर अल्लाहु अकबर सारखाच वाटतो

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 4 หลายเดือนก่อน +112

    आभार बीड मधील मराठा बांधवांनो,,आणि इतर माझ्या भांवडांनो 🙏🙏मराठा विरोधात जाईल त्याचे आसेच हाल होणार

    • @amitkedar4504
      @amitkedar4504 4 หลายเดือนก่อน +12

      आरे लेका मुस्लिम बांधव तुमचे झाले त्यांचे आभार माना नुस्तं मराठा करू नका

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 4 หลายเดือนก่อน

      @@amitkedar4504 मराठा समाज म्हणजे सर्व जाती धर्म ✌️ मुस्लिम समाजाचे पण आभार ,❤️✌️✌️ आणि कोणी विरोधात जाईल त्याची प्रत्येक वेळी लायकी दाखवली जाईल

    • @Adkmcl_ftk-4k
      @Adkmcl_ftk-4k 4 หลายเดือนก่อน

      मुस्लीम बांधवामुळेच विजय. बाबरीचा राग काढला बरोबर. अभिनंदन बप्पा 💐💐

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 4 หลายเดือนก่อน +347

    घासुन नाहीतर ठासुन सांगतोय जरांगे फेक्टर

    • @pmg8425
      @pmg8425 4 หลายเดือนก่อน +9

      घासून नाही ठासून सांगतो तुमचा उपयोग करून घेतला बारा माती चे काकांनी.

    • @job9173
      @job9173 4 หลายเดือนก่อน

      ​​@@pmg8425तुमची माती केली फेकू अणि टरबूज ने ते पाहा आधी

  • @ShivshankarMore-cf9xf
    @ShivshankarMore-cf9xf 4 หลายเดือนก่อน +179

    प्रत्येक शब्दाचा सार्थ अभिमान आहे ओन्ली बप्पा

  • @petloversam7894
    @petloversam7894 4 หลายเดือนก่อน +69

    शंभर💯 नाही एकशे एक टक्का तुम्ही जरांगे पाठलामुळेच आलात हे कायम लक्षात ठेवा आणि समाजासाठी इमानदारीने काम करा नाहीतर हिच जनता तुम्हाला पण पाणी पाजील 🙏

  • @Tr00075
    @Tr00075 4 หลายเดือนก่อน +64

    वा... वास्तव सांगीतल.. सोनवणे साहेबांनी.. जरांगे फॅक्टर चालला..❤ बाप्पा भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..🎉❤

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 4 หลายเดือนก่อน +2

    ज्जरांगे चे आभार माना बहुत आचां
    काम संपूर्ण पाठिंबा गुप्त पद्धतीत
    सनातन धर्म बुडाला पाहिजे बर
    आम्हाला त्याचे घेणे देणे नाही भविष्यात मुलींना काय काय मिळेल .तो रस्ता मोकळा केला आहे. सबको सलाम धन्यवाद धनयवाद .

  • @amolaskule1891
    @amolaskule1891 4 หลายเดือนก่อน +30

    शेवटी सत्याचा विजय झाला only बजरंग बप्पा सोनवणे

  • @udaydesai7754
    @udaydesai7754 4 หลายเดือนก่อน +33

    जारांगे यांनी तुतारी वाजून ते साहेबांचे प्यादे असल्याचे सिद्ध केले आहे.

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 4 หลายเดือนก่อน

      बामनाची जळाली रे😅😅

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 4 หลายเดือนก่อน +91

    माझ्या सर्व मराठा समाजाला विनंती आहे. कोणालाही वाईट वाटल अस काहीही करू नका. एक मोठा भाऊ म्हणून सर्व जातीतील लोकांना सोबत घेऊन हा महाराष्ट्र आपल्याला पुढ घेऊन जायचं आहे. जय महाराष्ट्र ❤

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 4 หลายเดือนก่อน +6

      Ho ka bhava 1 mahinya til magcha comment vach mag kalel aare koni kharata boltoy kai kai bolle aahet aaplya samajya vishye nehmi aapan motya bhavachi bumika tevaychi aani thodi bhakri magitli ki aaplyalach bhikari bolnar he

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 4 หลายเดือนก่อน +6

      @@surajkhamkar8978 दादा मी लातूर च आहे. पूर्ण महाराष्ट्र तल्या मराठा समाजाच्या अस्मितेची लढाई होती ही. तुमच्या एकिमुळ शक्य झाल हे संपूर्ण मराठा आभारी आहे. मी एक न एक राऊंड बघत होतो बीड. पण आता जिंकल्याल्यानी समजून घ्याच असत .

