सर नमस्कार आमच्या घराच्या नैऋत्य कोपरयात बाहेर थोड्या अंतरावर विहीर आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतोय उपाय सांगा प्लीज दक्षिण दिशेला छोटा ओडा आहे तिथे दुसरे नविन घर 🏡 बांधकाम करावे का बारा गुंठे प्लांट आहे
आजची माहिती छान आहे,सर प्लाॅट ची दिशा पुर्व पश्चिम आहे पण तो काॅर्रन प्लांट आहे तोघ्याचाका आणीप्लाटचा एक रस्ता पुर्वला आहे व एक रस्ता दक्षिणेला जातो आहे असा प्लाट घ्यायचा का
नमस्कार सर 🙏🙏🙏 निर्वांशाची जागा आहे ती आम्ही विकत घेतल. परंतु ही गोष्ट आम्हाला काही माहीत नव्हती. ज्या दिवशी पाया काढायला घेतली त्या दिवशी कळलं की निर्वंशाची जागा आहे. त्या दिवशी भांडण घरातील एका सदस्याच्या अंगावरती पांढरे चट्टे उठणे. इतर गोष्टी घडत आहेत.3 दिवस काम बंद एवढे प्रॉब्लेम झालेत. याच्या वरती कृपया काही उपाय आहे का plz
मी एक प्लाट पाहिला आहे आणि तो घेणार आहे. पण त्याला ईशान्य ते अग्नी कोस आहे. व नैर्ऋत्य ला वारुळ आहे. ही जग घेणे योग्य राहिल का? पु. दिशेला रोड आहे आणि उत्तर दिशेला open space आहे please sir margdarshan Kara
खुप छान माहिती मिळाली गुरुजी 👏
आजच्या व्हिडिओ तर खुप छान माहिती मिळाली ओंम सांई
Thanku sir om.sairam khupch chan mhethi dali
खुप छान माहिती दिली सर
खूपच छान व सुंदर माहिती.🙏🙏
Khup sundar mahiti dili sir 🙏 jay Sairam 🙏
छान अती सुंदर माहित दिली
Khup chaan Sir
khoop chaan mahiti sir
Nice information Father
Khupach chhan
Khup chaan mahiti
खुप सुंदर माहिती
खूपच छान माहिती सांगितली!!जय साई राम!!🙏🙏
Chhan mahiti. Dhanyawad.
Bhaut aachi information de sir... 🙏🙏
Om sai ram... Guruji Chan mahiti Dili 🙏
Om sai ram guruji 🙏🏼🙏🏼
Khup mahatvapurna ani upyogi mahiti ahe
खुपच छान
Khup chhan mahiti Sir🙏🙏
Chan mahiti dili 🙏
Khup chan mahiti
खुपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ओम साई राम 🙏🙏🙏
Khupach chan sir.. Thank u
छान माहिती दिली 💯🙏🙏🙏
Changali mahiti aahe
Mast video
Mast माहिती दिलीत sir.
Thnx fr information
South West facing ghara sathi please upay sanga..
छान
जय साई राम सर माहिती छान आहे ...
Om sai ram 🙏
खूपच सुंदर आहे सर ओमसाईराम आमच्या घराजवळपास सापयेता ते चांगले का वाईट
खूप सुंदर माहिती दिली सर 🙏🙏
Om Sai Ram Jay Sai Ram
व्हिडिओ छान आहे गोमुखी प्लॉट बद्दल सांगू शकाल का जय बाबा स्वामी
🙏🙏om sai ram 🌹🌹🌹
Jai sai ram
🙏👌👍
First view..
🙏👏👌
ओम साई राम
प्लॉट तीरका असेल तर त्याला काय उपाय
Mastttttttt
Hi mi Aruna pawar tumi ghari eyta ka vastu bghnya sadhi
NICE
🙏🙏
Khup sundar mahiti
सर आमच्या घरामध्ये खुप त्रास होतो आहे तर घर जुने आहे तरी तुमची व्हीजीट फि किती आहे
ईशान्य पुर्व भागात प्रवेश दार असेल तर चालेल का
Aamchi Sheti Trikoni aahe.
Wastu nusar Kaay sangaal?
महादेवाच्या मठाची जागा असेल तर ती घ्यावी का?
Jaga kos asel tr upay sanga 🙏
सर ईशान्य दीशेला टाॅयलेट आहे तर घरगुती उपाय सांगावे 🙏
आमच्या कडे ही असेच होते. आम्ही ते तोडले.
सर बारीक समाज माणसाचे प्लांट शुभ असते का
Sir, aamchya kade varanvar sap nightat, pan tethe warul nahi, yacha kay arth?
Thank you sir...
