Om namah shivaya 🙏🙏 thanku mi ya vrshi he vrt krnar ahe tumhi kup chan mahiti dili mla phile kup bhiti vataychi as aikl hot ki he vrt kup avghd ast pn tumhi kup sofya pdhtine sangitl thanku sooo much 🙏🥰❤️
Mi kalashasathi 1st somvar pasun toch naral use kartey . Aata maza 14 va somvar aahe , pan naral madhil Pani samplay tar mi aata to badala tar chalel ka.agodar chy naralach Kay karu Plz lavkar reply dy...... Waiting...
Tai mala devgharat shivling sthapit karayche ahe pn kadhi kadhi nonveg khav lagte ..pn me monday la shravan mahina ,guruwar ,saturday asha divshi nahi khanar tar chalte ka shivling gharat thevne..plz sanga Tai
ठेवला तरी चालतो कारण तुम्ही पूजा केली असेल काल तर संध्याकाळ झालीच असेल तेव्हा, मग कधी कधी नाही गाय किंवा दुसरा प्राणी मिळू शकत तर दुसऱ्या दिवशी देऊ शकतो आपण
ताई मला संतान प्राप्तीसाठी सोळा सोमवार व्रत करायचे आहे. मी सोळा सोमवारचे व्रत चालू केल्यावर जर मला प्रेग्नेंसी राहिली तर प्रेग्नेंसी चालू असताना उद्यापन उपवास करू शकते का?
ओम नमः शिवाय ताई...मी उद्यापासून हे व्रत सुरू करू इच्छित आहे.. तर मी उद्या सकाळी पूजा करून ऑफिस का जाईल... पूजा मधे fkt पिंडी वर बेल , फुल,गजरा वाहून जाईल..ऑफिस ला गेल्यावर निर्जळी राहीन आणि आल्यावर अंघोळ करून चुर्मा करेन...पण मला ऑफिस वरून यायला जवळपास ८ वाजू शकतात शिवाय जवळपास गाय कुठे आहे हे माहिती नाही..उद्या एकदा बघेन गाय कुठे मिळते का जर गाय आसपास नसेल तर चूर्मा चा तो हिस्सा काय करावा.. ऑफिस मधे दिवसभर असल्यामुळे रात्री आल्यावर अंघोळ करून,गॅस ,फारशी clean krun मग च मला चर्मा करावा लागेल का ?? मी जॉब निमित्त पुण्याला आहे तर इतर मुलीबरोबर राहते ...त्या निम्मित काही सांगू शकाल का...उद्या पासून सुरू करायचं आहे तर तुमच्या उत्तराची वाट बघतेय...thank u
नाही ताई तुम्ही आल्यानंतर फक्त फ्रेश व्हा अंघोळीची गरज नाही, व स्वयंपाकघरातला ओटा पुसून तुम्ही नैवेद्य बनवू शकता. माफ करा हं रिप्लाय लेट दिला. आत्ताच कमेंट बघितली. तुमचं व्रत सुफळ संपूर्ण होवो. ओम नमः शिवाय ताई🙏
हो... सकाळी मंदिरात गेले तर तिथं त्या लोकांकडे आहे गाय... आता निर्जला व्रत करायला जमेल का बघते आहे...बघुया कितपत जमेल...आता ४ वाजत आले ajun tri pani nahi ghetla aahe..
🕉️ नमः शिवाय 🌺🌺🙏🏻🙏🏻
ॐ नमो शिवाय🎉🎉🎉🎉🎉
Om namah shivaya 🙏🙏 thanku mi ya vrshi he vrt krnar ahe tumhi kup chan mahiti dili mla phile kup bhiti vataychi as aikl hot ki he vrt kup avghd ast pn tumhi kup sofya pdhtine sangitl thanku sooo much 🙏🥰❤️
धन्यवाद ताई
ऊॅ नमः शिवाय. माहिती छान सांगीतले तिवई. मी.हणतात
धन्यवाद
Om namah shivaya 🎉🎉
Om nmo shivay🙏
Khup sundar mahiti Tai
धन्यवाद
Om Namah Shivay.Nice video Tai.
धन्यवाद
ओम नमः शिवाय
धन्यवाद
Tai tujhe video khop khop khop khop sundar aasatat
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
ॐ नमः शिवाय☘️
Mi kalashasathi 1st somvar pasun toch naral use kartey . Aata maza 14 va somvar aahe , pan naral madhil Pani samplay tar mi aata to badala tar chalel ka.agodar chy naralach Kay karu
Plz lavkar reply dy......
