सर एक video मराठा (Ews) व मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी (obc) यावर सविस्तर मार्गदर्शन करा सर , खुप दिशाभूल होत आहे सर , खुप अडचणी निर्माण होत आहेत , Please पुढचा video या Topic वर करावा ही विनंती, 🙏
बिहारमध्ये लोकसेवा आयोग ज्यादिवशी निकाल जाहीर करतो त्याच दिवशी सरकारकडे शिफारस केली जाते पुढील दोन दिवसात कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाते कागदपत्र, वैद्यकीय तपासणी सोपस्कर १५ दिवसात पार पडून उमेदवारांना रूजू करून घेतले जाते महाराष्ट्राने खूप काही शिकण्यासारखे
Sir माझे caste certificate , domicile nationality 2011-12 Yr madhe काढले आहे..mahaonline revenue documents verify page var barcode takun pahil tr info not found as येतंय...2011-12 चे documents database la add nahi ahet ka? Plz reply
नमस्कार सर, आपले विडिओ मी नियमितपणे पाहत असतो, सर्व बाबतीत तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत असता. माझा एक caste validity cert. बाबत प्रश्न आहे सर, शासकीय नोकरीसाठी, हे सर्टिफिकेट कसं काढता येईल? एकूण कागदपत्रे काय लागतात ह्याबाबत खूप संभ्रम आहे , कृपया मार्गदर्शन करावं सर. 🙏🏻
सर तलाठी चा फॉर्म भरायचा वेळेस नॉन क्रिमीलेयर certificate ची validity संपली होती, 31 मार्च 2023 पर्यंत valid होत. तर त्याच जुन्या cerificate चा no. टाकून फॉर्म भरला आहे. आणि आता नवीन नॉन क्रिमीलेयर काढल आहे तर document व्हेरिफिकेशन मधे कटणार काय सर
First view, खूप खूप धन्यवाद सर 🙏 मी पाहिले असे तहसीलदार अधिकारी पाहिले जे की आम्हा विद्यार्थ्यांना वेळोवेळी एवढं मोलाचं मार्गदर्शन करून आमची मदत करत आहेत. 🙏 सर माझा एक प्रश्न आहे कृपया शंकेचे निरसन करावे. 🙏मी ews category mdhun gov job साठी apply kel ahe.. परंतु माझं selection जर ओपन female मधून झाले तर मला documents verification वेळी female reservation certificate dyawe lagel ka.... please reply sir 🙏.
आदरणीय सर , माझ्या मुलीने ओबीसी प्रवर्गातून तलाठी पदासाठी normalization नंतर 182+आहेत पण NCL नाही ओपन मधून महिला आरक्षण मिळेल काय उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे महिला आरक्षण certificate साठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
सर,मी फॉर्म भरतांना माझ्या कृषी डिप्लोमा ची माहिती फॉर्म मधे add केली नाही,तर आरोग्य गट क साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतांना मला ती पण माहिती द्यावी लागेल का ,की नाही दिली तरी चालेल..
sir माझं नाव प्रणय अनिल गावंडे 10वि मार्क लिस्ट वर आहे आणि 1.....2 dacument वर प्रणय अनिलराव गावंडे आहे आहे तर काही अडचण येईल काय माझं जलसंपदा विभागच उद्या व्हेरिफिकेशन आहे
Sir माझ ओबीसी Cast certificate आहे पण arts मधे ग्रॅज्युएशन झाल्याने मला कदी कास्ट वलैदिटी करता आली नाही. मी ती कशी काढू. अँड माझी कास्ट वालैदिटी नाही मुन मला बड केलं जाईल का. मी जिला परिषद मधे क्लर्क साठी पात्र झाले आहे.
अSir mi midc form brtana net cafe kadun Non crimilar layer issue date Taktana chukali Dacument verification reject krtat ka... Non crimilar layer certificate date- 25-04-2022 Hoti....Form Apply Time- 24-04-2022 Zali.. 1 day mistake zali...
