नाते : लेखक : दीपक तांबोळी :@bolati_pustake
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
" बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
,खुपच छान अभिवाचन दशरथ 👌👌👍😍❤️
खूपच छान कथा गहिवरून आलं
Khup सुंदर कथा आहे ऐकताना डोळ्यात पाणी आले 👌
वाचनाची पध्दत खुप चांगली आहे.
One of the best story
एक तरी सकारात्मक लेखक आहे हे पाहून आनंद झाला ; आणि वाचनही अप्रतिमच.
धन्यवाद.
अप्रतिम कथा आहे
Very nice story and reading also
Atishay sundar katha hoti aikatana dolyatun ashru galat hote
खूप छान.
खूपच सुंदर कथा, बोधपर कथा. शेवट खूपच छान केलेला आहे यामुळे डोळे पाणावले.❤❤🎉🎉
खरचं ऐकताना डोळ्यात पाणी आल.खरच नात्याला नाव नाही.❤❤
👌👌👌👌👌🙏🙏
कितितरी लेखक नंदनवनाचं स्मशान करतात पण ; आपण स्मशानाचं नंदनवन केलंत म्हणून आपले आभार ; आगे बढो.
Khup Chan story aahe 💐🌹
खुपचं सुंदर नात्याची कथा .शेवटी डोळ्यात पाणी आले.आपले वाचनही सुंदर
Atishay sunder❤
दीपक तांबोळी सरांची सर्वच पुस्तके उत्तम आहेत
खरंच खुप छान कथा. नकळत डोळे भरूच आले.
Khup,avdli,katha,khup,chan
सुंदर कथा लेखकाला धन्यवाद आपलं वाचणे ही फार सुंदर
😢😢😢
😢😢
😢😢
😢😢
मन भरून आलं. खरंच किती छान नात
😢
😢
Khup sunder aahe katha👌👌
खरंच सर खूप छान आहे लेख शेवटी अगदी रडू आलं 👍🙏 धन्यवाद 🙏
खुप सुंदर कथा आहे..
वाचन,तर त्याहुन सुंदर आहे.
खुपच छान कथा आहे 🙏
खरंच डोळ्यात पाणी आलं दादा.. एकताना
खूब छान कथा आहे आवडली ।
मी खूप कथा तुमच्या आवाज ऐकल्या पण ही फारच छान आहे भरल्या डोळ्यांनी कमेंट लिहित आहे इतकी ही कथा भावनाविवश आहे.
कथा लेखकाचे इतकी छान कथा सुंदर शब्दात लिहिल्या बद्दल अभिनंदन आणि आपल्या कथा वाचनाचे कौतुक तर कोणत्याही शब्दात करणे अशक्य आहे.
Khupch chan katha. Dolyatun pani aalyashiway rahil nahi. 🙏🙏
खुप सुंदर कथा.. 🙏
Khup khup chan 🌹🌹🌺🌺💐💐
डोळे भरून आले खूप छान❤
खरं आहे.. नात्यात शारीरिक आकर्षण नसावे..तेच नातं खरं असतं..कथा लेखक दिपक तांबोळी सर व ज्यांच्या आवाजात कथा ऐकण्याची संधी मिळाली असे पाटिल सरांचे विशेष आभार 💐
खुपच सुंदर कथा
15:35 15:35 😢😮😢एइईखछख
खुप सुंदर कथा धण्यवाद सर
खूप छान कथा,,,, आणि वाचन अप्रतिम धन्यवाद पाटील सर
खूप छान नातं छान कथा धन्यवाद❤
Khup khup chyan
यानात्याला ऊपमा नाही सर्वांनाच 🎉सलाम ❤
मृत्युंजय कादंबरी लिंक द्या सर
❤😂अगदीच अप्रतिम कथा व अप्रतिम वाचन सर ❤ 😂😂😂❤❤❤❤❤❤
बूमऱ्यांग कादंबरीचे वाचन अर्धवटच का राहीले?ते पूर्ण करा प्लिज 🙏🙏
👍🙏👌
ह्रदयात स्पर्श करून दिल्याबद्दल धन्यवाद