Waiting...
हो बदला ताई,दुसरा घ्या
Har har mahadev 🙏
Om namah shivaya
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता. रिप्लाय ही वेळात वेळ काढून देता. खूप छान. धन्यवाद 🙏🏻 हर हर शंभो 🙏🏻
धन्यवाद
Namh shivay
Om nam shavae
Om naku shivay
ओम नम:शिवाय
ओम नमो शिवाय
Om namah shivay
Tai brahmacharya cha palan fakt somvari karaych ki char mahine
सोमवार फक्त
हवन विधी करावे लागते का
उध्यापणाच्या दिवशी पदार्थात मीठ घालावे का
हो
Tai mala devgharat shivling sthapit karayche ahe pn kadhi kadhi nonveg khav lagte ..pn me monday la shravan mahina ,guruwar ,saturday asha divshi nahi khanar tar chalte ka shivling gharat thevne..plz sanga Tai
हो चालते ताई,तुम्ही नेम धर्म पाळतात तर नक्कीच ठेवा आता श्रावणात करा स्थापना
Hi mam Dar somvari ratri upwas sodatana without mith ch jevan khaun sodaych ka
हो ताई..चुरमा खायचा उपवास सोडायला
09/092024 pasun somvar cha upvas pakdu shkto ka??
हो
@@DelhikarMarathi thank you so much 🤗🥰
Puja ratri uchalali tr chalte ka, dusryadiwshi baher jych zal tr
हो
Upvaas he fakt churma khaun sodych ki baki 2r hi j1 hi karu shakto ani upvaas la bina mitache sabudana khichdi Khan shakto ka plz ans dya
हो उपवास फक्त चुरमा खाऊन सोडावा,व उपवासात गोड साबुदाणा खिचडी, गुळ शेंगदाणे,चिक्की,फळे असं खाऊ शकतात
Parad shivling puja kashi karaychi yacha pan video dakhva
हो दाखवेल नक्की..
Tai hi puja kdhi uchlaychi dusrya divshi ki tyach divshi ani belachi pan somvarche chaltil ki sunday che chaltil
रविवारची असतील तरी चालतील.
पूजा मंगळवारी सकाळी उचलावी
Hi tai mala kl gay milalich nhi tr prasad tsach rahila puran ratr tr khi hot nhi na aata ky krych plz sanga?
दुसऱ्या एखाद्या प्राण्यास दिला तरी चालेल की जो ते खाईल. किंवा पक्षांसाठी ठेवा
@@DelhikarMarathi purn ratr nste tewat ka tai prasad?
ठेवला तरी चालतो कारण तुम्ही पूजा केली असेल काल तर संध्याकाळ झालीच असेल तेव्हा, मग कधी कधी नाही गाय किंवा दुसरा प्राणी मिळू शकत तर दुसऱ्या दिवशी देऊ शकतो आपण
Tai somvar sodun baki 4 mahine kada lasun khala tar chalel ka
होय
12:01 निर्जळ उपास केल्यानंतर असं भरलेला ताट भर खाऊ नये त्रास होतो थोडाच खवा असा ही सूर्यास्त होत असतो त्यामुळे चुर्मा लाडू पुरेसा असतो
हो ताई ज्याची त्याची इच्छा,जशी भूक लागली असेल तसे खाऊ शकतात.
धन्यवाद
महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारपासून सोमवार चालू केले सोळा सोमवार धरायला तर चालते का
चालेल ना
जरी एका वेळेस गेले मंदिरात आणि दुसरे सगळे सोमवार घरी पूजा मांडून केले तर चालते का
हो हो..भाव महत्त्वाचा
जर महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारपासून चालू केले
ताई मला संतान प्राप्तीसाठी सोळा सोमवार व्रत करायचे आहे. मी सोळा सोमवारचे व्रत चालू केल्यावर जर मला प्रेग्नेंसी राहिली तर प्रेग्नेंसी चालू असताना उद्यापन उपवास करू शकते का?
हो चालेल ताई..आणि तशी काही अडचण वाटली किंवा राहून गेलेच तर बाळ झाल्यावर उद्यापन करा.
