उत्तर भारतीय लोक अविनाश दादांच नाव घेतात पण मराठी माणूस कमल आणि धनुष्यबाण मध्ये अडकला आहे मराठी माणसा तुम्हाला अविनाश दादांचा सारखा २४ तास काम करणारा माणूस नको मग आणखी काय पाहिजे 🙏
ठाणे चा ढाण्या वाघ अविनाश दादा ला २०२४ च्या विधानसभेत आमदार म्हणुन पाठवा मनसे पक्ष सत्ते मध्यें आला तर तुम्हाला दादा पहिल्या कैबिनेट मध्यें मंत्री म्हणुन दिसतील (जय-मनसे)
शिवसेना मा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेचं चिन्ह लक्षात ठेवा….. फक्त मशाल….. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार! 💯 फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Avinash dada la ek sandhi dya thanekarano nakki ❤️🙏 Karan mi swata tyanche video baghitle aahet satte madhe nastana gor gariban sathi madat kartana hospital madhe❤️ mala viswas aahe tumhi tumcha mat vaya nahi ghalvnar 🙏
वार फिरलय, आम्ही अविनाश दादा ना मतदान करणार आणि जिंकवणारच❤💯🚩
उत्तर भारतीय लोक अविनाश दादांच नाव घेतात पण मराठी माणूस कमल आणि धनुष्यबाण मध्ये अडकला आहे मराठी माणसा तुम्हाला अविनाश दादांचा सारखा २४ तास काम करणारा माणूस नको मग आणखी काय पाहिजे 🙏
@nikhilbhamare Marathi mansane swtachya hatane Srv vatol kely
सामान्य ठाणेकरांच्या मनात अविनाश जाधव आहे 💪🔥
Mnse cha Umedvar Yogya ahe Aata sarvikde❤
उत्तर भारतीय अविनाश दादा च नाव घेत आहे म्हणजे जिंकणार 💯
मग मराठी अस्मितेचा काय 😂
मराठी अस्मिता ही प्रत्येक मराठी माणसाने जपायची असते@@tamrajkilvish9215
Tuzya aaila विचार 😂@@tamrajkilvish9215
@@tamrajkilvish9215त्याची काळजी तुला नसावी.
Avinash dada ❤❤❤❤
avinash jadhav yani khup chhan kam kel ahe tyana nakki sandhi dyayla hvi....
ठाण्याचा मतदार सुज्ञ आहे आणि पाण्यापासून पासून traffic पर्यंत सर्व समस्यांना कंटाळलेला आहे..
ठाण्याचा पूरे झाला सत्यानाश.. 🙏
आता हवाय फक्त अविनाश..🚩🚩🚂
अविनाश दादा मनसे
Fakt avinash dada ❤
व्वा मी ब्राम्हण आहे आणि ठाणेकर आहे म्हणून मी यावेळी अविनाश दादांना नक्कीच मत देईन.भाजप सामान्य लोकांची कधीच पर्वा करत नाही🔥🔥🔥🔥
Kelkar brahman ahe ka
@@RohitSharma-m2y3q ho
Mag Kay landaychi karaty kay
अरे पण तो निवडून आलाच तर पक्ष भाजपच्या दावणीलाच बांधणार आहे ना 😂
@@tamrajkilvish9215 आम्ही फक्त राज ठाकरे यांना मानतो
आपला अविनाश 🚩
avinash jadhav 🔥
अविनाश जाधव साहेब २०२४ ❤️💯
फक्त अविनाश दादा ❤❤
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
अविनाश दादा मनसे 🔥🚩🚩
तरुण पिढी मनसे च्या पाठी आहे हे २३ ला निश्चित दिसेल❤
तुमचे 1000 नगर सेवक असले तरी अविनाश दादाला हiरवू शकत नाही.मि bjp ला मत देत आलो. पण आता मनसे
🔥
आता फक्त अविनाश दादा जय मनसे हा दादा गोरगरिबांनसाठी 24 तास काम करणारा आहे तर आता फक्त अविनाश दादा
जर मनसेच्या बाबतीत २०१९ ची पुनरावृत्ती झाली, तर एक मात्र नक्की आपण मुर्खांच्या नंदनवनात राहतोय व ईथे राहण्यात काही अर्थ नाही.
ठाणे चा ढाण्या वाघ अविनाश दादा ला २०२४ च्या विधानसभेत आमदार म्हणुन पाठवा मनसे पक्ष सत्ते मध्यें आला तर तुम्हाला दादा पहिल्या कैबिनेट मध्यें मंत्री म्हणुन दिसतील (जय-मनसे)
अविनाश दादा, मनसे 👆🚩
अविनाश जाधव ❤
💯 अविनाश जाधव ❤
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂🚂🚂🚂
राज ठाकरे. राज साहेब राज साहेब आहेत.
