लंगड मारतय उडून तंगड. (विनायक महाडिक पुणेकर)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 5 หลายเดือนก่อน

    वा.विनायक. दादा काय गायलास खुप खुप सुंदर सादरीकरण
    आन्नाची आठवण करून दिली

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale30 5 หลายเดือนก่อน +3

    अण्णांचे गीत सादर केलं अभिनंदन जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 5 หลายเดือนก่อน +1

    अण्णांची आठवण धन्यवाद विनायक

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 5 หลายเดือนก่อน +1

    यानिमित्ताने जुन्या आठवनीला ऊजजाळा.मिळाला.

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 5 หลายเดือนก่อน

    Best

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale9880 5 หลายเดือนก่อน +1

    दादा महाडिक अण्णा सारखं गाताना हास्य तोंडावर असू द्या. बॉडी लँग्वेज महत्वाची अहे मी त्यांचा फॅन आहे खूप शुभेच्छा गाणं अत्यंत छान होतंय ❤

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 5 หลายเดือนก่อน

    Very Very nice

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 5 หลายเดือนก่อน +1

    आवाज चांगला आहे पण संगीत आणि सहकलाकार कलेत कमी पडत आहेत. हेच गाणं दत्ता महाडिक यांनी उत्कृष्ट संगीत साजात, जातीवंत सहकालाकारांन सोबत, विनोदाची मांडणी करत, अभिनय करत सादर केले होते. त्यामानाने ‌येथे‌ तोकडा प्रयत्न केला आहे.

  • @khandupokharkar8116
    @khandupokharkar8116 5 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @SunilPasalkar-j2q
    @SunilPasalkar-j2q 5 หลายเดือนก่อน

    Vinay best op lk❤❤❤pn je papa krayeche te tumi nai ho naaa😊😊😊😊