१९६९ साली रूपेरी पडद्यावर झळकलेला मुगल ए आझम या चित्रपटातील हे गीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते के.आसीफ.संगीतकार नौशाद. सदर गीत गायले आहे गानसरस्वती लता मंगेशकर यांनी आणि चित्रित करण्यात आले मधुबालावर. आपण सदर गीतावर अतिशय सहजसुंदर नृत्यविष्कार सादर केला यात शंकाच नाही. एक नंबर परफेक्ट परफॉर्मन्स. आपले सादरीकरण आम्हांला बघायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
१९६९ साली रूपेरी पडद्यावर झळकलेला मुगल ए आझम या चित्रपटातील हे गीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते के.आसीफ.संगीतकार नौशाद.
सदर गीत गायले आहे गानसरस्वती लता मंगेशकर यांनी आणि चित्रित करण्यात आले मधुबालावर.
आपण सदर गीतावर अतिशय सहजसुंदर नृत्यविष्कार सादर केला यात शंकाच नाही.
एक नंबर परफेक्ट परफॉर्मन्स.
आपले सादरीकरण आम्हांला बघायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
नमस्कार आणि आभार.
Very nice
Hy hy abse nhi darunga nc......
Bahut achha bahut achha
Very nice Vaishnavi. , Keep it up. !
Congratulations!
Good performance
Super
Bishwer shobo shresto gan abong dance.
Biutifull
Good
👍👍👍good 🌹
F16
yi
Dance bahoot Gachha Face pe ishk nahi Ap muskurate ho bahoot hi badiya Dance
Very disappointing