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 4 หลายเดือนก่อน +1

      खरय दादा. आपण मराठ्यांनी सर्वांना सोबत घेऊन राजकारण करायचय.

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 4 หลายเดือนก่อน

      लहान भाऊ जर चुकत असेल तर त्याला अद्दल सुधा घडवा

    • @mahindrawagh7863
      @mahindrawagh7863 4 หลายเดือนก่อน

      🎉🎉

  • @vikaspatil9052
    @vikaspatil9052 4 หลายเดือนก่อน +6

    मराठ्यांनो ज्या bjp ne तुम्हाला EWs आरक्षण दिलं जे तुमचे जाणते राजे देऊ शकले नहीं त्या bjp chya विरोधात गेलात shame on you

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 4 หลายเดือนก่อน +106

    बजरंग बाप्पा सोनवणे यांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन

  • @aniket631
    @aniket631 4 หลายเดือนก่อน +5

    गुन्हेगारी त महाराष्ट्राचा बिहार केल्या नंतर
    सादर आहे
    राजकारण....
    अश्या प्रकारे आपली स्पर्धा बिहार शी चालूये...
    जातीय राजकारण महाराष्ट्रासाठी हितकारक नाही.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 หลายเดือนก่อน +25

    जातीला टार्गेट करणे म्हणजे काय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले.. बीडकरांनो अशीच विषाची पेरणी महराष्ट्रभर करा. व आसुरी समाधान मिळवा.

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 4 หลายเดือนก่อน +2

      हो तुम्हीच लय संमातर लागुन गेले😂😂

    • @Ni3-e4b
      @Ni3-e4b 4 หลายเดือนก่อน

      जातीयवादी, मुसलमानां बरोबर घेऊन हिंदु विरोधी काम केले जरांग्य ने

  • @santoshkavhale4451
    @santoshkavhale4451 4 หลายเดือนก่อน +12

    Maharashtratil marat महाराष्ट्रातील मराठ्याना vedyat kadhnyat शरद पवार आणि जरंगे यशश्वी झाले, विधानसभेनंतर कालेल सर्वाना जरंगे कुणाचा म्होरक्या अहे ते

  • @buildattitude
    @buildattitude 4 หลายเดือนก่อน +392

    शरद पवार हेच आहेत मास्टर माईंड आणि बाप .. चाणक्य खरे ...टरबूज कुठे आहेस तु

    • @v.k.4119
      @v.k.4119 4 หลายเดือนก่อน

      Tuzya aaivbaror zoplay tuzya gharat.tu kuthe hikda gulal lavat firay laglay

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 4 หลายเดือนก่อน +1

      जय हो हुडका र्र त्या तारबुजले

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv 4 หลายเดือนก่อน +6

      फालतुगिरी करून विजय मिळवला,त्याच काय कौतुक.

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 4 หลายเดือนก่อน +3

      टरबूज कुठे आहे

    • @neetagaikwad5693
      @neetagaikwad5693 4 หลายเดือนก่อน

      Phutal😁😁 20 tukade jhale

  • @balajideshmuk-ef8qd
    @balajideshmuk-ef8qd 4 หลายเดือนก่อน +50

    फक्त एकच आहे,,, मराठा आरक्षण मिळावन देणे ,,,,,, एक मराठा कोटी मराठे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 4 หลายเดือนก่อน +5

    हा जातीवादाचा विजय झाला आहे. शरद पवार आणि जरागें पाटील तुमच अभिनंदन , तुम्ही जे दोन समाजात विष पेरले त्याच फळ विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल. आता फक्त पाडा हे वाक्य

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 4 หลายเดือนก่อน

      मराठ्यांचा नाद केला की उध्वस्त होणार च औरंग्या अफजल शाहिस्ता याचा इतिहास वाचला नाही का

  • @amolsarak4678
    @amolsarak4678 4 หลายเดือนก่อน +10

    हिंदू राहिला नाही आता.......
    आता मराठा,माळी,वनजारि,धनगर राहील.
    बाकी पुढच्या पिढी ने आम्हाला माफ करा.