Thank you Tai
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता. रिप्लाय ही वेळात वेळ काढून देता. खूप छान. धन्यवाद 🙏🏻 हर हर शंभो 🙏🏻
@@dipalierudkar4298 🙏☺️
थाई सकाळी मांडली 12 पर्यंत तर काय होतं आणि नसल जमल तर संध्याकाळी किती वाजता मांडायची आहे
तुम्हाला जसे सोयीस्कर होईल तसे करा
@@DelhikarMarathi 🙏🏾
एका घरातील २ स्री हे व्रत करु शकतात का ? पुजा एकत्र केली तर चालेल का
हो ताई चालेल ना
ताई जर पहिला सोमवार मंदिरात जाऊन पूजा केली आणि दुसरा सोमवार घरी दुसऱ्या सोमवारपासून घरी केली सोळा सोमवार
नंतर घरी केले तर चालतात का सोमवारची पूजा एकदा मंदिरात केली पण ते शक्य होत नाही मग एकच झालेला आहे मग तो नंतर घरी केले तर चालते का
हो चालेल
Dupari 4 la kraychi ka pooja ki 6 la?
6 la
@@DelhikarMarathi tai mandirat keli tr chalel ka pooja ?
@@manjiri0 हो नक्कीच
@@DelhikarMarathitai mg pothi tithun yeun ghri read keli tr chalel ka? 😊
@manjiri0 हो जे मंदिरात शक्य होईल ते तिथे करून घ्या बाकी घरी करा शांतपणे
ताई याला पाणी तर पीत नाही ना या उपासाला
निर्जला केले तर
ताई या काळात गावाला जाता येत का ,जसे की आता माझ्या मुलाचे लग्न ठरू शकते तर मला व्रताचा दिवस सोडून गावाला जाण्याची वेळ आली तर मी जाऊ शकते का
हो जाऊ शकतात👍
जितके सोमवार गावी येतील तेव्हा उपवास करा फक्त.. व आल्यानंतर तेवढे सोमवार जास्तीचे करा.
ओम नमः शिवाय ताई...मी उद्यापासून हे व्रत सुरू करू इच्छित आहे.. तर मी उद्या सकाळी पूजा करून ऑफिस का जाईल... पूजा मधे fkt पिंडी वर बेल , फुल,गजरा वाहून जाईल..ऑफिस ला गेल्यावर निर्जळी राहीन आणि आल्यावर अंघोळ करून चुर्मा करेन...पण मला ऑफिस वरून यायला जवळपास ८ वाजू शकतात शिवाय जवळपास गाय कुठे आहे हे माहिती नाही..उद्या एकदा बघेन गाय कुठे मिळते का जर गाय आसपास नसेल तर चूर्मा चा तो हिस्सा काय करावा.. ऑफिस मधे दिवसभर असल्यामुळे रात्री आल्यावर अंघोळ करून,गॅस ,फारशी clean krun मग च मला चर्मा करावा लागेल का ??
मी जॉब निमित्त पुण्याला आहे तर इतर मुलीबरोबर राहते ...त्या निम्मित काही सांगू शकाल का...उद्या पासून सुरू करायचं आहे तर तुमच्या उत्तराची वाट बघतेय...thank u
नाही ताई तुम्ही आल्यानंतर फक्त फ्रेश व्हा अंघोळीची गरज नाही, व स्वयंपाकघरातला ओटा पुसून तुम्ही नैवेद्य बनवू शकता.
माफ करा हं रिप्लाय लेट दिला. आत्ताच कमेंट बघितली.
तुमचं व्रत सुफळ संपूर्ण होवो.
ओम नमः शिवाय ताई🙏
गाय नसेल तर नका काढू गाईचा हिस्सा.
जेवढं होईल तेवढंच पाळा ताई.भाव तिथे देव
हो... सकाळी मंदिरात गेले तर तिथं त्या लोकांकडे आहे गाय... आता निर्जला व्रत करायला जमेल का बघते आहे...बघुया कितपत जमेल...आता ४ वाजत आले ajun tri pani nahi ghetla aahe..
@@DelhikarMarathi 🙂thank u Tai... Khup apeksha gheun he vrat krt ahe mi
@@priyankamali5637 महादेव नाराज नाही करत कुणाला ताई सर्व गोष्टी ठीक होतील.
Tai mazya ghari दर sunday la nonveg ast tr kasu kru mi he vart
संडेला रात्री nonveg खाऊन सोमवार करणे योग्य राहणार नाही ताई
चालेल next Monday krte
अनघा दत्त व्रत दाखवा
चालेल🙏
संधव मिट खावू सकताना
नाही सोळा सोमवार गोड पदार्थ खाऊनच करतात।
उपवास सोडायला पण गोड चुरमा
खातात,मीठ वर्ज्य आहे.
@@DelhikarMarathi ok thanks
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय