शिव छत्रपती अक्षर लेखन भाग-84 how to calligraphy letter writing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • अक्षर लेखन
    नाव: शिव छत्रपती
    अक्षर लिपी: देवनागरी
    बाह्य आकार १८ सेमी व्यासाचे वर्तूळ
    रंगमाध्यम: पोस्टर कलर्स
    नावाला अनुसरून डिझाईन काढून अक्षर लेखन अधिक सुबक करणे.
    विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे देवनागरी लिपीचा सराव नियमित करा कारण चित्रकला परीक्षांमध्ये अक्षर लेखन हा विषय असतो या विषयामध्ये तुम्हाला चांगला ग्रेड मिळावा यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.
    नावाला अनुसरून डिझाईन किंवा चित्ररूपी आकार घ्यावा त्यामुळे अक्षराचे सौंदर्य वाढते.
    एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांचा सराव तुम्हाला नियमित करता यावा या उद्देशाने हे चैनल सुरू केले आहे. या चैनल वरती परीक्षा संदर्भातील प्रात्यक्षिकाचे आजपर्यंत 92 भाग अपलोड केले आहेत.
    तुम्ही तुमच्या गरजेनुसार उपयोग घ्यावा.
    धन्यवाद !!!
    कलाशिक्षक
    संतोष ताल्डे
    (B. A., A. T. D., A. M. )
    चित्रकला परीक्षा संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनल ला सबस्क्राइब
    / santoshtalde
    • अक्षर लेखन करण्याची सो...
    • 'कोरोना' अक्षर लेखन चि...
    • राजा शिवाजी अक्षर लेखन...
    / @santoshtalde
    #calligraphy
    #chatrapati_shivaji
    #letterwriting_ devnagri

ความคิดเห็น • 14

  • @kalpanakDevi
    @kalpanakDevi หลายเดือนก่อน

    😢

  • @dilipmalkar519
    @dilipmalkar519 ปีที่แล้ว +4

    Sir tumhi Devnagri lipi अ ते ज्ञ पर्यंत काडा म्हणजे आम्हाला सोपे जाईल

  • @user-wv7gw8md1b
    @user-wv7gw8md1b 10 หลายเดือนก่อน +1

    जानता राजा

  • @Shiv_shahir
    @Shiv_shahir 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर संतोष भाऊ 👍👍मी सुद्धा एक चित्रकार लहानपणापासून जसेच्या तसे चित्र काढत आलो आहे ...पण रंगकाम नीट जमत नाही म्हणून तुमचे व्हिडिओ बघतो कायम म्हणून खुप फायदा झाला मला आता मी उत्तम रंगकाम करु शकतो ...👍👍👍असेच व्हिडिओ बनवा कायम खुप आभारी आहे 🙏👍

  • @kiranartcreation1637
    @kiranartcreation1637 3 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @kishorgangurde9920
    @kishorgangurde9920 ปีที่แล้ว

    छान

  • @vitthaljadhav1772
    @vitthaljadhav1772 ปีที่แล้ว

    shur shivaba yachyavr kara

  • @sureshasejul5666
    @sureshasejul5666 3 ปีที่แล้ว +1

    परदीप,महादेव,वरकड ,8

  • @gajanankoli6358
    @gajanankoli6358 3 ปีที่แล้ว

    Very nice to 👌👌👌👌driving

  • @kavitatamboli779
    @kavitatamboli779 ปีที่แล้ว

    ❤😂🎉😢😮😅😊

  • @prakashtalde8672
    @prakashtalde8672 3 ปีที่แล้ว

    Beautiful letter

  • @sahilbaravkar4045
    @sahilbaravkar4045 2 ปีที่แล้ว

    hi