क्या बात है.. तूना यार स आदिवासी या साँग ने खूपच लोकांचे मन जिंकली आहेत... अतीशय सुंदर पद्धतीने सादरीकरण आणि कोणाच्याही मनाला ठेच न लागता वीर एकलव्य यांचा सुध्दा खूपचं विचार करुन अगदी उत्कृष्ट पद्धतीने शब्द मांडले आहेत खरंच खूपच छान साँग झालं आहे भाऊ 🤩😍🥰
भाऊ कुठं तरी पैसा कमी पडतो ,बरोबर आहे माझ्या मावस भावाला गाणी गाण्याची बालपणापासून आवड आहे आणि , त्याची इच्छा लहान पणापासून गाणी गाण्याची होती ,परंतु ती गाव पातळीवरचा आणि शेवटी परिस्तिथी .. वय गेलं पण वरचा परमेश्वर बरोबर पाहते त्याला मागचा महिन्यातच बुलडाणा अर्बन बँक ,निमित्त ऑडिशन मध्ये तो गेला त्याचा 1 st क्रमांक आला ....नशीब शेवटी
5M लोकांनी हे गाणे बघितलं आहे। हे सुपरहिट गाणे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब। अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे, संपूर्ण टीम चे काम खरचं खूप छान आहे, तुम्ही सर्वांना पुढील काळात अनेक वर्षे असेच सुपरहिट गाणे द्यावेत यासाठी तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा। 💙😍🥰😍💙😍🥰💙
जय खानदेश मिञांनो तूना यार स आदिवासी या व्हिडिओ साँग ला जसा सपोर्ट केलाय प्रेम दिलय, असाच सपोर्ट स्टुडिओ व्हर्जन ला पण राहील अशी अपेक्षा करतो.. कारण या सॉग ला फक्त आदिवासीं बांधव नव्हे तर.. इतर बांधवांनी पण खूपच पसंती दिली आहे आणि सपोर्ट केलाय म्हणून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार... तर नक्की पहा मिञांनो @tuna yaar Aadivashi चे स्टुडिओ व्हर्शन जय खानदेश जय आदिवासीं 🙏🙏🙏
जय शिवराय जय आदिवासी जय भीम🧡💙 ❤..... खूपच आवडले
गर्व नहीं तर माज असला पाहिजे आदिवासी असल्याचं ... जय बीरसा
❤
खुप छान आहे गाने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे तुमच्या संपुर्ण टिम च खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🙏
क्या बात है.. तूना यार स आदिवासी या साँग ने खूपच लोकांचे मन जिंकली आहेत... अतीशय सुंदर पद्धतीने सादरीकरण आणि कोणाच्याही मनाला ठेच न लागता वीर एकलव्य यांचा सुध्दा खूपचं विचार करुन अगदी उत्कृष्ट पद्धतीने शब्द मांडले आहेत खरंच खूपच छान साँग झालं आहे भाऊ 🤩😍🥰
Exactly.....so guys plz keep loving on this channel,and team
Jy adivasi जय राघोजी भांगरे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय जोहार जय कोळवण
क्या बात हे भाई 1 no मीत्रानो जसा सपोट विडीओ केला तसाच स्टूडीओ वर्जन ला दया धन्यवाद जय आदिवाशि 🥳🥳🥳👌❤️
Thanks Bhai ❤️
Superb guy's 💞❤️💞💐✌️👌 wonderful work💞❤️
Dhanyvad Dada 🥰
खुप छान गाणं आहे भाऊ जय आदिवासी जय एकलव्य भाऊ जय भीम जय शिवराय.🚩🚩🚩🇳🇪🇳🇪♥️♥️🙏 आम्ही शेरडीकर
खुप चान विडिओ बनावला आहै रवि भाऊ जय एकलव्य जय आदिवासी 🚩🚩🚩
Jay Adhivashi ❤️
गर्व आहे आम्हीं आदिवासी असल्याचा😘🥰🥰
मला पण
मला पण खूब गर्व आहे मी आदिवासी आहे
Johaar jay adivasi 🌿🌿🌹👏🥰💕
❤️❤️❤️❤️ हा.........meri...... jaan....... .....SBM........