वाहन खरेदी 21 मार्च चा शुभ मुहुर्त सांगा
' जात ' '
Om Sai ram
सर चौकोनी प्लॉट आहे व एका कोपऱ्यात वाढीव जागा पण आहे तर असा प्लॉट घ्यावा का
वारूळ असेल तर उपाय सांगा
सर नमस्कार आमच्या घराच्या नैऋत्य कोपरयात बाहेर थोड्या अंतरावर विहीर आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतोय उपाय सांगा प्लीज दक्षिण दिशेला छोटा ओडा आहे तिथे दुसरे नविन घर 🏡 बांधकाम करावे का बारा गुंठे प्लांट आहे
सर बारा नं फ्लॅट ले सकते हें क्या.
Thank you sir
Sir aamhi ghari Kelicha mhaje Banana Tree lavu shakto kay
Sai ram sir sir amhi agri hardware shop ch bandhkam suru karnar ahot .amcha plot ahe dakshinela tond karun ani samorch T joint yet ahe road cha..ase chalel ka???plz plz plz reply sir
Purva pachim jaga ghenya sati ayogya ahe ka
आजची माहिती छान आहे,सर प्लाॅट ची दिशा पुर्व पश्चिम आहे पण तो काॅर्रन प्लांट आहे तोघ्याचाका आणीप्लाटचा एक रस्ता पुर्वला आहे व एक रस्ता दक्षिणेला जातो आहे असा प्लाट घ्यायचा का
खूप छान माहिती, सर तुमचा नंबर द्या, तुम्ही वास्तू visit करता का
सर रस्त्याचे ठोकर मध्ये येनारी शेतजमीन विकत हयावी का ?
सर आमचे घर आर सी सी बाधले आहे पण नंतर घराचया दक्षिण दीसेला रोड झाला मग कय करावे आमही तीथ राहायच बंद केल आमही आता भाडयाचया घरात रहातो
नमस्कार सर 🙏🙏🙏
निर्वांशाची जागा आहे ती आम्ही विकत घेतल. परंतु ही गोष्ट आम्हाला काही माहीत नव्हती. ज्या दिवशी पाया काढायला घेतली त्या दिवशी कळलं की निर्वंशाची जागा आहे. त्या दिवशी भांडण घरातील एका सदस्याच्या अंगावरती पांढरे चट्टे उठणे. इतर गोष्टी घडत आहेत.3 दिवस काम बंद एवढे प्रॉब्लेम झालेत. याच्या वरती कृपया काही उपाय आहे का plz
North side पूर्ण बंद आहे घराची काय उपाय गुरुजी
सर वास्तू च्या पाश्सिमेला ओढा आहे
सर आमच्या वास्तूला 6 कोपरे आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा
Dead end plot konta असतो
सर खरं आहे का अकराशे रुपयात पत्रिका बनवून मिळणार आहे. ओम साई राम
वास्तूचे टोटल किती कोपरे असणे शुभ मानले जाते
Sir mi plot ghetana faslo...mla fasvun te plot mla vikle gele....tyala ata vikayla kadhlay...kahi upay ahe ka sir
सर मी reddy farmhouse विकत घेणार आहे आपण visit करुन मला मार्गदर्शन कराल
प्लॉट च्यआ मागे नाला गेलेला आहे
हे योग्य आहे का
एखाद्या plot मधून रस्ता जातं असेल तर असा plot खरेदी करू शकतो?
🙏
मी एक प्लाट पाहिला आहे आणि तो घेणार आहे. पण त्याला ईशान्य ते अग्नी कोस आहे. व नैर्ऋत्य ला वारुळ आहे. ही जग घेणे योग्य राहिल का? पु. दिशेला रोड आहे आणि उत्तर दिशेला open space आहे please sir margdarshan Kara
सर आमी प्लॉट घेतला त्या प्लॉटमध्ये विहीर आहे काही उपाय सांगा 🙏🙏
नमस्कार गुरुजी रुद्राक्ष वापरताना तसेच रुद्राक्षचा तोरण दाराला लावताना सर्व प्रथम कोणती खबरदारी घ्यावी यावर video बनवली तर बर होईल,
पाण्याची टाकी जर प्लॉट जवळ 20 फुटावर असेल तर...योग्य आहे का
Thank you
Shetat tar kalya jamineet Ghar bandatat gavi
आमच्या घरशेजरी जंगम लोकांचे थडगे आहे तर त्याचा काही त्रास होतो का?
सर आमच्या घराच्या समोरची पायरी आणि पायपुसणी खड्ड्यातच येते...यावर काही उपाय आहे का?
Nice🙏🙏
Plot सोमोर पाण्याची टाकी असणे
सर आमच्या वास्तूला 6 कोपरे आहे
रस्त्या समोरील प्लॉट घ्यावा का व घर बांधावे का
घरातील करत्या व्यक्तीचे निधन जाले आहे
सर प्लॉट गोमुखी आहे घावा का?
Dishenusar Sample plan astil tar upload kara
आम्हाला तुमचा नंबर द्या तुमचा फिज किती आहे
गुरुजी जर शेतात जुनी थडगी असेल तर असली शेती खरेदी करावी का
जर खरेदी केल्या नंतर ती थडगी आपण काढू शकतो का
मार्गदर्शन करावे