नमस्कार सर , मार्गदर्शन करावे. ... मला central ews काढायचा आहे, आम्ही गायराण मधील रहिवासी आहोत , त्यामध्ये जागेचा नमुना 8अ मालकी ग्रामपंचायत आहे , व 8अ वर जागेच्या क्षेत्रफळाबद्दल उल्लेख नाहीत . व इतर कोणत्याही ठिकाणी मालकीची जागा नाही . तर ews साठी काय अडचणी निर्माण होतील का . कुटुंबातील सदस्याचे नावे कोणतीही जागा उपलब्ध नाही. ..
Sir mazhya kade NONCREAMY LAYER CERTIFICATE obc cast certificate 10th v 12 marksheet v certificate etc He sarv ahe pn 10 th cya lc var hindu - agri chya thikani Hindu -maratha ase nod ahe mi kay karayla pahije please sanga ..
सर माझ non creamy leyar certificate validity संपलेली अपलोड केले गेले आहे. आता रेन्यू केले आणि ते document verification la दिले तर चालेल का सर किंवा verification च टाईम ल मुदत वाढून भेटेल का सर प्लीज एवढं सांगा 😢reply please 🙏
@@ssvideos2411 can u please mind your language...?????...tuzya??? Do u know me???? so why are you asking me, such type of meaning less questions..till the tym state excise preliminary exam result is not declared....my score is safe...let's see what will happen? I will inform you..☺️ ..... important goshti var discuss Kel tr awadel....tym kmi ahe... tympass karna peksha abhyas Kara...A.S.O. DEVNDRA KILLEDAR....(Finananc department)
नमस्कार sir, माझे सर्व कागदपत्र हरवली होती म्हणून दुय्यम प्रती काढलेल्या आहेत. परंतु आता मला सर्व original कागदपत्र मिळाली आहेत..तलाठी फॉर्म भरताना दुय्यम प्रती upload केल्या होत्या..तर आता verification च्या वेळी कोणती कागदपत्र दाखवायला हवी original की दुय्यम? Please reply sir its really urgent 🙏🙏🙏
Sir mazi cast certificate vr caste ch spelling HATKAR ahe ani latest noncremelayer certificate vr HATAKAR zal ahe.. 1 A extra ahe cast chya spelling madhe baki purn barobar ahe kahi problem yeil ka
सर निकाल लागल्यानंतर documents verification zalyavar kiti diwasaparyant job join nahi kela tari chalel karan apn tya veli dusrya exam chi suddha tayari karat asto. Tr please sanga ko kiti diwasat job var join vhav lagat
सर तलाठी मधून प्रकल्पग्रस्त मधून लागल तर, दुसऱ्या परीक्षेला प्रकल्पग्रस्त जोडता येत का जर तलाठी जाॅईन नाही केल तर आणि दुसऱ्या परीक्षेला त्याद्वारे निकाल घेता येतो का ❓
साहेब, माझ्याकडे जुनी caste certificate आणि त्याची Validity certificate आहे. अंदाजे १९९८ सालीचे. तर MPSC साठी नवीन Format madhye (Barcode वाले) caste certificate and validity certificate लागेल का? कृपया सांगावे.धन्यवाद
Arogy sevak ya pada sathi from bharla merit list madhe nav ahe pn anm vale gnm kivha bsc nursing zalel higher education student la gheu nka mahnun nivedan det ahe sir higher education dv sathi patr nastat ka sir please guide me
Sir , mazi birth date chukichi update zali ahe aani tich date mi form bhartya veles dili ahe tar documents varification la kahi problem yeil ka please sangna sir 🙏
सर माज बारावी अणि BA आहे पण त्या मधे 7 वर्षाचा गॅप आहे तरी पुढं verification ला FY अणि SY चे सरटिफिकेट नाहीं पण BA पूर्ण च आहे व TC पण आहे तर FY/SY चे सरटिफिकेट लागतील का,
सर माझ्या महिला आरक्षण सर्टिफिकेट वरती श्र्वेता नाव असे आले आहे पण माझ्या सर्व dacuments varati अर्ध श् आहे नावात मी परत सर्टिफिकेट काढले तरी श्र्वेता असेच नाव येतं आहे dacument verification la kahi problem yenar ka please sanga sir maze study madhye laksh lagat nahi lavkar sanga
Sir nationality certificate sathi konte documents lagatil sir please sanga sir aani he certificate sarvanach hav aahe ka sir he pan sanga sir please 🙏🙏
Degree certificate var devnagari (marathi) madhye adnavat chuk ahe Kay karawe. Kuthlach document devnagari madhye nahiyet sagle english madhye ahet tar purawa Kay dyava.
