महावटवृक्ष पेमगिरी | Biggest Banyan Tree in Maharashtra | Pemgiri | Sangamner

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 52

  • @diavidahspatiel5921
    @diavidahspatiel5921 ปีที่แล้ว +1

    छानवीडीयो,दखवला,साहेब,मनाला,समाधान,वाटले,adv,पाटीलसर

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 2 ปีที่แล้ว

    आम्ही देखील पाहुण आलोय..अप्रतिम

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 ปีที่แล้ว

    Mahavatvrukha kharach khoop motha aahe ha, sundar mahiti sangitali dada aaple aabhar.

  • @yashawantkarale1957
    @yashawantkarale1957 3 ปีที่แล้ว +3

    Banyan tree is huge tree.It spread on minimum 2 hectors.The trunk of banyan tree 58 foot.You told information very good.Nature is buty.

  • @snehawad3930
    @snehawad3930 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली👍👌🙏
    आता अशा झाडांच संवर्धन व्हायला पाहिजे . खुप कमी प्रमाण होत चाललय . प्रत्येकान वृक्षारोपण केल च पाहिजे🌱

  • @ulhasdesai2146
    @ulhasdesai2146 4 ปีที่แล้ว

    छान आहे वीडियो 👌🙏

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती महाराष्ट्रतील हा एकमेव महावटवृक्ष असेल आणि आशियातील कोलकाता मध्ये

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur ปีที่แล้ว

    Nice blog

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti. Dili. Dhanyavad dada.

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 4 ปีที่แล้ว +1

    Khup awesome tree ahe 😘

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 🙏

  • @snehawad3930
    @snehawad3930 ปีที่แล้ว

    👍👍👍 तळगड अगदी धुक्यात हरवला आहे अतिशय विहंगम - सुंदर दृश्य आहे ..
    तळगडाच्या टकमक टोकावरून घोसाळगड ; अवचितगड आणि रायगडाच टोक दिसत ..👍👌👌 आता पाऊस आणि धुक आहे ; पण वातावरण स्वच्छ असेल तर सगळ व्यवस्थित बघता येत .😊 तुम्ही येणार आहात ..
    आम्ही वाट पाहत आहोत l.🙏🙏🙏🙏🙏

    • @सह्याद्रीच्यागडवाटा
      @सह्याद्रीच्यागडवाटा  ปีที่แล้ว

      प्लॅन झाल्यावर सांगेन

    • @snehawad3930
      @snehawad3930 ปีที่แล้ว

      ​​​@@सह्याद्रीच्यागडवाटा ok 👍👍👍🙏🙏🙏
      तळा एक छोटस खेडेगाव ..
      इथले गड किल्ले ; प्राचिन मंदिर ; बरिच ऐतिहासिक स्थळ पाहण्यासारखी आहेत ..
      पण सहसा इकडे कोणी फिरकत नाही .
      इथल्या घनदाट जंगलात ; डोंगर दऱ्यांत फिरायला वाघाचच काळीज पाहिजे ; मला खात्री आहे इथ तुम्हाला नक्कीच आवडेल .🙏👍😊
      मला आधि कळवाल का आठवणीने🙏 .:🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว

    ...Awesome......

  • @govindfatik606
    @govindfatik606 3 ปีที่แล้ว +1

    असा एक वडाचे झाड महाराष्ट्राचे सीमेवरील एक गांव छिंदवाडा जिल्ह्यातील वड चिंचोली किंवा वडाची चिंचोली म्हणून ओळखली जाते या झाड ने अदमासे चार एकर जागा व्यापली असुन त्या झाडाखाली आठवडी बाजार व दिवाळी नंतर यात्रा भरते, पुर्णपणे मराठी लोकांची वस्ती आहे

  • @shriyashdesai2519
    @shriyashdesai2519 4 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @sangamp6292
    @sangamp6292 4 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडिओ, कृपया drone मध्ये invest करा, चांगले shots येतील

