@sachinwangane9627 हो तेव्हाच तमाम हिंदू च्या जागी महाराष्ट्रप्रेमी हे कोणासाठी सेटल होतं हे सर्वांना माहित आहे अबू आझमी सारखा माणूस शाखेत बसला हे कोणाचं श्रेय आहे उबाठाचच ना कि बाळासाहेबांच
प्रिय साम टिव्ही ..हे जे तुमचे संपादक आहेत आणि पत्रकार आहेत त्यांची नावं आणि कुठे राहतात ते सांगावं 23 तारखेला ह्यांच्या घराबाहेर फटाके फोडायचे आहेत ... मनसे विरोध जेवढा करतील तेवढा मनसेचे आमदार निवडून येतील ... साम टिव्ही ला पुन्हा एकदा विनंती ह्यांची नाव आणि पत्ता जरा सांगा 😂😂
@@bankimparmar9321 १०,००० व्होट आहेत मुस्लिमची + महेश सावंत ३०,००० सदा सरवणकर यांनी ४० ,००० + व्होट खाल्ली त्याचा काय ,अमित ठाकरे यांना ४५,००० व्होट आहे तिकडे
Exit poll वर विश्वास नाही आहे माझा. ८ आमदार १०० टक्के येणार. १५ पण येऊ शकतात त्या पेक्षा जास्त पण येऊ शकतात महायुती मदत मागणार राज साहेबांना २४ नोव्हेंबर ला
मनसेची तिथ 45,000 फिक्स आहेत आणि शिवसेनेची 60,000 मत आहेत पण शिवसेनेत दोन गट पडलीत म्हणुन ती मत विभागानार आणि भाजप ची मत पण मनसेला मिळणार आहेत त्यामुळे अमित साहेब ठाकरे 100% निवडून येणार 🔥🚂🚩
अरे काय तोच तुनतुना लावतोस तुझा राजकिय गणित बरोबर वाटत नाही. आता कॅलकुलेशन बघ. लोकसभा युती 69000 महा विकास आघाडी 57000 अंदाजित 12500 च्या आसपास युतीला आघाडी, मग त्या 69000 मतां मध्ये मनसे ची मते कीती होती, शिंदेची मते किती? आणि बीजेपीची मते किती असतील? समजा मनसेची 45000 मते असतील, आणी बीजेपीची 20000 मते असतील आणि ते पूर्ण पणे भेटली तर आणी तरच , अमित यांना विजयाची संधी असेल नाही तर महा विकास आघाडीच्या महेश सावंत यांना लोकसभेत भेटलेले 57000 + 4000 = 61000 च्या पुढे मतदान घेवून जिंकण्याचे चांसेस अधिक आहे. 🙏 हयात सदा सरवनकर महा युतीतील किती मत घेणार याचा उल्लेख केला नाही 🤔🤔
Amit😂thakre jr tith amdar zale nahit.....tr rajsaheb he shinde an fadnvis yanch kay karnar he pahan mahatvach.....pn dil se manse ❤❤❤❤❤❤❤yeil tr amit thakre
Ubatha kade muslim 100% ani aaple marathi ani itar 50% ahe ani Raj saheb fakt aapla marathi mansacha vichar aapli marathi asmita japnyasathi sarva samor ladhtat tari pn aapn tyana fake narrative mule tyana nivdun det nhi...thoda tari vichar kara ki Raj sahebani marathi mansakdun nahi tr mg konakdun apeksha thevaychi...lavkar lakshat ale lokanchya tr thik ahe nahi tr nantr niswarthi pane aplya marathi mansa sathi ladnara konich nasel
मनसेची तिथ 45,000 फिक्स आहेत आणि शिवसेनेची 60,000 मत आहेत पण शिवसेनेत दोन गट पडलीत म्हणुन ती मत विभागानार आणि भाजप ची मत पण मनसेला मिळणार आहेत त्यामुळे अमित साहेब ठाकरे 100% निवडून येणार 🔥🚂🚩@@amolmane4780
बरं झालं -मिल कामगारांचा एक मुलागा आमदार होतंय. अभिनंदन. जय महाराष्ट्र.
@@tanajikadam8154 अरे व्हा मग मिल च्या जागी गुजराती साठी मोठे टॉवर कोणी बांधले? विचाराय्चना 🤣🤣 कोण होते इतकी वर्षा आमदार खासदार नगरसेवक 😂
@@Ganesh123-nm2pj ते राज ठाकरे ला विचार त्यावेळी तो शिवसेनेतच होता,, उध्दव तर जंगलात होता फोटो काढत
@@mangeshkamble1951 म्हणजे राज चं खरा वारसदार आहे शिवसेना चा? उद्धव ने फक्त फोट काढले? टॉवर आता 10 वर्षात झाले मुंबईत नाही राहत वाटतं 🤣
अमित साहेब हरू शकतात कारण मुसलमान वोट जास्त महेश सावंत जास्त गेले
🔔
Right muslim + thode Marathi one side Mahesh sawant
Ugach kashala sahebani bhonga cha vishay kadla mahit nahi.
@@PHANTOMFIVE-z1x स्वतः चा मुलगा आमदार व्हावा म्हणून मुस्लिम चाटून मत घेणे.त्यासाठी उध्दव ठाकरे शोभतात.राज ठाकरे यांना नाही.
ते कारण नाही मनसे आणि शिंदे चे मतदान विभागले
कसा आहेना मुंबईत 1 टक्का मराठी माणूस उरला ना तरी तो उबाठा लाच मतदान करणार 😂
हो कारण उबाठा आता मुसलमान झाला आहे ना 🤣🤣🤣🤣
नंतर 1 टक्के मराठ्यांना मुसलमान नका बनायला सांगू म्हणजे झालं .
Barobar bolass. Khatarnak comments😂😂😂
पण विषय असा आहे की आता राजाला एक टक्के मत का पडत नाहीत मराठी माणसांचे
आमीत ठाकरे पडला तर शिंदे गटाचे काही खरे नाही, राज ठाकरे हात धूवून मागे लागणार 😂😂
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
सिर्फ नाम हे काफी 🚩
सर्वसामान्य शिवसैनिक महेश सावंत 🚩🚩
Barobar aahe muslimamanche ekgattah vote he sawant yananach zalai support for udhav thackeray
Only Mahesh Sawant
Mahesh Sawant definitely win
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
Mahesh sawantanche advance abinandan 🎉
सामान्य कार्यकर्ता आमदार व्हायला पाहिजे
Samanya karyakarta Congress madhey jaun parat shivsena madhey yenara.😂
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
Right 👍
महेश सावंत जिंकणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महेश सावंत जय.महाराष्ट्र
महेश सावंत🔥🔥🚩🚩
महेश सावंत💪💪💪💪💪
Mahesh sawant Saheb
खूप छान
देव न्याय नक्की करतो
येणार तर महेश बळीराम सावंत... मशाल मशाल मशाल...
Only उद्धव ठाकरे 🚩
Mahesh Sawant One Side 🗽
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शीट येणार
Ekdam barobar bolat aahe
माझे स्पष्ट मत आहे कि राज ठाकरे ने वयक्तिक टीका टाळायला हवी होती.
Mahesh sawant win
फक्त मशाल,,, महेश सावंत जिंकले समजा, ग्राउंड रिपोर्ट
Only Uddhav thakare saheb brand ❤
सेटलमेंट करून जिंकण्या पेक्षा लढून हरणे केव्हाही चांगले, 100% विश्वास आहे कि राजमुद्रा असलेला झेंडा जिंकणार 🚩
कोणती सेटलमेंट राज ठाकरे करतात तशी सेटलमेंट कोणाही नाही करत
@sachinwangane9627 हो तेव्हाच तमाम हिंदू च्या जागी महाराष्ट्रप्रेमी हे कोणासाठी सेटल होतं हे सर्वांना माहित आहे अबू आझमी सारखा माणूस शाखेत बसला हे कोणाचं श्रेय आहे उबाठाचच ना कि बाळासाहेबांच
@@mayurbhoir7537 gujratcha vikasa sathi ladhnara paksh
@@mayurbhoir7537Riyaz ali varsha bangla var jaun basala yacha shey konala dyach mag😊
अरे खाज च सेटलमेंट करतो
अमित ठाकरे 🎉
धन्यवाद आभार चॅनलचे शिवसेना उद्धव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩✌👍
Mns❤
Only udhaoji thakare saheb
मशाल सर्वत्रच पेटेल
Mahesh sawant
प्रिय साम टिव्ही ..हे जे तुमचे संपादक आहेत आणि पत्रकार आहेत त्यांची नावं आणि कुठे राहतात ते सांगावं
23 तारखेला ह्यांच्या घराबाहेर फटाके फोडायचे आहेत ...
मनसे विरोध जेवढा करतील तेवढा मनसेचे आमदार निवडून येतील ...
साम टिव्ही ला पुन्हा एकदा विनंती ह्यांची नाव आणि पत्ता जरा सांगा 😂😂
😂😂
😂😂
😂😂
Hya News la as Kay dakhvat ahe .... negetive narrative pasarat ahet.... dusarikade Amit jinkel as dakhvat aahet...kahich kalat nahi .
मीडिया वाल्याना घंटा काही माहित नसते.. TRP साठी काही दाखवतात 😆😆😆
ठाकरे तोह गियो भाया जमानत जब्त
Amit Thakare ❤
फक्त महेश दादा जिंकणार
फक्त अमित ठाकरे
🍌🍌
Amit - 52000
Sada - 42000
Mahesh - 32000
❤ mashal
Mashal ❤
Only Amit sahib thakare win 🎉
Mns
महेश दादा सावंत ला कोणीही आडवू शकत नाही.. ❤️
महेश सावंत 👍👍👍👍
Only Thakray sivsena
काही पण नका दाखवू 23 तारखेला कळलं राज ठाकरे काय येडे नाही आपल्या पोराला हरण्यासाठी मैदानात उतरवायला 😂
Bhavakii mule Veda zhalay Raj Thackeray..😄
महेश सावंत
only मशाल ❤❤🎉🎉
MNS 🚩🚩🚩
महेश सावंत 1000% आमदार
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
Only shivsena Mashal ❤
शिवसेना ची मते विभागली जाऊन मनसेचे अमित ठाकरे निवडून येतील🎉
Shivsena shinde ani mns che mate vibhagali janaar ahet betya 😂😂😂😅
Shivsena ubt yenar 100 take😂
@@TrrrrrrOppppporight + muslim mat Mahesh sawant sobat hote
महेश सावंत येणार
@@TrrrrrrOpppppo शिंदे आणि शिवसेना व्होट विभागली मनसे निवडून येणारं ....काँग्रेस तिकडे फक्त १५,००० व्होट आहे😂
@@bankimparmar9321 १०,००० व्होट आहेत मुस्लिमची + महेश सावंत ३०,०००
सदा सरवणकर यांनी ४० ,००० + व्होट खाल्ली त्याचा काय ,अमित ठाकरे यांना ४५,००० व्होट आहे तिकडे
महेश सावंत 🚩🚩
जय महेश सावंत जय उध्दव ठाकरे❤❤❤❤
अमित साहेब
कुठेच नाव नव्हते
म्हनजे तुमहि
Shivsena UBT चि
उमेदवारा ची list बघितली नाही
Exit poll वर विश्वास नाही आहे माझा.
८ आमदार १०० टक्के येणार. १५ पण येऊ शकतात त्या पेक्षा जास्त पण येऊ शकतात
महायुती मदत मागणार राज साहेबांना २४ नोव्हेंबर ला
Only amit thackery 🚩🚂
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
सहानुभूतीच्या जीवावर निवडून कोणी येत नाही कामे करावी लागतात महेश सावंत पडणार आहे 100%
Gapp bas
राजू पाटील पण पडणार बहुतेक
पडले असते जर सरवणकर आणि अमित ठाकरे ह्यापैकी एकाच पाहिजे होते समोर..
त्यांची मते विभागली जाणार आहेत.त्यामुळे सावंत येणार 100%
Amit thakrey ne kay kam kelet te pan sanga pls
Only sawant
Only one king of political udhav balasheb thakare ZIINDABA, bigg winner mahim Vidansaba mahesh savant.
किती आपटा अमित ठाकरे येणार ❤
Fakt Mashal
महेश
MNS ❤❤❤🎉🎉
अमित साहेबच येणार🎉
जय महाराष्ट्र ⛳
अमित साहेब हरले ऊदधव साहेब यांना राज साहेब कधी माफ करणार नाही
Mahesh Sawant 🎉
१००/ मशाल..
Amit Thackeray should win...
Sada should have taken back... Mahesh Sawant might get benefit of vote division..
@@ankitmaru3222 nono
महेश ❤️
मनसेची तिथ 45,000 फिक्स आहेत आणि शिवसेनेची 60,000 मत आहेत पण शिवसेनेत दोन गट पडलीत म्हणुन ती मत विभागानार आणि भाजप ची मत पण मनसेला मिळणार आहेत त्यामुळे अमित साहेब ठाकरे 100% निवडून येणार 🔥🚂🚩
राज ने गुजरात बरोबर भूमिका घेतल्यामुळे सगळे लोक उद्धव बरोबर गेले
त्या 45000 मध्ये मुस्लिम मत होती जी आता एकगठ्ठा ठाकरेंकडे वळलीत हे बघावं लागेल
@ashokwagh2958 आणि उद्धव मुस्लिमहृदयसम्राट झाला आहे म्हणून सगळे हिंदू राज साहेब यांच्या बरोबर आहे 🚩जय श्री राम
@@amoldabholkar2843 आणि हिंदू मत अमित साहेब यांच्या कडे 🚩जय श्री राम
अरे काय तोच तुनतुना लावतोस तुझा राजकिय गणित बरोबर वाटत नाही. आता कॅलकुलेशन बघ.
लोकसभा युती 69000
महा विकास आघाडी 57000
अंदाजित 12500 च्या आसपास युतीला आघाडी, मग त्या 69000 मतां मध्ये मनसे ची मते कीती होती, शिंदेची मते किती? आणि बीजेपीची मते किती असतील? समजा मनसेची 45000 मते असतील, आणी बीजेपीची 20000 मते असतील आणि ते पूर्ण पणे भेटली तर आणी तरच , अमित यांना विजयाची संधी असेल नाही तर महा विकास आघाडीच्या महेश सावंत यांना लोकसभेत भेटलेले 57000 + 4000 = 61000 च्या पुढे मतदान घेवून जिंकण्याचे चांसेस अधिक आहे. 🙏 हयात सदा सरवनकर महा युतीतील किती मत घेणार याचा उल्लेख केला नाही 🤔🤔
सावंत साहेब 100 टक्के येणार..बाकी आम्हाला कोणाची 5गरज नाही
Gapp basa Amit thackeray yenar lihun gheya
Amit Thackrey १०१% निवडून येतील.
Only sawant yenar
Sarvat Pahila Raj Thackrey aani Amit Thackrey Hyanna khup Respect.
Mahesh Sawant Hech Jinknar, prabhadevi madhye 1 lakh cha var voters aahet aani 95% Prabhadevikar Hey Mahesh Sawant hyancha sobat aahet, Aani mahesh Sawant Aajun Pan Baitha Chalit Rhatat Aani Girnikamgar Hyancha mulga Mhanje Mahesh Dada, aani akkha Maharashtra Amit Thakrey Amit Thakrey Karat aahey Karan Amit Thakrey Faqte Raj Putra Aahey aani faqte famous aahye, Pan Aakha Maharashtra Mahim Matadar Sanghat yeun vote karu shakat nahi, tar krupaya mahim matadar sangha chya baher aaslelyanni aaplya matadar sanghat jaun lakshya ghalave
१००%अमित ठाकरे च निवडून येतील
अमित साहेब ठाकरे चं निवडून येणार ❤❤❤
BJP - 74. CONG - 54
SS - 28. UBT - 32
NCP(AP) - 14. NCP(SP) - 36
------------------- ------------------------
Total - 116. Total - 122
MNS -- 34
OTH -- 16
MNS KINGMAKER 👑
😂😂😂उठा उठा दुपार झाली...सुपारी घ्यायची वेळ झाली
mns 0+3
Hahah
Pani takat jaa rey…kacchii nako maruss
❤❤❤🎉🎉🎉🎉
साम टी व्ही... पवारांच चॅनेल... मग पोल काय देणार... थांबा शनिवारी कळेल
Mns❤🎉🚩💪
Shivsena eknisht shivsainik Savant chh
Amit😂thakre jr tith amdar zale nahit.....tr rajsaheb he shinde an fadnvis yanch kay karnar he pahan mahatvach.....pn dil se manse ❤❤❤❤❤❤❤yeil tr amit thakre
Ubatha kade muslim 100% ani aaple marathi ani itar 50% ahe ani Raj saheb fakt aapla marathi mansacha vichar aapli marathi asmita japnyasathi sarva samor ladhtat tari pn aapn tyana fake narrative mule tyana nivdun det nhi...thoda tari vichar kara ki Raj sahebani marathi mansakdun nahi tr mg konakdun apeksha thevaychi...lavkar lakshat ale lokanchya tr thik ahe nahi tr nantr niswarthi pane aplya marathi mansa sathi ladnara konich nasel
abe rajla gujrati matt pan bhetatil, gujratcha vikasa sathi
@@siddheshbirje6050 tumhi last time Amit shaha cha form bharayla Gujrat la gelta teva chalt ka re tula
@@Mahiraj-g1k6k dada barobar bolla
@@siddheshbirje6050 hya lokanna हिंदुत्व kay mahiti...
अमित ठाकरे येणारच
मशाल 1001
Muslim law board cha vijaya💥Mahesh sawant😂😂
Amit साहेब only
मनसे
MNS 50+ 1
हे शक्य नाही.....
Aahe shakya
मनसेची तिथ 45,000 फिक्स आहेत आणि शिवसेनेची 60,000 मत आहेत पण शिवसेनेत दोन गट पडलीत म्हणुन ती मत विभागानार आणि भाजप ची मत पण मनसेला मिळणार आहेत त्यामुळे अमित साहेब ठाकरे 100% निवडून येणार 🔥🚂🚩@@amolmane4780
@@ganeshhonmane3283 loksabha la 69000 ashe votes mahayuti chya candidate la gelele tevha tarr shinde aani MNS ekatra hoti. Aani 55000 votes MVA chya candidate la geleli
Aata saanga konache votes divide honar te
Kahihi bolta
अमित येणार