  • @bhushanvidhate9398
    @bhushanvidhate9398 4 หลายเดือนก่อน +6

    जरांगे फॅक्टर नाही मराठा फॅक्टर पण लक्षात ठेवा या जाती वादात माणूस माणसात राहिला नाही त्याला कारणीभूत

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 4 หลายเดือนก่อน +3

    काय घंट्याचा फॅक्टर चालला. 'आम्ही एवढे आहोत' तरी लीड कितीचा? फक्त 7 हजार.
    एकच पर्व, ओबीसी सर्व.

  • @VaijaySangle
    @VaijaySangle 4 หลายเดือนก่อน +13

    शरद पवार आणि जरंगे हे फक्त OBC विरोधी आहेत, सगळे OBC उमेदवार पाडले, पुढे विधानसभेला भेटुत 💪💪

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 หลายเดือนก่อน +1

      Bhava chaddi sambhal pahili mg dhamki de

    • @tushardangade3752
      @tushardangade3752 4 หลายเดือนก่อน

      Tula Khupach Let Smjle

    • @rs-wz8cq
      @rs-wz8cq 4 หลายเดือนก่อน

      ​@@prafullasawant8044 kashala bhandtos bala arakshan ghe bro pahil. Ja sonya

    • @gbssport9964
      @gbssport9964 4 หลายเดือนก่อน

      Are baba maratha chya Nadi nka lagu

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 4 หลายเดือนก่อน

      गप Shemnya ​@@gbssport9964

  • @rohankadam14
    @rohankadam14 4 หลายเดือนก่อน +62

    मनोज दादा जरांगे पॅटर्न 😎👑

  • @swaralibudhwant7504
    @swaralibudhwant7504 4 หลายเดือนก่อน +17

    शरद पवार नी तर मराठा आरक्षण दिल नाही..... आता घ्या दाबून.....

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 4 หลายเดือนก่อน +122

    अभिनंदन बप्पा. मी पण तुम्हाला मतदान केलय. हा विजय फक्त मराठाच नाही तर माझ्यासारख्या गरजु सामान्य ओबीसीचा पण आहे

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 4 หลายเดือนก่อน +11

      नक्कीच भावा. मी मराठा आहे. पण खासदार सर्वांचे असतात. आता हा वाद बंद व्हावा आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करावा

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 4 หลายเดือนก่อน +4

      ओबीसी मराठा भाजपा sufda saaf

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 4 หลายเดือนก่อน +5

      भावा ओबीसी मराठा वाद कधीच न्हवता पण या BJP ne स्वतःच्या फायद्यासाठी वाद निर्माण केला पण आपन त्याला बळी न पडता जो आपल्यासाठी उभा राहील त्यालाच आपण मत द्यायचं आता फक्त BJP मुक्त महारष्ट्र झाला पाहिजे

    • @pankajsanap7953
      @pankajsanap7953 4 หลายเดือนก่อน

      बारा बापचा आहे तु गद्दार

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 4 หลายเดือนก่อน

      @@जयमहाराष्ट्र-ब6ब राईट

  • @rajendrarasal9631
    @rajendrarasal9631 4 หลายเดือนก่อน +43

    साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा सदैव साहेबांसोबत 🙏🙏

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 4 หลายเดือนก่อน +22

    चला होऊन जाऊ द्या बीड फक्त आमचं तेही मराठी माणसाचं गावोगाव नाटक करून चालणार नाही फक्त विजय आमचाच झाला आणि राव

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 4 หลายเดือนก่อน +6

    भाजपला मत दिले म्हणून घरावर दगड फेक ही लोकशाहीची शोकांतिका, आणि लज्जा पद.