नमस्कार सर
आपण सांगितलेली माहिती खूप योग्य आणि अत्यंत महत्त्वाची आहे आपले खूप खूप आभार🙏
सर एक video मराठा (Ews) व मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी (obc) यावर सविस्तर मार्गदर्शन करा सर ,
खुप दिशाभूल होत आहे सर , खुप अडचणी निर्माण होत आहेत , Please पुढचा video या Topic वर करावा ही विनंती, 🙏
सर EWS form भरतावेळी नव्हते तर तहसिलदार साहेब जुन्या दिनांकाचं EWS cert. देऊ शकतात का? जर आॕफलाईन घेतले तर Valid राहिल का?
शिक्षक भरतीत ews cert जुन्या दिनांकाचं नाही. काही पर्याय सांगा
बिहारमध्ये लोकसेवा आयोग ज्यादिवशी निकाल जाहीर करतो त्याच दिवशी सरकारकडे शिफारस केली जाते
पुढील दोन दिवसात कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाते
कागदपत्र, वैद्यकीय तपासणी सोपस्कर १५ दिवसात पार पडून उमेदवारांना रूजू करून घेतले जाते
महाराष्ट्राने खूप काही शिकण्यासारखे
Sir माझे caste certificate , domicile nationality 2011-12
Yr madhe काढले आहे..mahaonline revenue documents verify page var barcode takun pahil tr info not found as येतंय...2011-12 चे documents database la add nahi ahet ka? Plz reply
नमस्कार सर,
आपले विडिओ मी नियमितपणे पाहत असतो, सर्व बाबतीत तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत असता.
माझा एक caste validity cert. बाबत प्रश्न आहे सर, शासकीय नोकरीसाठी, हे सर्टिफिकेट कसं काढता येईल?
एकूण कागदपत्रे काय लागतात ह्याबाबत खूप संभ्रम आहे , कृपया मार्गदर्शन करावं सर. 🙏🏻
खुप छान माहीती सांगितली सा ✍️🙏 . माझा स्वतःचा बाप सरकारी नोकरी वर असुन सूधा तो मला डी मोटी वेट करतो 😢 व माहिती पण देत नाही😢😢 .
धन्यवाद सर 🙏
सर चुकून बारावीच्या डॉक्युमेंट च्या जागी डिप्लोमा चे अपलोड झाले. ही चूक दुरूस्त होऊ शकते का
सर तलाठी चा फॉर्म भरायचा वेळेस नॉन क्रिमीलेयर certificate ची validity संपली होती, 31 मार्च 2023 पर्यंत valid होत. तर त्याच जुन्या cerificate चा no. टाकून फॉर्म भरला आहे. आणि आता नवीन नॉन क्रिमीलेयर काढल आहे तर document व्हेरिफिकेशन मधे कटणार काय सर
सर माझे degree certificate आले नाही आहे provijnal degree certificate चालेल का
LC ला option दहावीचे certificate जमेल का सर?