भैया (भाऊ) मोरे हृदयाला स्पर्श करतो असा आवाज...... ❤️❤️❤️❤️
जय शिवराय 🧡 जय भीम 💙 जय आदिवासी❤️
स्टुडिओ व्हर्जन पण मस्तच झालंय
मी आदिवासी नाहीये तरीपण मला हे song खूपच आवडले सगळ्या staff la खुप खुप शुभेच्छा ❤️😍🙏🤗
Nine song
Same here ..
Dhanyvad Dada 🥰
Mala pan
Nice song hahe ❤️
🏹🌾🏹Jay Aadivasi 💞Nice song🏹🌾🏹
भाऊ कुठं तरी पैसा कमी पडतो ,बरोबर आहे
माझ्या मावस भावाला गाणी गाण्याची बालपणापासून आवड आहे आणि , त्याची इच्छा लहान पणापासून गाणी गाण्याची होती ,परंतु ती गाव पातळीवरचा आणि शेवटी परिस्तिथी .. वय गेलं पण वरचा परमेश्वर बरोबर पाहते त्याला मागचा महिन्यातच बुलडाणा अर्बन बँक ,निमित्त ऑडिशन मध्ये तो गेला त्याचा 1 st
क्रमांक आला ....नशीब शेवटी
खूपच गोड आवाज आहे आणी या आवाजानेच गाण्यामध्ये जीव आणला आहे खूपच सुंदर
Mala adhiwashi aslyacha abhiman wattoy khup gaan khup chan ahe
नादच केला भाऊंनी सगळीकडे हेच गाणं ✌️😍😍😍😍
5M लोकांनी हे गाणे बघितलं आहे। हे सुपरहिट गाणे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब। अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे, संपूर्ण टीम चे काम खरचं खूप छान आहे, तुम्ही सर्वांना पुढील काळात अनेक वर्षे असेच सुपरहिट गाणे द्यावेत यासाठी तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा। 💙😍🥰😍💙😍🥰💙
Dhanyvad Dada 🥰
@@singerravikhare1157 aàààaaàaàà
त्यप
@@gurunathbhil6120 टशनट
@@singerravikhare1157 ट
मी आदिवासी नसून एक मराठी मुलगा आहे पण मला हे गाणं खूप खूप आवडले 🖤🖤❤️🔥❤️🔥
Nice bro
Tu pan amacha bhau ahe bhava
Thanks bhai ❣️
आदिवासी भाऊ पण मराठीच आहेत की भाऊ ❤️
@@deveshsonar7829 yes
जय खानदेश मिञांनो तूना यार स आदिवासी या व्हिडिओ साँग ला जसा सपोर्ट केलाय प्रेम दिलय, असाच सपोर्ट स्टुडिओ व्हर्जन ला पण राहील अशी अपेक्षा करतो.. कारण या सॉग ला फक्त आदिवासीं बांधव नव्हे तर.. इतर बांधवांनी पण खूपच पसंती दिली आहे आणि सपोर्ट केलाय म्हणून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार... तर नक्की पहा मिञांनो @tuna yaar Aadivashi चे स्टुडिओ व्हर्शन जय खानदेश जय आदिवासीं
🙏🙏🙏
जय आदिवासी दादा,सुपरहिट सॉन्ग नंदुरबार,कर
Jay Aadiwasi 🏹🙏 Jay Veer Eklavya 🏹 Bhau 🙏 Super Kadak song 👌 Bhau 🙏
मि आदिवासी नाही पण मला हे सॉन्ग खुप आवडल I Love एकलव्य मि बौद्ध आहे
जबरदस्त भाऊ 1 नंबर😘😘😘😘😘👑👑👑👑😘😘💫💫❤️❤️❤️🥰💫😘👑🎶
🏹जय आदिवासी🌱🌾🌿
He gan khupach chhan aahe
जय जोहार,जय आदिवासी 🙏🙏
Kya baat hai kdkk song aani voice pan😘😍😍
Superb #Bhaiya_dada❤📸👑💯
1ch numberrr 👌👌🔥🔥
एक नंबर लय भारी जय आदिवासी 👍👍🙏🙏🙏
खुप भारी स्टूडियो सॉन्ग
रवि डियर आणि पूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा
From
#hindavicreation
1 नंबर
Jay Aadivasi Jay Johor ❤️
I proud I'm aadivasii😙😙😙😙
Kdk song 🔥🔥
Kya bat hai bhaiya dada super
1 nombar jabardast aahe
❤️❤️💙💙💙💖💖💖💖
Ek number song bhai kya awaaz hai aapki
Nice Song Ravi Bhau
Ek Number Super 👌❤️
Ravi da🔥👌Superb Song.. kelay tumhi.. direct hila diya na bhiduuu🔥🔥💯📸
जय् आदिवासी जय् जोहार एक नम्बर भाई
🙏🏻Jey Bhim 💙❤️ jey aadivasi 🙏🏻👏👏👏👏😎😎😎🥰🥰🥰 tumcha Aakash 👍
Khup chaan
Jay EkLoveya Jay Aadiwasi Osm Nice solid nice song ❤️🔥😍💯🔥🔥🔥🔥🔥
Nice singing Bhaiya Dada🎧🎤🎵🎶🎹♥️🌹♥️🌹♥️
Khup sundar song ahe ani aawaj tar khupach chan ahe❤️❤️❤️😍😍
ʝαу α∂ιναѕι 🔥🔥🔥
Jay aadivasi🚩🚩🚩🚩🚩
Lay bhari👑🇳🇵🙏
Very very nice👍👏😊 voice
Hii
Kadakkkk Sone
I Proud To Be Eklavya Aadiwasi
जय आदिवासी👍👍👍🥰🥰👌👌👌
काय गाणं आहे भैय्या दादा एक नंबर😍😍😍😍🥰🥰🥰
खुप सुंदर गाणं आहे, मी आदिवासी नाहीये तरी सुद्धा मला हे गाणं ऐकायला खूप आवडते..all the best team 'Aadiwasi Song'👍
❤
@@sachinshirsat3358वृद्ध व वृद्ध लझझ 1:14 झ 1:15 1:32 ओझंओवो वध झवाझवी 1:41 वंवंवंव😅धधवंवं वंवंवंव वऐवऐवंवंवंव वो
👌👌Hii
Mi adivasi ny pn he song aikayala mst vatl ..1 no song ahe bhaiii....😍💖💘
मला पण खूब गर्व आहे मी आदिवासी आहे
Aadivasi💪
रविजी अप्रतिम असं गाण आहे.
भैय्या भाऊंचा आवाजात दम आहे बाॅस 💜 ❤
i love this song ❤️🤩💯
एक नंबर आहे गाणं दादा मला लय आवडल 😘👌🏼😘😘
Kdk song
नाईस भाऊ एक नंबर सॉंग आहे
I Proud Feel To Aadiwasi...👑🌾🏹
Nice song 🎧🎤🎵🎶🎹🎹🎹♥️🌹♥️🌹♥️🌹
महादेव कोळी 😍🙏
Kadkkk
जय आदिवासी जय जोहार
खूपच छान गान आहे 😍 जय आदिवासी 😍😍❤️🥰🇵🇱🇵🇱🇮🇳🇮🇳
जय आदिवासी जय या मोगी माता विर एकलव्य
Mi ek adiwasi ahe ani mi ek chandrapur kar ahe
Super se uaper superhit song 🎤📯🎼🎵🎶💯👍
Ek number song
Jay aadivashi
super ravi dada song lyrics
वाह क्या बात है,लय भारी,🙏जय एकलव्य जय आदीवासी भाऊ🏹🏹🏹
Ravi dada ekdam kdk song
एक नंबर गाणे आहे.जय आदिवासी ❤
Jay Aadiwasi jay Johar
Jay aadiwasi bhau,,,supre hay video song nice the song Bhai bhaiya more ,💥💥💥👌👌
Sameer sir ch music
Bhaiya dada ch singing
Ravi Dada ch writing
Tridev na tod nahi👌👌
एक नंबर गाणं आहे दादा! 🙏🏽😊
Nice song ❤️😘
Jay aadiwasi 🇵🇱❤️🥰👌
Kadak dada chan song ahe 👌👌👌👌😍 😍😍😍
रवी खरे एक नंबर गाणं आहे खूप खूप शुभेच्छा तुला 💐💐💐
Dhanyvad Dada 🥰
एक नंबर भाऊ 👌👌👍🙂
Jay khandesh 🙏
Nice
Bhaiya dada ek number na 😍😍😍😍😍
,🏹🏹🏹🚩🚩 विर एकलव्य
I'm aadiwasi 🤘🥰🙏🚩🥳❤️
My Best singer ,, Bhaiya More,,😎
1 नंबर भाऊ आपल्याला हे गान खूप आवडलं जय आदिवाशी जय एकलव्य
एकदम भारी
Supar
जय आदिवासी भाऊ🔥✌️😎