  • @pawar8683
    @pawar8683 4 หลายเดือนก่อน +45

    अभिनंदन

  • @onkarotari2935
    @onkarotari2935 4 หลายเดือนก่อน +45

    Bappa Abhinandan🎉

  • @dagdobamunde432
    @dagdobamunde432 4 หลายเดือนก่อน +20

    Khup Khup Abhinandan

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 4 หลายเดือนก่อน +4

    जरांगे मुळे आज मविआ आली आणि हे सिध्द झाल जरांगेना कुणाचा सपोर्ट होता आणि आहे

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 4 หลายเดือนก่อน +17

    आता सगळे श्रीमंत होणार कोणालाच आरक्षणाची गरज नाही लागणार

    • @rs-wz8cq
      @rs-wz8cq 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 4 หลายเดือนก่อน +27

    तिकडं परभणीत भाऊ आणि इकडं बीडला बहीण पराजित ... खूपच वाईट झाले

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 4 หลายเดือนก่อน +8

      फडणवीसने बरोबर गेम केला या दोघांचा

    • @Jay_maharashtra99
      @Jay_maharashtra99 4 หลายเดือนก่อน

      @@krushnadasdesale1075 इथं फडणवीस लाच जनतेने धोबीपछाड दिली...

    • @Gaming.k..........395
      @Gaming.k..........395 4 หลายเดือนก่อน +2

      👍😂😂

    • @Rajeshbandre7310
      @Rajeshbandre7310 4 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 4 หลายเดือนก่อน

      ​@@krushnadasdesale1075मराठ्यांनी गेम केला

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 4 หลายเดือนก่อน +79

    Mehbub bhai gret sllam

  • @ganeshnikam897
    @ganeshnikam897 4 หลายเดือนก่อน +68

    बीडच्या जनतेला वेड्यात काढण्यात यशस्वी झाले....शरद पवार गट 😂😂😂 या निकालानंतर एवढ कळल की.....जनता जनार्दन एडझवी आहे.....

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 4 หลายเดือนก่อน

      जनता येडझवी आहे ते.. मोदी ला परत निवडून दिल्यावरच कळलं

    • @rohitw614
      @rohitw614 4 หลายเดือนก่อน

      Modi 10 varsha pasun yed banvat ahe , Yana to faomula ata sapdla😂😂

    • @mandlikpr1189
      @mandlikpr1189 4 หลายเดือนก่อน

      Tula KY gadhwani kadhly Ka re Janta edjhawi bolto

    • @kishorpatil846
      @kishorpatil846 4 หลายเดือนก่อน +5

      म्हणझे ताई आली असती तर शांझवे का...झाल गेल सोडून द्या.. बऱयाच लोकांनी भरपूर ज्ञान पाजळलयं

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 หลายเดือนก่อน

      Tu Nako akkal pajalavu. Tumhala nivdun dile ki ch janta changli nahitar yedzavi ka

  • @abhijeetgadhave7931
    @abhijeetgadhave7931 4 หลายเดือนก่อน +32

    सर्व बीडकरांचे हार्दिक अभिनंदन.

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 4 หลายเดือนก่อน +4

    Congratulations bappa pn तूझी अवकात नाही खासदार होण्याची jarange पटला मुळे तू खासदार झासालास हे लक्षांत ठेव

    • @maheshdeshmukh8816
      @maheshdeshmukh8816 4 หลายเดือนก่อน

      पंकजाताई ची अवकात होती काय मग. विधान सभेला पडल्या लाखाणी😂

  • @liladhardhangar898
    @liladhardhangar898 4 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाज आरक्षण साठी लढत होता का शरद पवार चा जागा निवडून यव म्हणून
    तुम्हाला फक्त शरद पवार सतेत पाहिजे मग आरक्षण नाही दिल तरी चालेल हेच सत्य आहे

  • @Amitkapatil619
    @Amitkapatil619 4 หลายเดือนก่อน +70

    जिथं कसलंच कार्ड चालत नाही तिथं.
    बारामतीने पडद्यामागून जातीचं कार्ड चालवलं.
    म्हणे फॅक्टर.

