अंजूचा निर्णय मला खूप आवडला तिचे वडील तिच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले म्हणून असे प्रत्येक वडिऋलांनी आपल्या मुलीला साथ दिली पाहिजे कथा खूप छान आहे काहीतरी घेण्यासारखे आहे.❤🌹❤
सासू सासरे यांचा त्रास तिने सहन केला असता पण ज्या वेळी नवर्याने त्रास दिला म्हणून अंजूने ठोस निर्णय घेतला म्हणून सचिन आभार मानले पाहिजे पण माफ नाही केले पाहिजे
खुप छान अजुने योग्य निणय घेतला आहे. आणी आज असेच सगळ्या मुलींणी ताठ मानेणी उभे राहीले पाहीजे.मुलीःनवर जर सासरचे विनाकारन त्रास देत असतीलतर संपुर्न मुलींच्या पाठीसी वुभे राहीले पाहीजे.तरच मुली आपले चांगले गुन जोपासुन आपले पायावर ऊभ्या रहातील.मानाने जगतील.जन्म देनारे आई बडील मुलग्याला जसे बघतात तीच समानता मुलीला दिलीच पाहीजे.❤
All parents should take care of their daughters even after marriage. They must keep proper watch and care for their child. Afterall she is their lovely child.
खूप छान अंजू ताई तू निर्णय घेतला असाच धडा शिकवला पाहिजे सासरच्या लोकांना
👌👌👍👍
अंजूचा निर्णय योग्यच आहे. राजवीरजींनी दोन्ही मुलींना पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, तो सुध्दा उत्तम.
काय 7कखखठटठ2
खूप छान अंजु 🎉🎉
अांजू दीदी तुमच्या धैर्याला माझा सलाम
अंजूचा निर्णय मला खूप आवडला तिचे वडील तिच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले म्हणून असे प्रत्येक वडिऋलांनी आपल्या मुलीला साथ दिली पाहिजे कथा खूप छान आहे काहीतरी घेण्यासारखे आहे.❤🌹❤
जो निर्णय घेतला तो खुप छान घेतला असाच निर्णय सर्वांनी घ्यायला हवा
छान निर्णय घेतला अंजुने
आजकालच्या मुलींनी योग्य वेळी निर्णय घ्यावा आणि सासरच्या मंडळींना चांगला धडा शिकवावा मला खूप आवडला अंजुने घेतलेला निर्णय
बरोबर अंजु
Khup changla nirnay getla Anju ne❤❤
मस्त छान केलं अंजुने. जैसे कर्म तैसे फळ मिळतं 👌👍
Khu chan Anju🎉❤
Khupch chhan
अंजूने खूप छान निर्णय घेतला अशा लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे
Khoop chan katha aahe ashya muli poti janmala yayala pahije .
वाह अंजु ग्रेट आहेस
बरोबर केले अंजुने 🙏🙏
खुप छान व्हिडिओ आहे ताई
Very nice and very good ❤
अंजूचा निर्णय योग्य आहे
सासू सासरे यांचा त्रास तिने सहन केला असता पण ज्या वेळी नवर्याने त्रास दिला म्हणून अंजूने ठोस निर्णय घेतला म्हणून सचिन आभार मानले पाहिजे पण माफ नाही केले पाहिजे
👍
योग्य निर्णय योग्य वेळ !!
खुप छान
😢
छान वाटलं ऐकून खुप छान
बरोबर आहे
मस्त छान केले अंजुने. असंच आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. असले त्रास हुंडा्या विषयी कधीच सहन करू नये.
Yes she is right to har place.very nice story.
Khup chan dicijan ghetla
खूप छान आणि अजुंने योग्य निर्णय घेतला
जैसी करणी वैसी भरणी
खुप छान आणि अंजु ने योग्य निर्णय घेतला
अंजुचा निर्णय योग्यच होता ❤❤❤❤❤
एकदम बरोबर
Absulutaly right decision
Anju is gret 🎉
❤🌹👍
कथा नाही सत्य घटना आसते खूप च छान वाटळी ही कथा धन्यवाद🎉🎉
Kup chan ghost ahe
कथा खूप छान आहे
खुप छान अजुने योग्य निणय घेतला आहे. आणी आज असेच सगळ्या मुलींणी ताठ मानेणी उभे राहीले पाहीजे.मुलीःनवर जर सासरचे विनाकारन त्रास देत असतीलतर संपुर्न मुलींच्या पाठीसी वुभे राहीले पाहीजे.तरच मुली आपले चांगले गुन जोपासुन आपले पायावर ऊभ्या रहातील.मानाने जगतील.जन्म देनारे आई बडील मुलग्याला जसे बघतात तीच समानता मुलीला दिलीच पाहीजे.❤
अंजुने योग्य निर्णय घेतला.
Very good
जी वाग्नुक दिली, टीच परत त्यांच वाटेट अल,❤🙏🙏
खूप छान कथा आहे आणि अंजली जिद्द
अशा, लोकांना,असाच, धडा शिकवला, पाहिजे,
बरोबर आहे ताई जसे कर्म असले तसच भोगाव लागत
झाशीची राणी अंजू ताई ,योग्य निर्णय
अंजूने योग्य निर्णय घेतला
स्त्रियांनी अशीच किंमत दिली पाहिजे🎉🎉🎉🎉 अशी लढाई लढले तर निभाव होतो
Very nice story
जशास तसे व्हायला पाहिजे
👍❤🎉🚩🚩👍🎉
All parents should take care of their daughters even after marriage. They must keep proper watch and care for their child. Afterall she is their lovely child.
Brobr
खूप छान अंजली दीदी
Nice
वृक्ष ,,
Anju cha nirnay barobar ahe
Very nice story
Anju ne agdi yogy ch kele
Very nice story 👌
Anjune Yogya nìrny ghetaĺa.
Anjune aekdam barobarkele aani Anju officer mehanitine chali uttm
हुंडा आणि गाडी मागितली त्याच वेळेस पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे.
Kahei gunha nasatana kupkahi. Tras sajan. Krawe. LagTe. 😅😅😅😅😅😅
ती केली तेचं बरोबर आहे त्या लोकाना माफ केल नाह
माफ केली नाही
ATI Sundar Anjani navrala Khoob Marle pahije
खूप छान
कथा खूप छान आहे