First view, खूप खूप धन्यवाद सर 🙏 मी पाहिले असे तहसीलदार अधिकारी पाहिले जे की आम्हा विद्यार्थ्यांना वेळोवेळी एवढं मोलाचं मार्गदर्शन करून आमची मदत करत आहेत. 🙏
सर माझा एक प्रश्न आहे कृपया शंकेचे निरसन करावे. 🙏मी ews category mdhun gov job साठी apply kel ahe.. परंतु माझं selection जर ओपन female मधून झाले तर मला documents verification वेळी female reservation certificate dyawe lagel ka.... please reply sir 🙏.
Raigad district ne Character certificate cha proforma dila nahi mag kasha types Cha character certificate nyava
सर बारावी ला 50% आहेत 60% नाहीत
पण
Bsc graduation झाल आहे तर
ग्रामसेवक चे फॉर्म भरू शकतो का
Yes
तलाठी गैरहजर असेल ,तर त्याच्याजागी (सही,शिक्का) अशी कामे कोण करू शकते
आदरणीय सर , माझ्या मुलीने ओबीसी प्रवर्गातून तलाठी पदासाठी normalization नंतर 182+आहेत पण NCL नाही ओपन मधून महिला आरक्षण मिळेल काय उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे महिला आरक्षण certificate साठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
District konta ahe plz can u give your number I have same problem
सर,महिलांसाठी married certificate ऐवजी gajjet certificate चालते काय सर,रिप्लाय द्या
Mula na pan lagt ka
सर,मी फॉर्म भरतांना माझ्या कृषी डिप्लोमा ची माहिती फॉर्म मधे add केली नाही,तर आरोग्य गट क साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतांना मला ती पण माहिती द्यावी लागेल का ,की नाही दिली तरी चालेल..
Sir mazya वडिलाचे सर्व डॉक्युमेंट वर विठ्ठलराव आहे फक्त डिग्री वर विठ्ठल आहे काही प्रॉब्लेम येणार नाही ना please रिप्लाय
Sir,you gave Very nice information about documents verification 🙏
सर माझ्या 10th board certificate var DOB चुकीची पडली आहे tar kai karave
sir माझं नाव प्रणय अनिल गावंडे 10वि मार्क लिस्ट वर आहे आणि 1.....2 dacument वर प्रणय अनिलराव गावंडे आहे आहे तर काही अडचण येईल काय माझं जलसंपदा विभागच उद्या व्हेरिफिकेशन आहे
Sir माझ ओबीसी Cast certificate आहे पण arts मधे ग्रॅज्युएशन झाल्याने मला कदी कास्ट वलैदिटी करता आली नाही. मी ती कशी काढू. अँड माझी कास्ट वालैदिटी नाही मुन मला बड केलं जाईल का. मी जिला परिषद मधे क्लर्क साठी पात्र झाले आहे.
Pan ssc che marksheet download karta yete pune bord ne link dilee ahe te download karun ghetle tar chalte
सर शाळेची डुप्लिकेट LC चालेल का ? काही अडचण येईल का नंतर प्लीज सांगा .
Sir Form bhartani Date of qualification chukala tar verification hota ka ?????
Sir Document verification la provisional degree certificate chalel ka please sanga
अSir mi midc form brtana net cafe kadun Non crimilar layer issue date Taktana chukali Dacument verification reject krtat ka... Non crimilar layer certificate date- 25-04-2022 Hoti....Form Apply Time- 24-04-2022 Zali.. 1 day mistake zali...
Sir माझ्या दहावीच्या marksheet VAR mazhya navat Bhagwan chya ऐवजी Bhagawan zale ahe mala verification la अडचण येईल का सर मला माहिती कृपया आपण कळवावे
नमस्कार सर ,
मार्गदर्शन करावे. ...
मला central ews काढायचा आहे, आम्ही गायराण मधील रहिवासी आहोत , त्यामध्ये जागेचा नमुना 8अ मालकी ग्रामपंचायत आहे , व 8अ वर जागेच्या क्षेत्रफळाबद्दल उल्लेख नाहीत . व इतर कोणत्याही ठिकाणी मालकीची जागा नाही .
