भाऊ प्रवार संगम ला होतो आम्ही थांबायचं नाही ते आम्ही कायम तुमचे व्हिडिओ बघतो मी दत्ता दिगंबर हॉटेल वरची गाडी आहे ती त्यांची पहिली कार आहे त्यांनी ती आठवण म्हणून तिथे ठेवली आहे नांगरे मामाची हॉटेल आहे ती आणि ती गाडी नांगरे मामाच्या काळातले आहे म्हणजे नागरी मामा वापरत होती ती गाडी त्यांच्या शेवटच्या काळात
अरे विजय तुला समृद्धी वरुण जायच असत ना तर मग संभाजीनगर वरून कशाला जातो सरळ संगमनेर च्या पुढून नांदूर शिंगोटे जवळ चढायला रस्ता आहे ना फालतू एवढ्या लांब जातो आणि वेळ वाया घालतो आणि disel पण 😂😂😂😂
विजय दादा एसटी चे प्रवास करत चाल 😊😊 एसटी बस चे प्रवास बघायला मजा पण येते विजय दादा तु हे जे विडियो बनवत आहे ते संगळे बोर मारतात महणुन हे विडियो बंद कर आणी देवाच्या नांव घेऊन 😊 1/2/2025 फेब्रुवारी पासुन एसटी बस चे प्रवासाचे विडियो बनवत चल 😊😊
Bhai Road Video City Dakawat Ja Zara Tu Swatcha Video Takat aahe . Mi Tula Negative Bolat Nahi aahes . pan youtube Family Ka Tu Subscriber kel aahe Te Bag . tu Video Madye Tuze Problem aani Mi Hey Khal Te Khal Bhai Zara positive video banav Ha Tu Video Chagala Banawato Plz Tewada Zara journey Dakhaw Tu Fkt bolan Chalu Asate amhala Video Awato Tuze Bagayala
Vijay भाऊ vlog करत जा. आणि आम्हाला share करत रहा. तुमचा content खूप छान असतो. ❤
असच हळू हळू पुढे जाऊन.. गाडी ला modifive करून त्या मधे एक केबिन बनवा.. आणि निघून जा जग फिरायला..😇
Missing our old msrtc bus journeyys❤😢😊
Datta digamber सर्वात बेस्ट हॉटेल आहे नगर रोड वर
मस्त विजू भाई, खूप दिवसातून भेट झाली,
Happy new year 2025 and sankrati 🎉🎉
हॉटेल दत्त दिगंबर❤❤
तुम्हीं जिथे lunch केल samrudhi la.
तिथे मी पण एक दा चाह घेतला होता ... पुणे वरून येताना
Ek number bhau 🎉
भाऊ प्रवार संगम ला होतो आम्ही थांबायचं नाही ते आम्ही कायम तुमचे व्हिडिओ बघतो मी दत्ता दिगंबर हॉटेल वरची गाडी आहे ती त्यांची पहिली कार आहे त्यांनी ती आठवण म्हणून तिथे ठेवली आहे नांगरे मामाची हॉटेल आहे ती आणि ती गाडी नांगरे मामाच्या काळातले आहे म्हणजे नागरी मामा वापरत होती ती गाडी त्यांच्या शेवटच्या काळात
छान vlog आहे 👌👍❤️
Mobile stand use kar bro.....
Khup wait kela vlogs sathi
कुशन वाल्यांकडून तुला त्या गॅप मध्ये एडजस्टेबल काहीतरी जुगाड़ बनवून देईल ते या भावात
Great ❤❤❤❤❤❤
Full tank madhe kiti km jaate tumchi gadi.. full tank range
आज खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला..शुभ प्रवास..❤
Very nice video 🎉🎉
Pune to Parbhani , Shegaon, Partur St che june videos tak
Happy journey bhau 💐🙏
Bhava end barobar nasto. Tyawar kaam kar. Baki ekdum mast
St. Rly. चे व्हिडिओ बनव.. भाऊ..
Are va aj j1 chan jail biryani pan keli ahe❤
खूप छान ....तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो.....तुझ्या तब्बेतीची काळजी घे...
Shree Gurudev Mauli ❤🙏
श्री गुरुदेव🙏🏼
भावा तुझ्या बरोबर आम्ही पण प्रवास करत असतो.
छान वाटते.