    • @BandyaNaresh
      @BandyaNaresh 4 หลายเดือนก่อน +4

      💯 true. mastermind ahet te. jari jarange patil 288 umedvar deun nivdun ale Ani tyanchya sobat gele tri nvl vstnar nahi. Swtachya faydyasathi jati patich rajkaran khoop changlya paddhtine Kel sahebani..

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 4 หลายเดือนก่อน

      खरय तुमचं. मराठ्यांनी केलेला जातीवाद इतरांना परवडणारा नाही.
      नाद कुणाचाही करावा, पण मराठ्यांचा करू नये.

    • @sadashivgade758
      @sadashivgade758 4 หลายเดือนก่อน +7

      लाठीचार्ज महागात पडला आहे फडतुसला

    • @GaneshPhapal-ne8oi
      @GaneshPhapal-ne8oi 4 หลายเดือนก่อน

      आम्हीच आजपर्यंत मागील इलेक्शन पर्यंत भाजपलाच मतदान करत आलो आहोत पण यावेळी मराठा समाजावरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी आमच्या आया-बहिणी रक्त मंदिरात सांडलं गेलं आमच्या वयोवृद्ध स्त्री-पुरुष बालक यांच्यावर बेचू लाठीचार्ज करण्यात आला आमच्या समाजासाठी झटणाऱ्या जरागे पाटलांवर एसआयटी नेमण्यात आली पाटील समाजासाठी झटत आहेत त्यांच्यावर जर ही दुर्दैवी वेळ येईल येत असेल तर जीवनात जगण्यात मजाच नाही यामुळे आम्ही बप्पा ना मतदान केले केलं

    • @Sarthi_007
      @Sarthi_007 4 หลายเดือนก่อน +3

      औकात दाखवण्यासाठी चालवाव लागले, नाहीतर आजवर बहुजनांचे राजकारण च करत होते साहेब.

  • @pawarchetan8657
    @pawarchetan8657 4 หลายเดือนก่อน +103

    मराठा🚩💪

  • @chikya_821
    @chikya_821 4 หลายเดือนก่อน +5

    या गरिबाकडे दोन ऊसाचं कारखाने आहेत... कमालीचा गरीब आहे हा 😅

  • @bal3428
    @bal3428 4 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण हा मुद्दा दिल्लीपर्यंत लावून धरणार असं बप्पानी कबूल केले आहे. श्री मनोज दादा जरांगे पाटलांचा करिष्मा कामाला आल्याचेही मोठ्या आवाजात जाहीर केलेय. 👏🏽👏🏽

  • @totalcomedyvideos2503
    @totalcomedyvideos2503 4 หลายเดือนก่อน +9

    बीड जिल्हातील लोकांना वेड्यात काडण्यत पवार Sacsesfull झाले

  • @rajeshkatkade2207
    @rajeshkatkade2207 4 หลายเดือนก่อน +5

    आशा निवडून येणाऱ्याला तीळमात्र अर्थ नाही. जाती जाती मधील भांडण लावून

  • @jyotirambansode4254
    @jyotirambansode4254 4 หลายเดือนก่อน +8

    सत्यमेव जयते

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 4 หลายเดือนก่อน +19

    मनोज जरांगे यांच्या मुळे आपला विजय झाला

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 หลายเดือนก่อน +92

    बजरंग बाबा लोकसभेत मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढा.

  • @akshay19437
    @akshay19437 4 หลายเดือนก่อน +2

    बीड मध्ये मुस्लिम फॅक्टर चालला मराठा फॅक्टर प्रत्येक निवडणुकीत होता 2019ला बाप्पाला कोण ओळखत नव्हतं तेव्हा सुद्धा साडेपाच लाख मत पडली होती आता फहक्त बीड शहर मुस्लिम मतांमुळेच विजय झालेला ahe

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 4 หลายเดือนก่อน +92

    No DM no cm no PM फक्त बजरंग बली की जय 🎉🎉🎉

    • @sanjaykhade3766
      @sanjaykhade3766 4 หลายเดือนก่อน +2

      The काश्मीर फाईल पहा येकदा , बहुमत कशासाठी पाहिजे कळेल

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaykhade3766tu nako shikvus aamhala. Aamhala kalat. Aamchya aai bahinivar lathya kathya chalvalya tevha maja varli na aata bhoga phal. Ek maratha lakh maratha

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 4 หลายเดือนก่อน +2

    हा विजय मुस्लिम समाजाचा आहे.