तर ews साठी काय अडचणी निर्माण होतील का .
कुटुंबातील सदस्याचे नावे कोणतीही जागा उपलब्ध नाही. ..
Sir khup Sundar mahiti sangitali... Khup khup dhanyawad....
Je kamacha vicharto aapn te uttr prtekala dila pahije magil ek mahina zala mi vichrlo hoto mla ans nhi dila tumhi
December last week sampat aala tari jahirat आलेली नाहीये
Namaskar Sir Majhya kade Age Nationality And Domicile 2002 varsha madhale Aahe
Te Chalte ka?
माझ्या कडे GCC Typing चे प्रमाणपत्र आहे. परंतु चुकीने माहिती भरताना ITI typing असे भरले. त्यामुळे पडताळणीत समस्या होईल का
Sir.mazhya जन्म तारीख टिशी vr vegli aahe aani आधार कार्ड vr vegli aahe fact साल change zhaley aani 12 chi tishi vr vadun aahe aani graduation 🎓 टी शी vr व्यवस्थित aahe tsech post graduation vr व्यवस्थित aahe tr samor government job sathi kahi problem येईल ka sir..
Sir NSS certificate cha kay fayda hoil document verification madhe marks kami asel tari pradhanya dile jate ka
SBC Caste certificate ahe pn validity kadali nhi... Tr Time limite detil n aplyala??
दुय्यम प्रत म्हणजे झेरॉक्स च काय????
Sir degree sartificate 1 year la milty 😢 tyala kahi option aahe ka
Sir mazhya kade
NONCREAMY LAYER CERTIFICATE obc cast certificate
10th v 12 marksheet v certificate etc
He sarv ahe pn
10 th cya lc var hindu - agri chya thikani Hindu -maratha ase nod ahe mi kay karayla pahije please sanga ..
SSC AND HSC chi marksheet harvli ahe tar documents verification la bank sathi xerox copy chalel ka? किंवा digi locker वरचे certificate कॉपी चालेल का
सर माझ non creamy leyar certificate validity संपलेली अपलोड केले गेले आहे. आता रेन्यू केले आणि ते document verification la दिले तर चालेल का सर किंवा verification च टाईम ल मुदत वाढून भेटेल का सर प्लीज एवढं सांगा 😢reply please 🙏
Thank you Sir very useful guidance 🙏🙏
Mera result 30 June 2023 ko laga tha to kuch problem hogi kya
I'm talking about Talathi recruitment..bcz in the month of Jan last wk and Feb First n 2nd wk..we have the mains exam of Group B And Group C..
@@ssvideos2411 can u please mind your language...?????...tuzya??? Do u know me???? so why are you asking me, such type of meaning less questions..till the tym state excise preliminary exam result is not declared....my score is safe...let's see what will happen? I will inform you..☺️ ..... important goshti var discuss Kel tr awadel....tym kmi ahe... tympass karna peksha abhyas Kara...A.S.O. DEVNDRA KILLEDAR....(Finananc department)
@@devendrakilledar bhai tula itka kashacha attitude ahe
@@nw1491 attitude asss kahi nahi Mitra..don't take it in negative way.....Arthahin goshti discuss kelya peksha ..jivna madhe kahitari chagl karuyat....bhavna dukhavatat jeva manushya reality sangto...take care...
सर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याची माहिती विडियो द्वारे सांगा......