फहक्त येणार तर अविनाश दादा ❤️
अविनाश जाधव, मनसे.. 🚩🚩
Avinash Jadhav ❤❤❤❤❤
Avinash dada ❤
फक्त अविनाश जाधव
ठाण्यातील जनतेने सर्व बाजूंनी विचार करून अविनाश दादा जाधव यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती आहे
आता वार फिरलय फक्त मनसे अविनाश दादा एकच वादा अविनाश दादा
अविनाश दादा जाधव मनसे फक्त
Avinash dada yenar ❤
Avinash dada jadhav ❤❤
येऊन येऊन येणार कोण अविनाश जाधव शिवाय पर्याय नाही जय मनसे
मनसे ला संधी दिली पाहिजे
अविनाश जाधव 🚂🚩
avinash jadhav ch yenar
Avinash Jadhav ❤
पहिला customer चुकला anchor दादाचा😂😂
😂
आता नविन चेहरा आमदार पाहिजे अविनाश जाधव निवडुण आला पाहिजे
मनसे हवा आहे ठाणे
MNS
अविनाश जाधव ❤🚩
अविनाश दादा 🚩🚂
Avinash Jadhav will win🎉
MNS 🚩🚩
Avinash. Jadhav. Best
म❤न❤से
अविनाश जाधव विजयी होणार
ह्यावेळेस आमच्या ठाणे शहराचे फिक्स आमदार अविनाश जाधव साहेब✌🏻🚂
Avinash jadhav 100%
आमचा हककाचा आमदार सन्माननीय अविनाश दादा
जय मनसे जय महाराष्ट्र
कोणती हि जात न बघता फक्त अविनाश जाधव हे आमदार होणार
एकच वादा अविनाश दादा ❤❤❤
Mns❤
एक गोष्ट खरी आहे राज साहेब उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्र मधले सगळे पक्ष थप्पिला लागतील...
शिवसेना मा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेचं चिन्ह लक्षात ठेवा…..
फक्त मशाल….. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार! 💯
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ब्राम्हण म्हणजे जात बघून मतदान करणार बीजेपी ला .... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मनसेला मतदान करा जात बघायची गरजच लागणार नाही
Me pn Brahman ahe pn Me manus bghun Matnar krnar Fkt Avinash dada ❤
अविनाश जाधव यांचे काम छान आहे ते निवडनुक नक्कि जिंकतिल
जय महाराष्ट्र
विचारे, केळकर तुम्ही केळ घ्या आता.. वन साईड अविनाश दादा येणार यावेळी 🥳✌🏻
Mns
Avinash दादा ❤🎉
अविनाश दादा फिक्स येणार
ठाणे win अविनाश जाधव
Plz ekda vote ya vedes kra na manse la jordar result hati yeil jay Maharashtra jay raj saheb thakre ❤❤❤❤❤avinash dada lovers❤
अविनाश जाधव ला वोट करा
अविनाश जाधव ❤❤❤ सत्तेत नसताना सर्वात उत्तम काम केले आहे संपूर्ण ठाण्यात
अविनाश जाधव यांनी कोरोना मधे केलेल्या कामात मोठा वाटा आहे खुप चांगलं काम केलं आहे आता फक्त. मनसे आमदार आविनश जाधव दादा जय महाराष्ट्र जय मनसे 💐🎉
मी ब्राह्मणच आहे पण मी अविनाश दादा लाच मत देणार आणि अविनाश दादांनी कामे खूप छान केली आहेत.
हा कोण केळकर?
only Avinash dada
जय महाराष्ट्र@🔥श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
मशाल धगधगणार🔥 महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩
अविनाश जाधव..!✌🏻💯
Avinash Dada only ❤
अविनाश जाधव जिकनाराच.
Coming soon result fix amdar avinash dada ❤❤❤❤❤
फक्तं आविणाश दादा जय मनसे आपला मराठी बाणा आविनाष आना ❤❤
एकदम बरोबर 👍
विचारे विजय होनार
केळकर ने काम केली...... 😂😂😂
🧡फक्त अविनाश जाधव दादा, माझ मत..🧡🎉🎊🔶
शाळेतील मित्राला चांगली पत्रकारिता करताना बघून आनंद झाला
राजन विचारे साहेब आणि केदार दिघे साहेब जिंकणार
❤❤❤
ठाणेकर तरुण रक्त आहे नक्की संधी द्या
अजूनही तुम्ही जातीत अडकून आहे ....हेच राज साहेबांना मोडून काढायचं आहे .....म्हणून राज साहेबांना एकदा सत्ता देऊन बघितलं पाहिजे
दिलसे मनसे ❤
ज्याचे नगरसेवक जास्त ते विजयी होतात 😊😊
Manse Deserve one Chance.. Avinash Sir my best wishes to you and you will definitely win and mala ek bhet dya ❤
ठाणे रेल्वे स्टेशन फेरी वाले मुकता अविनाश जाधव दादांनी केला
मी ब्राह्मण आहे पण आपला मतदान राजन विचारे ला देणार
Avinash Dadacha yenar 100%. Jay Maharashtra.
va kaka chan bolalet.....🎉🎉🎉🎉🎉
आता फक्त अविनाश दादा ❤
Avinash dada la ek sandhi dya thanekarano nakki ❤️🙏 Karan mi swata tyanche video baghitle aahet satte madhe nastana gor gariban sathi madat kartana hospital madhe❤️ mala viswas aahe tumhi tumcha mat vaya nahi ghalvnar 🙏
निर्विवाद अविनाश जाधव मनसे आमदार होणार लीड ने निवडून येणार
Ekda Raja Saheb la saath dya 🤟❤
एकच अविनाश दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अविनाश जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करा❤
Manse❤
या एका नागरिक महाशयांना फक्त विचारएनचे चढत जाणारे designations माहीत दिसतात फक्त 😂😂😂😂
Jai मनसे..एकच वादा..अविनाश दादा