Very well explain current situation of our society in comic manner , now a days most of youngster dnt have the value of their parents hard work they want everything instantly without any Hard work or talent.....
या स्किट मध्ये श्याम दादांचा अभिनय अतिशय सुंदर होता शिवाली पण एकदम मॅच्युअर व्यक्ती म्हणून व्यक्त झाली ओमकार सारखी वागणूक आजकालच्या युवा पिढीची बघायला मिळते खूप चांगलं संदेश दिला श्याम दादांचा खूप खूप अभिनंदन
ओंकार ने आज काळच्या मुलांचे सत्य रूप दाखवले...jai MH
Very well explain current situation of our society in comic manner , now a days most of youngster dnt have the value of their parents hard work they want everything instantly without any Hard work or talent.....
श्याम सरांना व्यावसायिकाच्या रूपात बघून खूप छान वाटले ❤
18:28 golden lines❤
धम्माल परफॉर्मन्स. Just mindblowing!
Aapla Khandeshi ❤😁
#Jalgaon
या स्किट मध्ये श्याम दादांचा अभिनय अतिशय सुंदर होता शिवाली पण एकदम मॅच्युअर व्यक्ती म्हणून व्यक्त झाली ओमकार सारखी वागणूक आजकालच्या युवा पिढीची बघायला मिळते खूप चांगलं संदेश दिला श्याम दादांचा खूप खूप अभिनंदन
Outstanding performance. This script is the reflection of current realities. ❤❤
शिवाली मस्तच!
खुप छान विषय, सद्यस्थितीचे उत्तम उदाहरण,शिवाली मस्त,शाम राजपूत मस्त काम केले आहे. ओंकार आणि प्रसाद खांडेकर वडील व मुलगा छान. एकूणच प्रहसन उत्तम झाले 🎉
Why can't Sony show episode in full. Comments from judges are also equally worth listening same as watching episode
वर्षा ला 80 ₹ द्या ... 🤣🤣🤣🤣... Too gud 👌🏻👌🏻👌🏻
सुंदर लिखाण 👍🏼👍🏼👍🏼
Nice acting & episode like it very much omkar acting
Kdk omkya 😂😂
Praju mali kiti god diste dress war😂😂❤❤❤❤😂
संकल्पना छानच आहे
प्राजक्ता लय भारी🌹
👍 Great
प्रिया ची smile❤❤
क्रासो Kay te??
Shut up yaar prajakta
Ka ordete tula ky vatte jagat tuch ek sundar ahes.
Pls yarr band kr he over acting