  • @avinash23442
    @avinash23442 4 หลายเดือนก่อน +13

    मला एक समजत नाही आज काँग्रेस ने आज इतके वर्ष सत्ता गाजवली तेव्हा नाही दिलं आरक्षण . ते विसरून 10 वर्ष झालेल्या bjp कडून अपेक्षा . शेवटी साहेबांनी आपल्या फायद्या साठी किती वेळा दुसऱ्याच आरक्षण वाढवलं एकदा बघुन घ्या त्यामुळें आज आरक्षण मिळायला आवघड होत आहे .

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 4 หลายเดือนก่อน

      10 वर्ष कमी आहेत का रे हरामखोर

  • @mr.arvindshinde4479
    @mr.arvindshinde4479 4 หลายเดือนก่อน +2

    इतिहास आहे संभाजी महाराजांनतर Mआणी M सगळ घालवल देश बरबाद

  • @sahilbahirmalsb2881
    @sahilbahirmalsb2881 4 หลายเดือนก่อน +38

    फक्त बप्पा💪🏻

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 4 หลายเดือนก่อน +31

    1no

  • @bullrun3982
    @bullrun3982 4 หลายเดือนก่อน +39

    एक मराठा कोटी मराठा ❤️👍🏻

  • @dattatraynannorpatil6202
    @dattatraynannorpatil6202 4 หลายเดือนก่อน +3

    तमाम मतदारांनी तुम्हाला जातिवाद वर निवडून दिले

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 4 หลายเดือนก่อน +1

    जनतेने निवडून दिले आता तुमची जवाबदारी बीड जिल्हा खूप ग्लोबल झाला पाहिजे, नाव कोरल गेलं पाहिजे हे काम ह्यांनी केलं अस

  • @96power
    @96power 4 หลายเดือนก่อน +7

    जारांगे फॅक्टर चालला नाही चालवला शरद पवारांनी पण आरक्षण भेटल का?

  • @ajitbabar6707
    @ajitbabar6707 4 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा.. जरागे पाटील साहेब...

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 4 หลายเดือนก่อน +7

    बजरंग बप्पा सोनवणे आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 4 หลายเดือนก่อน +1

    जे शरद पवार स्वत:च्या परिवाराचे,पक्षाचे व ज्यांनी राजकारणात आणले व ज्यांनी मंत्री केल त्याचे नाहीत.तुमचे कसे होणार...

  • @yogiyogi6421
    @yogiyogi6421 4 หลายเดือนก่อน +13

    एक मराठा लाख मराठा बजरंग बापा तुमच खुप खूप अभिनंदन

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 4 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांनी आतातरी मराठा आरक्षण द्यावे हीच इच्छा...कारण आरक्षण हा मुद्दा राजकारण पूरक होताना दिसतोय...

  • @SagarPatil-xy6to
    @SagarPatil-xy6to 4 หลายเดือนก่อน +9

    ओन्ली जरांगे फॅक्टर ...... अबकी बार विधानसभा सरकार
    एक मराठा लाख मराठा

  • @smvip7863
    @smvip7863 4 หลายเดือนก่อน +3

    आता संसदेत काय माय घालताय बघा 😮😮

  • @yogeshsonawane6953
    @yogeshsonawane6953 4 หลายเดือนก่อน +127

    Bappa इतिहास घडवला

  • @sajidkhatib4201
    @sajidkhatib4201 4 หลายเดือนก่อน +7

    Mahebob bhai Bahot Bahot Mubarak Bhai 💖

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 4 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा कोटी कोटी अभिनंदन 🌷🌷 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @rameshwarshinde3244
    @rameshwarshinde3244 4 หลายเดือนก่อน +26

    ना पैसा चला ना पावर, चला तो सिर्फ तो जरांगे और मुस्लिम फॅक्टर....

