मा. सौरभ व्हटकर तुम्ही स्पर्धा परीक्षा संदर्भात अत्यंत मौलिक व सविस्तर असे मार्गदर्शन केले आहे. पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंतचा संपूर्ण प्रवास अत्यंत नेमकेपणाने, वस्तुनिष्ठपणे उलगडत जातो. यातून स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात उच्च ध्येय, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोण, व्यक्तिमत्व, अभिरुची (रस), विविध उपक्रमातील सहभाग, व लोकांसाठी आणि लोकांसोबत काम करण्याची आवड यासारख्या अनेक पैलूंचे महत्त्व अधोरेखित झाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या सर्व विद्यार्थ्यांना व विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण केलेले मार्गदर्शन हे निश्चितपणे खूप उपयुक्त असे आहे. मा. सौरभ व्हटकर आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
मा. सौरभ व्हटकर तुम्ही स्पर्धा परीक्षा संदर्भात अत्यंत मौलिक व सविस्तर असे मार्गदर्शन केले आहे. पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंतचा संपूर्ण प्रवास अत्यंत नेमकेपणाने, वस्तुनिष्ठपणे उलगडत जातो. यातून स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात उच्च ध्येय, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोण, व्यक्तिमत्व, अभिरुची (रस), विविध उपक्रमातील सहभाग, व लोकांसाठी आणि लोकांसोबत काम करण्याची आवड यासारख्या अनेक पैलूंचे महत्त्व अधोरेखित झाले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या सर्व विद्यार्थ्यांना व विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण केलेले मार्गदर्शन हे निश्चितपणे खूप उपयुक्त असे आहे.
मा. सौरभ व्हटकर आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
Great 👍
खरचं खुपच छान तुम्ही माहिती दिलीत आणि करियर मध्ये कसा बदल करायचा याच अप्रतिम सल्ला हि आम्हाला मिळाला.खरचं खुप खुप धन्यवाद सर
Berry nise guidens
खूप छान महत्व पूर्ण माहिती दिली आहे
So Much you Thanks sir👌👌
स्तुत्य उपक्रम . स्पर्धा परीक्षा . देणाऱ्या साठी दिशादर्शक 👍👍
खूप छान मार्गदर्शन मिळाले.
धन्यवाद🙏
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन आपण केलेत....... मनापासून धन्यवाद
Proud of you.......👍👌
खूप छान मार्गदर्शन..👍
मार्ग दर्पण खुप छान
Nice sir👌
छान
👍👌
पुढ चा विषय कधी पाठवता
मी पण करू शकतो का?