खूप दिवसांनी आला तुमचं धन्यवाद नी
Chhattisgarh la rahanyachi soy kashi aahe
नमस्कार भाऊ खुप दिवसा नी भेट झाली आसो नवीन वर्ष च्या हार्दिक शुभेच्छा आणि मकर सक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💕❤️❤️🩹💐🙏
Nice 👍❤
अरे कुठे होतास इतके दिवस ❤
Pune tembhurni solapur cha pan video tak
Bhau mala tu divas hotas handewadi mde
🎉🎉🎉🎉🎉
Best of luck sheth
❤❤❤❤ विजुभाऊ व्हिडिओ टाकत जावा लवकर .....
👌👌👌👍
अमरावती ते भोपाल व्हिडिओ टाका
Nice vlog✌️
मी थांबलो होतो जेवायला इथे मागच्या वर्षी❤❤
विजय भाऊ एसटी चे vlog कधी येणार ❤❤❤
खूप दिवसानंतर blog आला. आठवड्यातून किमान एक तरी blog पाठवा. 😃 and take care. 🎉🎉
Mitra tujhe videos baghaayla khup bhari vaatayche…. Nako thambus hey videos
After long time😂
❤❤❤👍👍
Bhau sillod chhatrapati sambhajinagar ❤❤❤
Bhai kuthe gela hotas
❤❤😊😊🎉
City video
Part 2 .3
दादा बस चे ब्लॉग कधी येणार ❤ एखादा तरी टाक 😊
❤❤❤❤❤❤😊
👍
Nice
दादा वर्धेला कधी आलास तर नक्की भेटू कळव
Khup diwas gayap hota bhava .. Aani jigar chh.sambhajinagar la aalya vr call kr bollo hoto bhava tula ..tuze video khup mast astat ..tuza no pathav
❤❤❤
Body ca height jasta hai monun gaadi ek sait la kecti hai toda sa body height Kami Kara tar problem solve honar
विजू भाऊ व्हिडिओ दररोज येत नाही दुसरा चॅनल खोल्ला आहे का
ऊंची कमी करुन घ्या दादा
रस्ता लेवल नाही म्हणून गाडी एका बाजूला वडते
Dada ekda pravas karyacha ahe tucha sobat
खूप महाग आहे
दादा कुठून आणि कास माल उचलतो आणि घेऊन जातो.. मला सुद्धा आवडेल माझ्याकडे TR लिकेन्स आहे मी राह्यला mumbai ला आहे
dada lavkar lavkar vlogs tak n
विजू भाऊ खूप दिवसांनी vlog टाकला
Average किती भेटतं ???
विजयराव मी तुम्हांला आमच्या मांजरी गावामध्ये आवाज दिला होता पण आपले लक्ष नव्हते
Bhau tyre palti marun paha😊
Kup masta ❤
Editing kashawar karta
आम्ही संभाजीनगर
Tyre Ghasala asel tya side cha bagh brr
Bhau tumhi sambhjinagr jalna n yeta direct sinnar varun samrudhivarun ka nhi jaat
अरे विजय तुला समृद्धी वरुण जायच असत ना तर मग संभाजीनगर वरून कशाला जातो सरळ संगमनेर च्या पुढून नांदूर शिंगोटे जवळ चढायला रस्ता आहे ना फालतू एवढ्या लांब जातो आणि वेळ वाया घालतो आणि disel पण 😂😂😂😂
Tu tata ka nahi ghetli
Vijay bhau kutr layach bhumkat asl tr tempo madhe tak mage aani yr gheun gharii mhanje malkala suddh yeill
.😂😂
विजय दादा एसटी चे प्रवास करत चाल 😊😊 एसटी बस चे प्रवास बघायला मजा पण येते विजय दादा तु हे जे विडियो बनवत आहे ते संगळे बोर मारतात महणुन हे विडियो बंद कर आणी देवाच्या नांव घेऊन 😊 1/2/2025 फेब्रुवारी पासुन एसटी बस चे प्रवासाचे विडियो बनवत चल 😊😊
दुसर्याची बायको आणि गाडी कशी पण रेट ता येते
Bhai Road Video City Dakawat Ja Zara Tu Swatcha Video Takat aahe . Mi Tula Negative Bolat Nahi aahes . pan youtube Family Ka Tu Subscriber kel aahe Te Bag . tu Video Madye Tuze Problem aani Mi Hey Khal Te Khal Bhai Zara positive video banav Ha Tu Video Chagala Banawato Plz Tewada Zara journey Dakhaw Tu Fkt bolan Chalu Asate amhala Video Awato Tuze Bagayala
कंपनी गाड़ी लव टंडला कोटाबजे
कंपनी का गाड़ी वाला
Kay bhava aamchya bhavna tula samjana vatatay,
Bus cha pravas kr mhanalo hoto, ek tari
👍
Rip dhoni
👍
❤❤