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 4 หลายเดือนก่อน +6

      Tumhi विकल्या लाजा इथच sampl sgl Aurangzeb chi sath ghetli...tumhi hindu dharm sodun dya n namaj padha

    • @chaitanyahawale5709
      @chaitanyahawale5709 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@nikhilkolhe6552 for ur info Chhatrapati Shivaji Maharaj yanchya sainya mdhe Muslim dekhil hote jyani ek nishthe n Kam kely siddi hilal...nur khan beg sarkhe ....ith hindu Muslim nhi fkt Bharat chalt apn sarv bhartiya ahot 🇮🇳 ....Jay shivray Jay shambhuraje 🚩

    • @mk-gf4tv
      @mk-gf4tv 4 หลายเดือนก่อน +2

      Muslim Maratha ❤❤❤

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 4 หลายเดือนก่อน

      ​@@nikhilkolhe6552kay hindu hindu lavle ree nai takit chikki la matdan phal😂😂😂😂😂😂

    • @deepakb.277
      @deepakb.277 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂 मुस्लिम नवे बाप 😂😂

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 4 หลายเดือนก่อน +1

    धनंजय मुंडे ची मस्ती चांगली जिरवली बाप्पा जय महाराष्ट्र

  • @djpatil2265
    @djpatil2265 4 หลายเดือนก่อน +7

    Congratulations 🎉❤

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन साहेब 🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @pankajingle4938
    @pankajingle4938 4 หลายเดือนก่อน +10

    Evm हॅक नाही झालं का

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 4 หลายเดือนก่อน +1

    एवढ्या दिवस मराठा खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जास्त असून आरक्षण दिले नाही त्यांनी आणि तरी याचं काय तर ओबीसी ला पाडा पाडा.मराठा समाज ल तर समजते का खर काय खोटं काय.आम्हाला पाडून आरक्षण नाही भेटणार.तुमचे मंत्री खासदार शरद पवार यांना वाटले आरक्षण भेटावे तर च भेटेल

  • @DineshRanjvan
    @DineshRanjvan 4 หลายเดือนก่อน +18

    अभिनंदन बप्पा

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 4 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेबाच्या,,,,,, सर्व शिटामधे हे शिट यावे ही मनापासून इच्छा होती

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 4 หลายเดือนก่อน +21

    हा विजय जनतेचा आहे

  • @arunkadus100
    @arunkadus100 4 หลายเดือนก่อน +1

    चिकिताई पराभूत .बीडला पुण्या मुंबईहून नोकरीला लोक यायची . रोड ' पाणी ' नोकऱ्या ' भ्रष्टाचार मुकत समृध्दजीवन बीडमध्ये आणल . . तरीही लोकांनी चिकूला नाकारला . किती वाईट घटना😭😭

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 4 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @paypageorge8516
    @paypageorge8516 4 หลายเดือนก่อน +5

    मी बौद्ध समाजाचा असून,महाविकास आघाडीने महाराष्ट्रात व देशात जी अप्रतिम कामगिरी केली आहे.ती खरच नावलौकिक आहे.पण माझ्या बीड जिल्ल्यातील हा विजय बघून मी भारावून गेलो आहे.सगळ्या माझ्या मराठा बांधवाना मनापासून अभिनंदन!!

    • @Rajeshbandre7310
      @Rajeshbandre7310 4 หลายเดือนก่อน

      Thank you ❤

    • @bapusahebsonawane-oz2me
      @bapusahebsonawane-oz2me 4 หลายเดือนก่อน

      अगदी खरं. आज देशाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , डॉ. आंबेडकर,यांच्याच विचारांची गरज आहे.

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂 kahich kel nahi ajun

  • @vishupawar4384
    @vishupawar4384 4 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩एक मराठा लाख मराठा ✌️✨🔥

  • @khedkarkhedkar9007
    @khedkarkhedkar9007 4 หลายเดือนก่อน +5

    जरांगे हाकला तुम्हाला भगवान बाबा ची शपथ मराठ्यांना मतदान केलं तर

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 4 หลายเดือนก่อน +1

    ठीक आहे.... भविष्यात OBC फॅक्टर चालेल

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 4 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा जरांगे पाटील...👑🚩