सर,
तलाठी भरती फार्म मध्ये ड्राईव्ह लाईन्सन नंबर चुकीचा एक अंक टाकला आहे तर प्रॉब्लेम येऊ शकतो का...... त्या वर उपाय काही आहे... का 🙏🙏🙏🙏प्लीज 🙏🙏
कागदपत्रे पडताळणी व सजा मिळे पर्यंत किती दिवसांचा कालावधी लागतो
1 महिना
Sir ews sathi special video banva. All documents sathi
नमस्कार sir,
माझे सर्व कागदपत्र हरवली होती म्हणून दुय्यम प्रती काढलेल्या आहेत. परंतु आता मला सर्व original कागदपत्र मिळाली आहेत..तलाठी फॉर्म भरताना दुय्यम प्रती upload केल्या होत्या..तर आता verification च्या वेळी कोणती कागदपत्र दाखवायला हवी original की दुय्यम?
Please reply sir its really urgent 🙏🙏🙏
सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार आहे गट क गट ड ची🙏 विडीओ बनवा
ghansulya yeil na bhawa
LC chi xerox चालते का कॉलेज वाले देत नाही आहेत
Sir married maulana ncl Konachya navache late plz lavkar sanga.
Sir mazi cast certificate vr caste ch spelling HATKAR ahe ani latest noncremelayer certificate vr HATAKAR zal ahe.. 1 A extra ahe cast chya spelling madhe baki purn barobar ahe kahi problem yeil ka
Mazyakade Ded ch LC ahe chalel ka
Konala mahit asel tar sanga plz🙏🙏🙏🙏🙏
सर माझा लग्न झालेला नाही परंतु मेि
चूुकीने लहान Kutumb praman patra madhe. Mala Don mul aahet as lihilay. Tar kaay hoil
Plz saanga sir
12th board certificate हरवलेलं आहे, काय करता येईल???
Mpsc sathi scheduled tribe (ST) LA caste validity certificate compulsory ahe ka sir
सर डोक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी शाळा सोडल्याचा दाखला ऐवजी शाळेचा बोनाफाईड चालतो का नाही
माझ्याकडे नाही सर बोनाफाईड आहे
सर नगरपरिषद भरती बद्दल माहिती मिळाली
चालु वर्षाचे Caste certificate - NCL आहे परंतु अर्ज करताना चुकिने मागिल आर्थिक वर्षाची माहिती टाकल्या गेली ..dv ला काही अडचण येईल काय?
dv zala ka tuze??? kay problem ala ka?? problem yeu shakto ka???
विवाहित महिलानी ews कुठले काढावे. सासर की माहेर.
सर वडिलांचे उत्पन्न 10 लाख लाखापेक्षा जास्त आहे non Creamy layer निघेल का
Sir mi 10th 12th ntr B.A ..krun... ntr last diploma kelay tr khi problem yeil ka?
सर निकाल लागल्यानंतर documents verification zalyavar kiti diwasaparyant job join nahi kela tari chalel karan apn tya veli dusrya exam chi suddha tayari karat asto. Tr please sanga ko kiti diwasat job var join vhav lagat
सर तलाठी मधून प्रकल्पग्रस्त मधून लागल तर, दुसऱ्या परीक्षेला प्रकल्पग्रस्त जोडता येत का जर तलाठी जाॅईन नाही केल तर आणि दुसऱ्या परीक्षेला त्याद्वारे निकाल घेता येतो का ❓
Sir Application form aani payment slip nasel tar Kay karav lagel
साहेब,
माझ्याकडे जुनी caste certificate आणि त्याची Validity certificate आहे. अंदाजे १९९८ सालीचे.
तर MPSC साठी नवीन Format madhye (Barcode वाले) caste certificate and validity certificate लागेल का?
कृपया सांगावे.धन्यवाद
Sir form bhartana date of birth chukli tr document varification la Kay karave ...
Arogy sevak ya pada sathi from bharla merit list madhe nav ahe pn anm vale gnm kivha bsc nursing zalel higher education student la gheu nka mahnun nivedan det ahe sir higher education dv sathi patr nastat ka sir please guide me
Sir, domicile limit 15 Varsha Ch vailed Aste Ka ?
