ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मनापासून मना सारखं मना साठी केलेलं मनपु्र्वक भाषण.खूप छान!
अनमोल मार्गदर्शन....खूप खूप धन्यवाद हा video post केल्याबद्दल...
खूप छान विचार मांडले खरोखर ऐकतच राहावं असं वाटते मन प्रसन्न झाले 👍🙏🙏🙏 धन्यवाद
खूप दिवसां नंतर असे सुंदर विचार ऐकायला मिळाले.धन्यवाद!
खूप सुंदर ,प्रेरक विचार .साधी सोपी मनभावन मांडणी .खूप धन्यवाद
मनशक्ती फौंडेशन व गावस्कर मॅडम चे लाख लाख धन्यवाद 🙏
आपल्या केंदा सेवक म्हणून कार्य करायच आहे ताई अतिशय सुंदर मागेदशेन
शिक्षण प्रणालीतील ताई ने सांगितलेल्या युक्त्या आम्हाला निश्चितच उपयुक्त पडतील.धन्यवाद, रेणू ताई।
Very nice speech,simple language ,valuable information,inspirational with full of confidance,Mahan Guru.
मुलांना जरुर प्रोत्साहन दिलेच पाहिजे. माणूस घडविण्यासाठी अर्थातच चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन. खूप छान सांगितलंत ताई.
वैविध्यपूर्ण विवेचन ,आपलस करणारी संवाद शैली, सुंदर विचार.
खूपच सुंदर..
हेलन केलर ;भायखळा शाळेचा अनूभव डोळ्यात पाणी आणतो.
किती छान सुंदर सोप्या शब्दात.... किती मोठे विचार मांडलेत आपण , का आपल्या कडे काही शिक्षकांना ह्या साध्य गोष्टी कळत नाही .....
खूप साध सुंदर प्रेरक मॅडम
किती साधं, सोपं, सुंदरता ने परिपूर्ण..
Khupach prerna denare vichar v vyaktimatva
खूपच सुंदर
Sundar aahe
Beautiful hear touching
सहज, सोपी परंतु हृदयापर्यंत पोहचणारी🙏🙏🙏 विचारसरणी
Speechless.
Very nice smile 😊
Sundar 🥰🥰🥰
सुंदर
You cannot just eradicate the Idiots on earth!! Six Dislikes! Six idiots!! Ohhhh God!! Thanks to find them!
मनापासून मना सारखं मना साठी केलेलं मनपु्र्वक भाषण.खूप छान!
अनमोल मार्गदर्शन....खूप खूप धन्यवाद हा video post केल्याबद्दल...
खूप छान विचार मांडले खरोखर ऐकतच राहावं असं वाटते मन प्रसन्न झाले 👍🙏🙏🙏 धन्यवाद
खूप दिवसां नंतर असे सुंदर विचार ऐकायला मिळाले.धन्यवाद!
खूप सुंदर ,प्रेरक विचार .साधी सोपी मनभावन मांडणी .खूप धन्यवाद
मनशक्ती फौंडेशन व गावस्कर मॅडम चे लाख लाख धन्यवाद 🙏
आपल्या केंदा सेवक म्हणून कार्य करायच आहे ताई अतिशय सुंदर मागेदशेन
शिक्षण प्रणालीतील ताई ने सांगितलेल्या युक्त्या आम्हाला निश्चितच उपयुक्त पडतील.
धन्यवाद, रेणू ताई।