  • @swarupkumarmall2158
    @swarupkumarmall2158 4 ปีที่แล้ว

    Amazing video 👍 bhau

  • @r.kcuber1769
    @r.kcuber1769 2 ปีที่แล้ว +1

    Proud to be from pemgiri

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 3 ปีที่แล้ว +1

    संगमनेरहून फक्त 23 किलोमीटरवर आहे.....पुणे-नाशिक हायवेवरुन संगमनेर बायपास ला खांडगावातुन पश्चिमेला टर्न मारल्यावर सरळ रोड आहे हाच रोड पुढे कोतुळमार्गे हरिश्चंद्रगडला जातो व निमगाव पागा या गावातून पेमगिरीकडे वळता येते.....किंवा अकोले रोड ने कळस बु. या गावातुन निमगाव पाग्याला टर्न मारून पण सरळ जाता येईल...किंवा संगमनेर बस स्टॅन्ड वरून पेमगिरीला ordinary बस पण जाते.....शासनाने आणि अ.नगर जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षित केलेला हा पर्यटन प्रदेश आहे......

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 3 ปีที่แล้ว

    चमत्काराला नमस्कार

  • @chetanshinde7151
    @chetanshinde7151 3 ปีที่แล้ว +1

    Me sangamner se hi mere home se ye sirf 10 km he

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 3 ปีที่แล้ว

    Sundar mahitee dilit thanks

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान दादा ,, ही वटवृक्ष खरंच ,, अदभुत आणि अप्रतिम आहेत ,, आहेत माज्या मते अश्या जागा ,, आपल्या भारतात ,, खुप ,, दुर्मिळ आहेत ,, धन्यवाद दादा ............. दादा ही वटवृक्ष जागा कोणत्या गावची आणि जिल्यात आहे नक्की सांगा ..... 🙏🙏👍👍👌👌

  • @consensus9350
    @consensus9350 4 ปีที่แล้ว +1

    Ahmednager madhal sagmner ???

  • @siddheshchougale7704
    @siddheshchougale7704 3 ปีที่แล้ว

    There is also baniyan tree at wadache mhasave taluka wai near mahabaleshwar

  • @nikhilbandal5017
    @nikhilbandal5017 4 ปีที่แล้ว

    अशीच भटकंती चालू ठेवा आणि अशी ठिकाणे आम्हाला दाखवत राहा... आम्ही follow करत आहोत तुम्हाला... पेमगिरीचा plan पण लवकरच करेल मी 😊😊😊

  • @घाटीट्रेकर
    @घाटीट्रेकर 4 ปีที่แล้ว

    Mast da

  • @AbhayTambeVlogs
    @AbhayTambeVlogs 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @AdityaDatarPune
    @AdityaDatarPune 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद!
    जवळच्या धबधब्याचे नाव काय आहे?

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh4861 4 ปีที่แล้ว

    Jorat hai ki rao

  • @vikaspalkar9697
    @vikaspalkar9697 4 ปีที่แล้ว

    First view

  • @rushikeshamale1333
    @rushikeshamale1333 4 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @shivsagar3085
    @shivsagar3085 4 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/FUSPUVST6qg/w-d-xo.html
    क्रुपया एकदा बघाच व आवडलं तर नक्कीच सबस्क्राइब लाइक अँड शेअर करुन मला सहकार्य करा

  • @aniketab2013
    @aniketab2013 4 ปีที่แล้ว

    😍

  • @shivsagar3085
    @shivsagar3085 4 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/FUSPUVST6qg/w-d-xo.html
    एकदा बघाच व आवडलं तर नक्कीच सबस्क्राइब लाइक अँड शेअर करुन मला सहकार्य करा

  • @Travelling_007
    @Travelling_007 ปีที่แล้ว

    Content chan hota pn editing bogas

  • @kartikchavan001
    @kartikchavan001 2 ปีที่แล้ว

    Khota bolla to manus 😭

  • @ramtathe7888
    @ramtathe7888 3 ปีที่แล้ว

    👌👌