सर मी खुला महिला प्रवर्गातून फॉर्म भरला आहे NCL आवश्यक आहे का
Kiva document verification zalyavar apn to job sodun dusra join kela jar dusra result ala tr, kiti diwas job join karayala vel asto
Hello sir December pn sampat ala aajuk hi talathi chi add nhi aali kdi paryant yeu shakati sir
Sir 10 &12 mark shit madhe mother chaya navat farak aahe
Kahi problem yetil ka
Sir dharangrast cha fayda hoto ka yavishai mahiti dya na please.
सर
बारावी लीविंग सर्टिफिकेट वर आधारकार्ड क्रमांक चुकलाय काय करु?
Typing certificate वर आईचे नाव चुकले आहे डॉक्युमेंट वेरीफिकेशन मध्ये काय प्रॉब्लेम येईल काय
Sir , mazi birth date chukichi update zali ahe aani tich date mi form bhartya veles dili ahe tar documents varification la kahi problem yeil ka please sangna sir 🙏
Sir lagn zaleli mulgi kade fakt maherachi documents asatil tar chalnar nahi ka
Sir from varil photo ani sighin cha isshue yeto kay document verification veles please reply
Sir married woman sathi non creamy layer maherache chalte ka please please reply
तहसीलदार मागील तारखेचे NCL त्यांच्या अधिकारात देऊ शकता का?? आणि ते ग्राह्य धरले जाते का?? Plzz सांगा
सेम माझा पण प्रॉब्लेम आहे.
Duplicate TC ( Duyyam Prat) chalel ka!!!
Sir non creamy layer 2024 paryant ahe pan colour print nahi chale ka sir
Sir maza kad 12 LC duplicate or 2 print Aahe document verification problem yahil ka
सर तुम्ही फार छान माहिती सांगता 👍👍
सर माज बारावी अणि BA आहे पण त्या मधे 7 वर्षाचा गॅप आहे तरी पुढं verification ला FY अणि SY चे सरटिफिकेट नाहीं पण BA पूर्ण च आहे व TC पण आहे तर FY/SY चे सरटिफिकेट लागतील का,
सर माझ्या महिला आरक्षण सर्टिफिकेट वरती श्र्वेता नाव असे आले आहे पण माझ्या सर्व dacuments varati अर्ध श् आहे नावात मी परत सर्टिफिकेट काढले तरी श्र्वेता असेच नाव येतं आहे dacument verification la kahi problem yenar ka please sanga sir maze study madhye laksh lagat nahi lavkar sanga
Sir maz 10th tc aani birth certificate vr birth date different ahe problem yeil ka pudh?
Sir arogya vibhagachi documents verification ch notification al ahe ani dilelya list peki majhya kade cast validity nhi ahe.. tr kay karaych me
Sir nationality certificate sathi konte documents lagatil sir please sanga sir aani he certificate sarvanach hav aahe ka sir he pan sanga sir please 🙏🙏
Sir 10th board certificate var date of birth chukichi aahe aani baki sarv document var barobar aahe tr verification la kahi problem yeu shakto ka.
Sir Dacument verification kartanna Dacument verify kase hotat
Sir mzya degree certificate vr वडिलांचे नाव प्रमोद राव आहे बाकी सगळ्या documents vr pramod ahe sir ky krave
Degree certificate var devnagari (marathi) madhye adnavat chuk ahe Kay karawe.
Kuthlach document devnagari madhye nahiyet sagle english madhye ahet tar purawa Kay dyava.
Sir mpsc sati executive magistrate ne delele Domicile chaalte ka....?
Plz sir sanga
कृपया जर कोणाकडे सरांचा नंबर असेल तर मला द्या.🙏🙏
Sir Police verification certificate kevha lagte
Sir degree certificate nasel tr chalt nahi ka
Sir EWS central चे Maharashtra chya नमुन्यातले चालते का...plz reply..maze160+ marks येत आहेत पण माझ्याकडे सेंट्रल चे EWS असल्याने प्रचंड टेंशन आले आहे